मजुरी मध्ये एवढे लुबड तात सोनार पण आपल्या लोकांची हौस फिटत नाही ...सोण्यापेक्षा मजुरी मध्ये जास्त कमावतात हे लोक आणि फसवतात पण
@snehalatamalegaonkar3415Ай бұрын
खरे आहे. पूर्वी ग्रॅम वर मजुरी नव्हती. नगावर होती. आता लूट करतात
@Measurement_metrologyАй бұрын
@snehalatamalegaonkar3415 आता सरळ 15-20% मजुरी घेतात म्हणजे जसा सोन्याचा भाव वाढला यांची मजुरी पण त्या पटित वाढते ...साधा हिशोब आहे 1 तोळा सोन केलं 70000 हजार चे सोने Average 12000 रुपये मजुरी एक तोळा सोन्याचा दागिना करण्यासाठी एक मजुराचा 2 दिवस जरी पकडले आणि 2000 रुपये दिवस जरी मजुरी पकडली तरी 4000 रुपये खुप होतात 🙏🙏 बाकी शो रूम cha खर्च पकडा 1000 रुपये म्हणजे 1 तोळा दागिन्यांवर 5000 रुपये मजुरी ही एकदम जास्तीत जास्त आहे म्हणजे सोन्याचा भाव जेंव्हा 50000 रुपये तोळा होता तेंव्हा 10% मजुरी चिक्कार होती पण आता भाव 80000 झाला आहे तरी यांची मजुरी 6-7% वर यायला पाहिजे ती 15-20% आहे म्हणजे हे लोक 3-4 पट जास्त मजुरी घेत आहेत आणि आता maximum दागिने हे मशीन वर होतात खुप कमी वेळात आणि कमी मजुरी मध्ये तरी तो फायदा ग्राहकाला दिला जात नाही 🙏🙏 आणि जेंव्हा तुम्ही एकच दागिना 4-5 वेळा मोडता आणि परत करता सोन्याच्या किमती एवढी मजुरी तुम्ही सोनाराला देता तुमचे सोन आहे तेवढेच राहते पण हे गणित कधीच आपल्या la समजले नाही 🙏🙏