सेकंड हॅन्ड गाड्यांचे डिलर सर्वांत महाग किंमती सांगत आहेत आता पुण्याचे.😂😂😂
@manojkumarmakune364913 күн бұрын
२०१२ स्कोडा रॅपिड मुंबई मधून ३ लाख चे आत घेऊन जा ती पण वेल मेन्टेन.
@abhishekpawar675717 күн бұрын
Very high prise
@veerdhobale790817 күн бұрын
2010 आणी 2011 च्या गाड्या खूपच costly आहेत
@girishvalvi683617 күн бұрын
त्यापेक्षा नवीन गाडी घेतलेली परवडेल😂
@rajendralandge868817 күн бұрын
पहिलेच ५०/६० हजार रुपयांनी जास्तच किंमती सांगत आहेत, किती निगोशिएशन करणार.😅😅😅
@rajendralandge868817 күн бұрын
सर २०१७ ची अल्टो फस्ट ओनर २ लाख ४० हजार रुपये ला आणली, ४० हजार किलोमीटर चाललेली. (अकोला वरून)
@navnathkobarne536117 күн бұрын
एक आहे का अजुन अल्टो
@bhaskaryerande568912 күн бұрын
खूपच महाग सांगतोय 😮
@rajendralandge868817 күн бұрын
शक्यतोवर सेकंड हॅन्ड मारूती सुझुकी, हुंडाई, टाटा, महिंद्रा ह्या गाड्या घ्याव्यात.❤ बाकिच्या कंपनी च्या गाड्यांचे मेंटेनन्स खुप जास्त असते, डिलर काही पण सांगतात.😢