No video

Prof Ram Shewalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर |

  Рет қаралды 66,230

Suresh Maharaj Sul

Suresh Maharaj Sul

Күн бұрын

Prof Ram Shevalkar Speech राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भाषाप्रभू प्रा. राम शेवाळकर
प्रा. राम शेवाळकर सरांची व्याख्याने आपल्या चॅनेल ला टाकण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल सरांचे सुपुत्र 'शेवाळकर डेव्हलपर ग्रुपचे' प्रमुख आ. आशुतोष शेवाळकर सर यांचे मनःपूर्वक आभार !
राम कृष्ण हरि !!

Пікірлер: 75
@bhaskarlakhmapure2324
@bhaskarlakhmapure2324 3 жыл бұрын
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मानवतेचे महान पुजारी यांना विनम्र अभिवादन. आत्मनिर्भर भारत अभियान आज सरकार राबविण्यात येत आहे. परंतु आत्मनिर्भर भारताची कल्पना राष्ट्रीसंतानी आपल्या जीवनकार्यातच मांडली व पुरस्कार केला. महाराजांच्या कार्याचा मुळात केंद्रबिंदूच ग्राम होता. गावाचा विकास झाला, गाव समृद्ध झाले तर देशाचा विकास होईल ही त्यांची दृढ कल्पना होती. खुप सुंदर पध्दतीने महाराजांच्या कार्याचा जीवनपट मांडला. आजच्या प्रत्येक तरूणांना हे भाषण ऐकावे यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. जय गुरुदेव पुन्हा एकदा वंदनीय महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
@swapnilsupase9311
@swapnilsupase9311 Ай бұрын
खूप छान माहिती शेवाळकर सरांनो लोकांपर्यंत पोहचवत्नी त्यांच्या सुंदर वाणीतून ऐकायला छान वाटते
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 3 жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचं जीवनकार्य खूप महान आहे आणि खरच हे अत्यंत दुर्दैवी आहे की आजच्या पिढीला त्यांच्या बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल जेवढी माहिती असायला हवी तेवढी माहिती नाही!व्हिडीओसाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद! शेवाळकर सरांच्या ओघवत्या वाणीत या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल! कृपया शेवाळकर सरांचे आणखी व्हिडीओ अपलोड करा!
@vijaykumarmanmode2682
@vijaykumarmanmode2682 4 жыл бұрын
श्रद्धेय सुरेश महाराज अनेक शुभेच्छा व धन्यवाद!!. समाजात मान्यता असलेल्या एका विद्वान अभ्यासकाने आपल्या अधिकारवाणीने साकारलेला अधिकार संपन्न राष्ट्रसंतांच्या चरित्राचा सर्वांगसुंदर जीवनपट. आपण या माध्यमातून सर्वसामन्यांपर्यंत पोचवत आहात. धन्यवाद व शुभेच्छा. जय गुरु.👏👏
@udaywadhai
@udaywadhai 4 жыл бұрын
जय गुरू
@namdevgaikwad9419
@namdevgaikwad9419 3 жыл бұрын
जय हरि
@udaywadhai
@udaywadhai 4 жыл бұрын
वा खूप छान आदरणीय प्रा राम शेवाळकर जी आमच्या वणी येथील आहेत , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विषयी आपले विवेचन ऐकून आनंद झाला जय गुरू जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
@shrikantpundkar4812
@shrikantpundkar4812 4 жыл бұрын
खूप छान भाषण ,,, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महान योगी, संत , ज्ञानी, संत आणि महापुरुष आहेत अलीकडचे काळाच्या दृष्टीने आहेत पण सर्व संत ग्रंथांचा सार त्यांच्या साहित्यामध्ये आहे
@nandkishorsuryawanshi2155
@nandkishorsuryawanshi2155 4 жыл бұрын
Very nice
@arjunighe7718
@arjunighe7718 2 жыл бұрын
JJ
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 2 жыл бұрын
मानवतेच्या मंदिरात ज्ञान ज्योती अव्याहत तेवत ठेवण्याऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ओघवत्या अमृतवाणीने ते ह्रदयस्पर्शी विवेचन आम्हाच्या पर्यंत उस्फूर्तपणे पोहोचणारे सर राम शेवाळकरजी यांचे सदैव कृतकृत्य आहोत.
@manikdasbelurkar6174
@manikdasbelurkar6174 Жыл бұрын
जयगुरू काका!! राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने खुप छान व महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून खुप खुप आभारी आहोत.
@marotipunse3705
@marotipunse3705 2 жыл бұрын
विद्यावाचस्पती प्रा.राम शेवाळकरांनी वंदनिय राष्टसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य खुपच सुंदर ओजस्वी वाणीतून मांडलेत.अप्रतिम !!! मारुती पुनसे.
@dipakjalamkar3675
@dipakjalamkar3675 4 жыл бұрын
आदरणीय शब्दप्रभू शेवाळकर सर आमच्या प्रबोधन विद्यालयात (दर्यापूर) नेहमी यायचे त्यांचे अनेक व्याख्याने ऐकन्याचा योग आम्हास प्राप्त झाला......
@shreyasdeshmukh3886
@shreyasdeshmukh3886 2 жыл бұрын
Mi pan tyat shalet hoto
@prakashingle8662
@prakashingle8662 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद जयगुरू
@dilippradhan2920
@dilippradhan2920 2 жыл бұрын
1
@ashoktayade9371
@ashoktayade9371 3 жыл бұрын
मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अचाट.. अफाट कार्य कर्तृत्वास शतशः प्रणाम 🙏
@nitinnivale7217
@nitinnivale7217 4 жыл бұрын
आवाज खुपच छान आहे सर मी पहिल्यांदा तुमचा आवाज "पैल तो गे काऊ कोकताहे" या गाण्यात ऐकला खुपच छान 👌🏻👌🏻
@narendraraut5278
@narendraraut5278 10 ай бұрын
उत्तम माहिती, ही माहिती आम्हाला एम. ए.परीक्षे करिता उपयोगी पडेल
@shubhamneware2659
@shubhamneware2659 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.आयुष्यात ग्रामगीता वाचायला हवी.
@aratigondhale4329
@aratigondhale4329 9 ай бұрын
फारच समर्पक .
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 9 ай бұрын
जय गुरु देव 🙏🏼🕉️🚩💐
@rajendrakalmegh8807
@rajendrakalmegh8807 3 жыл бұрын
शब्दप्रभू, विद्यावाचस्वती प्रा. राम शेवाळकर यांचे अमोघ वानीतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन चरित्र ऐकताना तृप्तीची भावना सहजच व्यक्त होते.
@biologyneetsd49
@biologyneetsd49 3 жыл бұрын
Sir you are great .🙏
@jayshrianilmaskar7505
@jayshrianilmaskar7505 3 жыл бұрын
शेवाळकर सर व. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल रोजी 1909 रोजी झाला आहे. आणि मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाला आहे.
@balajijiwatode8241
@balajijiwatode8241 Жыл бұрын
छान.. जय गुरु,,
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 3 жыл бұрын
अतिशय महान व्यक्तिमत्व. 🙏🙏
@ramdasbokare29
@ramdasbokare29 8 ай бұрын
फार महत्वाचे प्रेरक विचार मांडून महाराजाचे पैलू सांगीतले आहेत. मनापासून आम्ही आभारी आहोत ❤
@SARVX_
@SARVX_ 6 ай бұрын
अप्रतिम
@manajigawade2151
@manajigawade2151 Жыл бұрын
धन्य धन्य ते संत।गाडगे बाबा अन् राष्ट्रसंत।माधानचे गुलाबराव। जनसेवा ही ईश्वरसेवा। केला कळस सेवेचा अन् त्यागाचा। चरणी तुमच्या शत शत नमन।
@mohankapgate7962
@mohankapgate7962 Жыл бұрын
खूप सुंदर, सकस 👌
@marotipangul6326
@marotipangul6326 2 ай бұрын
Khup shan mahiti
@rajkumarbokey4576
@rajkumarbokey4576 Жыл бұрын
सस्नेहा जय गुरु सर राष्ट्रसंतांचा जन्म 11 जुलै 1909 रोजी झाला नसून 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र यावली शहीद येथे झाला आपले माहितीस्तव सादर ग्रामगीताचार्य राजकुमार बोके श्री क्षेत्र वरखेड
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 2 ай бұрын
किती तरी जीवांना वळण लावणारे व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत.
@Artistatharvaaa2009
@Artistatharvaaa2009 8 ай бұрын
Shri gurudeo 🌹
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 2 ай бұрын
Very nice 👍👍👍👍
@vitthalkandare7745
@vitthalkandare7745 4 жыл бұрын
खुप सुंदर 🙏🙏
@vinodpanchbhai4374
@vinodpanchbhai4374 Жыл бұрын
🙏🙏🙏जय गुरू 🙏🙏🙏
@sachinnaik6794
@sachinnaik6794 3 жыл бұрын
खुप खुप आभारी आहोत🌹🌹😍😍👍🙏🙏
@aparnadukle4393
@aparnadukle4393 3 жыл бұрын
माहिती बद्द्ल धन्यवाद.. 🙏🙏🙏🙏
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 жыл бұрын
Apratim mahiti milali thanks a lot Sir Tukdoji Maharaj yanna koti koti vandan pranaam aabhar
@krishnatgavhane204
@krishnatgavhane204 4 жыл бұрын
SHRIGURUDEV Shri Ram
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 10 ай бұрын
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 🙏🏼👌,,, कधी येशील मनमोहना lll पाहण्या भारत भारत अपुला पुन्हा lll 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@satyamaivijayate793
@satyamaivijayate793 3 жыл бұрын
Nice apratim
@sachinmhadalekar
@sachinmhadalekar 3 жыл бұрын
धन्यवाद
@rajghumnar9309
@rajghumnar9309 3 жыл бұрын
अतिशय सुंदर जीवन कार्यावर प्रकाश टाकला फक्त जन्मतारीख हे 30 एप्रिल
@musicalworldofkaustubh8648
@musicalworldofkaustubh8648 2 жыл бұрын
Jabardast
@pandurangsarode575
@pandurangsarode575 4 жыл бұрын
Khup Sundar dada
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 2 жыл бұрын
महोदय तुम्हांस सांष्टाग दंडवत नमस्कार.
@kishordhutadmal5662
@kishordhutadmal5662 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@tukaramgaykar3629
@tukaramgaykar3629 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@dr.tarachandkanthale8799
@dr.tarachandkanthale8799 4 жыл бұрын
स्वतः भाषा प्रभू आदरणीय शेवाळकर सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विषयी बोलत आहेत ही बाब भूषणाव ह आहे.चौफेर अभ्यास याला म्हणतात. राष्ट्रसं त, विवेकानंद ,समर्थ, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज असे असंख्य दाखले देत एक ऊर्जा यज्ञ तयार केला.
@user-id4zc7gm5m
@user-id4zc7gm5m 3 жыл бұрын
💐💐💐👌👌👌👌
@marotijadhav3994
@marotijadhav3994 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@bhaveshdehankar8025
@bhaveshdehankar8025 2 жыл бұрын
Jay guru
@sunilbaba1789
@sunilbaba1789 Жыл бұрын
माधानकर बाबा की आख़े छे नही नऊ माह गई थी और आयु ४० नहीं मात्र ३४ साल रहीं हैं, लेकिन यह पाठ़ भेद इतना मायने नहीं जितनी जानकारी की उपयोगिता । राम राम, नमस्कार, जय गुरुदेव ।
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
माऊली जय.हरी.जय.हरी
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 2 жыл бұрын
🌷🌷🌷
@devidaschawale6724
@devidaschawale6724 2 жыл бұрын
Nice
@prakashingle8662
@prakashingle8662 3 жыл бұрын
आ म च्याकडे ये ऊ न गेलेत महाराज
@shrikantpundkar4812
@shrikantpundkar4812 4 жыл бұрын
जन्म 30 एप्रिल 1909 ला आहे,,,,, ठीक आहे जन्म मृत्यूच्या पलीकडचे आहेत ते
@prabhapanat4726
@prabhapanat4726 4 жыл бұрын
Tukadoji mharajcha alulika charitra paricaya matrurhudayatun zala jay Gurudev!!
@rajeshpadole6993
@rajeshpadole6993 4 жыл бұрын
नानासाहेब शेवाळकर ह्यांनी तुकडोजी महाराज वरील भाष्य दोन्ही अमर झाले गुरुदेव सेवा मंडळ विदर्भात मोठे काम उभे झाले पण आता काय
@abhishekhepatofficial9878
@abhishekhepatofficial9878 3 жыл бұрын
Barobar aahe 30 april
@bholaramsonule4399
@bholaramsonule4399 8 ай бұрын
तुकडोजी महाराजांचा जन्म ३० /४/१९०९साली झाला.
@komalbarde2004
@komalbarde2004 2 жыл бұрын
जन्म....30 एप्रिल 1909
@user-kb8jt8og7i
@user-kb8jt8og7i 3 жыл бұрын
जन्म ३०ऐप्रील १९०९
@SureshMaharajSul
@SureshMaharajSul 3 жыл бұрын
ठिक
@vitthalbadarwad9613
@vitthalbadarwad9613 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@DineshParmar-kh9ht
@DineshParmar-kh9ht 9 ай бұрын
तुकडोजी महाराजांचा जन्म तुमी चुकीचा सांगितलं आहे. तो 30. एप्रिल 1909. ला झाला होता.
@vishalbhatkar2252
@vishalbhatkar2252 2 жыл бұрын
Adkoji maharaj gulab rav maharaj nahi
@krishnatgavhane204
@krishnatgavhane204 4 жыл бұрын
SHRIGURUDEV Shri Ram
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 92 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,1 МЛН
मेघदूत - प्रा. राम शेवाळकर
35:48
नितीन शिंत्रे
Рет қаралды 20 М.
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН