Pudhari Charcha Tar Honarach | पंकजांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं जातय!| Pankaj Munde|

  Рет қаралды 39,020

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews #marathinews #pankajamundhe #mundhenews #pankajanews
Pudhari Charcha Tar Honarach | पंकजांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं जातय!| Pankaj Munde|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 317
@pandurang2554
@pandurang2554 Ай бұрын
जरांगे आणि तुतारीच्या चेल्याच्या खालून धुर आणि जाळ निघायला सुरुवात झाली आहे 😅😅
@ABMunde
@ABMunde Ай бұрын
एकदम सही पकडे 😂😂😂 डामबरी किंग
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
😂
@ganeshjadhav-wl8mw
@ganeshjadhav-wl8mw Ай бұрын
इतका मराठा द्वेष करीत आहेत . मराठा आमदारांकडून मतदान नाहीच मिळाल्यावर पराभूत पन होऊ शकतात.
@ABMunde
@ABMunde Ай бұрын
@@ganeshjadhav-wl8mw चालु कोण केला
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
पंकजाताईच्या वडिलांनी ओ बी सी चे दुख वाटुन घेतले त्यांची पुणाई ताईला लाभते
@user-wo2el2bq4s
@user-wo2el2bq4s Ай бұрын
ओबीसी सर्व पंकजा मुंडे सोबत
@vkrrmnps
@vkrrmnps Ай бұрын
पंकजाताई ला मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे.
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
जवळपास.95%जनता.सोबत.आहे.म्हणुणच.तर.भरघोस.मताने.निवडुन.आली.
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
​@@balasahebbidwe3079 आपल्या 10 मत भेटते का ताईसाहेब नी 677000 मतदान घेतले बालिश् बुद्धि 😂
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
@@dipakmundhe9084 मत.किती.मिळाले.याच्या.पेक्षा.विजय.पराजय.याला.महत्व.असते. तुम्ही.ओबीसीवाल्यानी.मराठा.उमेदवाराला.मत.नाही.दिले.तर.बप्पा.निवडुनच.आले.मग.भारी.कोण.ओबीसी.का.मराठे.
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Ай бұрын
​@@balasahebbidwe3079तझा जरांग्याच्या आंतरवाली सराटितुन जानकर साहेबांना लिड मिळाली,यावरुन हे लक्षात येत की आंतरवाली सराटीमधुन जरांग्या ,,सरपंच ही होवु शकत नाही.
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
@@umakantmisal6696 मुर्खा.ओबीसीचे.मत.मराठ्यांना.मिळालेच.नाही.उलट.आमच्या.बगलबच्च्यानी.लायकी.नसलेल्यांना.मत.दिली.पण.विधानसभेला.ते.मिळणार.नाहीत.म्हणुनच.तुमची.मुंडे.का.पालवे.घाबरून.मागच्या.दाराने.गेली.
@subhashsirsath8713
@subhashsirsath8713 Ай бұрын
सर तुम्ही अगदी स्पष्ट पणे विषय मांडला आहे आणि बरोबर आहे धन्यवाद पंकजा ताई मुंढे याना सर्व समाज ताईला खुपच मानतो गोपीनाथ मुंढे साहेब जय भगवान बाबा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@anilkudale673
@anilkudale673 Ай бұрын
अतिशय योग्य विश्लेषण राज्य पातळीवरील नेतृत्व आहे
@SahyadriAcademypune
@SahyadriAcademypune Ай бұрын
पंकजा ताई या OBC च्या खुप मोठ्या नेत्या आहेत
@user-kk7ef3wj9u
@user-kk7ef3wj9u Ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड येवला नांदगाव नाशिक मनमाड या परिसरामध्ये ताईंचा समाज आणि चाहते प्रचंड प्रमाणात आहे 💕
@Navanathavhad_7620
@Navanathavhad_7620 29 күн бұрын
नक्कीच
@dr.shrikantjoshi7086
@dr.shrikantjoshi7086 25 күн бұрын
या जागांची जवाबदारी त्यांनी घ्यावी
@user-be5zi2yu8p
@user-be5zi2yu8p Ай бұрын
ताई चे कौतुक करावे .तेवढ कमीच खंबीर लढतायत.भावी वाटचालीस हार्दिक अभिनंदन शुभेच्छा.
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 Ай бұрын
महाराष्ट्रात लोकप्रिय पंकजाताई मुंडे आहेत
@amolkale1481
@amolkale1481 Ай бұрын
पंकजा ताई फडणवीस la मराठवाड्यात ,विदर्भात जागा नाही. ताईची आता गरज vatiy ताई तुमच्या वर अन्याय केलाय फडणवीस आता 3 months साठी पुढे करतोय, तसेच खडसे la त्रास दिला,
@dipakphad7865
@dipakphad7865 Ай бұрын
महाराष्ट्र भाजप मध्ये सध्या तरी देवेंद्र फडणवीसां नंतर नेतृत्व करेल अस कोणी असेल तर त्या पंकजा मुंडे आहेत. त्या गोपीनाथ मुंडे च्या कन्या, ओबीसी समाजातून,महिला असण, मुंडे साहेबा नंतर सुध्दा ताईने स्वतः चे कर्तृत्व दाखवत आहेत.त्यामुळे खूप मोठा जनाधार असणाऱ्या नेत्या आहेत. जनधार आहे.
@rudragaij6768
@rudragaij6768 Ай бұрын
जनाधार फक्त 1-50 वंजारी समाजाचा 😂
@dipakphad7865
@dipakphad7865 Ай бұрын
@@rudragaij6768 तुझ्या सारख्या ला दुसर काय दिसणार आहे. कारण स्वतः च्या बापच नाव लावला लाजतो.
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 Ай бұрын
नक्कीच खरोखर वंजारी समाज त्यांच्या मागे आहे खरे आहे तुम्ही दुसरा एखादा नेता दाखवा त्यांच्या पाठीमागे पूर्ण त्यांच्या जातीचा समाज पाठीमागे उभा आहे
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
​@@rudragaij6768तुल आरक्षण भेटत बग 😂😂😂 ओबीसी 🔥
@haribhaudound2544
@haribhaudound2544 Ай бұрын
भावी मुखयमंत्री पंकजा मुंडे
@user-wo2el2bq4s
@user-wo2el2bq4s Ай бұрын
खूप छान विश्लेषण आहे सर
@shadevmunde4830
@shadevmunde4830 Ай бұрын
प़सन्नाजी छान विश्लेषण.केले...खरच जरंगेनी प़चार केला बीड मध्ये...शरद पवार गटातील उमेदवारांसाठी फायदा केलाच
@SahyadriAcademypune
@SahyadriAcademypune Ай бұрын
खुप छान Explanation केले प्रसंन्नाजी तुम्ही
@arunkute5460
@arunkute5460 Ай бұрын
एकच लोकनेता ओन्ली पंकजा ताई ❤❤
@vasantshimple450
@vasantshimple450 Ай бұрын
अतिशय सुंदर चार्चा केली साहेब तुम्ही,भाजप ला सत्तेवर पुन्हा यायचे असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात हि सबंध ओबीसी समाजाची अपेक्षा आहे
@sahdevmunde847
@sahdevmunde847 Ай бұрын
अतिशय योग्य विश्लेषण सर
@dayawankute937
@dayawankute937 Ай бұрын
अगदी अचूक मांडणी साहेब आपले धन्यवाद
@sachinmunde2416
@sachinmunde2416 Ай бұрын
Real thought आपण मांडलेले मत एकदम अगदी बरोबर आहे आणि आपली विश्लेषण खूप सुंदर आहे आपण सर्व बाबी विशेष करून आपण पंकजा मुंडे यांच्यामध्ये असलेले राजकीय गुण स्पष्टता व काम करण्याची लक लकब तसेच महाराज बीजेपीला पंकजा मुंडे यांचे असलेली गरज तसेच पंकजा मुंडे ने दाखवलेला पाच वर्षातील संयम या सर्व बाबी खूप चांगल्या पद्धतीने
@gangaramsanap486
@gangaramsanap486 Ай бұрын
सर्व समावेशक नेतृत्व ताईसाहेब
@arunkute5460
@arunkute5460 Ай бұрын
आपण जे विचार मांडले ते भविष्यात खर ठरणार आहे ❤❤
@dnyaneshwarnagre4166
@dnyaneshwarnagre4166 Ай бұрын
छान विश्लेषण पंकजा ताई सारख्या लोकभिमुख नेत्याचे एवढे हाल केले त्याचे फळ पक्षाला मिळाले बाहेरून आलेले आयरे गायरे यांचे खूप लाड केले परंतु प्रचारात आयाराम कुठे दिसले नाही. भाजपा ल खूप अहंकार झाला होता त्याच्या मुळावर घाव बसला म्हणून आता पंकजा ना समोर अनाताय
@nitinmundhe6820
@nitinmundhe6820 Ай бұрын
Achuk voice ,yogy tone ...very good anchor..prasanna sir
@satishchole8146
@satishchole8146 29 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@pankajkumarpansare8873
@pankajkumarpansare8873 22 күн бұрын
पंकजाताई सक्षम घराण्यातील कन्या संघर्ष कन्या मराठवाडा कार्यक्षेत्र असून महाराष्ट्रातील जनता जीव ओवाळून टाकतात धाडसी नेतृत्व हुषार मेहनती कार्यपद्धत करणाऱ्या पंकजाताई एक महाराष्ट्राची वाघिण आहे ❤
@kalyansangle3035
@kalyansangle3035 29 күн бұрын
अतिशय योग्य निर्णय
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 26 күн бұрын
पंकजाताई मुंडे या मातब्बर नेत्या आहेत.
@motiramkendre348
@motiramkendre348 Ай бұрын
पंकजाताई मुंडे खंबीर नेतृत्व आमच्या ओबीसी समाजाचा
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Ай бұрын
खूपच योग्य 🎉 भाजपने पंकजाताईंच्या पराभवाचा बदला घेतला 🎉
@balajiwagh777
@balajiwagh777 29 күн бұрын
पंकजा ताई ला मान नारा महाराष्ट्र मोठा वर्ग आहे
@PandurangJaybhaye-jd3qu
@PandurangJaybhaye-jd3qu Ай бұрын
फार वस्तुनिष्ठ व वास्तववादी विवेचन केलेत जोशीजी.
@user-mw6db4kr2c
@user-mw6db4kr2c 28 күн бұрын
प्रसन्नजी अतिशय सुंदर विश्लेषण..! 👌
@bharatavhad1449
@bharatavhad1449 29 күн бұрын
सर्व समावेशक नेत्रुत्व ताईसाहेब
@ManyaSurveSonhivra
@ManyaSurveSonhivra Ай бұрын
Maharashtra of mass लीडर पंकजा मुंडे ❤❤
@anilkhandre2497
@anilkhandre2497 29 күн бұрын
पंकजाताई अभिनंदन
@rekhamundhe810
@rekhamundhe810 17 күн бұрын
प्रसन्न सर खूप छान विश्लेषण केले आदरणीय लोकनेता मुंढे साहेब आणि प्रमोद महाजन यांनी भाजप महाराष्ट्र मध्ये वाढविण्यासाठी सिंहाचा वाटा आहे हे कधीही भाजपचे विसरू नाही ताई साठी महाराष्ट्र तील लोक जिव ओवाळून टाकायला तयार आहे आदरणीय पंकजा ताई मुंढे संघर्ष कन्या आहेत पावरफुल नेत्यां आहेत महाराष्ट्र भावि मुख्यमंत्री व्हावे यासाठी शुभेच्छा ताई
@kiranandhale4189
@kiranandhale4189 Ай бұрын
खूप छान
@bharattonde9244
@bharattonde9244 29 күн бұрын
जबाबदारी ने बोलताय आपण सरजी, खुपच छान मांडणी, जबरदस्त
@meerasoundale7479
@meerasoundale7479 Ай бұрын
प्रसन्नाजी आपण मा.पंकजाताई संबंधी अतिशय वास्तववादी मत व्यक्त केले आहे.धन्यवाद
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 24 күн бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र महिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री ओबीसी समाज
@arvinddongre6974
@arvinddongre6974 Ай бұрын
पंकजा मुंडे ह्या फक्त ओ बी सी समाजाच्या नाही तर सर्व समाजाच्या महाराष्ट्रातील एकमेव महिला नेत्या आहेत.त्या जरांगे पाटील यांना पुरून उरतील.मुख्यमंत्री पदासाठी त्या एकमेव लायक उमेदवार् आहेत.
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 24 күн бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज
@machindrakekan8593
@machindrakekan8593 Ай бұрын
एकदम चांगले अॅनालिसेस, पण भाजप धोकादायक फक्ष आहे भरवासा नाही ताईंनी पक्ष सोडला नाही मेहरबानी भाजपची त्यावेळी ताकद कळाली असती
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 Ай бұрын
💯✔️✔️
@subhod1000
@subhod1000 Ай бұрын
Pankaja manje sagale obc nahi... Fakt swarthasathi sagal... Amol Kolhe kadhi OBC cha kubya vaparat nahit.. Munde ya tya kuvticha nahit.. vadalancha navavar kiti divas kadayche
@subhod1000
@subhod1000 Ай бұрын
Pankaja manje sagale obc nahi... Fakt swarthasathi sagal... Amol Kolhe kadhi OBC cha kubya vaparat nahit.. Munde ya tya kuvticha nahit.. vadalancha navavar kiti divas kadayche
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Ай бұрын
ओबीसी समाजाच्या मनातली भावना ,भा ज पा ने ओळखली.🎉
@prashantdakane2813
@prashantdakane2813 Ай бұрын
प्रधानमंत्री ओबीसी च आहे हे खरं आहे
@user-xp7kl9fk5m
@user-xp7kl9fk5m Ай бұрын
Barobar.tai.obc.neta.vidarbatun.obc.tai.sobat
@rudrababannaikwade7140
@rudrababannaikwade7140 Ай бұрын
महाराष्ट्रा पंकजाताई मुळे महाराष्ट्रात बीजेपीला फायदा होईल 💯 होणार
@ankushmunde6272
@ankushmunde6272 Ай бұрын
सुपर
@santoshrakh7635
@santoshrakh7635 29 күн бұрын
आमचे दैवत ताईसाहेब
@indianness2128
@indianness2128 Ай бұрын
पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंढे च असनार. 🌷🌷🌷🌷🌷
@vitthalsirsat8337
@vitthalsirsat8337 29 күн бұрын
पंकजा ताईंना उपमुख्यमंत्री पद द्यावे .अखंड महाराष्ट्रात चांगले वातावरण होईल.व भाजपला खूप फायदा होईल.
@indianness2128
@indianness2128 Ай бұрын
हे पंकजा मुंडे च पुनर्वसन नसून BJP च पुनर्वसन चालू आहे. मुंढेनी जर BJP सोडलि अस्ति तर BJP कधीच हद्द पार झाली असती.
@yogeshpatil8763
@yogeshpatil8763 Ай бұрын
पंकजा मुंडे जर भाजप बरोबर नसतील तर भाजप कधीच सत्तेत येऊ शकत नाही. मुंडे शिवाय भाजपला पर्यायच नाही
@shrikantmunde7993
@shrikantmunde7993 24 күн бұрын
बरोबर आहे
@vijayhekare3437
@vijayhekare3437 Ай бұрын
एकदम छान विश्लेषण
@status_king63
@status_king63 Ай бұрын
जय मल्हार
@krishnabade639
@krishnabade639 29 күн бұрын
ताईसाहेब 👍👍👍
@user-rr9lg3fn4t
@user-rr9lg3fn4t 26 күн бұрын
2019 ला ताईचा पराभव झाला नसता तर ताई आज कॅबिनेट मंत्री असत्या 😊
@ashokkhedkar5978
@ashokkhedkar5978 Ай бұрын
प्रसन्ना जी मतदान माधव ची घ्यायाची व मंत्री, राज्यसभा खराती प्रमाणे इतरांची खोगर भरती करायची याच्यावर पण विचार bjp करायला पाहिजे नाहीतर तुम्ही त्यावर विश्लेषण करा.सत्ता आणायला माधव मोठी मंत्री पद जे कायम सत्तेत आहेत त्यांनाच मग काय उपयोग आमचा bjp साथ देऊन!
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 Ай бұрын
तुम्ही पण माधवचे घटक आहेतच
@kiranandhale4189
@kiranandhale4189 Ай бұрын
Only tai
@rudragaij6768
@rudragaij6768 Ай бұрын
पंकजा भुजबळ पडळकर जानकर म्हणजे obc नाही. यांनी फक्त 378 जाती चा राजकीय वापर केला.
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Ай бұрын
ओके
@Rajpatil44489
@Rajpatil44489 Ай бұрын
भावा मग फडणविस ओबीसी आहे का जळू नको नको ना तुतारी च्या चमचा
@ABMunde
@ABMunde Ай бұрын
😂😂😂😂 बाळा
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
Tumhi pawar che chele distay account fake kadhun
@balaghatcharaja9024
@balaghatcharaja9024 29 күн бұрын
झिपर्या जरांग्या चिलटाला सागर बंगला सापडत नाही आणखी 😂😂😂😂
@MUNDE_MS007
@MUNDE_MS007 Ай бұрын
Great leader PankajaTai Munde..
@Vishal_Sanap_Official
@Vishal_Sanap_Official 29 күн бұрын
OBC Queen Pankaja Gopinath Munde ❤🎉
@vijayhekare3437
@vijayhekare3437 Ай бұрын
योग्य विश्लेषण
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 26 күн бұрын
Congratulations pankjatai Gopinathji munde madem
@amd8057
@amd8057 Ай бұрын
पंकजाताई जनतेकडून चांगलेच नेत्याआहेत म्हणून पसती
@rudragaij6768
@rudragaij6768 Ай бұрын
माधव मुळे bjp संपणार आत्ता 100%
@ABMunde
@ABMunde Ай бұрын
शक्य नाही😂
@rahulavhad1257
@rahulavhad1257 Ай бұрын
Nahi
@ABMunde
@ABMunde Ай бұрын
उभारी येईल नक्की
@naraynbangar2762
@naraynbangar2762 Ай бұрын
छान विश्लेषण
@mahadevghuge6367
@mahadevghuge6367 27 күн бұрын
ओबीसी सर्व पंकजा ताई सोबत आहे आणि राहणार
@STFunde
@STFunde 29 күн бұрын
Very good and Real explanation about Pankaja Tai
@user-hb7nh3wv3g
@user-hb7nh3wv3g 21 күн бұрын
देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवली तर सरकार 100% पडणार
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 19 күн бұрын
जीत तीथे धनंजय, छगन ताई जाईल तिथे पराभव निश्चित आहे 101%
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 19 күн бұрын
खुप भारी
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 26 күн бұрын
Very good sir
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 19 күн бұрын
छान
@ashokhange7207
@ashokhange7207 Ай бұрын
जय ओबीसी
@madhvbasanwata5859
@madhvbasanwata5859 18 күн бұрын
Super
@pradipghalme8846
@pradipghalme8846 Ай бұрын
तुम्ही कितिही गोड बोलले तरी आम्हा OBC ना माहिती आहे ताई ला भाजप नेच पाडले आहेत त्यामुळे आम्ही भाजप चा बदला या विधानसभेत घेणार आहोत ! कमीत कमी 20-30 आमदार आम्ही भाजप चे पाडणार आहे . एकच पर्व OBC सर्व
@kalusepravin2216
@kalusepravin2216 29 күн бұрын
Nice and realistic analysis👍
@mithudiofode5239
@mithudiofode5239 27 күн бұрын
Only pankaja tai munde.
@ganeshdahiphale1925
@ganeshdahiphale1925 Ай бұрын
पंकजाताई मुळे भाजप ला निश्चित फायदाच होईल
@ramkrushanmundhe5019
@ramkrushanmundhe5019 Ай бұрын
जोशी जी 🌹🌹🙏🙏🌹🌹
@subhashawad6347
@subhashawad6347 29 күн бұрын
Nice 👍
@subhashawad6347
@subhashawad6347 29 күн бұрын
Nice video sir
@sunilsonawane8101
@sunilsonawane8101 26 күн бұрын
Nice
@chandrakantghuge3736
@chandrakantghuge3736 26 күн бұрын
Nice video
@DnyaneshwarSonpir-im1xz
@DnyaneshwarSonpir-im1xz Ай бұрын
सर खूप छान विश्लेषण
@dnyaneshwaravhad2442
@dnyaneshwaravhad2442 26 күн бұрын
Mass leader💯💪
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 26 күн бұрын
Congratulations pudhari news channel journalist sir
@pradipghalme8846
@pradipghalme8846 Ай бұрын
अतिशय चांगल्या पद्धतीने मुद्दा भरकटवला तुम्ही, देवेंद्र फडणवीस चे नाव वगळून सुप्रिया सुळे चे नाव घेतले तुम्ही वा काय ब्राम्हणी चाल आहे ??? # टिम देवेंद्र जोशी गुरुजी
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 29 күн бұрын
पंकजाताई शिवाय भाजप आता वाचू शकत नाही
@ashoksanap1063
@ashoksanap1063 24 күн бұрын
ताई साहेब
@tushardarade2874
@tushardarade2874 Ай бұрын
Taisaheb ❤❤🎉🎉🎉
@bhagwansangale8678
@bhagwansangale8678 Ай бұрын
👌👌
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
😂लोकांनी निष्क्रिय केलं
@ghanshyamsonawane4539
@ghanshyamsonawane4539 Ай бұрын
Tai aamcha abhiman
@RamdasKhedkar-ud5zo
@RamdasKhedkar-ud5zo 29 күн бұрын
खूब जहां विश्लेषण
@janhavi1488
@janhavi1488 Ай бұрын
True explanation sir🎉🎉
@kerbagite8020
@kerbagite8020 21 күн бұрын
Tumhi barobar bolale sir
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 97 МЛН