सुंदर वाचन❤ नेहमीच सारखे ग .दी .मा .चे अप्रतिम कथा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@sahityapandhari6 ай бұрын
🙏🙏
@jayantkulkarni53997 ай бұрын
शब्दप्रभू गदिमांची वेगळ्या धाटणीची कथा विविध भूमिकांतून प्रकट होऊन दीपकजीनी ती आम्हा श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. धन्यवाद!
@sahityapandhari7 ай бұрын
धन्यवाद कुलकर्णी सर...!!
@nikhilmane52456 ай бұрын
Awadali katha
@sahityapandhari6 ай бұрын
🙏🙏
@padmakargadewadikar9386 ай бұрын
आपले कथा वाचन खूपच सुस्पश्ट आणि आकर्षक आहे आवाज ऐकून विनय आपटे यांची आठवण आली आपला आवाज आणि स्टाईल त्यांच्या सारखी वाटते
@sahityapandhari6 ай бұрын
मन:पुर्वक धन्यवाद
@arunachougule45436 ай бұрын
👌
@sahityapandhari6 ай бұрын
अरुणा ताई...🙏
@kamalpushpa47886 ай бұрын
आपले आधी धन्यवाद , आज काल सारे बसल्या जागी हवे असते , त्यात भर पडली ऐकायला ही मिळणार ह्याची , खुपच छान झाले , तुमचे सांगणे उत्तम आहे ,लहानपणीची आठवण करूण दिलीत .त्यात ग.दि .मा . दुधात साखर . सांगावयास हरकत नाही मी २० -२२ वर्षात शंभराला शिवणार ,म्हणून झोप कमी वाचते पण ऐकणे आवडते . माझ्या सुनेने मला हे सुचवले , तिला पण धन्यवाद , खुपच छान सोय झाली , मी हैद्रराबादला राहते , इकडचे लिहलेले तुम्ही असेच वाचूण दाखवाल का , मला कळाल्यावर तर बरे होइल , पुन्हा धन्यवाद,
@sahityapandhari6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक धन्यवाद...!! तुम्ही म्हणताय तशा तिकडच्या गोष्टी मी नक्की वाचून दाखवीन...