म्हस्के ला उद्धव साहेबानामुळे मोठे झाले आणि रातोरात पळाले कशासाठी
@prabhakarrane42272 ай бұрын
कोण कोणाला मोठ करत नाही आपल्या कर्तृत्वार मोठ होत त्या ऊध्दव ठाकरेच कर्तृत्व काय आहे ते साग सगळ यायत मिळाल पण राखता आल नाही सोनियाचे पाय धूतले आणि लायकी नसताना मुख्यमंत्री झाला महाराष्ट्र चि वाट लावली पंक्ष गेला आणि चिन्ह गेल हीच लायकी या ऊध्दव वाकड्याचि निर्लज्ज माणूस
@AmolDhaigude-r4g2 ай бұрын
@@changdevwankhede1825 50 खोक्यासाठी
@संतोषपवार-न4ठ2 ай бұрын
महाराष्ट्र नेतृत्व करणारा माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
@bhupendrachaturya39062 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@InayatSayyed-vi8re2 ай бұрын
शेरे महाराष्ट्र उधव बाळासाहेब ठाकरे ❤ दिल खुलास आदमी सच्चा नेक इमानदार जानको जान देणे वाला इस्सान ग्रेट💯
@narendrathakur77542 ай бұрын
👍👍👍👍
@satatpadhure46832 ай бұрын
❤
@santoshpawar-zg6ey2 ай бұрын
The Great CM ❤
@BaluLakde-u8z2 ай бұрын
😅😅😅😅😅
@shrikantdesai25202 ай бұрын
सगळीच जातात...पण हे अन् साहेब दिल्ली वारिवर नेहमी भोंगा वाजवतात
@dnyaneshwarkad66172 ай бұрын
Only udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate
@13_46s_albi2 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद ग्रेट मुख्यमंत्री
@NarasappaSharanappa2 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक म्हणून पाठिंबा दिला आहे
@DilipChavan-dq4md2 ай бұрын
उद्धवजी ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे भाजपातील नेते विशेष करून आशिष शेलार यांचा शरीराचा मागचा भाग जळतो आहे
@vijaynarute45562 ай бұрын
महाराष्ट्र मुंबई जनता स्वभी मानी जनता बुलंदी आवाज वर्ल्ड नंबर १ हिदुस्थान मुख मंत्री झिंदाबाद
@bhanudasPansare-yp1vs2 ай бұрын
जर ऊदधव साहेबांनी शींदे गटाचं एकही आमदार आपल्या पक्षात सामील नाही केला तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे
@vijaynarute45562 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌺🌹🌹❤️🐆
@Ranjeetpawar-g6z2 ай бұрын
उद्धव साहेबांचा नाद खुळा 😍
@dipakpotdar64572 ай бұрын
साहेब
@bhausaheblimbhore31932 ай бұрын
Uddhav saheb Thakre sarkar zindabad
@TukaramJoshi-f8l2 ай бұрын
उद्धव साहेब जनता आपके साथ है आप आगे बढो .
@anilshinde2802 ай бұрын
Are hum kyon ghadhe ke piche jaye
@vinodshinde21012 ай бұрын
काय हरकत आहे.. उद्धव साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून मविआ चेहरा ठेऊन यश नक्कीच मिळेल..
@rbcakes11272 ай бұрын
😂 Super Joke mara
@Assal_Rajkarani2 ай бұрын
💯👍🏻
@pro.sunnysalgude87582 ай бұрын
🤣
@santoshpawar-zg6ey2 ай бұрын
💯 UBT is the next CM of our Maharashtra ❤❤❤
@rbcakes11272 ай бұрын
@@santoshpawar-zg6ey 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@jamilkhan28302 ай бұрын
ऊढव ठाकरे हि महाराष्ट्र चे मुख्यमंत्री हवि हवि जय महाराष्ट्र
@sureshjagdale52512 ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@BhikanlalJaiswal2 ай бұрын
शेलार संन्यास केव्हा घेनार होतास ना
@babagarad53852 ай бұрын
तुम्ही भांडीच धुता का शेलार
@nagnathaaglave67922 ай бұрын
शेलार साहेब मी जाहीर निषेध करतो
@KamalKumbhar-y6w2 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र जनताच
@ravindraghodvinde86232 ай бұрын
Only thakre
@HariomKharghar2 ай бұрын
मग,, युती, वाले, कशाला i घालायला जाता काय
@hareshthakkar42782 ай бұрын
Uddhav Thackeray Saheb Zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@narendrathakur77542 ай бұрын
ठक्कर जी 🙏🏽🙏🏽🙏🏽👍👍👍
@shashikantmhetar26702 ай бұрын
फक्त एकच शेर उद्धव बाळासाहेब ठाकरे .
@pankajpatil50632 ай бұрын
महाराष्ट्र राज्याची बुलंद तोप श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे....जिंदाबाद...जय महाराष्ट्र साहेब...🚩🚩🚩🚩
@manojsamudre-jk2qx2 ай бұрын
Only Thakar
@praneshdesai84262 ай бұрын
Best CM Uddhavji Thackeray
@shreyasakpal30982 ай бұрын
उध्दव साहेब आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत.
@ShivajiGhorad2 ай бұрын
मग नरेश म्हस्के तुम्ही मुख्यमंत्रीसाठीच गद्दारी केली त्याच काय?
@Htgjkyjkjgh37482 ай бұрын
त्या नासक्या ला आव जावं बोलावं एवढी त्याची लायकी नाही... त्याला आरे तुरे करायचं भाऊ...गद्दार आहे तो खाल्लं तिथं हागला
@niranjandeshpande81772 ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@pramodpujari47372 ай бұрын
परमेश्वरा 🙏 उद्धव साहेबांना मुख्यामंत्री बनवा 🙏
@Ranjeetpawar-g6z2 ай бұрын
उद्धव साहेब महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री 🎉❤🎉
@anilshinde2802 ай бұрын
Ha bindok beakkal mamu uddhoddin kadari gol topivala kadhich cm honar nahi
@chandudon32002 ай бұрын
ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@parashurammise7342 ай бұрын
Only shivsena Uddhav Balasaheb Thackeray ⛳🔥🐯🐯
@gulabrajput66932 ай бұрын
Only shivsena udhav saheb
@nilkhantkamble85072 ай бұрын
Great human being uddhav thakare
@Rajendra.Bhelonde2 ай бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@PuwarnaGajar2 ай бұрын
Only uddav saheb thakre zinda bad
@sudhirlad9792 ай бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद
@RijawanPathan-p2z2 ай бұрын
महाराष्ट्राचे वाघ आहे उद्धवजी ठाकरे
@bablusawant87882 ай бұрын
शेलार साहेब पहिला संन्यास घ्या
@kiraningle96472 ай бұрын
उदधवसाहेब जिंदाबाद 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@tukarammane36462 ай бұрын
Only udhav thakare
@moideensalam552 ай бұрын
❤❤netx.cm.udhjiiiiiiii.
@anuskarajput85402 ай бұрын
ईन्डिया एकता जिन्दाबाद
@shaniambare2 ай бұрын
महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख
@radheshyamkarwa61092 ай бұрын
Only thekere
@changdevwankhede18252 ай бұрын
थोडे दिवस हे सर्वे घरी बस्तील
@damajipatil55502 ай бұрын
गध्दार आणि भाजप घरी बसतील
@narendradeshpande80832 ай бұрын
मुख्य मंत्री उद्धव ठाकरे होणार
@nagnathaaglave67922 ай бұрын
नरेश म्हस्के मी जाहीर निषेध करतो
@damajipatil55502 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
@bhausaheblimbhore31932 ай бұрын
Uddhav saheb Thakre Bhavi "CM" Jai Maharashtra
@sachingangasagar20002 ай бұрын
Udhav thakare jindabad
@BhaskarFopare2 ай бұрын
उध्दव ठाकरे जी जिंदाबाद मशाल
@kishorpatil7902 ай бұрын
उद्धव मुख्यमंत्री.
@anilshinde2802 ай бұрын
Tase nahich re mamu uddhoddin kadari gol topivala
@RameshTambe-ik3pu2 ай бұрын
अशिश व नरेश /तुमच्या अशाची निराशा होणार बसा बोबलत .ऊद्वव सो जिदाबाद.
@vishnuambare29542 ай бұрын
आशिष शेलार ला आता काही दिवस ने वेडचं लागणार आहे.. जय महाराष्ट्र...
@sharadbhandare42282 ай бұрын
शेलार संन्यास कधी घेतोस
@Akashshelar9572 ай бұрын
आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणारच
@rbcakes11272 ай бұрын
Kadhi hi khar n honar Swapn
@narendrathakur77542 ай бұрын
100% उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार मुख्यमंत्री. मुख्यमंत्री मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप चा फक्त होता कामा नये. आणि त्या बेईमान, गद्दार गटाचा. या पुढे मुंबई आणि महाराष्ट्र राज्याची बाजू मांडणारे हवेत. बेईमान गद्दार नकोत.
@AmolDhaigude-r4g2 ай бұрын
Tumhi Kay शेट उपटत का शहा मोदीला Delhi mde भेटून
@govindrathod60022 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@vinodkathale35822 ай бұрын
मोदी जी पुढे डाळ शिजत नाही तुमची कितीही आघाडी करा
@vinodkathale35822 ай бұрын
On लाइन नको शेतकर्यांच्या बांधा वर जाणारे पाहिजेत
@AmolDhaigude-r4g2 ай бұрын
@@vinodkathale3582 lay गाजवली बांधावर जाऊन
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
शेरे महाराष्ट्र श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤दिल खुलास आदमी सच्चा नेक इमानदार जानको जान देणे वाला इसान ग्रेट पंतप्रधान होतीलच महाराष्ट्र भारताचे
@balkrushnabhambere60492 ай бұрын
महाराष्टातले भाजपवाले दिल्लीला जातात त्यामुळे शेलारांना भांडी घासण्याबध्दल माहीती असेल.
@GajananWadhekar-l7y2 ай бұрын
तुम्ही भुकु नका जनता ठरवेल उद्धव ठाकरे सारखा नेतृत्व जनतेच्या मनात फक्त
म्हणजे यतीचे नेत्यांचे हे अनुभवाचे बोल आहेत की काय? म्हणूनच दिल्लीला गेल्यानंतर आपण जे करतो तेच उद्धव ठाकरे करायला गेलेत असे यांना वाटतंय.
@RajDevkate-ge7pv2 ай бұрын
🌹🌹
@manoharthakare67242 ай бұрын
Only thakare
@gajandeshmukh88652 ай бұрын
💯
@subhashvarekar45292 ай бұрын
आशिष आणीम्हसके उधवसाहेबांवर तुम्ही कोनाची सुपारी कर करताय कि भु भू भू .करताय हे जनतेला महित आहे .जय महाराष्ट्र
@prafulmail70742 ай бұрын
Divas jawal aahet mujra kan Karel bagu only uddhav thakre
@yogeshmadake65662 ай бұрын
सन्यास घेणाऱ्याला भिकेचा कटोराच आठवतो शेलार
@maheshbhuyal83512 ай бұрын
Only thakare सरकार
@JagannathPuri-g8d2 ай бұрын
फडणवीस दिल्लीला जातात ते जेवायला जातात काय
@nitinmore90822 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद.❤❤
@sureshmali2589Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब ची आहे
@kiranbadgujar77232 ай бұрын
Khatarnak to politics, powerful public support for Uddhav Saheb thakre 👍👍👍
@bhanudasPansare-yp1vs2 ай бұрын
श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे विरोधात ऊदधव साहेबांची धारणा आहे
@bhanudasPansare-yp1vs2 ай бұрын
हा शुद्ध हींदु विचार सोडला जी काँग्रेस व राष्ट्रवादी मराठा आरक्षणावर बोलत नाही
@sandipwalunj31752 ай бұрын
Me eknath shinde sahebana la manto pan thakre saheb bap bap hota hai cm thakre
@narendrathakur77542 ай бұрын
संदीप जी मी नितीमत्तेला किंमत देतो. त्या त्या मुळे मुंबई आणि महाराष्ट्र राज्याशी बेईमान होणार्या ना कसे मानता येईल भाऊ.
@santoshpawar-zg6ey2 ай бұрын
Mindhe fhaltu manus
@narayanjadhav33092 ай бұрын
नरे तु मोठेपदापर्यत ठाकरेचे नावावर झाला आहे तेवा बाकी बोलणेची गरज नाही
@SubhashMane-qd5gx2 ай бұрын
शेर ए महाराष्ट्र, उद्धव खान.
@bhagwangkute86182 ай бұрын
भावी मुख्यमंत्री आपणच आहे साहेब काँग्रेस जिवंत आपल्यामुळे झाली हे पण काँग्रेसने लक्षात घ्यावं
@VidhiSutra2 ай бұрын
जे राजकारणी गृहकर्जाचे व्याजदर कमी करतील किंवा त्यासाठी संघर्ष करतील त्यांना लोक मतदान करतील. मध्यमवर्गाचा खरा प्रश्न
@savitamethe71422 ай бұрын
चला लागा कामाला। उद्धव ठाकरेंचे पाच वर्षे पूर्ण झाले पाहिजे सुट्टी नाही।
@SambhajiLanbe2 ай бұрын
बाळासाहेब कधीच कुठे गेले नवते
@tukarammane36462 ай бұрын
Thakare brand
@vishalkharat1502 ай бұрын
अब की बार सत्तार जी की सरकार महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री तथा कृती कुशल नेतृत्व श्री अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवरून एक विचाराने सहमती दर्शवली आहे जय श्री राम
@suhasineedeshpande36072 ай бұрын
Sarkar tar hech pahije
@RAMCHANDRAJAGADALE-f5h2 ай бұрын
उद्धव ठाकरे काँग्रेसवाल्यांना काय मुजरा करायला गेले का दिल्लीत खरे शिवसैनिक असते ना तर मातोश्रीवर राहिले असते
@anandauthale48402 ай бұрын
PM Padachya Layak Ahet Uddhav Saheb CM Pad Kashyala ?
@vilaspitale20352 ай бұрын
टरबूजा मिंधे काय अमीत सहा चे बारा वाजवायला जातात काय..का साफ करायला..😅
@SanjayPawara-qs6xb2 ай бұрын
शिंदे साहेब तुमशा सारका मुख्यमंत्री पाहजेल
@gajananamande42252 ай бұрын
25 वर्षे युतीत सडली म्हणून ते मातोश्रीवर यायचे आता मुजरा करायला दिल्लीत 😂😂😂 महाराष्ट्र राज्याच वाटोळे नाही करायचं मुख्यमंत्री करुन 😂😂😂 हिन्दू सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय 🚩🚩🚩
@balajikavar34892 ай бұрын
आशिष शेलार संन्यास कधी घेणार
@ShrikantBhor-n7o2 ай бұрын
😀😀 मी इथून पुढे कुणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही ........................... मागून आवाज आला फुस्सस्सस्सस्स
@sanjaydarade-de2ci2 ай бұрын
सर्व राजकिय पक्षा सते करिता स्वसोईस्कर युती चे संक्रमण मोठी शोकांतिका
@anuskarajput85402 ай бұрын
गान्धि भाषा करनाली जनता घडा सिकवैला तयार आहेत
@NarsingDevkatte-cw4el2 ай бұрын
Hoy only uddhav thakare saheb mukhyamantri pahijet