छान केलं त्यांनी या लोकांना चांगला धडा शिकवला . आणखी घ्या परतावा.
@Vancqa15 күн бұрын
लोक शिकत नाहीत..आज सुद्धा पुणे मुंबई मध्ये असल्या भरपूर Company आहेत..😂😂
@rajendrapawar94915 күн бұрын
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदार कडे अडिचणीत त्यांच्या गरजवंत नातेवाईकाने कधी पैसे मागितले तर नकार देतात परंतु अशा ठिकाणी जावुन आपले पैसे मातिमोल करतात..
@rakeshgharat424515 күн бұрын
Mast tores 😂😂
@santoshjadhav595715 күн бұрын
सुशिक्षित लोक जास्त लवकर फसतात आणि लालसेपोटी या अशा घटना घडतात अशिक्षित फसत नाहीत कारण ते लवकर कोणत्याही विषयावर फसत नाहीत हे वास्तव आहे
@krishnakarhale700813 күн бұрын
शाळेत जायचं नाही.😅
@shrirangkulkarni87215 күн бұрын
जनतेला एवढे हवास आहे की आपण गुंतवणूक करताना अक्कल वापरत नाही आणि पैसे बुडाल्यानंतर सरकारच्या मागे लागतात सरकारने सुद्धा आशा कंपनीला परवानगी देऊ नये आणि त्यांच्यावर वाच ठेवणे आवश्यक आहे
@arvindphatak860715 күн бұрын
आपल्या देशात फसवणूक सोपी आहे कारण सरकार आणि सरकारी यंत्रणा या भ्रष्ट आहेत
@gajuborse8415 күн бұрын
परवाने कोण देतं
@sudhirjoshi58569 күн бұрын
बमक परवाने देते. फक्त दुकान चालवण्याचे. कुठली भिशी किंवा चेन स्कीम याचा BMC चा संबंध नसतो.
@sudhirjoshi58569 күн бұрын
बमक = BMC😂
@sonfire115 күн бұрын
मराठी माणसाचा नाकर्ते पणा बघा, एक भय्या 15 वर्षे मराठी शेतकऱ्यांनी उगवलेल्या भाज्या दादर सारख्या आजुन मराठी बहुल भागात आणून हॉटेल ला विकतो ज्यात मराठी लोकं जास्त ग्राहक असतील आणि करोडो रुपये कमावतो!!!!! शरमेची गोष्ट आहे ना ही 😢
@rajupatel109413 күн бұрын
वाईट वाटेल तुम्हाला, मी वाशी फळभाजी मार्केट बघीतलं, गाळे मराठी माणसांचे पण ते चालवणारे भय्ये, बंगाली मुसलमान इ. मी तिथल्या एका मराठी माणसाला विचारले तर तो बोलला...मराठी माणसाला हे काम दुय्यम दर्जा चे वाटते. सर्वांना लवकर श्रीमंत व्हायचे आहे...😢
Apun disnyavar judge karto, pun bhaiyya lok disat nahit pun astat paise. Hyala Jadhav surname cha mansane fasavla.
@KacharuShinde-u7v10 күн бұрын
खूप छान विश्लेषण करून सांगितलं सर्वांनी
@sjshukla569715 күн бұрын
यामध्ये कुणी राजकीय नेते सामील आहेत का हे तपासा त्यांचा आशीर्वाद तर नाही
@Ravisapkal593715 күн бұрын
Very good 👍
@DevdattaNarawade15 күн бұрын
कष्ट हेच फळ तुमी लोक एवढे कष्ट करता पाई पाई पैसा जमवता आणि अशा योजनांना बळी पडता सरकार एवढी जनजागृती करत आहे तरी ते तुमच्या लक्षात येत नाही याच्यामध्ये सरकार काही करू शकत नाही तुम्ही सुधरा आणि गव्हर्मेंट च्या स्कीम मध्ये पैसे लावा
@rambhosale515115 күн бұрын
डिबेट साठी पण मराठी माणूस भेटत नाही 😢ह्यांना मस्त आहे भरी चालू आहे
@manishakathar236115 күн бұрын
मी साहेबा साठी एवढी च मनेल की साहेबांनी जे केले ते कुणीच करू शकत नाही साहेब आज आपल्या सोबत आहे म्हणून आपण आहे साहेबांचे कार्य हे शब्दात व्यक्त करासारखे नाही त्याचे उपकार न विसरणासरखे आहे
@SubodhAchrekar15 күн бұрын
श्री. प्रसन्न जोशी ४.५ कोटी गुंतवणारा उत्तर भारतीय फळ विक्रेता सर्वसामान्य कसा? हाव दुप्पट फसवणूक झटपट हे ही तितकेच खरंय! धनराज वंजारी जे बोलले ते ही योग्यच होतं.
@VasuGhorpade15 күн бұрын
ये शाम ओर राजु के चक्कर मे 😂मेरा पैसा गया रे 😂ये हास रे हालकट 😂 मस्त जोक मारारे मैंने 😂😂 काय राव काय चाललंय हे 😂😂
@nikkikhandelwal530815 күн бұрын
Ekdum right
@mangeshsalve475915 күн бұрын
ज्या दिवशी मणुष्य प्राणी जेवढं आहे तेवढ्यात समाधानी होईल त्या दिवसापासून हे असे लुटा लुटी चे धंदे आपोआप बंद होतील.
@madhavpimpale807415 күн бұрын
Good explain👍. Sir. Ji
@travelingwitharvind565815 күн бұрын
Stock market la lavle aste tr chale aste.... Irb ifci stock next target 110
@Ironman-u5l15 күн бұрын
स्टॉक मार्केट ला हेच लोक जुगार बोलतात
@travelingwitharvind565813 күн бұрын
💯@@Ironman-u5l
@sachinbansode982715 күн бұрын
सरकार काय करत असते मग हे सगळे होत असताना , अधिकारी लोकांना याची माहिती असली पाहिजे की नाही , मुंबई मध्ये असे प्रकार होत असतील तर दोष कुणाचा आहे
@dasbabu819915 күн бұрын
आता काय सरकार पोर कोणाची हे पण बघत बसायचे का ? कायदे कडक केले तरी तुमची बोंब पकडल की धर्माच्या नावाने बोंब ? एखादा गरिब चोर असला तरी चोरीपेक्षा गरिबी चे पारडे जड नेते करतात ?
@kishorsinhs.thakur434214 күн бұрын
Good information sir
@prasaddondadkar392715 күн бұрын
मल्टीस्टेट सहकारी संस्था, पतसंस्था, सहकारी बँक यांच्या नंतर हे प्रकरण समोर आले जागो ग्राहक जागो.
@d.d.bhosale29113 күн бұрын
पॅन कार्ड क्लब समृद्ध जीवन या कंपन्यांचे काय झाले त्याच्या कोण बोलत नाही त्यात या पेक्षा ज्यास्त जनतेचे पैसे दुडले आहेत.
@dilipthete180315 күн бұрын
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे अभिनंदन
@rameshjadhav537715 күн бұрын
Tores करोडो रुपये कॅश बँक मध्ये भरत होती तेंव्हा बँक ने RBI, इन्कटॅक्स ला का कळवले नाही ?
@chaitanyatuckley466610 күн бұрын
Nastil bharle. Tech tar ahe na.
@rajeshkarekar656810 күн бұрын
टोअर्स चा मुख्य गुन्हेगारांना समोर आणून दंडित करा
@dilippandit696615 күн бұрын
गुंतवणूकदार आयकर रीटर्न भरतात का हे तपासावे . एवढा पैसा गूतवणूक म्हणजे काळा पैसा असणार जो कर चूकवून जमा केला आहे. गुंतवणूकदारांचा उतपन्न स्त्रोत तपासा.
@Ravisapkal593715 күн бұрын
Excellent 👍
@dhananjaydeshmukh951615 күн бұрын
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 सांगू ही नाका , विचारणार पण नाही . कंपनी चे मालक हे निश्चितच गुजरात मधील असतील . पैसे घेऊन आतापर्यंत निश्चित च भारत सोडून गेले असतील . मात्र आता स्थानिक मराठी माणुस , मैनेजर , कर्मचारी व गुंतवणूक दार यांची कोर्ट , पुलिस स्टेशन मधे आयुष्य भर ससेहोलपट होणार हे निश्चित ।
@ravindr28415 күн бұрын
जलील औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर बोला व नंतर ज्ञान पाळजा.
@santoshkurale194514 күн бұрын
हा बरोबर
@templogical309514 күн бұрын
Kelya tyani lokana madat keli ahe ashya matter madhye. Andh bhakta somayya vatla ka tula to 😂😂?
@manikraodoke139012 күн бұрын
शेअर मार्केट खाली येतील पण परत वाढत बैक सुद्धा येवढं पैसे देत नाही लोग टाईम लावा पैसे च होणार
@vinodvtiwari8411 күн бұрын
ऐसी स्कीम में नेताओं का हाथ 100% रहता है और सभी लोगों को बराबर बराबर कमीशन ऊपर से नीचे तक सब को दिया जाता है इसीलिए ऐसी स्कीम में ऑपरेट होती है
@krishnakarhale700813 күн бұрын
सर साधी दुकान असली तरी शोप ॲक्ट काढावे लागते आणि या ठिकाणी तर मोठ showroom आहे मांग हे अनधिकृत व्यवसाय कसा का चालतो?
@hindurashtrakesipahi12 күн бұрын
शरद पवार चा हात आहे का ते तपासा
@borawakeharishnitin248115 күн бұрын
खूप वाईट घटना 😢
@rameshbhanse547215 күн бұрын
शिक्षण जास्त अक्कल कमी सर्वांचे रू परत मिळावे येवढीच इच्छा
@dhananjayanpat432114 күн бұрын
नुसते हपापलेले आहेत पैशाचा पाई हे गुंतवणूक करणार्यानी एक रुपया सुध्दा कुठे दान केला नसेल
@shantar-p2s13 күн бұрын
गांजा विकणारा, 🪴 आहे भाजी वाला 🪴🪴🪴 4.5 कोठी😢😢😢
@Kbd-h6d15 күн бұрын
ह्या प्रकरणात ठोस कायदा आणला पाहिजे.पतसंस्था पण खूप बुडालेल्या आहेत.यांना जो कोणी लायसन्स देतो त्यांच्यावर ही जबाबदारी आहे.
@sunildalvi45556 күн бұрын
टोरेस वाल्यांची काही चुकी नाही चुकी पैशे भरणार्यांची आहे
@sanekiron394115 күн бұрын
RBI काय करत होती..देशात FIU म्हणजे Financial Intelligence Unit नावाची संस्था आहे..ते काय करत होते...आणि प्रश्न असा की या पुढेही असे प्रकार होत राहतील का..Agencies काय पाऊल घेणार की नाही असे प्रकार बंद करायला?
@SantoshKhedekar-t8f15 күн бұрын
तुमचा मेंदू काय करत होता तुमचा मेंदू काम करणार आहे की नाही
@vbz198114 күн бұрын
आजुन भरपूर company आहेत...example company -- TWJ. Kharghar महिना 4 टक्के returns मिळतात.. 😂😂 लावायचे आहेत का कोणाला.....😅
@MaheshPatil-d1m15 күн бұрын
तुमचा कार्यक्रम पाहत असताना एडवर्टाइज सुद्धा रमी सर्कलची येत आहे😅
@krishnakarhale700813 күн бұрын
शासन ल आता नवीन विभाग उघडावे लागेल. पडताळणी विभाग.
@amitkute634715 күн бұрын
Nice video 👍
@alyprabhu944315 күн бұрын
नेहमी आपला मराठी माणूस का फसतो लोकेशन बघा शॉप च दादर कल्याण
@krishnapawar91215 күн бұрын
आमचे आदर्श कुटुंब प्रमूख आदर्श योध्दा मा. खा.इमतियाज जलील साहेब यांनी अभ्यासपूर्ण आपलं मत मांडलं त्याबद्दल आम्हाला साहेबांचा सार्थ अभिमान आहे
@pramodgalande227215 күн бұрын
11 महिन्या पासुन चालू होते torres तेव्हा सर्व पब्लिक ला माहिती झालं पण पोलिसांना ते पळून गेल्यावर कळलं वा 👍🏻
@sandushachandiwade476415 күн бұрын
सरकारी बॅकात पोस्टात पैसे भरा.भले कमी पैसे भेटतील पण तुम्ही लोक असे डुबणार .. अजून भरा पैसे.असल्या फडतूस दगडांच्या मागे.
@santoshsutar110313 күн бұрын
Only इंडिया पोस्ट ऑफिस वर विश्वास ठेवा सांगून थकलो पण
@appasahebchavan93515 күн бұрын
कष्ट हेच खरे भांडवल अश्या चुना लावून पळून जाणार यांच्या नादी लागू नका
@rajendrabansode..15 күн бұрын
पर्ल, फिनोमिनाल, सुपर पॉवर, KBC यांचं काय झाल हेही सागा सर
@RahulSingh-fi4vb15 күн бұрын
बाबु भैया 21 दिन में पैसा डबल anuradha😂😂😂😂
@sandushachandiwade476415 күн бұрын
कोणा कडून पैसे भेटले नाहीत तर.राज ठाकरे साहेब याचे पाय धरायला जा आता .😅😅
@SandipSawant-c1i15 күн бұрын
आता तरी लोक सूधरतील का? झटपट पैसा मिळवण्याच्या नादात अनेकजण बरबाद होतात😮😮😮😮😮😮
@dhanrajjadhav353512 күн бұрын
Jalil sa changle kam kel
@OnlyTrue10115 күн бұрын
पोलिस यंत्रणा काय करते...😢😢😢
@shantar-p2s13 күн бұрын
हापता घेतात😢😢
@dasbabu819915 күн бұрын
सापडला तो चोर पण हवाला वाले क्रिपटो मधून करोडो गरिब गुंतवणूक करणाऱ्या ना किती लुटतात ? आणि यात कुठपर्यंत धागेदोरे सापडतील ? हे कोणी चौकशी करते का ?
@naildpro951814 күн бұрын
Aapan Je Bolata Te Borobar Aahe Sar
@satyawansawant857515 күн бұрын
याला जबादार स्थानिक पोलीस राजकीय नेते व सरकारी अधिकारी यांना हप्ते जातात हॆ बँक उदा बिल्डर जनतेला फसतो पोलीस सांगतात आपले काम नाही. हि काम कोणची.
@dasbabu819915 күн бұрын
भाऊ आकडा ही सांगा लाखो रूपयाचे गुंतवणूक केलेले 😊 ऐकायला थोड बर वाटेल 😊 किती काळाबाजार वाले होते का झटपट श्रीमंत होणारे ? पण वाईट इतकेच गरिबांना कधी कळणार अशा लुटारू चे जाळे 😢
@shekharchandoskar438912 күн бұрын
लालच बुरी चीज है. 😛😛😛👌👌
@Mahabalya847513 күн бұрын
Bhaji vala It return fiel karyacha ka check kara adhi.
@ankushbalkate17915 күн бұрын
आता केळ घ्या चाळीस टक्याने 😂😂😂😂
@utkarshlute304115 күн бұрын
Shirdi मध्ये हा प्रकार चालू आहे महिण्याला आधी 11 % रिटर्न देत आहे. आता 7% देत आहे. असा कोणता धंदा आहे येथून ये पैसे कमावून वर्षाला 84% व्याज देत आहे
@rohitsuryawanshi102614 күн бұрын
all such MLM schemes should be banned....Gov should stop all such MLM chain companies.
@gajananmore189715 күн бұрын
Sir Torres co. ने सगळे पैसे रोख घेतलेत, ऑनलाईन payment पूर्ण बंद होते.
@satchitgodbole184515 күн бұрын
ह्या कंपनीचा मालक व यात काम करणारे महिला व पुरूष कर्मचारी नक्कीच पुर्वी डान्सबार चालवत होते पुरूष कर्मचारी वेटर तर महिला कर्मचारी बारबाला म्हणून काम करत असणार हे नक्की
@milindkshirsagar918115 күн бұрын
ऐसे येडे लोग बहोत है. अक्कल गहाण ठेवून पैसे गुंतवणे असा कसा मूर्ख पणा करतात. स्मार्ट फोन वापरतात पण स्मार्टनेस नाही.
@borawakeharishnitin248115 күн бұрын
सरकार जबाबदार या सर्वासाठी . लासेन सरकार देत यांना यांचा प्लॅन गलत असल्यावर परमिशन देतातच कसे
@manishakangne389915 күн бұрын
मला हे सांगा की चोरी झाली होती की कंपनी पैसे घेऊन पळून गेले. कारण व्हिडिओ मध्ये चोरी झाली असे आले आहेः
@santoshkurale194514 күн бұрын
कंपनी पैसे घेऊन पळून गेली
@harikulkarni525415 күн бұрын
RBI 2024- Deposit # 214 Lac Core but now 187Lac Core 😂vs BSE+ Lic, D mat😂
@sangramshinde198515 күн бұрын
गोलमाल है भाई सब गोलमाल है भाजी पण तपासूनच घेता पण हिरे खोटे कसे घेतले?
@pramodkadam921315 күн бұрын
Agent tim work asye. Yat agent la par policy comition milte
@bhanudasparseker921212 күн бұрын
Such a big scam not possible without political n police patronage
@ShobhaKedare-wl1qm15 күн бұрын
लोकांना समजत कसं नाही आहे बॅंक किती ही चकरा माराव्या लागतात तरी लोन देत नाही आहे सगळे पुरावे जामीन द्यावे लागते आहे आणि ईथे फुकट कसे देणार
@dilipporje257314 күн бұрын
आमच्या नाशिकला kbc झालं आहे ,
@sharadsalkar553715 күн бұрын
पैशांसाठी पागल झालेले लोक बर झालं
@ajaybalvanshi741915 күн бұрын
Pan card company PACL company che pesekadhi milnar
@SanketShelke-pj7rr10 күн бұрын
कशाला पै से डबल पाहिजे
@nikunjdatir830612 күн бұрын
प्रसन्ना हिंदीत का बोलतोय 😢
@dhaneshchikhale66615 күн бұрын
इतना सुकून इतना सुकून
@sanb202314 күн бұрын
Havarat lokancha kahich hou shakat nahi hya jagat...hya lokanna aata sarkar kadoon khoop kahi asha asel.Sarkar kay karnare ekekala akkal shikawayche tution ghenare ka government.?
@SamSalve-v7c13 күн бұрын
Diamond baghun ch samjle pahije
@onlyunpluggedrohitvijaysat855315 күн бұрын
Ye paisa bolta hai 😂😂😂
@dnyaneshwargavali410814 күн бұрын
लालची लोकच अशा प्रकारात बळी पडतात.....
@anujgupta107013 күн бұрын
Same fraud was done by VGN Jwellers Money not received yet
@dipakpatil571715 күн бұрын
ED kaha he?? ED ch kam kay aahe opposition chya lokana jail madhe takne..
@GajananJadhav-qu1dx15 күн бұрын
लालच बुरी बत है .जोबी हुवा आच्चा ही हूवा
@suhasghodekar776315 күн бұрын
प्रसन्न मराठी त बोलत जा त्यांना गरज असेल तर ते बोलतील मराठीत उगाच तुम्ही हिंदी भैये होऊ नका
@suhasdamle797515 күн бұрын
म्हणजे रिझर्व्ह बॅंक ही यात सामील आहे ..?
@जान्हवीदेशमुख15 күн бұрын
अहो ज्ञानराधा बँक बद्दल बोलाना, कारण तो कुट्टे बीजेपी मध्ये गेला. आणि लोकांना डुबवले... त्यावर व्हिडीओ बनवा... 😘😘😘😘😘
@sonfire115 күн бұрын
गेले पैसे खड्यात
@ganeshghute317015 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅mala khup bare vatat aahe
@anilparekh9713 күн бұрын
Sarva panel expert na dhanya vad khas imtiyaz aani retired police adhikari yanni jya talmaline lokana jagrut kele aahe tehi vishesh dhayn denya joge aahe , sarkarne kadak kayde karve hi vinanti
@milindkshirsagar918115 күн бұрын
बंटी ऑर बबली तो भाग गये.
@VILASRAKHUNDE15 күн бұрын
Ya company che account jya banket ahe ,ti bank ne pan audit nahi kele ka , ase asel tar yala bank pan jababdar ahe
@Vancqa15 күн бұрын
Diamond 😂😂😂😂😂
@ganeshaabashimpi244715 күн бұрын
सर मैत्रेय बद्दल माहिती चालवा
@400saar15 күн бұрын
Janatela pan asech pahije....akkal nahi? Itke return aste tar Adani Ambani hech karat basle aste nahi ka??