Pudhari Dhurala | मविआत मोठा भाऊ कोण? आगामी निवडणूकांत वाद रंगणार? |

  Рет қаралды 6,445

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Pudhari Dhurala | मविआत मोठा भाऊ कोण? आगामी निवडणूकांत वाद रंगणार? | #Mahayuti #MVA #pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 45
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 11 сағат бұрын
ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 10 сағат бұрын
हानुमत.पवार.शिव.सेना.ऊधव.बाळासाहे.ब.ठाकरे.यानाच.मुखमत्रि.करा.हा.शिव.सौनिकाच नार.राहील❤❤❤
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 11 сағат бұрын
ऊदव साहेब ठाकरे यांच्या मूळ कांग्रेस ला फायदा झाला
@rajaramraut5537
@rajaramraut5537 11 сағат бұрын
होय हिंमत असेल तर काग्रेस ने स्वतंत्र लढवून 40 आमदार निवडून आणुन दाखवावे
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el 11 сағат бұрын
काँग्रेसच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांना वाटतं आमचे 13 खासदार आमच्याच मुळे निवडून आले पण त्यांनी समजले पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांमुळे तुमच्या 13 आले
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 10 сағат бұрын
Congres cha CM mahila varsha tai gaikawad honar
@dattachavan6878
@dattachavan6878 9 сағат бұрын
आणि काँग्रेसमुळे आणि हिरव्या मतांनंमुळे सेनेचे 9 आले हे तितकंच खरं आहे.
@panditshinde3056
@panditshinde3056 10 сағат бұрын
सत्तेवर यायचे असेल तर प्रत्येकाने तोंडाला आवर घालायला हवा, नाहीतर दैव देते आणि कर्म नेते.शिव सेनेने थोडा संयम ठेवावा तसेच सत्य परिस्थिती स्वीकारावी.
@dattachavan6878
@dattachavan6878 9 сағат бұрын
ह्यांचं आपसातचं वाकडं तंगडी खेच सुरु आहे मग महायुतीच बरी असेच भांडत रहा. येणार तर महायुती 🚩
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 10 сағат бұрын
शिवसेनन.ऊधव बाळासाहेबठाकरे.भारी.सजय.राऊत.याचे.काय.चुकले आहे.❤❤❤
@rajanpawar6332
@rajanpawar6332 10 сағат бұрын
काॅगंरेस 2019 ला लोकसभेत कूठे होती ते आठवावे. फार उड्या मारू नका.
@25-12hemantpatil
@25-12hemantpatil 9 сағат бұрын
गर्व करू नका ओन्ली उद्धव ठाकरे 🎉
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 10 сағат бұрын
माहाराष्ट.त.फ.कॅगरेस.फाडे.होत.हे.विसरू.नये.❤❤❤
@vilasjadhav638
@vilasjadhav638 9 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये काँग्रेस संपले होते उद्धव बाळासाहेब मुळे पुढं आली
@dattatraykarale2915
@dattatraykarale2915 9 сағат бұрын
हेमंत देसाई साहेब आपण नक्कीच काँग्रेस समर्थ आहे हे मी समजू शकतो परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हीच महविकास आघाडी समर्थकांची इच्छा आहे. त्याचा काँग्रेसने सन्मान केला पाहिजे. नाना पाटोळे . काँग्रेसचे वाटोळे करणार हे लक्षात घ्या.
@ashokkapare6158
@ashokkapare6158 9 сағат бұрын
उबाठा ची अवस्था आता घर का ना घाट का अशी झालेली आहे
@ashokkapare6158
@ashokkapare6158 9 сағат бұрын
महाराष्ट्रातील मेलेली काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यामुळे जिवंत झाली आता तीच काँग्रेस यांच्या बोकांडी बसायला लागली
@VijayMadhukar-f9p
@VijayMadhukar-f9p 9 сағат бұрын
शिवा सिनेमा जले ना तुमि तेरा
@narayansakaramtirukhe1060
@narayansakaramtirukhe1060 10 сағат бұрын
ठाकरे साहेब स्वबळावर लढणार
@sheshraoborey3112
@sheshraoborey3112 9 сағат бұрын
भांडू नका शिंदे साहेबच होणार 🚩🚩
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 9 сағат бұрын
या पुढे आघाडीतील शरद पवार & ठाकरेंनी कांग्रेस चा बिलकुल प्रचार करू नये..... भले ही उध्दव ठाकरेंनी स्वबळावर २८८ लढाव्यात नक्कीच ७५ ते ८० आमदार निवडून येतील....
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 11 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@macchindranikam9464
@macchindranikam9464 10 сағат бұрын
काॅंग्रेस याचं कारणांनी देशातुन संपली. अजुनही वेळ गेलेली नाही.
@nitinbenke1248
@nitinbenke1248 10 сағат бұрын
सगळं पटतंय पण सांगायचं कोणाला
@yogendersharma3481
@yogendersharma3481 10 сағат бұрын
भ्रष्ट अवसरवादी कम्यूनल उद्धव नहीं चलेगा Only कांग्रेस
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 10 сағат бұрын
भामटय.तुला.लज.वट.नाही.का.सजय.राऊत.❤❤❤
@ShamRathod-vw3ks
@ShamRathod-vw3ks 10 сағат бұрын
आसे.बोलका❤❤❤
@nitinbenke1248
@nitinbenke1248 10 сағат бұрын
याचे पायीच वाटोळ झाले काँग्रेसचे
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 10 сағат бұрын
खरतर. हाप्रशन तेव्हंच.सुटला. आसत a.जेंव्हा.uddv.ठाकरे.म्हणाले.होते.आजच.जाहीर.करा.तेंव्हा.गप्प.का.का.बसले.आता.रडता.कशाला.
@yogendersharma3481
@yogendersharma3481 10 сағат бұрын
Next CM of Maharashtra will be from Congress
@vishalthasale742
@vishalthasale742 9 сағат бұрын
Udhavji thakare 🎉🎉🎉bhavi mukhymantrih🎉onar
@Technicalbanhu452
@Technicalbanhu452 11 сағат бұрын
आरे हे तर सावत्र भाऊ आहेत
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 11 сағат бұрын
राऊत चा आवाज खोल गेलाय . म्हणजे ऊबठा ला.बाहेरचा.......
@rajanpawar6332
@rajanpawar6332 10 сағат бұрын
निकालानंतर तुला दिसेलच. लोकसभा ईतक्या लवकर विसरलेला दिसतो.
@ishallllll
@ishallllll 10 сағат бұрын
Congress la 40 seat hi milnar nhi .. UBT above 70 janar
@surajkkr3280
@surajkkr3280 11 сағат бұрын
कांग्रेस मोठा भाऊ, ऊबाठा ला मविआ मध्ये घेऊ नये, फटका बसू शकतो त्याच्या निष्क्रिय पणा चा
@babuchougule5798
@babuchougule5798 11 сағат бұрын
कांग्रेस ने उध्दव ठाकरे ना सोडल तर 30आमदार पन कांग्रेस च्या येणार नाहीत ठाकरे ची ताकत BJP ला कळाली आहे
@vishnusarje1978
@vishnusarje1978 11 сағат бұрын
उद्धव ठाकरे साहेब मुळे च कोंग्रेस चे चागले दिवस आले भाजपा चे 23 वुन 9 वर आले
@nitinbenke1248
@nitinbenke1248 10 сағат бұрын
अकली ची ताते तोडू नका याच ताई काँग्रेसचे वाटोळी झाली आहे
@DipakTipale
@DipakTipale 10 сағат бұрын
उबाठा पक्षाला कवडीमोल किंमत आहे.. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. उध्दव ठाकरे कडे शेपूट घालून पाळणारी टोळी राहिली आहे.. मुस्लिम धर्जीनी टोळी...
@nitinbenke1248
@nitinbenke1248 10 сағат бұрын
म्हणून तुमचे 16 खासदार आले तळा बुडा सहित कुटा पाटला काही कळत नाही का
@mohanshendekar7805
@mohanshendekar7805 9 сағат бұрын
Only Shivsena in Maharashtra and Udhav Balasaheb Thackrey as CM of Maharashtra ❤❤❤❤
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,5 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 58 МЛН
Bbm live
Update In Marathi
Рет қаралды 6 М.
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,5 МЛН