Jay jayho kya Baath hain bhaiyaji namaste 🙏 namaste 🙏 gurudev ji
@MichaelKlinger-sk6qvАй бұрын
dha dha te te dhan dha tu na World best hai. maaza achuki
@amanpathrey4099 Жыл бұрын
🙏😇♥️🎉
@Creative-f5z Жыл бұрын
Wahh
@charuhasbadve7909 Жыл бұрын
पंढरपूरमध्ये माझ्या वडिलांनी "स्वरसाधना ही शास्त्रीय संगीताची संस्था इ.सन. १९६३ मध्ये स्थापन केली होती. त्यांनी सन.१९६३ मध्ये श्री. लक्ष्मी शंकर यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी ठेवला होता. त्यानंतर श्री.हिराबाई बडोदेकर, निवृत्ती बुवा सरनाईक, फिरोज दस्तुर संगमेश्वर गुरव, जितेंद्र अभिषेकी, या नामांकित गायकांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवला होता.तसेच मंजुश्री बॅनर्जी यांच्या कथ्थक नृत्याचा आणि पं. सामना प्रसाद.(बनारस घराणे) उ.अहमदजान थिरकवा यांचे एकल तबला वादन ठेवले होते.आज
@charuhasbadve7909 Жыл бұрын
आज मला पं. सामना प्रसाद यांच्या एकल तबला वादनाची प्रकर्षाने आठवण झाली आहे.मी १९६४ मध्ये त्यांचे तबलावादन पंढरपूर मध्ये ऐकले आहे. तसेच बिस्मिल्ला खान यांच्या शहनाई वादनाचा कार्यक्रम दि.३१/५/१९६६ रोजी पंढरपूर मध्ये झाला होता.माझे वडील दत्तात्रय बळवंत तथा भाऊसाहेब बडवे हे शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांनी पंढरपूरकरांना वरील प्रमाणे शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली होती.
@AnilTheTablaArtist Жыл бұрын
वाह जय हो उस्ताद शफ़ात अहमद खां साहब की❤🙏🌹
@Leynad778 Жыл бұрын
Great tabla-player and the only one who's playing 'dhadhatete', which seems the first bols most starters learn day 1. I tought "dhatidhagedhinagina" first and usually last😄