कुठे गेले ते राजकीय हिंदुत्व वादी, राज्यात बहिणी, मुली, सर्वसामान्य लोक सुरक्षित नाहीत, असं असेल तर का रस्त्यांवर उतरत नाही.. जय महाराष्ट्र.
@tanmayvaidya7652 ай бұрын
आक्रोश करणारे हिंदूच आहेत
@omchaudhari66502 ай бұрын
अगदी बरोबर बोललेत संजय राऊत साहेब
@laxmangalande37472 ай бұрын
संजय राऊत साहेब. सत्य बोलत रहा ❤
@bharatpatil19112 ай бұрын
अनाजीपंत आहे तो पर्यंत असेच होत राहणार
@atmaramsawant29872 ай бұрын
राऊत साहेब,जय महाराष्ट्र
@sanjaychavan91142 ай бұрын
मुख्यमंत्री आंदोलन कर्त्या ना च दोशी ठरवतंय, पण जी घटना घडली त्याबद्दल बोलण्याऐवजी विरोधक राजकारण करतात असं मुख्यमंत्री बोलतात, यांना पाडा रे दुसरा काही पर्याय नाही
@ashishl40812 ай бұрын
एक नंबर संजय राऊत ❤
@gajanansawant51972 ай бұрын
सुप्रीम कोर्टावर सुद्धा बोलत आहे...
@govardhanjoshi97662 ай бұрын
केस नोंदणी करण्यासाठी एवंढा वेळ (१२तास) का लागला. यामध्ये काय रहस्य आहे. पोलिसांचा वर कुणाचा दबाव होता काय तपास करावा.
@gajanansawant51972 ай бұрын
शाळा भाजप कार्यकर्त्यांची आहे...असे रेल्वेत लोक बोलतात.
Tari mhatle Hha kuthe ahe? Saheb chan magni keli disha saliyan case suddha ashich sutavi.. ani he tumhich karu shakta.
@milinddukhande46662 ай бұрын
तुम्ही काय केले. विरोधी पक्ष फक्त आरोपा पुरताच राहिला आहे. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्राचा दर्जा असतो. अशा संवेदनशील विषयात विरोधी फक्त राजकारण करताना दिसून येत आहे.
@badrinathlokhande48252 ай бұрын
तु आता बडबड बंद कर तुला त्या ठिकाणी जायला कोणी आडवल... लाज वाटते आम्हाला शिवसैनिक म्हणून घ्यायला
@gd-dc5ob2 ай бұрын
गप्प डुक्कर
@shivajishete71532 ай бұрын
हे महाशय असे आहेत सगळ्या ठिकाणी राजकारण करायचे असते फक्त एवढंच बोलण गरजेचं होत आरोपीला कटोरा शिक्षा दया अति बोलतात
@Rixydron54732 ай бұрын
नित्या मेला काय
@ksjhwbakako2 ай бұрын
Boos ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sam137732 ай бұрын
Sharia kaanoon... Raj thakre said that... First read what Sharia law says... But not from BJP supporter
@nileshgaonkar81002 ай бұрын
संजय राऊत साहेब तुम्ही आणि काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कुचकामी ठरलात... का घेरत नाही मोदी, फडणवीस सरकार ला महिला सुरक्षा आणि महागाई वरून