मग आता गांगवणी तिथे पिंपलावर जोशींची यायची वाट पाहत असतील,कारण जोशी बुवांनी त्यांना फसवून तेथे नेले होते,आत्मा पिंपळ सोडून इतरत्र जाऊ शकत नाही ना,गोष्टीत सांगितल्या प्रमाणे😊
@atstoryteller Жыл бұрын
ती कवितांची जमीन होती. कविताने त्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. म्हणून तिचा आत्मा तिथे घुटमळत होता. तिचा बदला पुर्ण झाला आणि तिला मुक्ती मिळाली. गांगवानी ह्यांची कुठलीच बदल्याची भावना नव्हती😊
@mangalpadher919210 ай бұрын
Real story ahe ka Sir
@atstoryteller10 ай бұрын
नाही मित्रा. काल्पनिक कथा आहे
@prafullpandhare9943 Жыл бұрын
असो, कथा शेवटी कथा च असते. सत्य हे अनुभवातून येते. कोणावर किती आणि का विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@atstoryteller Жыл бұрын
हो अगदी बरोबर. 🙏😊
@AvbMNS Жыл бұрын
एक नंबर..... ह्याला बोलतात भयकथा
@SayaliPatil-by8pd11 ай бұрын
Real story ahet ka ki ashach ahet
@atstoryteller11 ай бұрын
ह्या सर्व फक्त करमणुकीसाठी आहेत
@ranjeetkate8503 Жыл бұрын
थोतांड
@atstoryteller Жыл бұрын
कल्पित
@rajudurganavar9369 Жыл бұрын
Morrning Morrning ❤❤
@atstoryteller Жыл бұрын
🙏😊
@Aiza-o1r Жыл бұрын
Very nice story 👌👍🙏
@atstoryteller Жыл бұрын
Thank you so much 😊🙏
@ShubhangiBarve-v1r Жыл бұрын
@@atstoryteller😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@atstoryteller Жыл бұрын
@@ShubhangiBarve-v1r 🙏🙏
@rugwedop8459 Жыл бұрын
@@ShubhangiBarve-v1r3
@babanraovarghude726211 ай бұрын
😊😊😊😊@@atstoryteller
@mahendrabadwaik559911 ай бұрын
कव्हकूप बिल्डर होता हा. डाइरेक्ट कंस्ट्रक्शन सुरु नाही करत. Needs to some rituals before starting any construction...
@atstoryteller11 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 😊🙏
@a123pss2 Жыл бұрын
तुम्ही एकटे जावा एका विरान जागेवर अमावस्या पौर्णिमा असे दिवस पकडुन चार आठ दिवस राहा तिथे एकटे. म्हणजे काय आपल्या सर्वांना कळेल नक्की असे घडते का आपण आंधराला घाबरतो की आणखी कशाला कारण आताची जिवंत माणसेच राक्षस आहेत आणि मग
@atstoryteller Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे. आपल्याला सगळ्यात जास्त भीती अंधाराची वाटते. लहापणापासूनच आपल्याला अंधाराची भीती असते. बरोबर बोललात 🙏😊
@padmaakarrmokar4618 Жыл бұрын
Feeling bad for Kavita. RIP Kavita.
@atstoryteller Жыл бұрын
Yes indeed 🙏
@ujwalatambe2776 Жыл бұрын
अशा कथांमधून अंधश्रद्धा जोपासत आहे . आणि खरंच जर असे अतृप्त आत्मा बदला घेत असते तर जगात कुठेही गुन्हे घडले नसते भीतीने लोक चांगले वागले असते.
@atstoryteller Жыл бұрын
ह्यात अंध श्रद्धेचा प्रश्न आला कुठे? ह्या कथा काल्पनिक आहेत. जसे भय चित्रपट आपण बघतो तश्या ह्या कथा आहेत. करमणुकीचा भाग आहे. काल्पनिक कथा आहेत
@KalluNagathan4 ай бұрын
Yheskupsuprhi👌👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️💐💐💐💐🎉🎉fanhituhieme
@atstoryteller4 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@studentoflife7135 Жыл бұрын
शेवट पर्यंत ऐकता ऐकता भीती संपुन गेली आणि बरंच वाटलं त्या अन्याय करणाराला मारलं त्याचं...
@atstoryteller Жыл бұрын
हो नक्कीच. धन्यवाद 🙏😊
@sulbhatakalkar9862 Жыл бұрын
@@atstorytellerye
@atstoryteller Жыл бұрын
@@sulbhatakalkar9862 🙏
@sachinkotian5132 Жыл бұрын
Kalpanik ashe ki khari
@atstoryteller Жыл бұрын
काल्पनिक कथा आहे
@nitinsawant5881 Жыл бұрын
story sooroo kanya aadhi aaplaa introduction dyaychaa astho mag story saangaalaa sooroo karaaychi asthe.
@atstoryteller Жыл бұрын
अच्छा. पण Introduction म्हणजे नक्की काय करायचे? चॅनेलचे नाव तर माहीतच असते.
@vidyarawade6633 Жыл бұрын
बावधन जवळ कुठेच धरन नाही
@atstoryteller Жыл бұрын
बावधन पासून काही अंतरावर असे म्हटले आहे कथेत. आणि बावधन पासून पुढे NDA च्या मार्गे गेले असता तीस मिनिटावर धरण लागते ना.
@royalfanatic88111 ай бұрын
ते धरण नसून भुगांव चा तलाव आहे
@gorakhtalekar703210 ай бұрын
धरण आहे बावधान आणि भुगाव शिवेवर. चान्दनि चौकातुन भुगाव कडे जाताना Left साइड ला झाडे आहेत त्या खोर्यात आहे
@INDcreation230610 ай бұрын
Me bavdhan mdhech rhato
@atstoryteller10 ай бұрын
आरे वाह. छानच भाग आहे तो😊👍
@Ghanshyam74785 Жыл бұрын
कुछ नहीं भ्रम है जोशी उर्फ पांडे जी।
@atstoryteller Жыл бұрын
नमस्ते 🙏
@AnilShinde-kw4jh11 ай бұрын
Kuar keter pateakar ahye ka ashi shank manat yet ahiye?
@atstoryteller11 ай бұрын
काय म्हणत आहात समजले नाही.
@dhirajnalawade1925 Жыл бұрын
Mst ahe story but mala te place bagaych ahe ki nkki kute ahe hi place..... Mazyasobat pn ek asch seen zala ahe but thoda vegla ahe......mazi pn story pahije ahe ka tumhala.....
@atstoryteller Жыл бұрын
धन्यवाद 🙏 हो नक्कच. तुम्ही तुमचा अनुभव मला मेल वर पाठवू शकता. आपण इथे पब्लीश करू शकतो. 🙏😊
@dhirajnalawade1925 Жыл бұрын
@@atstoryteller ok mi pathun deto tumhala maza anubhav
बावधन पासून काही अंतरावर असे म्हटले आहे कथेत. आणि बावधन पासून पुढे NDA च्या मार्गे गेले असता तीस मिनिटावर धरण लागते ना.
@nitinsawant5881 Жыл бұрын
samjaaylaa nako kon boltha aahe ek paddath asthe
@atstoryteller Жыл бұрын
अच्छा ok ok 👍
@vishtrinity11 ай бұрын
पण बावधन जवळ धरण नाहीये कुठलंच
@atstoryteller11 ай бұрын
आहे ना. बावधन पासून पुढे NDA रोडने खडकवासल्याला येते ना जाता
@vishtrinity11 ай бұрын
@@atstoryteller तो भाग बावधन मध्ये नाही येत, मी खडकवासला जवळच राहतो, बावधन इथून बरच लांब आहे.
@ravimali266210 ай бұрын
गंगावानी तिथे घर बांधत होते ते वीक एंडला पार्टी करण्यासाठी आणि वीक एंडला गंगवानी पार्टी करायला आल्यावर रात्रीचे ते त्या बाईला सापडणारच होते ना त्या साठी जोशिंना सांगण्याची काय गरज होती की गंगावानीला रात्री बोलवून घ्या म्हणून.
@atstoryteller10 ай бұрын
तिला त्याचे घर तयारच होऊन द्यायचे नव्हते ना. तिला फक्त गांगवानी हवे होते.
@subhashmestry5275 Жыл бұрын
pan police dept.ne gangvani yancha last call chek kela asta tar joshi cha last call hota te sidhh jhale aste jari mobile naahi bhetla tari No.varun call history police kadu shaktat aani joshi yanche mobil lokeshan tya jagevar bhetle aste p.m.la pan siddh hote murder kiti vajta jhala te joshi na police arest karu shaktat kaahitari chukle story madhye😮😮
@atstoryteller Жыл бұрын
वाह गोष्ट अगदी शेवट पर्यंत ऐकलीत तुम्ही आनंद झाला. 😊 पोलिसांनी जरी कॉल हिस्टरी चेक केली असती तरी त्यात फक्त जोशींचा कॉल होता एव्हढेच सिद्ध होऊ शकले असते. जोशींना अटक नसती झाली.
@MayurPatil-xf8nl5 ай бұрын
bavdhan la kuthla dharan aahe 😂😂😂
@atstoryteller5 ай бұрын
बावधन पासून काही अंतरावर असे म्हटले आहे कथेत. आणि बावधन पासून पुढे NDA च्या मार्गे गेले असता तीस मिनिटावर धरण लागते ना.