Pudhari News |ओबीसी नेते हाकेंचा जनआक्रोश मोर्चा पोहोचला जरांगेंच्या गावात

  Рет қаралды 44,027

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #manojjarange #laxmanhake #obcreservation #marathareservation #morcha #eknathshinde #devendrafadnavis
Pudhari News |ओबीसी नेते हाकेंचा जनआक्रोश मोर्चा पोहोचला जरांगेंच्या गावात #manojjarange #laxmanhake
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 295
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 2 ай бұрын
बीजेपी बचाव यात्रा 😂😂😂😂
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
तुतारी बचाव
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
तुम्ही तुतारी बचाव
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 2 ай бұрын
मुतारी 😂
@sachinshingade750
@sachinshingade750 2 ай бұрын
मुतारी
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 2 ай бұрын
याला जबरदस्तीने नेता बनवलाय भाजपाने.
@PopatAbadar
@PopatAbadar 2 ай бұрын
जाम गर्दी हाय राव😢😢😢😢 म्हणे किंग हा कसला किंग हा तर वडापाव किंग 😂😂😂😂
@ShivajiChavan-os5pd
@ShivajiChavan-os5pd 2 ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या गावात येणे आणि मोर्चा काढणे टीआरपी वाढवून घेणे
@Pooja_patil_011
@Pooja_patil_011 2 ай бұрын
To tuzya aie cha navara 😂😂ahe
@SharadVighne-j4m
@SharadVighne-j4m 2 ай бұрын
आरे बाबा त्याने त्याच्या गावातल सगळं फुकुन आतरवलीला सासर यांच्या घरी राहत आहे ते गावं जरागेच नाही
@sudhir1873
@sudhir1873 2 ай бұрын
​@@SharadVighne-j4mयेवला पण छग्याच गाव नाही
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 ай бұрын
Lavdya tyacha sasaracha gav ahe😂😂ani gav kunya aiktacha nasta
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
मराठे हरले तर याची पळता भुई थोडी होईल 🙏
@Rahultekale-d8e
@Rahultekale-d8e 2 ай бұрын
ये आग लावण्याचा प्रयत्न आहे ज्या ठिकाणीं उपशान सुरु माहीत असूनही हाके समोर जाणार वाद होणारं यांना वाद पाहिजे
@RameshManwatkar-mo4vp
@RameshManwatkar-mo4vp 2 ай бұрын
1:00
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
हा जाणून बुजून कार्यक्रम चाललेला आहे दंगल व्हावा या हिशोबाने सरकारनेच हा कार्यक्रम ठेवलेला आहे
@hrk3212
@hrk3212 2 ай бұрын
@@madhavsarade6885 sadhe logic aahe sarkarne ase karne mhanje kayda suwywstha dhokyat aali asa arop virodhi पक्षाला karayla milnar.Mahayuti Hindu votebank todnyacha प्रयत्न kadhich karnar nahi.ha प्रयत्न shardoddinchyach faydyacha aahe.Jatipatit ya shakuni kakanech Maharashtra todla aahe
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 ай бұрын
70 वर्ष मराठ्यांना आरक्षण नही... 35% वाले फुडे गेले अधिकारी झाले....90% वाला आजुन रांगेत ऊभा आहे.... आरक्षण शिवाय प्रगती नही.. उच्च शिक्षण नही... आरक्षण खुप महत्वाचे आहे... गांभीर्याने विषय घ्या....जरांगे पाटील ला सपोर्ट करा... मराठ्यांना टार्गेट केले जात आहे...ऐनारी पिढीला बर्बाद करू नका....आताच संघर्ष करा यश ऐईल... एकजुटीने रहा ताकदीने लढा दया.. !!जय शिवराय!!
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 2 ай бұрын
तु महाराष्ट्र बॉर्डकडून यादी घे आणि तुझ्या समाजातील आणि इतर समाजातील लोकांना किती टक्के पडले ही माहिती घे आणि तुझ्या नेत्या कडे दे आणि ती ऑन कॅमेरा जाहीर करायला सांग बघूया कोणाला किती टक्के पडले ते.
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 2 ай бұрын
आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. भैया एक jarange कोटी jarange. एक मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय.
@adityawahatule9964
@adityawahatule9964 2 ай бұрын
तुला माहिती आहे का​@@Dk-lb7dl
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
खरच कधी 90टके पडले आहेत
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 ай бұрын
जा मुलाला 90टके घेतो तेव मुलगा आशा भानगडीत पडत नाही
@kartikgophane7615
@kartikgophane7615 2 ай бұрын
ओबीसी 🔥💖🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@nitinkadam4444
@nitinkadam4444 2 ай бұрын
😂😂😂
@vivekshinde239
@vivekshinde239 2 ай бұрын
यात्रेत वडापाव मिळणार आहेत अस समजल आहे
@gajanansuke1090
@gajanansuke1090 2 ай бұрын
हाके साहेबांच्या पाठीमागे खूप मोठा जनसमुदाय दिसत आहे
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 2 ай бұрын
हाके साहेब तुम्ही पण काय राव इकडे महाराष्ट्र पडलेला आहे आणि तुम्ही तितच का बर
@astikchaudhari5763
@astikchaudhari5763 2 ай бұрын
चेंगराचेंगरी चालू आहे
@durgegajanan7305
@durgegajanan7305 2 ай бұрын
हाके जास्त दादागिरी करु नको
@mitrat7338
@mitrat7338 2 ай бұрын
Br Keli tr Kay karnar tu
@deepakkharade8159
@deepakkharade8159 2 ай бұрын
​@@mitrat7338जातीवादी हाके ला घोडा लावू ,नांगरा सकट
@ranjitpawar888
@ranjitpawar888 2 ай бұрын
​@@mitrat7338 निवडणुकीत हाकेच परत एकदा डिपॉझिट जप्त करणार😂😂😂
@rahulchavan5559
@rahulchavan5559 2 ай бұрын
जय obc ❤❤
@atfkmali7149
@atfkmali7149 2 ай бұрын
10 लोक आहे फक्त त्यापेक्षा जास्त पाटलांच्या आंदोलनात पत्रकार असता..
@deshm_ukh376
@deshm_ukh376 2 ай бұрын
सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती राजकीय डाव ओळखा मुठभर राजकारणी अखा भारत पेटवत आहेत
@mangeshkadam7747
@mangeshkadam7747 2 ай бұрын
🍔🍔🍔🍔🍔🍔
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x 2 ай бұрын
कोणी कुठे जायचे हे ज्याचा त्याचा अधिकार
@moresamadhan3569
@moresamadhan3569 2 ай бұрын
काय झाल तर मग मराठे कुठ येतील याचा अंदाज लावू नाही शकणार मग तुम्ही.
@rdgaming4506
@rdgaming4506 2 ай бұрын
Ek maratha lakh maratha lakh maratha
@AnnsahebHumbe
@AnnsahebHumbe 2 ай бұрын
चेगराचेगरीत कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
@pandurangshitole3729
@pandurangshitole3729 2 ай бұрын
😢😢😢😢 बाबा बाबा बाबा बाबा बाबा बाबा बाबा आता एवढी गर्दी मुंगीला सदा वाट नाही
@Ashwin22702
@Ashwin22702 2 ай бұрын
जय ओबीसी 🎉🎉
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 2 ай бұрын
हाक्याच्या यात्रेत 10 तरी माणस आहेत काय
@aniruddhakale4178
@aniruddhakale4178 2 ай бұрын
तोबा गर्दी आहे ...ही गर्दी बघून डोळे सुखावले
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 ай бұрын
Jay obc
@हनुमानमिसळ
@हनुमानमिसळ 2 ай бұрын
वडापाव
@Sarthakkhandare7728
@Sarthakkhandare7728 2 ай бұрын
वडापाव 😂
@ShivajiChavan-os5pd
@ShivajiChavan-os5pd 2 ай бұрын
टीआरपी वाढवून घेण्यासाठी अंतरवाली सारखी येथून मोर्चा काढणे आवश्यक आहे
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 2 ай бұрын
वडा पाव आंदोलन आहे
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 2 ай бұрын
चेंगरा चेंगरी झाली म्हणे 😂😂😂
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
खाज जास्त आहे
@examlogic1309
@examlogic1309 2 ай бұрын
हाके साहेब खेडेकर कुटूंबावर बोला...का फक्त राजकीय स्टंट...
@विद्रोहीक्रांतिकारक
@विद्रोहीक्रांतिकारक 2 ай бұрын
यांना राजकीय सरकारचे संरक्षण आहे.. लोकशाहीचा आदर करतो आम्ही नाहीतर वडापाव 🍔 दोन तुकडे करायला वेळ लागणार नाही... ☑️💯
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 ай бұрын
ते सर्वानाच येते बाळा ...पण आम्ही सुद्धा विचार करतो .....संख्या जास्त आहे म्हणून माजु नये ....संख्येनी काहीच होत नाही ...हे गुजराती , मारवाडी , शिंदी यांनी दाखवून दिले आहे ....महाराष्टातील सर्वच शहरातील प्रमुख मार्केट त्यांच्या हातात आहेत ....आपण बसलो पाटीलकी करत ....आता सोडा हे धंदे ...आणि धमक्या देणे ....कुणी ऐकत नाही ....
@shivajimagar-fj8rb
@shivajimagar-fj8rb 2 ай бұрын
खुमखूमी यालाच म्हणून
@pandurangthorat7570
@pandurangthorat7570 2 ай бұрын
जय ओबीसी
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 2 ай бұрын
❤❤❤
@pandurangkute8648
@pandurangkute8648 2 ай бұрын
जय obc 🎉🎉 😊😊
@giridharyeole7185
@giridharyeole7185 2 ай бұрын
जाणून बुजून हाके यातायत
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 2 ай бұрын
गावठी मिथुन काजू बदाम खाऊन गोधडी च्या आतून खातो
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 2 ай бұрын
मनोज दादा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आता आता उपोषण कर माझ्यावर पण चित्रपट काढा वडापाव आदोलन हाक्या
@हिंदुस्तान3526
@हिंदुस्तान3526 2 ай бұрын
खूप गारदी आहे राव चेंगराचेंगरी होईना काळजी घ्या
@DwarkaShinde-if4ir
@DwarkaShinde-if4ir 2 ай бұрын
स्वताच्या गावात काही करा तुमाला कोनी विचारत नाही म्हनुन असले नकरे चाललेत😅
@BalasoMali-u7c
@BalasoMali-u7c 2 ай бұрын
यांना दंगल घडवायची हास यांचा दावा असला पाहिजे
@KTaiMaratha
@KTaiMaratha 2 ай бұрын
खूप छान आता सर्व मराठा बांधव एक होणार एका पण ओ बी सी नेत्यांना मतदान करणार नाही
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 2 ай бұрын
कापुन टाका ऐकमेकाना सर्व आरक्षन मुसलमाना देवुन टाका
@mjworld1828
@mjworld1828 2 ай бұрын
हे मुद्दाम होत आहे, जेणेकरून दंगली व्हाव्या.....
@VishnuARaut
@VishnuARaut 2 ай бұрын
Jay OBC
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 2 ай бұрын
उपोषणात jrange चपटी वाटणार आहे
@sandee4you
@sandee4you 2 ай бұрын
वडापाव 🍔🍔🍔🍔
@AnnsahebHumbe
@AnnsahebHumbe 2 ай бұрын
10 लोक तरी आहेत का 😊😊
@satishsawant5409
@satishsawant5409 2 ай бұрын
अतिरेक होतोय याचा ..दंगल घडवणार हा
@aniruddhhonde
@aniruddhhonde 2 ай бұрын
हाके आणि वाघमारे फक्त मनोज दादा यांची कॉफी करत आहेत
@balirammudhale9652
@balirammudhale9652 2 ай бұрын
हाकेला भांडणाची खाज आहे जास्त
@rohitjadhav5952
@rohitjadhav5952 2 ай бұрын
4 माणसे घेऊन कसला मोर्चा
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 ай бұрын
Manyacha gav nai obc cha gav ahr
@manishatakalkar6033
@manishatakalkar6033 2 ай бұрын
हाकेच्या घरची प्रौपटि मागतोय का जरागे दादा हाकेला लाज वाटायला पाहिजे मराठयाच खातो आणि मराठयाना दादागीरी करतोय हयाच मंत्री पद काढून घा जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 ай бұрын
तुझ काय खाल्ल त्यांनी रे ...तुझ्याकडे दुसऱ्याला देण्या इतपत आहे तर मग कशाला मागास होतो बाळा....
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 2 ай бұрын
पाकीट भेटलं यांना
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 2 ай бұрын
चेंगराचेंगरी 😂😂😂
@harshvardhanbhosle9756
@harshvardhanbhosle9756 2 ай бұрын
Hake saheb Dhangar samajala St madhun arakshan pahijey teya vishey bola
@AnilKatare-tu9qu
@AnilKatare-tu9qu 2 ай бұрын
जरांगे ना एक 90 द्या हो
@bhaskarwharkate4883
@bhaskarwharkate4883 2 ай бұрын
Ekach parv obc sarv jai obc
@maheshhake5301
@maheshhake5301 2 ай бұрын
Obc ek vha & ya Jatiwadyanna yanchi layki dakhva...👍🏻
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc 2 ай бұрын
करा पण हाटकुन करू नका नायतर हातभर पाय घालुन टरररंरररर फाडनार जय शिवराय
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 ай бұрын
ते सर्वानाच येते बाळा ...पण आम्ही सुद्धा विचार करतो .....संख्या जास्त आहे म्हणून माजु नये ....संख्येनी काहीच होत नाही ...हे गुजराती , मारवाडी , शिंदी यांनी दाखवून दिले आहे ....महाराष्टातील सर्वच शहरातील प्रमुख मार्केट त्यांच्या हातात आहेत ....आपण बसलो पाटीलकी करत ....आता सोडा हे धंदे ...आणि धमक्या देणे ....कुणी ऐकत नाही ....
@govindbobade4981
@govindbobade4981 2 ай бұрын
हागे वडापाव खायला अंतरवालीला गेले असतील
@satishdethe3088
@satishdethe3088 2 ай бұрын
Vadapav
@nagoraoNN5580
@nagoraoNN5580 2 ай бұрын
हाके 3000 वोट पडण्यासाठी खुप प्रयत्न करत आहे
@ganeshkale2174
@ganeshkale2174 2 ай бұрын
Hakyala hakala
@SanjayPatil-db1bj
@SanjayPatil-db1bj 2 ай бұрын
50 lok gheun nighal party la 😂😂😂sandhyakali daru matan 😂😂😂
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
फसनवीस चा manus
@Nashiker
@Nashiker 2 ай бұрын
बापरे गर्दीत हाके हरवले तुफान गर्दी 😂
@KR-yt2rd
@KR-yt2rd 2 ай бұрын
यांच्यामागे काय पब्लिक आहे.😅
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 ай бұрын
दौऱ्यात वडापाव आहे का खायला आम्ही बारा बलुतेदार पण येतो जय ओबीसी
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 2 ай бұрын
Saglyanche Radd kara Arakshana
@vishvsagaracademy9374
@vishvsagaracademy9374 2 ай бұрын
जात सांगायला लाज वाटते
@RameshSuryawanshi-dl2sh
@RameshSuryawanshi-dl2sh 2 ай бұрын
वडापाव संघटना
@shitalgaikwad6990
@shitalgaikwad6990 2 ай бұрын
Baap re Kay ti gardi😂😂😂😂😂😂
@krishnakorde7409
@krishnakorde7409 2 ай бұрын
वडापाव भेटत नाही
@rahulsawant3616
@rahulsawant3616 2 ай бұрын
वडापाव योद्धा
@sunildongare6336
@sunildongare6336 2 ай бұрын
जाणुन बुजुन हाके वाद वाढवुन दंगल घडवणार
@RameshGhule-f8w
@RameshGhule-f8w 2 ай бұрын
Ateverat 😂😂😂😂😂
@LalaYevle
@LalaYevle 2 ай бұрын
हा क्या अंतरवाली कडे जाऊ नको
@pradipchavan5864
@pradipchavan5864 2 ай бұрын
अरे पाटील यांची copy करत आहे
@umeshpathare7517
@umeshpathare7517 2 ай бұрын
या हाकेला भिकेला लावले
@HaushiramTengale
@HaushiramTengale 2 ай бұрын
मराठा. समाजाने. हाखे.शे. संपर्क. साधू.नका सयम.ठेवा
@vaijinathmudgade4766
@vaijinathmudgade4766 2 ай бұрын
हाके साहेब दुसरे गाव दिसलें नाही काय. खाजऊन aawdaan आणू नका
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 2 ай бұрын
लक्ष्मण हाके साहेब ओबीसी किंग
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 2 ай бұрын
कुत्रा आहे का त्याच्या मागे
@mukunddongare9065
@mukunddongare9065 2 ай бұрын
ओन्ली हाके साहेब 🌹❤️
@sunilkhande6251
@sunilkhande6251 2 ай бұрын
जत्रा का यात्रा😂
@Jagtap-th9mz
@Jagtap-th9mz 2 ай бұрын
काय गरजच आहे
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 2 ай бұрын
किती लोक 😂😂😂
@JituPhate
@JituPhate 2 ай бұрын
भाजप पुरस्कार यात्रा जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 2 ай бұрын
OBC योद्धा हाके साहेब...
@vijayghatul8790
@vijayghatul8790 2 ай бұрын
Khup gardi aahe😂
@sachinmunde4103
@sachinmunde4103 2 ай бұрын
एवढी गर्दी 😂😂
@gajanannagre
@gajanannagre 2 ай бұрын
90 ml
@thanekar7380
@thanekar7380 2 ай бұрын
Ha biryani vala aala ka parat😂😂😂😂
@navanathpatil156
@navanathpatil156 2 ай бұрын
त्या hakela जास्त maj ala आहे याला dangali karayachi आहे tu sudar जरा एक maratha लाख maratha नेते फक्त श्री manoj jarange patil
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 2 ай бұрын
अरे पूजा खेडकर वर अन्याय झाला तिचा पण बघ रे बाबा
@aniruddhhonde
@aniruddhhonde 2 ай бұрын
मनोज दादा यांच्या नादी कोणीही लागू नये...पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे
@hanumantaghav5410
@hanumantaghav5410 2 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व जय ओं बि सी
@JivrajWadaje
@JivrajWadaje 2 ай бұрын
वडापाव संघटना😂😂
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 1,1 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 13 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 1,1 МЛН