No video

Pudhari News | जरांगेंनी घेतले 100 कोटी? पाहा काय आहे प्रकरण| Manoj Jarange| Jarange Video|

  Рет қаралды 33,411

Pudhari News

Pudhari News

2 ай бұрын

#pudharinews #marathinews #manojjarange #jarangepatil #jarangepatillive
Pudhari News | जरांगेंनी घेतले 100 कोटी? पाहा काय आहे प्रकरण| Manoj Jarange| Jarange Video|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 146
@a.s.4774
@a.s.4774 2 ай бұрын
एक वर्ष होत आले खूप आरोप झाले पण काय फरक पडत नाही आम्हाला आमचं सत्याचे आम्हाला मिळणार❤ ओन्ली मनोज दादा❤
@anilchavan3750
@anilchavan3750 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤
@a.s.4774
@a.s.4774 2 ай бұрын
मनोज दादा वर मराठा समाजाचा खूप विश्वास आहे एकजुटीने मनोज दादा सोबत कायमचे❤❤
@ashwinilondhe7663
@ashwinilondhe7663 2 ай бұрын
हाके साहेब तुम्हाला खूप माहीत असेल ना तर मराठ्यांना तुम्ही आरक्षण मिळवून द्या
@user-xi8tg2hn3q
@user-xi8tg2hn3q 2 ай бұрын
लय जणांनी विचारले, “आप्पा, मराठा आरक्षण विषयावर भाष्य केले नाहीस ?” तर हे घ्या 👇🏽 मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. 🔥 फक्त आंदोलनचा नेता बदलावा. 😎 मनोज जरांगे पाटील यांच्याऐवजी शरद पवारांनी आमरण उपोषण करावे. 🔥 सर्व प्रश्न एका दिवसांत निकाली निघतील.
@sedsasfcc
@sedsasfcc Ай бұрын
कायम जरांगे पटलांनसोबत❤
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 2 ай бұрын
खूप आरोप झाले आज पर्यंत काही फरक पडत नाहीं 😂😂❤ सत्याला विरोध तर होतोच😂😂
@prashantpatil5495
@prashantpatil5495 2 ай бұрын
हाके ला किती कोटी रुपये दिले आहे त
@gatmat6146
@gatmat6146 2 ай бұрын
मग शरद पावरणी आज पर्यंत जारणगेवर टीका केली का
@sachinpatil6655
@sachinpatil6655 2 ай бұрын
भाऊ त्याची हजार रुपयांची सुध्दा औकात नाही, आणि कोणी देणार ही नाही,😂😂😂😂😂
@amar_gore
@amar_gore 2 ай бұрын
हाकेंची आणि त्यांच्या जवळच्या माणसांची चौकशी करा. हाकेंना पैशाचं जरा जास्तच कळतंय.
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
मराठा भावांनो आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे चित्रपट रिलीज झाला आहे . आम्ही बघितला तुम्हीही सहकुटुंब सहपरिवार बघा.
@pgcreators4688
@pgcreators4688 2 ай бұрын
ONLY JARANGE PATIL
@user-lt1qx1sm4w
@user-lt1qx1sm4w 2 ай бұрын
हाके तु किती घेतले तु किती पण तडफड कर काही आरोप कर सर्व मराठा समाज सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि राहणार
@ashoknangare5895
@ashoknangare5895 2 ай бұрын
जनतेला वाटतंय हाके साहेब तुम्ही अंतरवालीसराटी येथे उपोषण करताय जनतेचा विरोध नाही पण तुमच्या बद्दल संशय आहे की तुम्ही किती कोटी रुपये घेऊन उपोषणाला बसले
@askA146
@askA146 2 ай бұрын
😂😂😂 *जगातला सर्वात शहाणा माणूस म्हणजे हाके, आंदोलनाकडे लक्ष जावं यासाठी पुराव्याशिवाय केलेलं बेताल वक्तव्य?*
@harshadsade2110
@harshadsade2110 2 ай бұрын
नाही सगळ्यात शहाणा जरांगे, कायदेपंडित, जगातील सर्व कायद्याचे मास्टर जरांगे साहेब
@anilchavan9224
@anilchavan9224 2 ай бұрын
Arre hakya hagta yata ka ...
@VijayJadhav-vj6pd
@VijayJadhav-vj6pd Ай бұрын
100 कोटी नाही 1000 कोटी रुपये असतील तरी काही फरक पडत नाही. एक मराठा लाख मराठा...
@7techzgaming4
@7techzgaming4 2 ай бұрын
ठेवले कुठे? दिले कुणी? Devabhaula सांग ना. Deva भाऊ= ICE Income tax +CBI+ED
@mahadevpokale1308
@mahadevpokale1308 2 ай бұрын
जरांगे पाटलाचा उद्देश फक्त मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचा आहे बिनबुडाचे आरोप करू नकोस
@vijaydeshmukh8416
@vijaydeshmukh8416 2 ай бұрын
या हाकेच्या बेछूट बाता म्हणजे सवंग प्रसिद्धीचा हव्यास! मीडियाने अशा वाचाळ लोकांना महत्व देऊ नये.तुमचे चैनेल चिल्लर बातम्या दाखवू लागले आहे.जबाबदार व विश्वसनीय लोकांची वक्तव्ये दाखवा.
@balajiambad2582
@balajiambad2582 2 ай бұрын
मनोज पाठलंवर टीका केल्याशिवाय फोकस मध्ये येत नाही
@gaikarbandhu2424
@gaikarbandhu2424 2 ай бұрын
जरांगे पाटिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचे वर्चस्व वाढवत आहेत हा हाके
@shivajikedar5904
@shivajikedar5904 Ай бұрын
Aaho hajar koti widansabha dharun
@anantsavant1219
@anantsavant1219 2 ай бұрын
जरांगे पाटलावर आरोप करू नको हाके तो कोणाकडून पैसे घेतले आणि उपोषणाला बसला हे सांग तू हाके
@shivajishinde4284
@shivajishinde4284 2 ай бұрын
हाके साहेब जरा विचार पूर्वक आरोप करावा. उगीच खोटे नाटे आरोप करू नये. नाही तर तोंडावर पडण्याची वेळ येईल.
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 2 ай бұрын
अरे मग ईडी, सीबीआय ला सांग, बातम्यात काय सांगतो😂 झवन्यांना एकटा जरांगे पाटील ऐकत नाही म्हणून आरोप😂
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
जरांगे पाटलाला राहायला बरोबर घर नाही आणी म्हने 100 कोटी दिले हे पटण्यासारखे नाही. हा आरोप बिनबुडाचे आहे.
@user-xi8tg2hn3q
@user-xi8tg2hn3q 2 ай бұрын
लय जणांनी विचारले, “आप्पा, मराठा आरक्षण विषयावर भाष्य केले नाहीस ?” तर हे घ्या 👇🏽 मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. 🔥 फक्त आंदोलनचा नेता बदलावा. 😎 मनोज जरांगे पाटील यांच्याऐवजी शरद पवारांनी आमरण उपोषण करावे. 🔥 सर्व प्रश्न एका दिवसांत निकाली निघतील.
@ganeshshendge2952
@ganeshshendge2952 Ай бұрын
पैशाचा लालची हाके जरागे पाटील निस्वार्थी नेतृत्व
@Gholveshrikant
@Gholveshrikant 2 ай бұрын
अगदी बरोबर
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 ай бұрын
99 कोटी या लक्ष्या दया...
@vidurlaghade9006
@vidurlaghade9006 2 ай бұрын
१००% वास्तव😞✅
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 2 ай бұрын
obc only
@shahajidesai247
@shahajidesai247 2 ай бұрын
तू तुझ baghna
@yogeshraut9460
@yogeshraut9460 2 ай бұрын
lay paise kamavale jarage patalani aata jari he lokana rajakaran vathat asel ruko jara vidhan sabha nantar 3char mahine thaba sarava satya janate samor yehil.chinta nasavi.
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 2 ай бұрын
जरंगेच्या खंद्यवर बंदूक ठेवून राजकीय गेम पब्लिक ओळखतात
@sunilwani1606
@sunilwani1606 2 ай бұрын
जनतेला सर्व माहित आहे.काय आणि कश्यासाठी चाललय हे जे आपले आहेत ते आपले कधीच होणार नाही हेच सत्य आहे
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे हाके साहेब
@dipakthombare4187
@dipakthombare4187 2 ай бұрын
कर्ज मापी झाली असती एवढ्यात
@sandipsalunke576
@sandipsalunke576 2 ай бұрын
लक्ष्मण हाके कोणता आरक्षण वाचवायचे ओबीसी च का जास्तीचा अतिक्रमण केलेलं
@user-pr6cq9lk3f
@user-pr6cq9lk3f 2 ай бұрын
Haad
@rahulshinde3955
@rahulshinde3955 2 ай бұрын
अरे हक्या आम्ही शंभर रुपये जरी गोळा केली तरी दोन तीन हजार कोटी रुपये होतील काहीपण बालिश आरोप नको करू पाटील आमचं काळीज आहे
@user-lakhachaposhinda
@user-lakhachaposhinda Ай бұрын
SIT तर लावलीच पाहिजे
@yogeshjagtap7090
@yogeshjagtap7090 Ай бұрын
डिपॉझिट जप्त
@abhijeetmeche2392
@abhijeetmeche2392 2 ай бұрын
he khare? Kahi tari khare Aahe😊
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
😂हा काय बोलतो कार नाही. त्याला डर कशाला
@user-hd7xs2yo3g
@user-hd7xs2yo3g Ай бұрын
5000 मतचा नेता.... 100 कोटी मोजायला येतोस का?
@amoldube-yp2nu
@amoldube-yp2nu 2 ай бұрын
तूझ्या पेक्षा खुप लोकांनी आरोप करून झाले.....तुम्हाला परसिधी पाहिजे बाकी काही नाही😊
@shambhukshirsagar4921
@shambhukshirsagar4921 2 ай бұрын
15 दिवस उपाशी पोटी ठेवा 😅😅
@visionvibes132
@visionvibes132 2 ай бұрын
हाके उद्धव सेनेचा नेताच ना करा आघाडी ला मतदान
@shaikhnisar9409
@shaikhnisar9409 2 ай бұрын
हा तर bjp चा माणूस आहे
@user-nm2kq7tc2x
@user-nm2kq7tc2x Ай бұрын
यांनाही हवे आहेत का?
@nikhildhage5770
@nikhildhage5770 2 ай бұрын
Only 100 cr
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 ай бұрын
बापरे? आता hake ला द्या set. 😂
@r.d.jadhav7540
@r.d.jadhav7540 2 ай бұрын
हाकेची बोलण्याची पात्रता आहे का
@jagdishpawar5842
@jagdishpawar5842 2 ай бұрын
अकेला अंतरवाली सराटी हाकलून द्या
@dnyaneshwarraut2930
@dnyaneshwarraut2930 2 ай бұрын
हा आला कायदे तज्ञ.
@dattujadhav2804
@dattujadhav2804 2 ай бұрын
कोकरूबरळतय,पाजण,कोकरू,
@manojshinde1735
@manojshinde1735 2 ай бұрын
जरांगे यांना आरक्षणातले काही कळत नाही, आणि हा सुप्रीम कोर्टाच्या जज पेक्षा हुशार आहे. यांना लोकसभेला मिळालेली मते पहा म्हणजे लोकप्रियता लक्षात येईल.
@NarayanJagtap-kz3ed
@NarayanJagtap-kz3ed Ай бұрын
तु शांत राहा तु हे बोलण्यासाठी किती घेतले ते सांग
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 2 ай бұрын
डंपर
@dattaryathare884
@dattaryathare884 2 ай бұрын
हाके तु किती घेतले आहे ते सांग😂
@anilshinde4993
@anilshinde4993 2 ай бұрын
हाके विरोध करून काही होत नाही तू स्वतः नीट राहा चुकीचं काही बोलू नकोस
@Akashmorepatil01
@Akashmorepatil01 2 ай бұрын
devendr fadavnis ne tula 2 lakh deun basavl vatat bolayla
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 2 ай бұрын
हाके आम्हा मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. . आधी तु हे सांग की तु कोणाची सुपारी वाजवायला.
@vittalsable6759
@vittalsable6759 2 ай бұрын
हिकेचया.बायकोन.पाठवले.पैसे
@vishwasparab6645
@vishwasparab6645 2 ай бұрын
हा हाकेने किती कोटी घेतले
@omchavan1334
@omchavan1334 2 ай бұрын
पुरावे आहे का हके
@ishansaravade2370
@ishansaravade2370 2 ай бұрын
Fake news
@laxmansatale139
@laxmansatale139 2 ай бұрын
मनोज रंगाने 100 कोटी घेतलेत हाके त्याच्याकडून काही तुम्ही मागून घ्या ना खर्च पाणी
@dadasahebpatil7024
@dadasahebpatil7024 2 ай бұрын
Ha kashyala baslay 😂😂😂😂
@Gvmach
@Gvmach 2 ай бұрын
तुम्हाला माहित आहे तर...तुम्ही मदत करा...ते पैसे नंतर तुम्ही घ्या
@user-ud7zx6fg4r
@user-ud7zx6fg4r 2 ай бұрын
Hake Hagla kay te bag
@vicky-qd2wk
@vicky-qd2wk 2 ай бұрын
Sit lava
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r 2 ай бұрын
7crore maratha prateki 1000 RS jama karu shakto ami manoj dada sathi kashtache fukatche nahi kiti hotat kara calculation
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 2 ай бұрын
बरोबर आहे हे लोकांना माहिती नव्हतं पण आज बाहेर काढलं आपण
@bhausahebkothekar5187
@bhausahebkothekar5187 2 ай бұрын
Ase khote bolu naka
@aloklad3046
@aloklad3046 2 ай бұрын
Hake tujhi laiki 1200/rs chi aahie 😂😂😂😂😂
@dnyaneshwarjadhav4199
@dnyaneshwarjadhav4199 2 ай бұрын
हागे पन्नास लोक जमा करून दाखव
@AJam-rs8ol
@AJam-rs8ol 2 ай бұрын
Hake la 500 lokani pan matdan kel nahi
@user-yp3pb5vx6e
@user-yp3pb5vx6e 2 ай бұрын
त्यांनी घेतले म्हणून तुम्हालाही भेटतील म्हणून उपोषण चालू केले काय.
@yogeshbodke8361
@yogeshbodke8361 2 ай бұрын
हके तु खुप हुसर आहे
@jaychandrachavan720
@jaychandrachavan720 2 ай бұрын
जरा जपुन बोलावं,हाके काय बोलता तुम्ही, तुमचं घर दाखवा, आणि जरांगे पाटील यांचं घर दाखवा मिडियावर मग कळेल कोण कशासाठी पळतोय ते, राहिला विषय पैशाचा आम्ही फक्त मराठा समाजाने पर मेंबर फक्त दहा रुपये पालकांसाठी दीले तर किती होईल ते तुम्ही हिशोब करा,,,
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
लक्षाची सुजवली पाहिजे लुटमारीच्याची
@user-zv9rv9ib2x
@user-zv9rv9ib2x 2 ай бұрын
Baap re Bap, 100 koti , rajniti hai kuchh bhi ho sakta
@prashantdombe
@prashantdombe 2 ай бұрын
आमच्या मराठा बांधवांनी प्रत्येकी 100₹ जरी पाटलानां दिले तरी 1000 कोटींच्या वर जातात.. हाके ला खायला भाकर नाही आणि लागला तोंडातून शी करायला.. सगळं कळतंय कोणाचा खेळ आहे ते 🚩🚩🚩🚩🚩
@nikhildhage5770
@nikhildhage5770 2 ай бұрын
Mmaj ala ka re
@tp4107
@tp4107 2 ай бұрын
Tula kiti bhetle Hake la
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 2 ай бұрын
100 खोके एकदम ok
@tanajideshmukh715
@tanajideshmukh715 2 ай бұрын
Hakesaheb. Tumhi Kote bolata pan retunbolata.
@lakshvibhute34
@lakshvibhute34 2 ай бұрын
Jai obc
@adigavhane5221
@adigavhane5221 2 ай бұрын
Tyala matdanatun laiki dakgavali lokani
@vitthalphalphale4063
@vitthalphalphale4063 2 ай бұрын
Naskya hakya tu jalato jarange patalanver.
@pramodkarwarkhe9696
@pramodkarwarkhe9696 2 ай бұрын
हाके तू हकलत रहा
@vishaltandale8240
@vishaltandale8240 2 ай бұрын
आई ghyla हो काही पण हेडलाईन टाकता का
@maratharb6552
@maratharb6552 2 ай бұрын
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
@sachinpatil6655
@sachinpatil6655 2 ай бұрын
😂
@ranapatil180
@ranapatil180 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sanjaybhale1349
@sanjaybhale1349 2 ай бұрын
100 टेक खरे आहे
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 33 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН