निर्णय बरोबर आहे, महेंद्र ने एकही डाव करायचा प्रयत्न केला नाही. उलट एक गुण कशाचा दिला महेंदरला. मोहोळ धाऊन धरत होता.
@sopanmore12262 сағат бұрын
शिवराज राक्षे च्या वेळी मात्र निर्णय लवकरच दिला परंतु पृथ्वीराज ने ढाक लावली व शिवराज नुसता पडून राहिला व ढिला खेळला आहे त्यामुळे दोन्ही वेळेस पंचाची काहीच चुक नाही. महाराष्ट्र केसरी व्हायच बिगर डाव करताच काय?
@dhananjaypawar48253 минут бұрын
सर शिवराज राक्षे सोबत चे एक कोच आहे त्यांनी 1 कोटी देतो मनले आहेत कोणी जर शिवराज राक्षे चित आहे म्हणून सिद्ध केलं तर देणार आहे जा लवकर तुम्हाला भेटतिला