Thanks Bro,aaj तुझ्यामुळे माहिती मिळाली चालू झाल. बंद आहे असच वाटत होते.Thank you so much
@SameerGage4 ай бұрын
अरे कस काय स्वस्त,खूप महाग आहे आमच्या मुबंई ठाणे,पालघर,कल्याण,भिवंडी येथे आले तर यापेक्षा स्वस्त आहेत,आणी हा आमच्याकडे रविवारी बाजाराला वाट्यावर भेटत पापलेट ,कोळंबी,बांगडा,बोंबील खूप स्वस्त
@sandhyakawali23293 ай бұрын
अतिशय गलिच्छ मार्केट!
@akshaychavan58865 ай бұрын
भाऊ खूप महाग विकतात आणि 10 ग्राम जरी जास्त भरले तर त्याचे पैशे घेतात,विकणाऱ्यांची वागणूक अजिबात बरोबर नाही.....
@javed_khan87272 ай бұрын
💯 khara bolla
@maniksherlasherla52563 ай бұрын
Pune masali bazar bhangar ahe masalila kai sone lagale ahe kai Sarvat masali swast mumbai madhye ekdam zakkkasss
@user2863siiwih3 ай бұрын
Chan hota video mi nehmi jate dar athawdet aaj jata nahi ale pan tumcha video ne gele sarkhech jhale😂😅😅😊
@manishabhise70713 ай бұрын
होलसेल फक्त नावाला किमती सारख्याच सगळीकडे ग्राहक आकर्षण साठी बोर्ड होलसेल असतो मी खूपदा खूप गोष्टी होलसेल म्हणून पाहिलं तर नसत तस कपडे भांडी काहीही होलसेल सगळ म्हणतात फक्त
@188121126 ай бұрын
पुण्यात स्वस्त का मुंबई मद्ये पुण्यात कोणतीच वस्तू स्वस्त नसते ते होलसेल असू नाही तर कशी असू😂
@fishingwithkalu6 ай бұрын
पुण्यातील म्हटलं आहे मी🙏 यात मुंबई चा काही संबंध च येत न्हाय 😁
@AkashRaut-s6n6 ай бұрын
Ho ka😂😂
@MSMormare5 ай бұрын
100k झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉
@sandeepkamble99225 ай бұрын
Thankyou for informating video ❤
@subhashsakpal52972 ай бұрын
Farach upyogi.must!
@fishingwithkalu2 ай бұрын
Thanks
@KSK-e4u5 ай бұрын
Mast vdo, good info with fishname
@Fishing23736 ай бұрын
मस्त 👌
@gautamsarwade836128 күн бұрын
आमच्या कल्याण ला या बेबी सुरमई 300, रुपये की,पापलेट,400, रू,किलो, मोठी कोळंबी,300,400रू,किलो
@ThumchaBhau5 ай бұрын
Informative 👍
@user-kv4ct6dg4hАй бұрын
आतापर्यंत च निरिक्षण आहे आख्या पुणे शहर, आणि तालुक्यात, गावा मधये , शहरा च्या आस पास सर्व च एरीया त काही पण घ्या कोणतीही वस्तु बघा महाग च असते नुसती लुट चालू आहे नुसती लूट होलसेल फक्त आणि फक्त नावाला असते आख्या पुणे पिंपरी चिंचवड चाकण सर्व च एरीया त
@mikedesi55135 ай бұрын
Fish market madhe khoop muli ahet tila jiwant mashe fry karayla awadtat are deva mashe mele
@aashikagabhale6 ай бұрын
Nice
@bharatnarote89925 ай бұрын
कोणी जाऊ नका रे इथे स्वस्त बोलतात चॅनेल वर आणि तिथं गेल्यावर किंमत वेगळीच असते. ह्याचा काय ऐकू नका. त्यापेक्षा आपल्या गल्लीत, बाजूला बसतात त्यांच्या कडून घ्या.
@fishingwithkalu5 ай бұрын
भाऊ व्हिडिओ मध्ये दाखवलाय तोच रेट आहे काही चुकीची माहिती नाही दिली
@Dsmartberry84094 ай бұрын
Plz suggest single bone fish specially for small kids