Pudhari News | दलित वर्गीकरणाचा महाराष्ट्रात भाजपला निवडणुकीत फटका बसेल का ?

  Рет қаралды 10,573

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 188
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 12 сағат бұрын
आता दलित बौद्ध आंबेडकरी समाज जागा झालेला आहे विधानसभा मध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@rameshwarwaghmare9714
@rameshwarwaghmare9714 19 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो...💙🇨🇮✌️💪
@ayushmeshram5614
@ayushmeshram5614 20 сағат бұрын
SC बांधवांनो जागृत रहा.... No BJP No Congress... Only VBA 💙
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 20 сағат бұрын
म्हणजे तुला बीजेपी हवी आहे
@anuragkamble2530
@anuragkamble2530 20 сағат бұрын
​@@ShaunakDeo-gs2pr tula vachta yet nasel tr parat shalet ja
@ayushmeshram5614
@ayushmeshram5614 19 сағат бұрын
@@anuragkamble2530 Ho n dada ky vachun rahila ha vyakti 🤦‍♂️
@ayushmeshram5614
@ayushmeshram5614 19 сағат бұрын
@@ShaunakDeo-gs2pr Dada Comment nit vacha.
@shubhamnikhate8654
@shubhamnikhate8654 19 сағат бұрын
​@@ShaunakDeo-gs2prjalali ka 😂
@Theindiaa
@Theindiaa Күн бұрын
हा महाराष्ट्र आहे येथे आंबेडकर राहतात ❤
@Iamrightalways
@Iamrightalways 20 сағат бұрын
बीजेपी लाभ मिळणार आहे. दलित विशेष करून हिंदू दलित समाज हा बीजेपी ला सपोर्ट करत,आहे. हिंदु -चांभार, हिंदु-मातंग, हिंदु -ढोर इ. समाज भक्कमपणे बीजेपी लाभ सपोर्ट करीत आहे..
@Theindiaa
@Theindiaa 20 сағат бұрын
@@Iamrightalways शक्य नाही
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 18 сағат бұрын
महायुती आल्यास वर्गीकरणाचा निर्णय होणार, हे नक्की. आंबेडकरांनी विरोध केल्यास दलितांमध्ये उभी फूट पडणार.
@anandwankhede3337
@anandwankhede3337 16 сағат бұрын
@@Iamrightalways fake statement 😂😂😂
@GJadhav1709
@GJadhav1709 14 сағат бұрын
​@@Iamrightalwayskiti population ahe tyanchi?
@manishjadhav8874
@manishjadhav8874 15 сағат бұрын
मतदान फक्त #वंचित_बहुजन_आघाडीलाच🔥💪
@Alwyslearn
@Alwyslearn 18 сағат бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी...आता बास अमाची वाट लावली यांनी, सगळ्यांनी मिळून वंचित बहुजन आघाडीला मजबुत करा..आपला गड मजबूत करा ..आपल्यावर अन्याय झाला तर कोणीही आपल्या सोबत नसत.आपली लढाई आपल्याला लढावी लागते
@Yerwada
@Yerwada 20 сағат бұрын
महायुती सोबत महाविकास आघाडीला देखील फटका बसणार
@GreatAmbition123
@GreatAmbition123 21 сағат бұрын
एससी एसटी वर्गीकरण वर काँगेस ची काय भूमिका आहे...... जैसे थे!!!!? जशी भाजप तसे काँगेस.... एका नाण्याच्या दोन बाजु 😅😅😅😅
@ayushmeshram5614
@ayushmeshram5614 20 сағат бұрын
विरोध विरोध विरोध 💙
@RushikeshChavan-x8v
@RushikeshChavan-x8v 10 сағат бұрын
आता फक्त आणि फक्त भिमाच रक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺💙🚩❤️🙏💯💪👑🔥
@anandwankhede7915
@anandwankhede7915 20 сағат бұрын
सर्व जाती धर्माच्या लोकांनी वेळेत जागृत व्हायला पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेब, सोबत असल्यामुळे कोणालाही कोणताही धोका होणार नाही, वंचित बहुजन आघाडीला ह्यावेळेस प्रचंड बहुमताने मतदान होणार,
@sunilmedhe221
@sunilmedhe221 15 сағат бұрын
Ho , Only Vanchit Bahujan Aaghadi ❤❤
@vaibhavkhandare8808
@vaibhavkhandare8808 18 сағат бұрын
आरक्षणाचा उपवर्गिकरण हे संविधानाच्या विरोधात आहे हा मुद्दा एकमेकात वाद निर्माण करायचा व निवडणुकीचा फायदा घ्याचा आहे
@adidan4922
@adidan4922 20 сағат бұрын
Vba la vote kara ❤
@vaibhavkhandare8808
@vaibhavkhandare8808 18 сағат бұрын
हरिभाऊ राठोड तुम्हाला काही कळत नाही तुम्ही चूप बसा
@sachinghorpade2149
@sachinghorpade2149 20 сағат бұрын
Nice Siddharth saheb explanation about reservation
@sunilmore5930
@sunilmore5930 10 сағат бұрын
Vba only 💙❤💛💚
@किंगफिशर-ठ4ण
@किंगफिशर-ठ4ण 16 сағат бұрын
फटका बसत नाही.कारण आरक्षण पासुन वंचित समाजाने वर्गीकरण स्वागत करत आहे . शासनाच्या निर्णय स्वागत आहे .
@vijaydengle366
@vijaydengle366 13 сағат бұрын
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
@AjayIngle-g7j
@AjayIngle-g7j 15 сағат бұрын
या साठी फक्त वंचित लढत...काँग्रेस आघाडी फक्त तमाशा बघत आहे महाराष्ट्रात
@nitinpagare3695
@nitinpagare3695 20 сағат бұрын
Only VBA
@vaibhavkhandare8808
@vaibhavkhandare8808 18 сағат бұрын
हरिभाऊ आपण एवढे ज्येष्ठ असून आपण तर्क वितर्क गोष्टी करत आहे तुमची मानसिकता हे तुमच्या बोलण्यातून दिसते
@MangeshMore-x6u
@MangeshMore-x6u 19 сағат бұрын
Vote for your VBA
@Pooja7824
@Pooja7824 3 сағат бұрын
सर्वधर्म समभाव VBA only
@ahilajigaikwad3023
@ahilajigaikwad3023 12 сағат бұрын
Prakash Ambedkar Saheb is right.We should support him.
@sushilkasbe6593
@sushilkasbe6593 13 сағат бұрын
जो पक्ष वर्गीकरण करेल मातंग समाज त्या पक्षा ल मतदान करेल आम्ही वर्गीकरण समर्थनार्थ
@dagadumore6142
@dagadumore6142 9 сағат бұрын
दलित वर्गीकरणाचा फटका भाजपाला किंवा काँग्रेसला बसण्याच्या ऐवजी याचा विचार करण्यापेक्षा आरक्षण वादी वर्गाने वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे राहिलेले अतिशय योग्य राहील नाहीतर ह्या वर्गाला प्रस्तावा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही
@Pooja7824
@Pooja7824 3 сағат бұрын
केवळ भाजप नाही तर महाविकसं आघाडीला ही कारण भाजप च्या निर्णयाला काँग्रेस युती नी समर्थन दिले आहे. त्यामुळे फक्त एकमेव पक्ष Dr .बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातू च वाचविणार यासाठी त्यांनी sc/st/obc आणि अल्पसंख्यांक . चे उमेदवार उभे केले आहे वंचित बहुजन आघाडीत आरक्षण वादी फक्त Ambedkar आहेत कारण आरक्षण देणारेही Ambedkar होते.🎉🎉
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 13 сағат бұрын
हरिभाऊ राठोड आरक्षणाचा लाभ शिक्षणाच्या आधारावर घेता येतो ही साधी गोष्ट लक्षात येत नाही तर,बोलायचं नसते..
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 13 сағат бұрын
Bring back indian culture..., Stop divide n rule ......stop dividing indians .......... now only one option support VBA🇮🇳
@ravi10105
@ravi10105 23 сағат бұрын
हरीभाऊ ही आकडे वारी कुठून आणली तुम्ही
@GreatAmbition123
@GreatAmbition123 20 сағат бұрын
BJP ने आणि आरक्षण विरोधी लोकांनी पुरवली..,....
@kailasgowardhan6712
@kailasgowardhan6712 23 сағат бұрын
Only vba
@rameshwarwaghmare9714
@rameshwarwaghmare9714 19 сағат бұрын
जाहीर निषेध,...
@AvinashPratap24
@AvinashPratap24 21 сағат бұрын
100%
@akashsalve6547
@akashsalve6547 15 сағат бұрын
Bjp चा माज लवकरच उतरवू😡😡😡😡
@aforashish7
@aforashish7 12 сағат бұрын
सरकार मोठं की कोर्ट.? कोर्ट संविधानाने चालतो. कोर्टाचा निर्णय अंतिम निर्णय.
@societymitra
@societymitra 11 сағат бұрын
न्याय देणारा ब्राह्मण ...शेवटी...😂 ब्राम्हण च अंतिम असतो आपल्या देशात ..
@bajiraopradnyawant2831
@bajiraopradnyawant2831 13 сағат бұрын
❤vba ✌️100% उपवर्गीकरण मुद्दा महत्त्वाचा.
@anandwankhede3337
@anandwankhede3337 16 сағат бұрын
Yes…only VBA
@RohitS-r8c
@RohitS-r8c 14 сағат бұрын
Only VBA 💙
@lalit_kuchekar_2001
@lalit_kuchekar_2001 20 сағат бұрын
काही फटका बसणार नाही महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती मध्ये मातंग व तत्सम जातिंने महाराष्ट्र सरकार चे स्वागत केले आहे
@MS-ch5vg
@MS-ch5vg 18 сағат бұрын
हाव भाऊ याचे स्वागतच झाले पाहिजे🙏🙏🙏
@yogeshingale.officeal
@yogeshingale.officeal 16 сағат бұрын
मतांगाची संख्या किती आहे महाराष्ट्रात काय माहित ख्रिस्त धर्म स्वीकारला आहे अर्ध्यापेक्षा जास्त मातंगणी
@mkadam9769
@mkadam9769 16 сағат бұрын
​@@yogeshingale.officealtrue
@societymitra
@societymitra 11 сағат бұрын
चांभार हा समाज अख्ख्या भारतात खूप जास्त आहे ... मान्यवर कांशीराम साहेब हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर दलित समाजाचे सगळ्यात मोठे नेते आणि आदरस्थान झाले.... कांशीराम हे चांभार कुटुंबात जन्मले....आणि पक्ष स्थापन केला बहुजन समाज पार्टी ...पूर्ण आंबेडकरी तत्वावर ...त्यानंतर त्यांनी आपली उत्तर आधिकारी निवडली बहन कुमारी मायावती एक आंबेडकर वादी पोलादी स्त्री ... कांशीराम साहेबांनी आपल्या हयाताईच्या शेवटी बौद्ध धम्म स्वीकारला.... मायावती देखील तेच करतील.... आत्ता उत्तर प्रदेश मध्ये युवा दलित नेता पुढे येतोय त्यांचे नाव आहे खासदार चंद्रशेखर आझाद ...ते आंबेडकर वादी आहेत...जय भीम नमो बुद्धाय जय जोहार जय रविदास अशी त्यांची संसदे मध्ये घोषणा असते .... थोडक्यात काय तर अख्ख्या भारतात चांभार समाज उत्तर भारतात जास्त आहे ...आणि तो सर्व समाज हिंदुत्ववादी नसून आंबेडकरवादी आहे.... पण महाराष्ट्रात ले चांभार हे हिंदूत्व कडे जास्त आहेत....पण या मधील 50% चांभार हे...आंबेडकरवादी आहेत.......फक्त 50% चांभार अजून आंबेडकर वादी होण्याचे बाकी आहेत..... त्यानंतर येतो मातंग समाज ... मांग म्हंटला की तो शब्द महार सोबत जोडला जातो ...महार - मांग हा एकत्रित उच्चार आपण समाजात अनेक ठिकाणी ऐकलं असेल.... पण मांग आत्ता स्वाभिमानी हिंदू मांग झाला आहे....कारण ब्राम्हणांनी त्यांना त्यांच्या वज्रमुठीत हिंदूत्व आहे हे शिकवला आहे... पण मांगाना ब्राम्हण किती पण केलं तरी शूद्र च समजणार हे मातंग ना समजत नाही .... एक विद्रोही कवी ..ज्याची वाणी आणि ज्याच्या कवितेतून शिव्या देऊन इथल्या जाती व्यवस्थेचे धींधोडे काढले तेच पद्मश्री पुरस्कार विजेते ते आदरणीय कवी नामदेव ढसाळ....मातंग समाज मध्ये जन्मलेला एक सच्चा आंबेडकर वादी ...पण आज किती मातंग ना माहित आहे किंवा त्यांचे आदर्श आहेत नामदेव ढसाळ....जवळपास नाही च्या बरोबर.... अण्णाभाऊ साठे यांचे विचार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काय होते हे कधी मातंग वाचत नाही.... पेशवा च्या शस्त्र बनविणाऱ्या कारखाण्याचे सेनापती वस्ताद लहुजी साळवे यांनी जेव्हा भीमा कोरेगाव च युद्ध झाले तेव्हा ..इंग्रज - महार सैनिक यांच्या विरोधात लढायला नकार दिला कारण लहुजी ना माहित होतं ...पेशवा विरुद्ध इंग्रजासोबत लढणारे महार सैनिक हे आपल्याच सर्व दलितां च्या स्वाभिमानाची लढाई लढत आहेत म्हणून..... इतकाच काय त्यांनी महात्मा फुलेंना सुरक्षा दिली ...त्यांच्या शाळेत आपली पुतणी मुक्ता साळवे ला पाठवले....त्याच मुक्ता बाई साळवे नी.... आमुचा धर्म कोणता हा निंबध लिहला आणि ब्रिटिश सरकारच्या समोर वाचून दाखवला ...आणि उपस्थितां च्या डोळ्यात अश्रू चां बांध फोडला .....तीच मांगाची पोरगी ब्राम्हण वादी लोकांवर लेखनाच्या तोफा डागू लागली....हे कुठे वाचणार मातंग समाज..... आत्ताच्या मातंगा ना एकच शिकवले जाते ...महार तुमच्या पुढे गेले ...तुम्ही कुठे आहेत बंड करा त्यांच्या विरोधात ...म्हणून मातंग समाज आंबेडकरी विचारधारा सोडून ब्राम्हनाणी दिलेलं हिंदूत्व आपल्या वज्रमुठीत घेतला आहे ... मग ही वज्रमुठ च सर्व काही आहे ...शिक्षण , सामाजिक प्रगती , सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधित्व गेलं चुलीत..... एकदंरीत अशी अवस्था झाली आहे ..संपूर्ण महार मांग चांभार ढोर यांच्या मध्ये हिंदूत्व घुसवून फोड करण्यात ब्राम्हण वादी पक्ष बरेच यशस्वी झाले आहेत ... पण सरते शेवटी एवढं च ..बाबासाहेब आंबेडकर हाच या जातींचे पोशिंदे आणि उद्धारक आहेत.. किती पण कुठे पण जा ...आंबेडकर वाद शिवाय अनुसूचित जाती जमाती ना पर्याय नाही.....ते वापर करून घेतील...हिंदूत्व म्हणून sc st OBC च्या हातात शस्त्र देतील आणि आपली लेकर मस्त मज्जा करायला विदेशात पाठवतील .कोणाला राजकारणी करतील तर कोणाला अभिनेता करतील तर कोणाला उद्योगपती बनवतील ...पण आपण हिंदुत्वाची वज्रमूठ सोडायची नाही बरं....तिला घट्ट आवळून ठेवायचे ...जो पर्यंत ब्राम्हण सत्तेत येत नाही तो पर्यंत ...
@pravinbagul3984
@pravinbagul3984 11 сағат бұрын
Prakash ji Ambedkar is right. .............
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 18 сағат бұрын
प्रकाश आंबेडकर, मायावती हे फक्त निषेध व्यक्त करू शकतात. यावर आंदोलन करणे त्यांना परवडणारे नाही. हरयाणात बीजेपी केवळ दलित वर्गीकरणावर जिंकली. 22% दलितामधिल 11% दलितांनी या मुद्द्यावर बीजेपीला मते दिली.
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 15 сағат бұрын
जे समूह आरक्षणाचा पुरेसा लाभ घेवू शकले नाहीत, अशा समुहासाठी सरकारकडून विषेश प्रयत्न केले पाहिजेत. तर ते समूह आपोआपच आरक्षणाच्या स्पर्धेत सहज यशस्वी होतील. आरक्षणाला निरर्थक करणै हा या. मागे हेतू आहे.
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 13 сағат бұрын
Ban EVM save democracy.
@DineshSalve-l9l
@DineshSalve-l9l 11 сағат бұрын
जर SC मध्ये सर्वांना 13% समान आहे,तर वर्गीकरण करून बाकीचे पुढे जाणार आहात का? म्हणजे समान खातोय ते नको वेगळे वेगळे करा 😅 आधी हे ठरवा आपण मागास सामाजिक व्यवस्था मुळे आहोत का? SC मधील काही जाती पुढे गेल्या त्या मुळे तुम्ही मागास आहात 😊😊 आरएसएस काय करत आहे ते बघा आधी
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 19 сағат бұрын
कोणताच समाज भाजपला मतदान करण्याच्या मनस्थितीत नाही
@dayanand7554
@dayanand7554 10 сағат бұрын
💯
@miraclespace1176
@miraclespace1176 20 сағат бұрын
कांग्रेस = बीजेपी एक हैं इनका संविधान और आरक्षण प्रेम फेक है।
@MS-ch5vg
@MS-ch5vg 18 сағат бұрын
जरुरी आहे, फक्त काही लोकच पुढे जातात लग्ग्याने
@KamalakarLokhande
@KamalakarLokhande 13 сағат бұрын
आरक्षण बचाव देश बचाव आरक्षण वादी लोकांना निवडून आणा
@rajkumarbhasinge
@rajkumarbhasinge 14 сағат бұрын
आरक्षणाचा फायदा फक्त महार या जातीने घेतला, मांग चांभार ढोर हे एकदम रसातळाला आहे मांग चांभार ढोर सावध रहा
@arunkamble9446
@arunkamble9446 13 сағат бұрын
हरी भाऊ राजकीय आरक्षण sc च किती महार न लाभ घेतला सांगा बर sc च्या नावावर 58 जातीने लाभ घेतला. बौध्द ने किति घेतला.. आहे सांगा मग राजकीय च कस करायचं..
@Iamrightalways
@Iamrightalways 20 сағат бұрын
हिंदु -चांभार हिंदु-मातंग हिंदु -ढोर इ समाज बीजेपी च्या पाठीशी आहे....
@जय....1997
@जय....1997 19 сағат бұрын
😂😂
@3737pradipdhanavade
@3737pradipdhanavade 18 сағат бұрын
Ambedkar yani chuk keli ahe tumala reservations deun ... jay bhim jay bhudha jay ashok
@mkadam9769
@mkadam9769 16 сағат бұрын
Maar padala tar boudha samaj lagato yana
@arjunbhalerao699
@arjunbhalerao699 14 сағат бұрын
​@@3737pradipdhanavadejenvha babasaheb dalintanche nete mhnun nivdun ale hote tenvha yach jatini vote kel hot,jara history wach
@mukulwalke2889
@mukulwalke2889 13 сағат бұрын
He ek pn jaati bjp sobat nhi sagde VBA sobat aahet maje mitra swata VBA sobat aahe
@AshwajitChakre
@AshwajitChakre 20 сағат бұрын
फटका बसेलच
@RushikeshChavan-x8v
@RushikeshChavan-x8v 10 сағат бұрын
वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺💙🚩❤️🙏💯💪👑🔥
@surajsirsat6487
@surajsirsat6487 23 сағат бұрын
VBA fakt
@KanhareejHealthtech
@KanhareejHealthtech 12 сағат бұрын
अजिबात नाही. मग, ई. वि. एम. यंत्र आणि निवडणूक आयोग कशासाठी आहे?
@SachinKamble-ki9ep
@SachinKamble-ki9ep 13 сағат бұрын
वंचीत बहुजन आघाडी 🔥🔥🔥
@rajesh_dhale5058
@rajesh_dhale5058 8 сағат бұрын
VBA❤
@india.9977
@india.9977 16 сағат бұрын
आम्ही मत विभागणी करून भाजप निवडून आणू😂😂
@kapiltm2249
@kapiltm2249 11 сағат бұрын
Congress pn tech karte vba sobat😂😂
@boss-he4et
@boss-he4et 16 сағат бұрын
VBA✅
@jeetendhobi5835
@jeetendhobi5835 15 сағат бұрын
Good decision
@abhijitbansode1714
@abhijitbansode1714 10 сағат бұрын
Only VBA ✌🏻
@siddhant.kamblee
@siddhant.kamblee 8 сағат бұрын
Only VANCHIT BAHUJAN AAGHADI ❤
@KishoreGondhelekare
@KishoreGondhelekare 15 сағат бұрын
एससी एसटी बांधवांनो जागृत रहा
@devalimbare2439
@devalimbare2439 12 сағат бұрын
बिजेपी आणि काँग्रेस या दोघांना आता लोकं हिस्साका दाखवणार
@dayakarwasnik4505
@dayakarwasnik4505 11 сағат бұрын
Haribhau rathod aarkshan kiti bharle aahe,kiti loksankya aahe kontya adharavar badbad karta aahat.beakal kevha aakkal yenar.
@devchandgade9975
@devchandgade9975 Күн бұрын
Ata fakth VBA la Vote🗳️ for VBA jay mharshtra
@Iamrightalways
@Iamrightalways 9 сағат бұрын
बौद्ध आठवले साहेब बीजेपी बरोबर का? याचा सर्व बौद्ध समाजाने विचार करावा.
@kirandeshmukh9431
@kirandeshmukh9431 16 сағат бұрын
भाजपला नाही MVA la फटका बसेल
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 13 сағат бұрын
Mr Rathod .....where is data ? Still there is no employment?
@purushottamwelhe4514
@purushottamwelhe4514 15 сағат бұрын
या विरूद्ध सर्व आरक्षणवादी पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे. हा निर्णय संविधान विरोधी आहे.
@shudhdodhandhabarde2067
@shudhdodhandhabarde2067 15 сағат бұрын
तेलंगाणा व कर्नाटक सरकार ने लागु केले ते कां बरे सांगत नाहीत
@murlidharbhagat9434
@murlidharbhagat9434 12 сағат бұрын
हरीभाऊ राठोड यांनी आपल्या बंजारा समाजाचे पाहावे.एससी चे आरक्षणात निरर्थक नाक खुपसणे व दलाली करणे योग्य नाही.आपण ओबीसी चे वाटणी करून बौध्दांचे मदतीने आरक्षण मिळविले यामध्ये कृतज्ञ राहावे.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 20 сағат бұрын
दलीत मुस्लिम आणि मराठा आघाडी ला सत्तेवर आणतील
@Mang00707
@Mang00707 15 сағат бұрын
2/3 लाख income chi अट लावा विषय संपला ...
@rupeshjadhav3804
@rupeshjadhav3804 8 сағат бұрын
दलित कोण बोल बोलते मिडीया वाले ते सांग पहोले
@jitendrasomkuwar2500
@jitendrasomkuwar2500 18 сағат бұрын
BJP, Congress Hatao, arkashan bachav.
@rameshwarkasbe6136
@rameshwarkasbe6136 53 минут бұрын
काही ही होत नाही bjp+shinde sarkar onece again......
@ankushtayade1175
@ankushtayade1175 Күн бұрын
म्हणून कांग्रेस पाहिजे । बीजेपी हटाओ । vba ला मत म्हणजे अप्रत्यस बीजेपी ला मत देने आहे ।
@harshwardhan05
@harshwardhan05 Күн бұрын
तेलंगणा आणि कर्नाटक मधे काँग्रेस आहे त्यांनी हा निर्णय लागू करण्यासाठी पण समिती स्थापन केली,आणि आता हा नेरेटीव चालणार नाही दुसर शोधा
@shindeH5808
@shindeH5808 23 сағат бұрын
Congress BJP sobat Zoopunar ahe, VBA La voting Kara only..
@GreatAmbition123
@GreatAmbition123 21 сағат бұрын
एससी एसटी वर्गीकरण वर काँगेस ची काय भूमिका आहे...... जैसे थे!!!!? जशी भाजप तसे काँगेस.... एका नाण्याच्या दोन बाजु 😅😅😅😅
@AvinashPratap24
@AvinashPratap24 21 сағат бұрын
तरीही आम्ही वंचित लाच मतदान करणार. येवढे आघाडी काळजी होती तर आघाडी मद्ये घेवून समान जागा देयाच्या ना
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 20 сағат бұрын
वंचित बहूजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर साहेब च संरक्षणाच करु शकतात
@sunilmedhe221
@sunilmedhe221 14 сағат бұрын
Reservation sampawanyache karastan 😢😢😢😢😢
@Iamrightalways
@Iamrightalways 20 сағат бұрын
बीजेपी ला लाभ होणार...
@shishmotivationalguru6353
@shishmotivationalguru6353 14 сағат бұрын
Mg mahar samajamadhe 5 jati upjati aahet tr mag tyasathikay
@MangeshMore-x6u
@MangeshMore-x6u 18 сағат бұрын
Mokle saheb barobar bolta are pahila anushesh bhara mg vate ghya imperial data magva jyanchi loksankhya jast tyana jaga jast kashala bhandat basta political game ahe samjun ghya bhavano
@sanjaykamble3472
@sanjaykamble3472 18 сағат бұрын
Mi vba la matdan karnar nahi kara aamhala vargikaran pahije
@kapiltm2249
@kapiltm2249 11 сағат бұрын
Reservation gelyavr basa boblat😂😂
@arjunbhalerao699
@arjunbhalerao699 14 сағат бұрын
NT ch kelel ahe brobr chalat ahe,vargikaran kalachi garaj ahe ,tumhich boudh minority madhun reservation ghya
@mukulwalke2889
@mukulwalke2889 13 сағат бұрын
Bjp = congress he donhni reservation sampavnar aahet fakt VBA la vote kara💙💙
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 13 сағат бұрын
Prakash ambedkar ajun bana bjp chi b team
@kapiltm2249
@kapiltm2249 11 сағат бұрын
Sarve b team pn congress ne karnataka madhe classification la support kelayvar ti konati team banli 😂
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 11 сағат бұрын
@@kapiltm2249 prakash ambedkara na support kartoys ki bjp la ..
@dipankark
@dipankark 11 сағат бұрын
माघारी न्यूज एवढी बेअक्कल आणि मठ्ठ आहे , सुप्रीम कोर्टाने sc वर्गीकरण जजमेंट दिला ,ना की दलीत वर्गीकरण.
@vilasmore2748
@vilasmore2748 Күн бұрын
अजिबात नाही वंचित आहे
@prashantsanadi2886
@prashantsanadi2886 20 сағат бұрын
Vargikaran karayach asel tar saglya cast made kara Open made pan kara tumhala kalel
@dsn7193
@dsn7193 Күн бұрын
वंचित ला मते द्या त्यांची सत्ता येईल मग बीजेपीला वर्गिकरण करण्यापासून रोखतील.😂😂😂वैचारीक दिवाळखोरीचे उत्तम उदाहरण 😂😂😂
@vyankateshsondawale1588
@vyankateshsondawale1588 Күн бұрын
Bjp = congRSS Sapnaarh =Nagnaath Ranga = Billa Mawasbhau 😂😂😂😂😂😂
@harshwardhan05
@harshwardhan05 Күн бұрын
नाही काँग्रेस ला द्यायचे मत हो ना बरोबर ना
@ravi10105
@ravi10105 23 сағат бұрын
@@dsn7193 नाही ज्या काँग्रेसने वर्गिकरणाच समर्थन केलंय त्या काँग्रेसला सत्ता द्या.. काँग्रेस भाजप एक है इनका दलीत प्रेम फेक है!
@adidan4922
@adidan4922 20 сағат бұрын
Chutya 10-15 mla ale n sarkar madhe kingmaker asel tevha kalel
@miraclespace1176
@miraclespace1176 19 сағат бұрын
कांग्रेस = बीजेपी एक हैं इनका संविधान और आरक्षण प्रेम फेक है।
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 23 сағат бұрын
नाव प्रकाश पण उजेड कधी पडलाच नाही. सुषमा अंधारे ताई योग्य. जबरदस्त मनुवादी ना आडवे केले.
@vyankateshsondawale1588
@vyankateshsondawale1588 23 сағат бұрын
Jaticha chasma kadha agaodar patil 😂
@ravi10105
@ravi10105 23 сағат бұрын
तुमचे मराठा नेते सत्तेत येवढ्या वर्ष असूनही तुम्हाला आरक्षणा साठी रस्त्यावर यावं लागतंय कोणता उजिळ पडला त्यांनी....
@adidan4922
@adidan4922 20 сағат бұрын
Patil tumcha bgha ews gel sadavarte ahet😂
@prashantzalte1926
@prashantzalte1926 20 сағат бұрын
मनु वाद्यांना आडवे केले म्हणतात सुषमा अंधारे यांनी.आणि मनुवादी पक्षात जाऊन बसल्या
@adidan4922
@adidan4922 20 сағат бұрын
Çhutya patil tya andhare ch ram , krushna baddal speech eka 😂
@kirankumarmanure3071
@kirankumarmanure3071 21 сағат бұрын
😂😂
@ravankavle2591
@ravankavle2591 14 сағат бұрын
प्रकाशराव आंबेडकर साहेब आता तरी डोळे उघडू द्या बीजेपीला सहकार्य करू नका.
@MayurKedare-u1w
@MayurKedare-u1w 14 сағат бұрын
दादा तुझ्या काँग्रेस ने पण पाठींबा दिलाय या निर्णयाला ,आणि जाता जाता महायुती ने ही आता काय बोलणार
@dayakarwasnik4505
@dayakarwasnik4505 11 сағат бұрын
Ravan kavle prakash Ambedkar ya nirnay virodhat aahet tuzya bapachi Kay bhumika aahe te bol bhadvegiri Karu Nako.
@vilasraut3468
@vilasraut3468 15 сағат бұрын
Matang Swatala Hindu Samajtat thik ahe Mang 75 Varsha pasun Hindu chi Satta ahe As ka Nahi Bolat, Sarv Mukhyamantry Hindu ahet As ka Bolat nahi , Bollywood cricket, Businessman Udhyogpati Hindu ahet Mang Matang as ka Bolat nahi ,Amhi Khup Pudhe Keloy , Arction SC Madhun,Dharm Hindu pahije , Savarkar,Golvar kar,Fadavin Tilak,Agarkar ,Mangana Jalato Te Hi Tyanchya manat Ani Arction Pahije SC Madhun Te😂 ABKD Karun ...Va Re Mang Bhaltach Kahitari Sang ...... Jaybhim jayShivray Namo Budhay Jay Lahuji
@arjunbhalerao699
@arjunbhalerao699 14 сағат бұрын
Sc hinduchi subcaste ahe boudh nai,adhi wachan kr,babassaheb aste tri asch kele aste ,tyanich tartud krun thevli ahe
@arjunbhalerao699
@arjunbhalerao699 14 сағат бұрын
Ani tu babasahebanchya vicharapeksha tr shana nashil😂😂😂😂
@milindg.kamble2018
@milindg.kamble2018 14 сағат бұрын
Only VBA
@lakhanbansode6879
@lakhanbansode6879 Күн бұрын
Vba💯💯
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 72 МЛН