Pudhari News | कल्याणमधील चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या, नेमकं काय घडलं? |

  Рет қаралды 26,588

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 39
@SachinThakur-m8b
@SachinThakur-m8b 2 күн бұрын
1500 नको, माझा आई बहिणींची, आमचा छोट्या मुलींना, सुरक्षा दया... अशा नराधमाना कठोर शिक्षा दया..
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks 2 күн бұрын
घटना वारंवार घडतात, मग तेच तेच गृहमंत्री पुन्हा कसे सत्तेवर येतात? त्यांची जबाबदारी काही निश्चित होणार आहे की नाही? की फक्त स्टेटमेंट दिले म्हणजे जबाबदारी संपली?
@prakashshirore2053
@prakashshirore2053 2 күн бұрын
अगदी बरोबर
@anandbhalerao4429
@anandbhalerao4429 2 күн бұрын
पोलिस काय करतात
@Malhar1903
@Malhar1903 2 күн бұрын
EVM साहाय्याने
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Күн бұрын
बदलापूर घटनेत एनकोउंटर केला तेंव्हा लोकांना आवडलं नव्हतं. ही विकृती आहें. तुमच्या आवडीचे गृहमंत्री आले तरीही असचं होणार ही समाजातली विकृती कशी संपणार.
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 Күн бұрын
विकृती आहें ही.
@navneetbothare3066
@navneetbothare3066 2 күн бұрын
येवढे गुन्हे करून सुद्धा मोकट सोडून देता. हेच महाराष्ट्राचं न्यायालय आहे काॽ
@amitkadam8845
@amitkadam8845 2 күн бұрын
१५०० घ्या आणि आपली सुरक्षा आपणच करून घ्या लाडक्या बहिनिनो
@KiranHajare-yz2im
@KiranHajare-yz2im 2 күн бұрын
घोर कलयुग आले आहे 😢😢😢 राजकारणी लोक फक्त बोलबच्चन देतात. श्रीकांत शिंदे काय करत आहे कल्याण मधे एवढी लाजीरवानी घटना घड़ली आहे.
@prakashshirore2053
@prakashshirore2053 2 күн бұрын
अगदी बरोबर...
@Malhar1903
@Malhar1903 2 күн бұрын
EVM वर निवडणुका होतील तो पर्यंत बदल नाही
@AnilChavan-vz1he
@AnilChavan-vz1he 2 күн бұрын
1500 रुपये नको सुरक्षित दया
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j Күн бұрын
कमजोर सरकार, भ्रष्टाचारी नोकरशाही
@mandarbhosle1496
@mandarbhosle1496 Күн бұрын
मेणबत्ती पेटवली की हेच होत रहाणार.... जोपर्यंत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीला जिवंत जाळले जात नाही जाहीरपणे.... तोपर्यंत हे असेच चालू राहणार
@bhaskardevkule5834
@bhaskardevkule5834 17 сағат бұрын
अस्या घटना करणाऱ्या नरधामाला जनतेच्या स्वाधीन करावं असा कायदा सरकार ने काढावी म्हणजे असे गुन्हे घडणार नाही
@promodmestry1146
@promodmestry1146 2 күн бұрын
भाई बदल हा पाहिजे पण कधी मिळणार कोण जाणे
@santoshmandavkar4107
@santoshmandavkar4107 Күн бұрын
एन्काऊंटर करून टाका प्रश्न मिटला?
@Jitya_.
@Jitya_. Күн бұрын
पोलीस अधिकारी योग्य पद्धतीने कारवाई करत नाही . गृहखाते मंत्री निष्क्रिय 😡 आत्ता शिक्षा देऊन त्या मुलीचा जीव परत येईल का? पोलीस पेट्रोलिंग करत नाहीत का?????
@Swami1124
@Swami1124 2 күн бұрын
Mumbai Police is great
@VijaysanthoshGaikwad
@VijaysanthoshGaikwad 12 сағат бұрын
Are kashala loud ghetay aajun khup pending aahe tikdech thoka na vishay sampla
@VasantBhuvad-d4n
@VasantBhuvad-d4n Күн бұрын
Tala Fahsi Dau naka Ghgch Gola gala
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 2 күн бұрын
Aaizavada
@rupaliSatpute-cb7me
@rupaliSatpute-cb7me Күн бұрын
Naka thechu sodin dya tyala , fakt news vr sangata faashi dya pn ti Kay det nhi news vr publicity krtat. Jr thodi tari laaj asel na tyala public chya hatat dya.🙏
@JituKadam-j9f
@JituKadam-j9f 2 күн бұрын
Mukhymantri bole te barabar bole
@Swami1124
@Swami1124 2 күн бұрын
Fhasi
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
Ozoda - Alamlar (Official Video 2023)
6:22
Ozoda Official
Рет қаралды 10 МЛН
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН