फडणवीस शिंदे अजित पवार आता मतासाठी बुरखा घालून पण प्रचार करतील😂😂😂
@avilasparkar2889Ай бұрын
लोकसभेला 100% यांचा बुरखा साफ फाटला आहे म्हणुन हे बुरखे वाटप आणखी काय काय वाटतील यांचे खरे नाही
@prakashhiware8869Ай бұрын
यावर राज ठाकरे, राणे, व भाजपा चे साधू आता काय करणार
@KhalidWaghoo123Ай бұрын
Rastyawar bhik magnar
@GaneshSable-d7sАй бұрын
हे सगळे शेख/खान/सेना आहेः
@deepakkhamgaonkar5435Ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@shrisawant8609Ай бұрын
पत्रकार ताई, त्या नित्याला चांगला बुरखा घालून यामिनी जवळ पाठवा.
@sudhirbhujbal8414Ай бұрын
Excellent Anchoring.....
@laxmangalande3747Ай бұрын
महायुती च हिंदूत्व ... आत्ता जागेवर आहे का 🍉🍉🍉😅😅😅😅
@ramakantjangam9239Ай бұрын
Jalil Sir Bahut Khub Answer
@bhupeshpatil497Ай бұрын
आता या मेंधे आणि भाजपवाल्यांचे हिंदुत्व कुठे गेले...
@arbajbargir6564Ай бұрын
शिव सेना प्रमुख उधव जी बाळासाहेब ठाकरे यांना मुस्लिम मत पुन्हा करनार मुख्यमंत्री करून दाखवनार 🚩🚩🚩💚जय महाराष्ट्र 🚩
@ramakantjangam9239Ай бұрын
Jalil Sir You Are Absulately Correct
@ratnakarjangam9831Ай бұрын
धर्माच्या नावाखाली नोटा जमवण्याचे धंदे कसलं हिंदु आणि मुस्लिम फक्त पैसा
@krishnaakhade9297Ай бұрын
वाटू देत बुरखे निवडणूकी नंतर तेच बुरखे घालून रोडवर चालायचे आहे.. 😂😂
@gulabshaikh6584Ай бұрын
Kay re bhava 😂😂
@mahadevgiram5857Ай бұрын
शिल्पा बोडके ची बोलती बंद झाली
@ashishgedam5207Ай бұрын
Jalil saheb 👌 khup chan bollet
@dnyandevpawar9426Ай бұрын
कितीही बुरखे वाटप करुन द्या येत्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांचा बुरखा फाडलयाशिवाय राहणार नाही
@balkrishnaparvate4947Ай бұрын
शिंदे सेनेची ही बाई सारवासारव करत आहे
@ganapatgawade45Ай бұрын
टिल्या तुझं शिक्षण किती , तुझी उंची किती , तुझा अभ्यास किती , तू बोलतोस किती ?
@jeevanjambulkarАй бұрын
हेच तर खर मिंधेच हिंदुत्व
@anilgade2471Ай бұрын
जाधव नी किती बुरखे वाटले तरी पडणार
@NarasappaMhetreАй бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@mulberry14391Ай бұрын
लाचार कामिनी😂❤
@abhishekrane3877Ай бұрын
काय शिंदे कोणती मत हवी आता.....
@tanajidumbre4362Ай бұрын
मिंधे सेने कडे ऊत्तर नाही. स्वतः केले ते चांगले.
@deepakkhamgaonkar5435Ай бұрын
हे हिंदूत्ववादी एकनाथ अजित देवेंद्र नरेंद्र अमित
@KalandarShaikh-f1sАй бұрын
Ok🎉
@machidrapawar1477Ай бұрын
खरे आहे का जलील बाबा
@machidrapawar1477Ай бұрын
जलील साहेब एक नक्की यामिनी ने कितीही बुरखे वाटले तरी एक पण मत हिला मिळणार नाही केवळ शरद पवार. Ubt यांना मिळतील हे खरे आहे.😂
@vilassathe8962Ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉🎉🎉❤❤❤
@MuradKadir-b2sАй бұрын
Good ankaring tigar jalil
@ChandrakantSangle-xt2jhАй бұрын
हे भाषण आणि यातले तत्थ्य प्रत्येक भारतीयाने मना पासून समजून घेणे आवश्यक आहे. आज जनता नेत्यांना त्यांच्या मतदार संघातील सोई सुविधा आणि सुधारणा करण्यासाठी निवडून देतात पण हे नेते निवडून आले की जनतेच्या कामाकडे लक्ष न देता सत्तेच्या आणि जनतेच्या पैशाचा माज येवून जनतेच्या भावना दुखावण्याचा आणि सामाजिक विवाद वाढवण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्व जून्या नेत्यांना सर्व राजकीय पक्षाध्यक्षानी डच्चू देवून नवीन होतकरू आणि जनतेबद्दल आदर असलेल्या कार्यकर्त्यांना पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत तिकिट द्या. सत्येचा आणि पैशांचा माज आलेल्या नेत्यांना जनता नक्कीच घरी बसवेल हे प्रत्येक राजकीय पक्षाध्यक्षांनी लक्षांत ठेवा.
@sunilgavhane7218Ай бұрын
यामिनी जाधव हिला सुध्दा बोलवायचे होते चर्चेत 50 मताने खासदार निवडून आले तर विधान सभेत किती कमी मताने निवडून येत असतात आमदार याची जाणीव झाली यामिनी जाधव यांना झाली
@sadananddalvi6475Ай бұрын
अहो त्या साधूला तुमचे मु.मं.खुले आम पाठींबा देत आहे त्याच्या केससलाही धक्का लागणार नाही म्ह णतात त्यतवर बोला
@mukhtarpopere6140Ай бұрын
शिंदे चा प्रवक्तीला उत्तर बरोबर देता येत नाही
@ajitkamble2523Ай бұрын
फक्त सत्ता धर्म
@BalasoMahadik-ip4qmАй бұрын
नितेश राणे यांच्या विधानाशी तुमचा संबंध नसताना बोडके मॅडम चर्चेत कशाला सहभागी झाल्या?
@Malhar1903Ай бұрын
ह्या बाईने मुस्लिम समाजासाठी आपल्या मतदार क्षेत्रात कोणती कामे केली आहेत ते सांगावे
@pandharisathe7448Ай бұрын
Viry nice 👍🏿vir
@shabirmomin784Ай бұрын
Shinde साहेब ला पंत प्रधान करा😂😂😂😂😂
@pandharisathe7448Ай бұрын
Viry nice 👍🏿
@pandharisathe7448Ай бұрын
V. Nice m
@pramodupase8324Ай бұрын
Jalil. Bhau. Tumhi. Right. Aahe
@SanjayShinde-hp4trАй бұрын
करेक्ट,साबीर शेख शिवसेना सरकार मध्ये "कामगार मंत्री" होते
@MashallahRecipesАй бұрын
ऐक नंबर भाई आपको लंबी उमर दे अंला
@ayubshaikh6529Ай бұрын
कुराणमध्ये असे कोठे लिहिलेले आहे हे नितेश राणेंनी सिद्ध करून दाखवावे.
@nileshbakkam9480Ай бұрын
शेवटी मित्र मित्रा सारखेच बोलणार
@piyush5020Ай бұрын
50 khoke ok
@shekhardhamnaskar2571Ай бұрын
Eknath Shinde gata che bhrashtachari team members 1) Pratap Sarnaik 2) Ravindra Vaikar 3) Bhavana Gawali 4) Yamini Jadhav 5) Yeshwant Jadhav Hey purvichya Shiv Sene che aadarniya ani mananiya nete hote. Time to decide the political future of the above by voters.
@sudhakarjadhav3335Ай бұрын
शिंदे साहेबही ubt वर टिका करतात की ubt ला मुस्लिम ने मदत केली
@bharatgiram2125Ай бұрын
शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे बाकी भंगाराची नाही
@sudhakarjadhav3335Ай бұрын
शिंदे प्रवक्त्या आता पळून जाणार, उत्तरे नाही
@ShivajiGhoradАй бұрын
नितेश राणे तुम्हाला लोकसभेत सुध्दा हिंदूनी नाकरले आहे.आणि विधानसभेत सुध्दा नाकरतील हे सत्य आहे.
@sudhakarjadhav3335Ай бұрын
जय भिम
@sadananddalvi6475Ай бұрын
पेडणेकर ताई आपण चांगली ऊपमा देवून सुरवात केली,कट्टर हिंदूत्व म्हणजे ई डी ला घाबरुन पळून जाणे 😂😂😂😂
@nitinbenke1248Ай бұрын
जते नाही जनतेचे
@SonaliNikam-zu7luАй бұрын
आता विधानसभेत गुजरातगीरीभाईगीरी नाय आता विधानसभेत मराठी भाऊ चालेल
@jotiramwagh3991Ай бұрын
मस्त डिलीट
@bapusahebkhedekar2992Ай бұрын
सत्ते पिपासू लोकं... यांना सत्तेशिवाय दुसरे काहीही दिसतं नाही.... काहीही करतील हे
@ayubshaikh6529Ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खरोखर मनाने चांगले आहेत पण त्यांनी युती केली ती योग्य नाही.खरोखर
@jiyaanpatil29Ай бұрын
हिंदुत्व साठी भाजप सोबत गेलो आणि बुरखा घालायची वेळ आळी😅
@pandharisathe7448Ай бұрын
Viry nice to m
@ramakantjangam9239Ай бұрын
Shinde Sena Soyeche Rajkaran Kartat
@sunilk_Ай бұрын
डबल ढोलकी सरकार 🏹🏹🤔🤔😞😞🤬🤬
@humashaikh3275Ай бұрын
Nitesh Rane var NSA lagla pahije
@hellboyviper2988Ай бұрын
काय विचारलं होतं सरडा सारखं तुम्ही कपडे बदलता पक्ष बदलता कोणावर पण भोक्ता आणि आम्ही काय खातो हे पक्षी बोलतो ते पक्ष बदलतो त्यासाठी आम्ही कपडे बदलतो एक चैनल वाल्याने विचारलं होतं
@MadhavMali-yl5kwАй бұрын
महायुतीचां बुरखा फाटनार आहे!😊😊😊
@pravinnaik469Ай бұрын
यांना प्रश्न काय विच्यारला या बाई उत्तर काय देतात
@sangameshwarshinde4207Ай бұрын
हा नेता पुढे आला पाहिजे
@shaileshmajgaonkar2708Ай бұрын
शिंदे यांनी आता बुरखा घालावा😂
@milindparkar465Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे हे उद्धवसाहेबाचे वडील आहेत ते तूमचे मिंधेचे वडील आहेत का मग तूम्ही त्यांच्या वडीलाचा फोटो बॅनरवर का लावतात. तो फोटो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच लावू शकतात.ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. जय महाराष्ट्र उद्धवसाहेब.