PSI Gauri Raut success story | MPSC PSI Interview | MPSC PSI Podcast |

  Рет қаралды 2,358

Inspire Talks

Inspire Talks

Күн бұрын

विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
Whatsapp us:
wa.me/+91772203...
#reelitfeelit #reel #reel #reelindia #motivation #motivationalquotes #motivational #psi #pwd #mpsctopper #police #celebration #competitiveexams #mpscexam
PSI Gauri Raut success story | MPSC PSI Topper Interview | MPSC toppers talk | #mpsc

Пікірлер: 6
@ganeshgaikwad2533
@ganeshgaikwad2533 29 күн бұрын
संधी मिळालीच आहे तर पक्षी हो, पंख भलेही नसो मनाने तू मुक्त हो ! खंत न बाळगता फक्त पुढे हो, भल्या गर्दीत तूच तुझा सारथी हो !! गौरी तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
@PSI_Viraj_Official
@PSI_Viraj_Official Ай бұрын
मी जवळून संघर्ष पहिला आहे गौरीचा..🎉❤
@baldwiniv2858
@baldwiniv2858 Ай бұрын
tumhi pan zalat ka psi
@PSI_Viraj_Official
@PSI_Viraj_Official Ай бұрын
@@baldwiniv2858 हो..
@jyotiawari7494
@jyotiawari7494 Ай бұрын
गौरी खुप अभिनंदन 🎉
@sachingopale5506
@sachingopale5506 Ай бұрын
Congo mam
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 36 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
7 Questions to a Marketer | Tay Guan Hin - BBDO Singapore | EP 6
12:42
PSI 20220 | PSI Vallabh Jadhav #mpsc #psi #MPSCstories
4:32
MPSC Stories
Рет қаралды 41 М.
THE REALITY MAY BE WORSE.... all mappings are now deceiving... | Ukraine War Conclusions
22:41
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 36 МЛН