विडिओ असे असावेत, 1. विनाकारण ची बडबड नाही 2. वेळेचा अपव्यय नाही 3. बरोबर एडिट त्यामुळे विडिओ पुढे पळवण्याची गरज नाही 4. विविध प्रकार एकाच विडिओ मध्ये 5. उदाहरणासहित स्पष्टीकरण 6. Formule वेगळ्या कलर मध्ये म्हणून पटकन लक्षात येतात 7. आमची बॅच जॉईन करा, अँप इंस्टॉल करा अशी मध्ये मध्ये जाहिरात नाही. 8. साधी सोपी सरळ समजेल अशी भाषा 9. सोप्या पासून अवघड कडे प्रवास 10. सर्व पातळीच्या परीक्षांसाठी उपयुक्त 11. (सिम्पल आहे की नाही ? 😊 असं म्हणत शिकवल्याने आपल्याला असा वाटत की हो यार खरंच सिम्पल आहे, आपल्याला येऊन जाईल!)
@SyamRaje Жыл бұрын
❤
@maheshchavan1508 Жыл бұрын
❤
@babycompany4744 Жыл бұрын
Khar aahe bhava
@chetandawane5811 Жыл бұрын
❤
@aangatlekide9659 Жыл бұрын
Sagle ganit la formula use Kartat ek pan trick use karat nay ase kiti formule lakshyat tevay che😂
@dadaadad9500 Жыл бұрын
सर माझ्याकडे शब्दच नाहीत तुमची तारीफ करायला मी खरच तुमचा खूप मोठा फॅन झालो आहे तुमची शिकवणी तर अप्रतिम आहे तुमचे खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@THEROCK-cm4de Жыл бұрын
फॅन म्हणजे पंखा तुम्ही पंखा कसे झाल
@nishakakde6226 Жыл бұрын
😅join kra ki academy...
@crownofflowers Жыл бұрын
True
@ketakikale15711 ай бұрын
True
@RambhauBorasre11 ай бұрын
👌
@sadikshaikh7398 Жыл бұрын
काय सर एकदम संपूर्ण खजिना एकदाच देऊन टाकला तुम्ही. विद्यार्थांनी तो जपून ठेवला तर कंगाल कधीच होणार नाहीत. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohammedtahershaikh4596 Жыл бұрын
मी सिनियर सिटीझन आहे,साठ च्या दशकात गणिताच्या पद्धती वेगळ्या होत्या.परंतू तुमची समजवून सांगण्याची पद्धत सरळ आणि सोपी आहे. हाडाचे शिक्षक आहात तूम्ही. शुभेच्छा!!
@rputube4793 Жыл бұрын
खेड्यापाड्यातील students कडे क्लास lavnyaitke पैसे नसतात तुम्ही खूप मोठं पुण्य घेत आहात गुरू 🙏
@navnathchougule9420 Жыл бұрын
एकदम सोप्या पद्धतीने समजेल असे लेक्चर लासावी मासावी चे एवढे लेक्चर youtube वरती बाकीच्यांचे आहेत पण सर तुमच्यामुळे आमचे छोटे छोटे शंकाचे निरसन सोप्या पद्धतीने झाले. धन्यवाद सर,🙏 एकच नंबर 👌
@chhotyanchamotthadhamakaa.4460 Жыл бұрын
खरंच सर या विषयात वाघ आहे तुम्ही परफेक्ट झडप सूत्रात गणित एकदम सोपे एक सेकंद बोर नाही, डोके एकदम सुपर चलायला लागले आमचे. मस्त सर.....👌👌
@archanamodhave6770 Жыл бұрын
सर तुमचा आवाज खूप छान आहे. खूप छान शिकवता. माझी गणिताची भीतीच गायब केली. सर तुमच्या व्हिडिओ पेक्षा खूप छान 😊
@MayurGhuge-d2r5 ай бұрын
Hi friends
@ashishingle6317 Жыл бұрын
Yes ❤️ विडिओ असावा tr असा, विद्यार्थी वर्गाला जे हवंय तेच तुम्ही देताय सर.. कुठलीही व्यर्थ बडबड नाही. वेळेचे भान, खूप छान शिकवताय सर. मी आज पहिल्यांदा बगत आहे तुमचे विडिओ, तुमच्या मुळे अनेक गरीब व होतकरू मुलांचे आयुष्य चांगले होईल.. धन्यवाद 💐❤️
@KhemrajMangar543. Жыл бұрын
मस्त डायलॉग, सिंपल आहे की नाही खरच सर, तुमची स्तुती किती करावी अन् किती नाहीं शब्द कमी पडतात व्हा सर जी...
@yashvantwankhade9709 Жыл бұрын
खूप छान शिकवता सर तुम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्या नंतर काही डाऊटच राहत नाही. Thanku sir🙏🙏
@sangitapatil906111 ай бұрын
Excellent sir ji
@anushashelke9325 Жыл бұрын
amazing sir, I really Understood.
@sandhyajanrao2976 Жыл бұрын
Sir tumhi shikavalela khup lavkar understand hota tumhi sarva types che examples ghet aahot amhala pn practice sathi question det ja jenekarun amacha sarav hoel🙏🙏🙏🙏 tumachya teaching la salute 🫡 👏
@poojapatil1230 Жыл бұрын
Sir शिवायची पद्धत kup Chan ahe तुमची डोक्यात बसते आणि सहज लक्षात राहते . पोलिस भरती साठी पण maths vdo बनवा sir आम्हाला तुमचा याच नक्की फायदा होणार
@abhijitjagadale8492 Жыл бұрын
अप्रतिम सर मी खूप लेक्चर केले सर्व सरांचे तरी मला गणित समजले नाही पण तुमचे गणित मी शिकवताना सोडवले
@radhesyam11788 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवता ....अगदी कमी बुद्धी असणाऱ्या मुलाला सुद्धा सहज समजेल इतकं छान teaching आहे ......तुम्ही खूप आवडता....🙏🏻🙏🏻💐
@KhemrajMangar543. Жыл бұрын
फालतू लोकांना पुरस्कार देण्या पेक्षा तुमच्या सारख्या शिक्षकांना एक तरी पुरस्कार दिल पहिजे 🙏🌹🌹🌹💐💐
@NageshPatil-bi2oy6 ай бұрын
पहिला सरळ सेवेचा पेपर वनरक्षक चा दिला गणित म्हंटल की स्किप करू वाटायचं पण ज्यावेळी पासून तुमचं व्हिडिओ बघत आहे तेव्हापासून गणित खूप सोपं वाटतं आहे तुमची शिकवण्याची भाषा अतिशय उत्कृष्ट आहे , शिकवतेल अगदी मनापासून ऐकायला आवडत, खूप छान सर ❤ तुमच्यामुळे मी आज गणित सोडवू शकले व तुमच्यामुळेच माझी गणित विषय बद्दलची भीती दूर झाली 😊😊खूप खूप आभारी आहे sir 🎉
@mohanraopaul69892 ай бұрын
अगदी... 100% super गणितीय सॉल्व्ह ट्रिक्स Sir, you are a Very - Very,great सोप्यातून कठिणाकडे असे समजाऊन आपण शिकवता... करवे तेवढे कौतुक आपले कमीच होईल.. 👌👌👍👍👏
@mohanraopaul69892 ай бұрын
करावे कोतुक असे वाचावे👏
@NageshPatil-bi2oy6 ай бұрын
मला पण खूप वाटत इतर मुलामुलींसारखं लायब्ररी त अभ्यास करावं class करावं पण काय करणार ग्रामीण भाग आहे घरातील काम करूनच अभ्यास करावा लागतो ....हा नफा तोटा च 44 मिनिट च व्हिडिओ कालपासून पाहत आहे .....असो कष्टाला पर्याय नाही ❤❤💯💯
@marathistatuwala2 ай бұрын
बरोबर आहे भावा 💯😊
@CreativeMind74417 күн бұрын
Yj not good
@dhanu43911 ай бұрын
सर तुमच्या या video मुळे 8th class च्या स्कॉलरशिप च्या अभ्यासासाठी खुप help झाली आहे तुमच्या सोप्या शब्दात सांगितलेली उदाहरणे पटकन लक्षात येतात.खुप खुप धन्यवाद
@nandkumarbhojare9810 ай бұрын
खरंच मी 8 th class चा scholarship चा अभ्यास करत आहे.😊😊
@prajaktachannel10710 ай бұрын
Ho kharach
@cso-iishubhampawar4256 Жыл бұрын
सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवता सगळं काही व्यवस्थित समजतं....🙏🏻🙏🏻
@SurekhaKhetade-zi4si11 ай бұрын
खरच sir तुमचे व्हिडिओ खूप चांगले समजतात लगेच समजत पहिल्यांदा vdo पाहिले तरी लगेच समजले ..जे practicaly समजल नाही ते आता समजल. Thank you
@gauravkshirsagar380 Жыл бұрын
तुमच्या मुळे गणित समजण्यास सोपे झाले आहे...🙏❤
@sunildalve46804 ай бұрын
खूप छान सर 🎉
@rutikkhandare176310 ай бұрын
गावाकडील मुलांसाठी अभ्यासाची दिशा देणारे , त्यांच्यातील गणित या विषयाचा न्यूनगंड कमी करणारे आपण एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहात 🙏🙏
@shitalnanaware9987 Жыл бұрын
Khup chhan ani sopya padhhatine shikwale sir.... Thank you so much... 🙏🙏
@vinodghadge4473 Жыл бұрын
सर छान समजून सांगतात आम्हाला घरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे धीर येतो ग्रामसेवक भरती साठी विचारले जाणारे प्रश्न यांचाही व्हिडिओ खूप उपकार विसरू शकणार नाही😊😊
@ShivajiKumbhar-d7n20 күн бұрын
Nice video sir This video is very helpful in my study
@deepalikhilare428 Жыл бұрын
You are a great sir ji khupp Chan lecture aahet agdi sopya पद्धतीने समजावून सांगितलेत thank you so much sir 🙏😊
@dhanashrimunje6316 Жыл бұрын
Hiii
@PushpaGadhve-r7h2 ай бұрын
सर तुमचा आवाज तुमची ऍकशन पद्धत वेळ wow i am impressive your class thank you sir
@laxmikute4082 Жыл бұрын
After watching this video, I really understood that teachers like you are working hard for the students
@AbhishekShirole-rp3qr18 күн бұрын
सर आज हा टॉपिक तुमच्यामुळे अजून जास्त चांगला समजला 🎉
@user-dipijadhav-2004 Жыл бұрын
Sir kharach tumhi khup simpal type madhe sodavta ganit kharach sir kontya bhashet tumhala thankyou bolu hech Sanjay nahi aahe khup khup dhanyavad si🙏🙏🙏🙏🙏
@aartimande31312 ай бұрын
Maza Hard subject tumchyamule easy zala ...you are great sir..thank you so much
@sandhyajanrao2976 Жыл бұрын
Sir kharach love this topic mi screen Varil question pause karun tumachya agodar sodvat aahe aani maze sagle answer right ✅️ yet aahet thanks for growing my confidence......khup khup abhar sir tumache 🙏🙏
@karanbhaduleofficial Жыл бұрын
Sr tumhi khrch khup chan shikvta
@SaikeVlog Жыл бұрын
तुमच्यासारखे शिक्षक लाभाने हे आमचे पुण्य आहे सर. Job लागल्यास नक्कीच तुम्हाला भेटायला येऊ सर. तुमचे आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@yogeshgaikwad26765 ай бұрын
खरच
@RinkalSanvar2 ай бұрын
जॉब मिळ्यावर कोणी ही भेटायला नाही येत हे खर आहे
@RinkalSanvar2 ай бұрын
आमच्या अकॅडमी च्या मुलांची सराने फी पण नाय घेतली गरीब मूल्. आहेत अस करून आणी तिच मूल आता जॉब मिळाली म्हणून . एक कॉल पण नाय करत सरांना
@tanajisalunkhe5502 Жыл бұрын
काही शिक्षक चार सोपी गणिते सोडवून घेतात आणि विद्यार्थी फसतात... सर तुम्ही सर्व टाईप ची गणिते घेतात ते ही सिंपल सिंपल म्हणत... Great teaching
@jeevanpremi78238 ай бұрын
Sir, I am in Indian Army . Salute you for your coaching vedios.
@tejaswinipotfode26498 ай бұрын
Hi I like army man , sir, n salute to ju my one frnd also in army his name also jeevan
@vijaypathacademy8 ай бұрын
Thank you.. and Salute to you too as we are safe and protected coz of you all !
@akshayyuvrajpatil8769 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आणि अप्रतिम पद्धत खूप छान सर.....🙏🙏
@rahuldargude956 Жыл бұрын
Thanks you sir for your lectures,the concept is fully cleared
@minakshichavan3437Ай бұрын
Khup chhan lectures astat sir tumche...👌
@poojasonawane2994 Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकवतात सर...
@radhepatil5767 Жыл бұрын
खरंच गणित सोपं आहे का मला विचारलं तर मी नक्कीच म्हणेल हो पण तुमच्या सारखे शिक्षक जर आलेत तर नक्कीच सर्वांचा आवडता विषय गणित होंनार यात कुठलीही शंका नाहीं तुमच्या शिकवणीला आणी मेहनतीला कोटी कोटी प्रणाम
@SleepyJetSki-uy8wx11 ай бұрын
Sir tumche method is so unique and easy to understand to anyone. Your efforts are priceless. Nice sir teaching your best sir
@nehamahadole91722 ай бұрын
खरच सर, खूप शिक्षक बघितले गणिताचे पण तुमच्या सारखे कोणी नाही, बेसिक to advance level la घेऊन जाता तुम्ही, thank you so much..... Ani tumhi पहिले शिक्षक असणार..जे add det nahi ki माझी बॅच जॉईन करा म्हणून ❤❤❤🎉😊😊
@yogeshbhalekar4139 Жыл бұрын
You are great sir 👍
@TwoTogether45510 ай бұрын
Sir amhala tumhi shikavilelya tricks attaparayanta konihi shikavlya nahit profit and loss ha topic khup chan samajla. THANK YOU 🎉
@mayurideshmukh3698 Жыл бұрын
Very useful lectures sir for every students.tq so much.
@RavindraRaut-xy4qg11 ай бұрын
Hello sir good morning My full name is samiksha
@RavindraRaut-xy4qg11 ай бұрын
Hello sir
@KanchanKhairnar-w2y9 ай бұрын
Sir खूप छान video असतात mi कायम bghti अणि lebihirt सर्व video Notebooks right krti .....mla kup aavdhta maths video Thanks so much sir ......... महादेव तुमच्या सर्व ईशा पूर्ण करू
@anilv.shinde1348 Жыл бұрын
गुणोत्तर प्रमाण घ्या सर दूध व पाणी अल्कोहोल वरील example ghya sir Mumbai police sath काही example भुमितीवरील ghya sir
@tukarampitalewad60853 ай бұрын
Sir Really you arw Great Guruji ❤❤❤❤
@narendrapardhi5007 Жыл бұрын
Very nice teaching sir u r great.🎉🎉 teaching methods are very simple sir.thank u sir
@kapilraut3697 Жыл бұрын
Ur Nice Each and every video sir....this online platform very helpfully for all student....
@pratapkhote.31810 ай бұрын
Really, very helpfull session... Sir, Thanks for guidence ...🙏 You are really great 👍😃
@kawadunindekar6574 ай бұрын
Khup jabardast sir....ayushat pahili vel ..evdha Sundar videos pahila....no time pass no bakvas
@jivantayade4059 Жыл бұрын
Sir तुमच्या विडिओ मुळे खरंच एक पॉसिटीव्ह energy येते i love it sir...❤
@swapniltatlawar9197 Жыл бұрын
Khup sundr shikvta sir
@rushikeshjadhav6394 Жыл бұрын
Presentation skills 🔥🔥🔥🔥 Only engineer can do
@SupriyaSarwar2 ай бұрын
खूप सुंदर शिकवता सर तुम्ही मला नफा तोटा हे उदाहरणं येत नव्हते पण आज सकाळी काम आवरलं की बघते सकाळपासून पूर्ण विडिओ बघून नाही झाला पण पद्धत खूप छान आहे👌👌
@prajaktashinde4853 Жыл бұрын
Hat's of you sir, for ur Grt effort... We are really appreciate for your hardwork for us 🙏
@swapnilsurange162711 ай бұрын
मी तर म्हणेन की माझ्यासाठी हा देवमाणूस आहे.खूप सुंदर सर.thank you so much.
@shivrajganachari5304 Жыл бұрын
सर आता येणारी तलाठी भरती साठी सर कोणती नवीन ऑनलाईन batch आपण सुरु करणार आहात का सुरु केल्यास कृपया कळवावे
@pratikkadam567 Жыл бұрын
KZbin वर अनेक व्हिडिओ आहेत पण त्यातील सगळ्यात चांगला व्हिडिओ वाटला 👌🏻👌🏻
@samadhansapakal7268 Жыл бұрын
Exciting ♥️
@sunitawaghmare3415 Жыл бұрын
Kupch Chan shikvata sir Tumi mi grihini ahe yevdya gapnantar tumchyamule math easy vatu lagle.thank you so much sir🙏🙏
@amitarmyboy379 Жыл бұрын
पोलीस भरती साठी येणारी 15 महत्वाचे प्रश्न घ्या एकाच व्हिडिओ मध्ये खूप छान शिकवता सर तुम्ही गणिताची भीती गेली या वर्षी पोलीस होणार
@aaryanwagh4393 Жыл бұрын
Zhalas ka m bhava
@MathsAndReasoningByOmkar Жыл бұрын
धन्यवाद सर. 😄 आपण खूप छान प्रकारे शिकवता. मी तुमचे सर्व व्हिडिओज पाहिलेले आहेत. आणि तलाठी पेपर ला जाताना फक्त एकदा पुन्हा व्हिडिओज पाहिले मला खूप फायदा झाला सर. (तुम्ही म्हटल्याप्रमाणे, काही नाही रे पेपर ल जाण्यापूर्वी फक्त माझे व्हिडिओ पहा सर्व होऊन जाईल) धन्यवाद ...!!!
@lakhansonule32895 ай бұрын
Lagla ka dada talathi bhartila
@prajaktapatil6001 Жыл бұрын
Excellent teaching sir 👍
@pravinkharane190310 күн бұрын
गरजवंताला मदत करत आहात sir thanks.😊😊
@ramtaware4792 Жыл бұрын
Sir, your teaching method is so unique and easy to understand to anyone. Your efforts are prizeless.❤
@vikeshvaidya7 ай бұрын
Thank you so much sir. You are a best teacher in all maharastra. तुमची शिकवण्याची पद्धत खूप च मस्त आहे सर. I like it. ❤❤
सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगता....thank you सर
@tet2040 Жыл бұрын
you are really an image of God sir
@deepaliithape-nikam5261 Жыл бұрын
Sir ha topic khup tough vatat hota. ...Pan khup chan samjun sangitle. .......parat revision keli tar perfect Houn jail. .......kharach khup chan sangitle sir. ...thank you sir
@suvarnapujari6147 Жыл бұрын
Easy method of maths... thank you so much sir for this lecture 🙏🙏🙏
@sandipgaikwad8131 Жыл бұрын
खूप छान आहे सर तुमचे लेक्चर आणि तुमचे बोलणे सुद्धा ❤
@ashwinibache1692 Жыл бұрын
सरळ व्याज चक्रवाढ व्याज..हे चॅप्टर समजत नाही सर.मुंबई पोलिस परीक्षा आहे सर.कृपया पूर्ण टॉपिक समजून द्या.पूर्ण प्रकार.....
@sagarmore8231 Жыл бұрын
Ho sir chakravadh vyaj trick nusar ghya pat varche example vagaire sarv type ghya sir
@mahesh_r_bhadane Жыл бұрын
Police chi practice chaluye ka
@rameshgaikwad7916 Жыл бұрын
Nice sir
@nitinnamrata8474 Жыл бұрын
Ashwini Bharti jhalis ka?
@PandurangSawandkar-g3c Жыл бұрын
Hi
@ankitasutar6684 Жыл бұрын
Sir aaj bghitla tumcha vdo hats off Mla ashya vdo chi grj hoti
@mr_Perfect24 Жыл бұрын
आमच्यासाठी देव माणूस आहात सर तुम्ही
@SACHINRATHOD-f3h10 ай бұрын
सर तुमची शिकवण्याची पध्दत खुप छान आहे तुमच्या सारखा दुसरा कोणीच नाही
@manojkedar5845 Жыл бұрын
सर तुमचा व्हिडीओ बघुन खरच खुप सारे टॉपिक सोपे झालेत,thank you very much, असेच व्हिडीओ बाकी विषयांवर पण बनवा सर, खास करुन ईंग्रजी विषयावर
@poonamlandge70912 ай бұрын
Kharach khoop great aahet sir tumi very nice teaching karta tumi
@AaryaDongre-b2s Жыл бұрын
Thank you sir...aapan khup khup chhan sikavta ..... thank you so much sir ❤🙏👍
@RajuNagargoje-vl2yf6 ай бұрын
Super se upar 🎉Mathguru🙏
@Aadiwasi_Revolution3 ай бұрын
मी जर Success झालो तर सर्वात मोठा खारीचा वाटा तुमचा असणार... सर .... शब्द आहे आपला 🎉❤🤞🙏
@yogeshgore5020 Жыл бұрын
धन्यवाद सर! 👍👌🙏💐
@akankshakadam9120 Жыл бұрын
Thanku so much sir mi tumcha video 1st time baghitala pn total concept clear zalya 🙏🙏