सगळं अमित शाह नी ठरवलंय ,राजस्थान,हरियाणा, गुजरात मध्ये असाच केलं ,नवीन मंत्री जास्त शहाणपण करत नाहीत जुने जास्त माजतात
@santoshrahate461923 сағат бұрын
भाग तान्या खेकडा भाग . 😅
@Andhbhaktsandi1234523 сағат бұрын
मी अस काम करेल दिल्ली मला बोलवेल किती आत्मविश्वास 😂😂 2/5 वर्ष शिक्षण मंत्री होते नक्कीच चांगलं काम केले नसेल आराम करा कश्याला दगदग साई बाबा तुम्हाला दुःख सहन करण्याची ताकत देवो
@kshudhashantimisalgruha260121 сағат бұрын
काम के ना काज के दुश्मन ढाई मण अनाज के 😅😂
@pritam44819 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांना फसवले, शिवसेनेला फसवले. शिंदे गटाची अशीच फरफट होणार. उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.
@kishorshilkar455523 сағат бұрын
चांगल झाल देवेंद्र गेम
@YashMurgulwar23 сағат бұрын
Gaddar
@satishmundhe375622 сағат бұрын
अब्दुल सत्तार लय पळून गेला होता आदी
@kshudhashantimisalgruha260121 сағат бұрын
मंत्रीपद मिळालं नाहीतर मरणार आहेत का ? कोणतेही संवैधानिक पद नसताना समाजकार्य करणारे हजारो कार्यकर्ते आहेत तसे काम करा ना 😅😂
@mimarathi976818 сағат бұрын
मला वाटले दीपक केसरकर शिंदेच्या जवळच श्वान होत
@ghonsalodsilva691823 сағат бұрын
आपल्या पत्रकार परिषद जरा जास्तच झाल्या. अति तिथे माती.
@MunnaNikam-kc9ol22 сағат бұрын
हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून मंत्री पदांना नकार
@dadaraodaphal652322 сағат бұрын
अब्दुल चा बिस्मिल्ला झाला 😂😂😂😂
@prakashgawade145620 сағат бұрын
बाजपा नी हे योग्य केले आहे 👍🏻👍🏻
@dashrathshinde275723 сағат бұрын
जुने मंत्री जास्त कांड करतात म्हणून या लोकांना वगळल ते बरोबर केलंय
@afzalpathan320919 сағат бұрын
अर हा स स ससा सरळ झाला😂 लगे च शील्लोड च्या घरी आला😂
@samirmahadik21568 сағат бұрын
मा श्री नितीन गडकरी साहेब यांना भारताचे प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्राने एकत्र येऊन आवाज उचलला पाहिजे आत्ताचे हिंदुस्तानचे हिंदुत्वादी प्रधानमंत्री फक्त पाकिस्तान पाकिस्तान करत बसलेय
@avinashchaudhari360623 сағат бұрын
30 months sai baban cha mandir madhe basa ata??
@gajanansonwane508013 сағат бұрын
अरे केसरकर सोबत तर मोदींचे डायरेक्ट कनेकशन आहे तरी याचे मंत्रीपद कसे हुकले