पुढच्या वर्षी लवकर या…. | बाप्पा सोबत गप्पा | Sandeep Pathak

  Рет қаралды 7,276

Sandeep Pathak Official

Sandeep Pathak Official

Күн бұрын

Пікірлер: 7
@swapnilwanegaonkar2810
@swapnilwanegaonkar2810 18 күн бұрын
आराध्या बाळा ने खूप छान बाप्पा चे गान म्हणून तिच्या सुंदर आवाज मधून तिच्या भावना व्यक्त केल्या खूप सुंदर अशीच बाप्पा वरती प्रेम करत राहा म्हणजे बाप्पा कायम तुजा पाठीशी असतील गणपती बाप्पा मोरया❤❤
@suryakantsawant8574
@suryakantsawant8574 17 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया फारच छान सर
@vijaythakar685
@vijaythakar685 17 күн бұрын
संदीप भाऊ आपणास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कारण असं आहे की तुम्ही तुम्ही पंढरपूरची वारी करतात आणि गणपती मध्ये बी सुद्धा आपण बरेच लोकांमध्ये घाटी बेटी घेता आणि मुलाखत पण सुद्धा घेता आणि इंद्रायणी मालिका ची शूटिंग करता हे कसं करत असेल तुम्ही हेच आम्हाला तुमचे कौतुक वाटते लय भारी वाटलं बघा आम्हाला गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र
@sandeeppathakkofficial
@sandeeppathakkofficial 17 күн бұрын
@@vijaythakar685 खूप आभारी आहे विजय. असंच प्रेम असू द्या👏
@udaydeshpande729
@udaydeshpande729 18 күн бұрын
खूप छान
@amitdighe4106
@amitdighe4106 18 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या
@swapnilwanegaonkar2810
@swapnilwanegaonkar2810 18 күн бұрын
मोरया बाप्पा
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 120 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН