Рет қаралды 4,560
प्रेक्षकांना short २ मिनिटांचा दिसत असला तरी तो शूट करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. हे फक्त कलाकारांचं कौशल्य नसून संपूर्ण team चं कौशल्य असतं. सेट वर असंच खेळीमेळीने आम्ही काम करत असतो आणि म्हणूनच हा परिवार मालिकेपुरता मर्यादित नं राहता आपल्या आयुष्याचा एक आविर्भाज्य घटक होवून जातो. काही अविस्मरणीय क्षणांची उधळण मी माझ्या camera मधे टिपण्याचा प्रयत्न करत असते.
आशा करते तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल ❣️
Keep Loving! Keep Supporting !!
#muramba #behindthescene #onset #starpravah