Pudhari News | बारामती राखण्यात शरद पवारांना अपयश येण्याचा अंदाज |

  Рет қаралды 144,165

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 373
@rutujanagare4852
@rutujanagare4852 4 ай бұрын
नक्कीच सुनित्रा ताई निवडुन येणार कारण येथे bjp खुप कष्ट घेतले आहे गेली 2 वर्षापासुन bjp काम करत होती मतदार संघात
@sagardesai3944
@sagardesai3944 4 ай бұрын
पुढारी वाले कायम पवार यांच्या विरोधी आहेत मी कोल्हापूर कर
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 4 ай бұрын
हे 100 टक्के खरे
@sandippatil-qv6qv
@sandippatil-qv6qv 4 ай бұрын
kolhapur mi pan aahe... Sakal tv9 vale congress kadun aahet... Yenar Mandlik ch
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 4 ай бұрын
पुढारी हे चँनल तर पवारांचेच आहे रे भाऊ
@PavanInchanalkar
@PavanInchanalkar 4 ай бұрын
विकल गेलेलं चॅनेल हे चॅनेल बघणं बंद करा
@samarthyt3744
@samarthyt3744 4 ай бұрын
सुप्रिया सूळेच निवडून येणार
@tanajijadhav2698
@tanajijadhav2698 4 ай бұрын
सुप्रिया येणारच
@tanajijadhav2698
@tanajijadhav2698 4 ай бұрын
5:31
@namdevbirajdar7725
@namdevbirajdar7725 4 ай бұрын
वहिनी प्रचण्ड मतांनी निवडून येणार
@namdevbirajdar7725
@namdevbirajdar7725 4 ай бұрын
आमचे १५ मत खट खट वहिनीला दिलं
@tusharkakade5072
@tusharkakade5072 4 ай бұрын
सुनेत्रा वहिनी पवार यांचा विजय निश्चित आहे ✌️✌️
@rupali.1985
@rupali.1985 4 ай бұрын
अजित पवार पक्षाचा सुफडा साफ होणार... मी धाराशिव कर .😂😂😂😂
@malojidarade8782
@malojidarade8782 4 ай бұрын
तू धाराशिव चा तुझं बघ की तुला बारामतीच काय माहिती
@MohanraoKandhare
@MohanraoKandhare 4 ай бұрын
​@@malojidarade8782😅 y
@sayalishewale2820
@sayalishewale2820 4 ай бұрын
धाराशिवच बघ बारामतीत कशाला नाक खुपशितो तुला काय केळ कळतय
@sujitlahane3059
@sujitlahane3059 4 ай бұрын
Dharashiv la ajit pawar gatacha supda saf hotoy
@tusharkakade5072
@tusharkakade5072 4 ай бұрын
फक्त अजित दादा पवार ✌️✌️
@imranbagwan4636
@imranbagwan4636 4 ай бұрын
सुप्रिया सुळे येणार 100%
@shrikanttarmale6036
@shrikanttarmale6036 4 ай бұрын
❤ एक च वादा अजित दादा❤
@sagarharak
@sagarharak 4 ай бұрын
सुन येनार मुलगी सासरी जाणार जयश्री राम
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 4 ай бұрын
2024 च्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सौ.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार. लोकसहभागातून लोकसभेत. 💯🚩🚩🚩🚩🚩👌👍
@amargole6886
@amargole6886 4 ай бұрын
संसद रत्न खासदार सुप्रिया ताईच निवडून येणार
@BabanWalunj-wl8kz
@BabanWalunj-wl8kz 4 ай бұрын
येडा संपूर्ण तालुक्यातील गाव माहिती आहे का कोल्ह्याला पडलाच पाहिजे फक्त शिवाजी दादा
@RajDamisal
@RajDamisal 4 ай бұрын
अहो पुढारी अजून सुधारली नाही.. पवार साहेबांबरोबरचे सख्य सगळ्या महाराष्ट्राला माहीत.. निदान आम्हाला तरी माहित आहे..
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 4 ай бұрын
पुढारी हा कायम साहेबांच्या विरोधात आहे
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 4 ай бұрын
जर मोदींच्या 350 जागा निवडून आल्या आणि त्यामध्ये जर बारामती ची जागा असेल तर 349 जागा जिंकल्याचा आनंद एकीकडे आणि बारामती जिंकल्याचा आनंद एकीकडे✌️✌️✌️💥💥
@NareshAute
@NareshAute 4 ай бұрын
कडक फिल्डिंग लावली होती, त्यामुळे सुनेत्रा पवार जिंकणार⏰⏰
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 4 ай бұрын
nay yanar
@JeevanJadhav-c6v
@JeevanJadhav-c6v 4 ай бұрын
महाराष्ट्राची दिल्ली दरबारी ओळख आदरणीय श.पवार
@ketanchavan1878
@ketanchavan1878 4 ай бұрын
अभिनंदन सुनेत्रा वहीनी✌🏻✌🏻
@NileShindePatil
@NileShindePatil 4 ай бұрын
शरद पवार ९ जागा येणार❤
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 4 ай бұрын
सुन लाडकी या घरची....लेक चालली सासरला......
@BabanWalunj-wl8kz
@BabanWalunj-wl8kz 4 ай бұрын
लाडाची लेक आता सासरला गेलीच पाहिजे कव्हर नंदला त्रास द्यायचा जा तुझ्या सासरी सुखी रहा मगाशी म्हणत होती 10 दिवस नवरोबाची 0:14 आता बास करा राजकार गाठ नाही
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 4 ай бұрын
खासदार सुनेत्रा ताई पवार...🚨🚨🚨✌️✌️
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 4 ай бұрын
बाकीचे सर्व पोल सांगत आहेत की,अजित पवार गटाला ' एक ही जागा मिळणार नाही.' आणि हे चैनल विरुद्ध सांगते आहे.आता 4 जुनला प्रत्यक्ष निकाल कळेल.
@ramdasmane7502
@ramdasmane7502 4 ай бұрын
सुनबाईला संसदेत बोलता येईलका?
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 4 ай бұрын
शिकेल तुम्ही अंध भक्त नका काळजी करू
@aniruddhatambe8266
@aniruddhatambe8266 4 ай бұрын
Yeil ho naka kalaji karu
@Rajpatil44489
@Rajpatil44489 4 ай бұрын
सून २० वर्ष कनखर सरपंच होत्या
@ashokahire4204
@ashokahire4204 4 ай бұрын
Sandad madhe bolnyachi garaj naste , ekach manus bolto. Bakiche aiktat
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 4 ай бұрын
​@@m.jjagtap9305 काय शिकणार गांजा मारायला सुरुवात करा mahanav तुमच्या वहिनी यांना 4 जून नंतर बोलू तुमची bikavu मीडिया काही पण बिनडोक exit पोल फेक सांगत आहेत
@rajendragaikwad3584
@rajendragaikwad3584 4 ай бұрын
* सुप्रियाताई कमीत कमी ५००००मतांनी विजयी होणार १००%
@rajashreekakade141
@rajashreekakade141 4 ай бұрын
Only सुप्रिया ताई
@jarevishnu6077
@jarevishnu6077 4 ай бұрын
मिडीया विकाऊ आहेत आमचा विश्वास नाही
@manojkhaire501
@manojkhaire501 4 ай бұрын
Sunetra vahini ⏰💯💯💯💯
@gajananheware5115
@gajananheware5115 4 ай бұрын
सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे कशाला ओपिनियन घेताय
@vijayshinde4743
@vijayshinde4743 4 ай бұрын
सून बाई येणारं 🎉🎉🎉
@vitthalwadkar1140
@vitthalwadkar1140 4 ай бұрын
सुनेत्रा वहिनी पवार याच लोकसभेतील विजय मिळवतील
@shekharbangar5738
@shekharbangar5738 4 ай бұрын
Only Shard pawar saheb ❤
@chintudadadumbre4016
@chintudadadumbre4016 4 ай бұрын
Only Dada
@vijaylohar5004
@vijaylohar5004 4 ай бұрын
बरोबर आहे सुप्रिया सुळे सनकुन पडणार बघा...
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr 4 ай бұрын
सून साहेबा सून, बारामतीची धून 🎉
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 4 ай бұрын
आम्हांला माहित आहे की हा पुढारीचॅनेल बिकाऊ आहे. बारामती फक्त पवार साहेब यांचीच आहे. लिहून ठेवा
@popatsangale3843
@popatsangale3843 4 ай бұрын
पुढारी पेपर वाले नेहमी पवार साहेब यांच्या विरोधात काम करतात हे मी 1990 पासून पाहिले आहे.Who is Ajit Dada?
@harshadsulke5799
@harshadsulke5799 4 ай бұрын
Ajit Dada
@dadakunjeer1689
@dadakunjeer1689 4 ай бұрын
पुढारी पेपर पण बीजेपी ने घेतला वाटतं😂
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 4 ай бұрын
उद्धव ठाकरे शरद पवार साहेब कॉंग्रेस 30 ते 32 जागा येणार 💯%
@JeevanJadhav-c6v
@JeevanJadhav-c6v 4 ай бұрын
बारामती, करांनी मोठ्या पवारां ना विसरु नये
@Dipakmagar123m
@Dipakmagar123m 4 ай бұрын
अमोल मिटकरीची साहेबांवर बोलायची लायकी नाही
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 4 ай бұрын
लोकशाही आहे हुकूमशाही शाही नाही आपले मत मांडता येतेय पावराच्या एकट्या मालकीचा महाराष्ट्र आहे का रे सांगायला लायकी नाही बोलायची
@tusharkakade5072
@tusharkakade5072 4 ай бұрын
अजित दादा पवार ✌️✌️
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 4 ай бұрын
पवार साहेबांना अपयश आले तरी पचवायची ताकद हिम्मत आहे बाकीच्या कडे ते नाही हे लक्षात ठेवा मला आणि चार तारखेची वाट पहा
@drbharatgyn
@drbharatgyn 4 ай бұрын
पेव्हर ब्लॉक आणि टाईल्स म्हणजे विकास नव्हे हे सिद्ध होईल.
@savitaavchar2632
@savitaavchar2632 4 ай бұрын
सुप्रिया ताई निवडून येणार.
@KarbhariKor
@KarbhariKor 4 ай бұрын
, सुमित्रा पवार येणार
@Darrpan
@Darrpan 4 ай бұрын
सर्व अंदाजामध्ये सुळे सांगताहेत,फक्त हा एकच चॅनेल सुनेत्रा पवार सांगतो आहे.
@3081-u5n
@3081-u5n 4 ай бұрын
नाही तुमचा आपेक्षा भंग होणार
@balasahebkamble111
@balasahebkamble111 4 ай бұрын
ही लढाई जनतेने हातात घेतलेली आहे हे रोजगारी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या पिकाला दर नाही यांच्या विरोधात आहे एवढं लक्षात ठेवा
@27246
@27246 4 ай бұрын
मिडीयाला अम्ही घड्याळच सांगितलय पण तुतारीच वाजवली😂😂😂😂
@somnathgiri8426
@somnathgiri8426 4 ай бұрын
सुप्री 100% दनकून आपटणार आहे
@ManojShinde-se2em
@ManojShinde-se2em 4 ай бұрын
4 जून जवळ येत आहे थांबा कशाला घाई करता राव
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
सुप्रिया ताई पडणार हे अनेकजण मनाने मान्य करण्यास तयार नाहीत. लोकांनी मनाला वाईट वाटून घेऊ नये. सोनिया दुहान ही ज्या अवमानस्पद वागणुकीमुळे पक्षा बाहेर पडली. या वरून साहेबांकडे न्याय नाही, हे अधोरेखित झाले आहे.
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 4 ай бұрын
तुमची मीडिया बीजेपी चा guuuu खाऊन लाचार लबाड झाली आहे त्यामुळे तुम्ही 4 जून बघा काय होतय ते
@irshadpatel7921
@irshadpatel7921 4 ай бұрын
पुढारी वृत्तपत्र आणि नव्याने सुरू झालेले पुढारी न्यूज हे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करतात, सत्ताधाऱ्यांना कसं खुश ठेवता येईल हे यांना चांगल जमतं.
@dattatraygosavi7426
@dattatraygosavi7426 4 ай бұрын
सुनेत्रा पवार ह्या एक लाख 70 हजार मतांनी विजयी होणार
@Rk11770
@Rk11770 4 ай бұрын
पंकजा मुंडे यांचा विजय नक्की आहे 1001%
@AnnaDhavare
@AnnaDhavare 4 ай бұрын
बारामती मतदारसंघात फक्त सुप्रियाताई सुळे निवडून येणार चैनल वाले तुम्ही जनतेची दिशाभूल करू नये
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 4 ай бұрын
बरोबर आहे न्यूज चॅनेल यांच्या वर बीजेपी मोदी यांचा दबावतंत्र आहे त्यामुळे बीजेपी सारखे exit पोल दाखवत आहेत Bikharchot nalayak नीच मोदी मीडिया यांचा मी निषेध करतो जाहीर एक सामान्य नागरिक भारतीय नागरिक
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 4 ай бұрын
किती राजकारण कळतंय,,,,,सर्व. करणारे,,,,किती पॅकेज दिले ,
@sandipkatore5454
@sandipkatore5454 4 ай бұрын
बाकी चॅनेल वाले अहमदनगर, व बारामती ची जागा शरद पवारांचे ऊमेदवार आघाडिवर दाखवताय आणी तुमचं तर वेगळचं भाकित चाललय
@rahulgade8495
@rahulgade8495 4 ай бұрын
काय पण म्हणा मतदान झाल्यापासून 31 मे पर्यंत सुप्रिया सुळे निवडून आल्या 😂😂😂 1 जून पासून ते 4 जून पर्यंत सुनेत्रा वहिनी निवडून आल्या
@vish5718
@vish5718 4 ай бұрын
Sunetratai
@popatsangale3843
@popatsangale3843 4 ай бұрын
Only Supriya Tai
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 4 ай бұрын
होय,सुप्रिया ताई पडणार.भावानेच घात केला.
@prediction_1008
@prediction_1008 4 ай бұрын
कोणाची बापाची नाही इथं सामान्य जनता राहते, शेवटी काम जो करेल तो येणार शेवटी.. प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे निवडून येण्याचा 🙏
@netajigharage1414
@netajigharage1414 4 ай бұрын
भाजपचे नेते या चॅनेल चे मालक आहेत भाजपने यांना मंत्रिपद दर्जा असलेले महामंडळ दिलं होते आता हे त्यांचेच गुणगान गाणार
@BmtMarathi
@BmtMarathi 4 ай бұрын
इंदापूर चे लिड कुठे तोडणार सुनेत्रा पवार
@vijaykumarbhadke8013
@vijaykumarbhadke8013 4 ай бұрын
गोदी मीडिया चे चॅनेल आहे हे महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी लाच जास्त जागा येणार
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 4 ай бұрын
बरोबर आहे कारण बीजेपी विरोधी वातावरण होते.त्यामुळे आता andh भक्त यांना काही तर फुस दाखवून खुश केले पाहिजे ना त्यामुळे मीडिया 50 खोके देऊन एकदम ओके केली आहे पुर्ण मीडिया हाय जॅक केली आहे मोदी यांनी त्यामुळे exit पोल बीजेपी सारखे दाखवत आहेत
@vijaykasar5760
@vijaykasar5760 4 ай бұрын
गोदी मीडिया लाचार पत्रकारिता
@obcking2174
@obcking2174 4 ай бұрын
Only dada
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 4 ай бұрын
#पुढारीने चाटाय सुरुवात केलीय 😂😜
@mohankamthe8335
@mohankamthe8335 4 ай бұрын
सुप्रिया ताई निवडून येणार
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 4 ай бұрын
आरे तुम्ही काही बोलले तरी....ताई येणार...जर काही मासिन मध्ये फेर फार केला तर ..गडबड होऊ शकते
@umeshbache9888
@umeshbache9888 4 ай бұрын
आता फक्त EVM च्या नावाने बोंबला😅
@pandharinathchondhe3555
@pandharinathchondhe3555 4 ай бұрын
अमोल मिटकरी बामनांची पूजा बोला कशी असती सत्यनारायण पूजा
@Sudarshan109
@Sudarshan109 4 ай бұрын
अनिल देशमुख ला चर्चेसाठी बोलाविणे गैर वाटत आहे.
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 4 ай бұрын
शेतकर् याचं राज्य येवो आणि सुप्रिया ताईंच्या नेत्रुत्वात देशातील बेरोजगारी कमी होवो. जनतेच्या कल्याणासाठी लोकशाही अधिक बळकट होवो.
@mayurteli9287
@mayurteli9287 4 ай бұрын
Only Ajit Dada✌✌✌✌
@rammane20
@rammane20 4 ай бұрын
इंदापूर ने लावलाय घोडा तुम्हाला एक लाखाचे लीड दिले सुप्रिया ताईला तू तरी जिंदाबाद
@sac9841
@sac9841 4 ай бұрын
Tula lavlay ghoda indapur ne amhi pn Indapurche ahot smjle ka chongya😂
@Satyajeetrrrrrr
@Satyajeetrrrrrr 4 ай бұрын
पुढारी न्युज आपल्याच चॅनेलच्या कमीत कमी कमेंट तर बघा मग सर्वे द्या आणी अमोल मेटकरी ला सहा दिवसात बारामती समजली का ? बारामती आणी विशेष करून इंदापूर समजायला 6 जन्म लागतील.
@mynil12345
@mynil12345 4 ай бұрын
कोल्हापुरातील रंकाळ्याची भेळ खात सर्वे केलाय पुढारी ने .... सर्व कुठे चालेत आणि हे कुठे चालेत
@dipakdhomse6969
@dipakdhomse6969 4 ай бұрын
अजित दादा
@anildhaygude6319
@anildhaygude6319 4 ай бұрын
फक्त दादा.
@Master1011-d9f
@Master1011-d9f 4 ай бұрын
नुसता सहानुभूति किती दिवस चालणार आहे हे जनतेने विचार करावा तुमच काही काम नसताना तुम्हाला सारख सारख का निवडून देईच हे जनतेने विचार करावा
@Pradeep-jd8rg
@Pradeep-jd8rg 4 ай бұрын
इथल्या कमेंट वाचून निकाल वेगळा लागेल हे 100 टक्के.
@yuvrajbhise1057
@yuvrajbhise1057 4 ай бұрын
Only supriya tai
@balasahebkamble111
@balasahebkamble111 4 ай бұрын
ही लढाई पुढाऱ्यांच्या विरोधात जनतेची आहे एवढं ध्यानात ठेवा
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el 4 ай бұрын
महाराष्ट्रातले सगळे एक्झिट पोल बघितले त्यामध्ये सुप्रिया सुळे विजय दाखवतात हा पुढारी नवीन जावई शोध कुठून आणला 😂😂😂
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 4 ай бұрын
हा पवार विरोधी चॅनल आहे
@ashokahire4204
@ashokahire4204 4 ай бұрын
Let’s see after election your channel is there on globe
@virendramane9671
@virendramane9671 4 ай бұрын
Let's see on 4 june
@prafulugale6053
@prafulugale6053 4 ай бұрын
वरील पैकी एक ही आमचा उमेदवार पडेल असे बोलताना दिसत नाही
@vishalghuge2279
@vishalghuge2279 4 ай бұрын
शरद पवारी नी महाराष्ट्र च्या सर्व घरा घरात भांडण लावले कि देशमुख साहेब
@rajendrak6554
@rajendrak6554 4 ай бұрын
ठराविक कंपन्यांकडून आलेले पोल मिडीयावर प्रसारीत 🚩🚩🚩🚩
@shivajighadage1261
@shivajighadage1261 4 ай бұрын
पुढारी पवार द्वेषांमुळे विरोधात होता हे मान्य होतं पण आता लाचार झालाय हे पटत नाही
@xyz-io3kp
@xyz-io3kp 4 ай бұрын
मुळात हे exit polls घरात बसून तयार केलेले असतात त्यामुळे त्याला काही महत्व देण्याचे कारण नाही
@MadhukarSawant-hk6jp
@MadhukarSawant-hk6jp 4 ай бұрын
जर सुनेत्रा पवार निवडून आल्या तर . काही तरी शरद पवार साहेब व अजित यांच्यात काहीतरी ‌गडबड आहे.
@ashokahire4204
@ashokahire4204 4 ай бұрын
Nothing is better than something
@mahadevshinde4400
@mahadevshinde4400 4 ай бұрын
पुढारीवाल्यांना हि बातमी दाखवण्यासाठी bjp ने किती पैसे दिले
@suhasdhawade4579
@suhasdhawade4579 4 ай бұрын
सुप्रिया ताई सुळेच येणार
@shreeswamisamarth996
@shreeswamisamarth996 4 ай бұрын
भाजपची मते अजित दादांना पडणार नाहीत हे नक्कीच आहे त्याला कारण आहे पुढील आमदारकी निवडुनक आहे हे लक्षात ठेवा
@rnbmaths
@rnbmaths 4 ай бұрын
सुप्रिया सुळेच निवडून येणार
@dilipjagtap5978
@dilipjagtap5978 4 ай бұрын
Sunetra pawar win 😊
@amarmujawar
@amarmujawar 4 ай бұрын
पुढारी पण विकलं गेली..... सुनेत्रा पवार हरल्या तर पुढारी नावाचे बाजार बंद करणार का?
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 4 ай бұрын
सुप्रिया ताई च येणार 🎉
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 4 ай бұрын
बारामती मध्ये फक्त सौ. सुप्रिया ताई सुळेच निवडून येणार आहेत. लिहून ठेवा
@samarthyt3744
@samarthyt3744 4 ай бұрын
पुढारी न्यूज लाही खोके मिळाले वाटतय
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 4 ай бұрын
सगळीच मीडिया ही मोदी मीडिया आहे सगळे exit पोल फेक आहेत काय असेल ते 4 जून ला समोर येईल फक्त evm मशीन मध्ये घोळ नाही केला नसेल तर बीजेपी नी
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН