सुंदर माहिती. स्टुडिओऐवजी प्रत्यक्ष स्थळी चर्चा केल्याने फार जिवंत पॉडकास्ट. धन्यवाद रूपक काका आणि मंदार सर!
@viharbudhkar1887 күн бұрын
खूपच छान ऐतिहासिक माहिती. मंदार लवाटे आणि रूपक, खूप खूप धन्यवाद!
@rupaksane5 күн бұрын
@@viharbudhkar188 धन्यवाद 🙏
@shreerangbhatawadekar97617 күн бұрын
🎉 सुंदर माहिती आणि स्तुत्य उपक्रम त्यासाठी मंदार आणि रुपक दोघांना ही शुभेच्छा
@rupaksane7 күн бұрын
धन्यवाद 🙏
@ChetanMahindrakar11 күн бұрын
खूप छान माहिती
@rupaksane11 күн бұрын
धन्यवाद 🙏
@SubhashVisal6 күн бұрын
माझे बालपण रविवार पेठ येथील आहे. लहानपणी रोजच आम्ही कसबा गणपतीचे दर्शन घेऊन जिजामाता बागेत खेळायला आई नेत असायची. पण मलासुद्धा मंदिरांविषयी एव्हढी माहिती नव्हती. मंदार व रूपक यांच्यामुळेच मला आज ५५ व्या वर्षी माहिती मिळाली. याबद्दल आपल्या दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद.