संपुर्ण महाराष्ट्रात धस साहेब फेमस झाले आहे.अभिनंदन
@sakaramgungrad116614 күн бұрын
1नंबर आहे धस साहेब 💪💪👍👍👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishnuraut511414 күн бұрын
फेल मुख्यमंत्री गृहमंत्री
@SurendraGurav-oo1rv14 күн бұрын
ह्या साठी का मी पुन्हा येईन म्हणत होता का
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj14 күн бұрын
एकच नंबर सुरेश धस साहेब राज्यमंत्रीपद द्यायला पाहिजे बीजेपी एकनिष्ठ🎉 परंतु गुंडगिरी ठेकेदार यांच्या विरोधात बीडमध्ये उभे राहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे जब तक चांद सुरज रहेगा तब तक आमदार सुरेश धस साहेब आपका नाम रहेगा
@kalyanningadale352214 күн бұрын
धस अभिंदन तुमचा
@rajeshpachupate159914 күн бұрын
धस साहेब correct
@hgbhure822514 күн бұрын
धन्या आणि त्याचा मालक सुद्धा तेवढेच जवाबदार आहेत...
@YashRa--jadhav14 күн бұрын
किती पुरावे पाहिजे अजुन अजित पवार यांना मुंडे विरोधात का उगीच नाटके बंद करा
@arnavproperties14 күн бұрын
साहेब खूप छान काम करते
@sampatraobhawar853114 күн бұрын
नंबर एक धस साहेब
@aawadajipawale723314 күн бұрын
धन्यवाद धस साहेब
@dnyaneshwardongare151014 күн бұрын
पोलीस झोपले बीड चे
@tanujshende489814 күн бұрын
KZbin vartich video padun aahe kshe dhanyache gund banduk gheun police la ch damdati krto
@rahuldukale901314 күн бұрын
खरंच मानलं साहेब तुम्हाला सतेत असून देखील भेदभाव केला नाही, अन्याय विरुद्ध पेटून उठला, कोणाचा दबावाला झुकला नाही, तुमचं कौतुक कराव तेवढं कमी 🔥🔥🔥🔥
@rajamate803514 күн бұрын
नाद करा पण अण्णाचा कुठं🔥🔥❤❤
@prashantkhandagle331114 күн бұрын
अभिनंदन धस साहेब
@vaishalidorle193614 күн бұрын
अभिनंदन साहेब. धन्याचा राजीनामा दिलाच पाहिजे
@SurendraGurav-oo1rv14 күн бұрын
अजित दादा डोळे उघडा नक्की काय चालू आहे
@BaluPatil-o4l14 күн бұрын
एवढे पुरावे सादर करून सुद्धा सरकार काहीही करू शकत नाही याला काय म्हणायचे?
@AchalNaikwadi13 күн бұрын
एक नबर धास साहेब 🎉🎉
@AnandraoPatli14 күн бұрын
धस साहेब झिंदाबाद संतोष देशमुख कुटुंब वर अन्याय होत असेल तर मग काय तुम्हीच न्याय मिळवून दया
@rajendrakaingade48014 күн бұрын
धस साहेब तुम्ही सरकारला सांगताय पण सरकार का कारवाई करत नाही. हे लोकांना समजेना.
@bhikajigalande255514 күн бұрын
भाऊ सरकार आंधळ आहे,,ते फक्त राजकारण करत आहे,, आणि दोन धर्मात वाद निर्माण करायला तयार आहेत
@ajitpralhadingle514913 сағат бұрын
💯
@pratikshabhor735912 күн бұрын
बीड मधील गुन्हेगारी प्रवृत्तीं विरूद्ध कणखर पणे आवाज उठवला या बद्दल धस साहेब यांना जनतेच्या तर्फे आजपासून ..रोखठोक सुरेश धस साहेब ही पदवी बहाल करू या..!!!!👋👋👋👋👋
@ShankarHumbe-j9u14 күн бұрын
अभिनंदन साहेब
@bomkarj14 күн бұрын
आका = धनंजय मुंढे...फिक्स झालं..
@karbhariaher362714 күн бұрын
धनंजय मुंडे पासून सर्वी लाईन आहे त्यामुळे धनंजय मुंडे व वाल्मीक करणावर सुद्धा मोका लागला पाहिजे
@bhagwankewade910214 күн бұрын
धस साहेब महाराष्ट्राचे वाघ
@sharadmhatre312313 күн бұрын
धस साहेब मनापासून आभार तुमचे जीवाची पर्वा न करता अन्याया विरुद्ध आवाज उठविला तुम्हीं.
@NagnathDhas3 күн бұрын
धन्यवाद धस आण्णा
@ravindraborkar463413 күн бұрын
सुरेश धस याना कृषि मंत्री पद द्या
@pandurangkhanderaoladegaon850511 күн бұрын
बिलकुल सही सटिक विश्लेषण, मागणी केली आहे अशीच सत्कार्य सत्कर्म लोकसेवा करीत रहा आम्ही आपल्या सोबत आहोत धन्यवाद प्रणाम 🌹🌹🙏
@tyewfhjbkhfvj14 күн бұрын
DM पण आरोपी आहे
@sharadmane475514 күн бұрын
एस
@mangeshppatil14 күн бұрын
काहीही होणार नाही मुख्यमंत्रीपदाच्या आशिर्वादाने सगळे सुरू आहे
@GangadharKawale-l7e14 күн бұрын
बरोबर आहे
@sanjaynimbolkar314314 күн бұрын
असली शेर धस साहेब
@rajaramghadi283514 күн бұрын
आजुन कसले पुरावे पाहीजेत
@dr.dadasahebb.shinde91492 күн бұрын
Great Dhas साहेब
@Gane12214 күн бұрын
Dhas is not only name it is brand ❤
@Shrikant267614 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩 🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@arvindpatil282014 күн бұрын
धस साहेब जर तुमच्या मुळे खरा आका जेल मधे गेला तर खरोखरच लोकशाही चा विजय होईल
@shivdasolsd829714 күн бұрын
Suresh dhas barobar boltatat walmik karad dhanjay munde aaka aaka
@Adv.Rohan_Khopkar14 күн бұрын
मार्केट जाम केलंय धस साहेबांनी 💯🚩
@Massajogcitizenmh234 күн бұрын
धस साहेब म्हणत आहेत तर एकदा धनंजय मुंडे DM चा राजीनामा घेऊन त्यांची सी आय डी कडे १० दिवस कोठडी दिल्यास ..आणि प्रश्नोत्तरे माननीय धस साहेबांनी विचारल्यास सर्व प्रकरण सी आय डी आणि जनतेलाही समजेल..
@prakashsawant155814 күн бұрын
सर्वात चांगला आमदार. बाकीचे कुठल्या बिळात जाऊन बसलेत? याच्यावरून एकच लक्ष्यात घ्यावे की धनंजय मुंडेची धशत किति आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही गृहमंत्री मूग गिळून गप्प बसलेत.
@Bhartiya150514 күн бұрын
अजितदादा pawar काय करत आहेत
@VASANTRAOJADHAV-k2x14 күн бұрын
Zopala😂
@sakharamkadam44359 күн бұрын
धस साहेब मराठा तूमचा आभारी आहे
@kaladalancreation493814 күн бұрын
आवडलं आपल्याला बांगो बांगो बांगो
@unknown-p9i614 күн бұрын
Dhas Anna....❤️🔥🔥
@NarsingBorchate-j6e14 күн бұрын
Dhas ek no
@Rohitkadam-t7f14 күн бұрын
❤❤❤❤
@rajabhaukalunke729413 күн бұрын
फक्त सुरेश अण्णांच यांना पुरुन उरणार
@shobhaparshetty286914 күн бұрын
मा. अमित शहा साहेब तर अमली पदार्थ विरुद्ध मोहीम चालू केले आणि ह्या एका बाकाच अमली धंदा कस दिसल नाही.
@jaymaharashtrajaymaharasht278414 күн бұрын
खरे काढले की राग येतोय
@NandhaGarud14 күн бұрын
धस साहेब. Vare good
@AmolLatthe13 күн бұрын
अरे हा कशकाशत आहे मी याला कशा कशा तून वाचवले असे sahrad पवार म्हणाले होतो हे आता खर आहे
@pandurangjadhav661914 күн бұрын
एवढे पुरावे देऊनही देवा भाऊ गप्प का
@vishalvpatil199014 күн бұрын
भाजप चा आमदार एवढे पुरावे देतोय.. मग सरकार.. का नाही नाही कारवाई करत DM वर.?? का तर पक्षाचे नाव खराब होत का.?? 🙄
@archanakhillare-hg9pr14 күн бұрын
सिद्धांत असा आहे की Political power is a master key Which can open each and every love म्हणजे सत्ता एक अशी गुरुकिल्ली आहे की ज्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही समस्येचे कुलूप उघडू शकता आणखीन एक सिद्धांत असा आहे की राजकारणात जाण्याची तुमची इच्छा असो की नसो राजकारणाचे परिणाम असे असतात की तुम्ही चांगल्या बाजूने झुकले की चांगले परिणाम येतील तुम्ही तटस्थ असले तरी त्याचा काही परिणाम होत नाही परंतु तुम्ही तटस्थ असल्यामुळे जर वाईट प्रवृत्तीचे लोक निवडून आले तर सरकारी झाडाची सावली परिणाम न्यायदान करणारे असतात नाहीत. राजनीति एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक कारणासाठी आपोआपच एन्ट्री करत असते त्याच्यामुळे इथे राजकारण आणू नका असं म्हणणं असेल चुकीचा आहे. कुणालाही न्याय द्यायचा असेल तर ते सरकार देत असतं आणि न्याय प्रिय सरकार देण्यासाठी लोकर राजनीतिकदृष्ट्या जागृत असणं जरुरी आहे.
@vitthalwaghe548213 күн бұрын
OBC BJP चां dna 🧬 आहे असे मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते. अणि आता तुमचे अजित दादा तुम्हाला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू देत नाही का
@ShrikhiasnZateКүн бұрын
मराठा टायगर सुरेश अन्ना धस
@mahadeojambale33014 күн бұрын
यांना आजून कसले पूरावे पाहीजेत शहाणे व्हा हा जणतेचा उठाव आहे
@BankatPachbail14 күн бұрын
नं १ धससाहेब
@narsingraopatil34014 күн бұрын
Law should be same to all citizens
@shrikanttarade753714 күн бұрын
Bid mirzapur zale aahe
@earnedtech484214 күн бұрын
चांगले आहे मग
@Chu4141-h4j14 күн бұрын
एक नंबर😂
@rekhabangare966814 күн бұрын
सगळं माहिती होतं तर, आधीच सांगितले असते ना साहेब हत्या होणारी व्यक्ती वाचली असती. 🙏🏻🙏🏻
@sparshdhatrak542414 күн бұрын
धनंजय मुंडे मुळे वैफल्यग्रस्त बोका😂
@anilgambhire528114 күн бұрын
धस तु फक्त मुंडे यांच्या वर जळू शकतो
@ganeshchavan207814 күн бұрын
Tujya aicha dana
@rhitptil523714 күн бұрын
ह्या असल्या बिनडोक लोकांमुळे असलं पुढारी येतात 😂😂
@VandanaSolunke14 күн бұрын
शिंदे साहेब कुठे आहेत की
@Ajinkya01-m713 күн бұрын
गरीब मोटा होयला लागला कि खाली खेचतात
@अंकुशपिंगळे-स4म14 күн бұрын
धन्या काय काय केलस
@DhanajiMane-n4b14 күн бұрын
Kahi honar nahi
@StrongVenus14 күн бұрын
मुख्यमंत्री आधी चांगले होते
@ashokkuchamwar366014 күн бұрын
Haa dusra dauddddch😢😮😮😮
@somnathshete85425 күн бұрын
धनू कशात नाही??
@aloklad304614 күн бұрын
Te sagli wale guruji...khup shant aahiet😂😂😂😂😂😂😂 Dharkari....
@AnilpalvePalve14 күн бұрын
काय फरक पडणार नाही धस तु किती बोंबलत बस घंटा फरक पडणार नाही
@bhushanpatil94714 күн бұрын
हिच तर मोठी शोकांतिका आहे आपल्या देशाची मोठे गुन्हेगार आणि मोठे मासे कधीच पकडले जात नाही.इतके मोठे घोटाळे करूनही धनु नाही जाणार आणि परळी ची अशीच वाट लागत राहणार.
@Prayagraj987214 күн бұрын
DM King 👑 Boss
@chotudeshmukh202614 күн бұрын
धन्स साहेब अभिनंदन तुमचे
@naganathnamade661014 күн бұрын
धस जातीय राजकारण करतोय
@kavyras977614 күн бұрын
दुःखाच्या भाषणात 'आशा आणि टाळ्या😮
@rupalimane562113 күн бұрын
Kiti purave dile tri atak kadhi honar 😢😢😢
@AchalNaikwadi13 күн бұрын
काही होणार नाही त्याला..
@sanjaykumarshinde848414 күн бұрын
संतोष देशमुख यांची हत्या व त्यांचे कुटूंबियांसाठी न्याय मागता की मिमिक्री करता... असं करु नका... न्याय मागा...
@santoshnagre608413 күн бұрын
तुझ्याबरोबर पण फोटो आहेत मग काय करायचं
@januhifi37814 күн бұрын
DM तर गेला सुर्प नखा पण जाणार 100%
@vishalzanzane255814 күн бұрын
आता ड्रग्ज पण... अवघड आहे राव...
@jagdishmohite633014 күн бұрын
Police department ghqbarat aahe 1 CM & 2 DCM chup aahet
@govindsawsakade301714 күн бұрын
MCOCA act lagla..❤❤❤❤ Mala tri wat te vidhyaman CM na dosh denyapaeksha jyanchya kalat hyanchi dadagiri suru zali ...aani jyachya kalat he yewdhe gagnala bhidle te jast jimmedar aahet...baki .kartil Vidhyaman CM karwai ..ashi apeksha aahe ❤
@RohidasBinawade-b8f14 күн бұрын
अरे विषय राहिला बाजूला ..
@prititrimbakraj575014 күн бұрын
Sarkar kiti nirlajj kashachi vat bghtaye
@prabhakartayde241514 күн бұрын
ते पैसे वाले आहे न म्ह्णून गरिबा साठी कायदे मोठे लोक पैसे वाले
@krisatd481514 күн бұрын
ह्या पोलिस ह्यांना पण मोका लागला पाहिजे, कारण त्यांनीच संविधानाचा अपमान केला आहे
@deshbadal14 күн бұрын
मुंडे ✌️✌️✌️✌️✌️🌹न संप नार नेतृत्व
@sharadmane475514 күн бұрын
😂😂😂😂😂
@vikasshinde949914 күн бұрын
अरे धुळी संपाt झाला म्हणे न संपणार
@Vikas5454-p1j13 күн бұрын
Kaha kaha se aate hai ye log
@SmilingFace-nw6jt14 күн бұрын
302🎉
@harshalbhadange373314 күн бұрын
Narak se bhi ladh lege hum MARATHA lovely modi baby
@vishalkamble535713 күн бұрын
Gunhegarana jhop nsel
@KhaledShaikh-q1k14 күн бұрын
Sarvadhikar c m la ahet Tayana pan sanga
@Prayagraj987214 күн бұрын
धस चा बोलता बोलविता फडणवीस आहे
@kartikimore438314 күн бұрын
Ajit pawar yanchyavr khara tr dout yayla lagla ahe aata