खूपच थोर माणूस आदरणीय वाडेकर गुरूजी. मी पंचवीस वर्षापासून ऐकत आहे. फक्त कलेला जीवन वाहिलेली ही माणस.
@marutipadghamkar20192 жыл бұрын
यालाचं भजन म्हणतात या महान गायकाला अरबो लाईक व शुभेच्छा
@marutipadghamkar20192 жыл бұрын
खरचं अशा बहूगुणी कलाकाराचे गायन ऐकायला मिळणे हि सुध्दा पर्वणीचं आहे कान तृप्त झाले ,
@DattatraySutar-eb1es2 ай бұрын
वाडेकर गुरूजी खूपच छान गायन माऊली ❤❤❤
@dattatrayaaware90795 ай бұрын
निस्वार्थी भजन योगी सलाम
@chandrakantkulkarni96626 ай бұрын
खरच खूप गुणी कलाकार आहेत कधीच भजन व्यवसाय म्हणून केला नाही.हल्लीचे पन्नास हजार मागतात बिदागी द्याल त्यात समाधान मानतात. पंढरपुरात लहान खोलीत रहातात रहातात.
@somnathsontakke70422 жыл бұрын
तो कसाही असू दया तुम्हास काय मागणयास तर आला नाही बिचारा तो पोटाची खळगी भरणयासाठी ओरडतो गातो कष्ट करतो आपणास एक अभंग बोलता येत नाही दुसरयास असं बोलू नये माऊली असू दया ।
@arvindchavan98752 жыл бұрын
apratim sundar kai bolu shabdh nahit apratim vadekar buva dhanyavad juna te sone jai mavali
@narayan...mirjulkar91773 жыл бұрын
अवाक झालो गुरूजी ऐकुन. कलाकार दिसते तसा नसतो. तार सपतकापुढील एक्स्ट्रा सा सुध्धा लावला. नमस्कार
@Sandeepgawade013 ай бұрын
संत आनंदगिर स्वामी भजनी मंडळ वाडे बोल्हाई यूट्यूब चैनल आपले चैनल सभासदत्व घेतले आपण माझे घ्यावे मनःपूर्वक विनंती रामकृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shankarnipurte46772 жыл бұрын
Khup sunder Bhajan .Dhanyvad
@shankarnipurte46772 жыл бұрын
Khup chhan vaice
@r..52284 жыл бұрын
Kya bat hai,bahut badiya
@sainathsanap64203 жыл бұрын
Khup chan maharaj
@pareshpatil19862 жыл бұрын
🙏🙏🙏 Wah
@ketanbopte36455 жыл бұрын
खूपच सुन्दर
@kiranbhosle28474 жыл бұрын
वा माऊली
@motepradeep95624 жыл бұрын
उत्कृष्ट
@rajeshmoremaths.3374 жыл бұрын
different but lovely.
@dhananjaygurav4396 Жыл бұрын
गायक आणि संगीतकार अतिशय सुंदर आणि वजनदार आहेत परंतु साऊंड सिस्टीम भंगार आहे
@devanandkhandare50992 жыл бұрын
भजनात अभंगाच्या शब्दाला महत्व असते ,ते कमी व नोटेशन जास्त शिवाय गायनात भक्ती रसापेक्षा श्रुंगार राजस रस जास्त ,नाहीतर तोच राग गंभीर पणे गाता येतो .
@dadasahebgawande56345 жыл бұрын
Wa ustad waa
@prakashgaikwad85453 жыл бұрын
👌👍👍
@amolbhujbal21554 жыл бұрын
Vaaaaa.......Konta raag ahe....
@engineoilgames30414 жыл бұрын
jog raag
@shreemore7504 жыл бұрын
Dada1
@krishnatjadhav80366 жыл бұрын
Khup Sundar
@purushottamghare96955 жыл бұрын
Khup.sundar
@gopalkulkarni12395 жыл бұрын
Va guru bhot khub
@कलापिणी4 жыл бұрын
Jj
@omsairam10524 жыл бұрын
गुरुविण विद्या वयर्थ
@govindmotegaonkar58584 жыл бұрын
Nahi आवडले
@dhananjaylandge96052 жыл бұрын
अहो हे लोक तमासगीर तिकडून इकडे आले
@ved19952 жыл бұрын
बरं मग काय बिघडलं तुमचं? तुम्हाला काही त्रास झाला का या गोष्टीमुळे
@maulisaravade46282 жыл бұрын
ते खानदानी गायक आहेत त्यांच्या पिढ्या न पिढ्या गायनात गेल्या आहेत,तुला का यातलं काही समजत का उचाचली जीभ लावली टाळ्याला........... आणि गाढवाला गुळाची चव काय ती म्हण तुला perfect लागु होते बघ.
@govindbarule43982 жыл бұрын
As bolu nka dada please 🙏
@buntymohapeofficial16692 жыл бұрын
कृपया असं काही बोलू नका , यांच्या सारख गायन करायला एखाद्याला 10 जन्म घ्यावे लागतील तेव्हा एक वाडेकर गुरुजी होतील सोपी व्यक्ती नाहीत ते