Pudhari News | लोकसभा निवडणुकीत 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत?| Manoj Jarange Patil|

  Рет қаралды 271,384

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews #marathinews #manojjarnge
Pudhari News | लोकसभा निवडणुकीत 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत?| Manoj Jarange Patil|
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 378
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
जालना मतदारसंघांमध्ये मंगेश साबळेंना खासदार करायचच आहे
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
मंगेश साबळे हा निवडून येणार नाही पण याच्यामुळे रावसाहेब दानवे मात्र नक्की निवडून येईल
@balajimule2825
@balajimule2825 Ай бұрын
मंगेश साबळे ना मतदान करून रावसाहेब पाटील निवडून आणण्याचा Bjp प्लॅन
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
सर्व मराठा समाजाने मंगेश साबळेला मतदान करावेच... No BJP...No Congress 😊
@Banduwalke01
@Banduwalke01 Ай бұрын
70 varsh nahi kele te aaj kay karnar ahe sarv bhulthapa ahet😮😮😮
@Banduwalke01
@Banduwalke01 Ай бұрын
70 varsh jati janganana nahi keli te aaj kay karnar nivval bhulthapa😮😮😮
@Tejas_yele_925
@Tejas_yele_925 Ай бұрын
ताईची परिस्थिती चिंताजनक 1 लाख ते 2 लाख मतदान पडतील वाटतय आमच्यकडील वंजारी ताईवर खूप नाराज आहे 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
@anantdatar1169
@anantdatar1169 Ай бұрын
आमच्या कडे मराठा नाराज आहेत😂😂😂
@healchillmindmusic4110
@healchillmindmusic4110 Ай бұрын
आम्हला वाटतंय जरंगे ची परिस्थिती वाईट आहे😂
@Xyz20059
@Xyz20059 Ай бұрын
मूर्ख आहेस 100%ताई येणार
@anantdatar1169
@anantdatar1169 Ай бұрын
विशेष. म्हणजे बिड, परभणी , मध्ये युती चे उमेदवार विजयी झाले तर जरांगे चे BP high होणार. OBc च्या उमेदवार विरोध खुप प्रचार सुरू आहे
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f Ай бұрын
आम्ही पण लंके आणि विखे यांच्यावर नाराज आहे आम्हाला पणओबीसीचा सीट काढायचे आहे
@prasadwaykar6156
@prasadwaykar6156 Ай бұрын
❤ एक मराठा लाख मराठा ❤ मनोज दादा वर SIT लावणाऱ्या फडणवीस सरकारला सुट्टी नाही. . . भाजपा चा सुपडासाप होणार
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 Ай бұрын
आई बहीण वर लाठ्या काठ्या चालवणाऱ्या त्याला लक्षात ठेवून मतदान करा.🙏
@sunildukare7090
@sunildukare7090 Ай бұрын
मग पश्चात्ताप करण्याशिवाय काही उरणार नाही.
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
जरागे ने च दगडफेक करायला सांगितले होते मनुन लाठीमार करावा लागला याला जरागे जबाबदार आहे
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
भाजप चा सूपड़ा साफ़ शरद पवार आरक्षणाचा अध्यादेश घेऊन बसलाय जरागे ची वाट पहात
@rajthakur9627
@rajthakur9627 Ай бұрын
जरांगे फैक्टर मूळे मराठवाड्यातील आठही महायुती चे उमेदवार पडणार
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
पडले तर पडू दे जे रेतीले ते पण गाजर देतील
@sureshdhengle4659
@sureshdhengle4659 Ай бұрын
एकच मिशन ओबीसीतूनच आरक्षण
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 Ай бұрын
एकच मिशन ओबीसी तून मराठा आरक्षण
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
माझ्या ताटात भाकरी वाढलेली आहे.... पण मला दुसर्‍याच्या ताटात असलेली भाकरी बघवत नाही, मला तीच भाकरी खायची आहे..... *जळके पाटील 😢.
@bapu1035
@bapu1035 Ай бұрын
Mat futu deu naka re babano nahitr gel sagal
@PrishaShrisha
@PrishaShrisha Ай бұрын
@@mangeshkhairnar5669 Evadhya diwas maratha samajach khaun pan pot bharle nasel ani Atta maratha samajane hakkache magitale tar Maratha jatiwadi Ghya tymchya aiichu Shappat ani sanga OBC samaj 66% ahe Rajyat
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k Ай бұрын
Are fuktch khaun pot bharl nahi ka 12 cha ​@@mangeshkhairnar5669
@govindjadhav581
@govindjadhav581 Ай бұрын
​@@mangeshkhairnar5669mg tuhi bhakar amhala de ani amchi bhakar tu khay
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 Ай бұрын
मराठा बांधवांनी एक लक्षात ठेवाव हे त्याच पक्षाचे नेत्यात ज्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस यांची गरज मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याची वेळ होती त्यावेळेस मनोज जरागे पाटलांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला होता
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
पाटील 🚩⚔️🚩
@devd5971
@devd5971 Ай бұрын
एक हाणा दोन हाणा , पण पाटील म्हणा
@AnandShinde-zq7wh
@AnandShinde-zq7wh Ай бұрын
​@@devd5971 lokancha jiva var udya marnare aapli tikdch ghala
@user-yk4cy9rd8j
@user-yk4cy9rd8j Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील सांगतील तसच एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@SachinChavan-bs6uc
@SachinChavan-bs6uc Ай бұрын
मराठवाड्यातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
सगळ्या प्रस्थापित यांच्या विरोधात मतदानकरा
@knivara9122
@knivara9122 Ай бұрын
हे सगळं फडणवीस साहेब यांच्या मुळें उलटले राजकारण सगळा महाराष्ट्र पाहातो या सगळ्यांचीच वाट लावली भाजप संपलं
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 Ай бұрын
मराठा सरकार पाटिल सरकार
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
येथुन माग औवेसी च सरकार होत काय
@amolnimse2557
@amolnimse2557 Ай бұрын
​@@bapukotule6328bramhanache hote nalayk
@tukramkale8732
@tukramkale8732 Ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@realgame7587
@realgame7587 Ай бұрын
सर्व आरक्षम रद्द करा.
@anoopchoudhary9240
@anoopchoudhary9240 Ай бұрын
Sarva sc,st obc , sarvana brahmin cha certificate dya , mag reservation bindaas radd kara
@sangrampatil5718
@sangrampatil5718 Ай бұрын
आंदोलन चालू होत त्यावेळी बोलला नाही आता मराठी मते पाहिजे असणार
@Dr....123
@Dr....123 Ай бұрын
जरांगे पाटील किंगमेकर 🔥🔥
@Gmp814
@Gmp814 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज आहे ते म्हणतील तसेच मराठा समाज करेल
@krishnagarje9838
@krishnagarje9838 Ай бұрын
Mag jarangne sonawne la matdan dyla thodi sangitla ahe
@prasannadeshmukh123
@prasannadeshmukh123 Ай бұрын
​@@krishnagarje9838ते आम्ही बघू काय करायचं ते tu तुझ्या ताईची काळजी घे
@jaihind4157
@jaihind4157 Ай бұрын
आरक्षण तो बहाना है ओर ओबीसी निशाणा हे
@Bjs291
@Bjs291 Ай бұрын
Aai bhahini jo Halla zala tyala pada mhanje bjp
@amolnimse2557
@amolnimse2557 Ай бұрын
​@@krishnagarje9838amhala klt kay kraych # मराठा🚩
@prembhusare7401
@prembhusare7401 Ай бұрын
Patil❤😊
@jalindarkasbe3153
@jalindarkasbe3153 Ай бұрын
विजयी भव
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
बीडमध्ये बजरंग सोनवणे
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu Ай бұрын
Fix
@sagargangathade4231
@sagargangathade4231 Ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण ❤️🧡 एक मराठा लाख मराठा ❤️🧡 जय शिवराय❤️🧡
@anantdatar1169
@anantdatar1169 Ай бұрын
खरी लढाई आता सुरू झाली. इतर समाजाचा राजकारणात विचार निश्चित करवा लागणार
@anilshemade6048
@anilshemade6048 Ай бұрын
राज्यात फक्त आणि फक्त जरांगे पाटील फॕक्टरच आहे...सर्वसामान्य लोक जागरुक झालेत राजकारण्यांची 'हवा'(?) फक्त टीव्हीवरच आहे.
@sharadfajage2192
@sharadfajage2192 Ай бұрын
सत्तेसाठी एकत्र लबाड बहीण भाऊ.
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
Obc आरक्षण हे संविधानाला धरून आहे. बाकी लोक उल्लू बनवून रिकामे होतात.
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
ओबिसि जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि जातीयवादि लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
कर कष्ट खा ऊष्ट
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 Ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा मनोज जरांगे पाटील झिंदाबाद झिन्दाबाद🖕🖕🖕🖕👌👌👌👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪💪💪💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@kailasagre7754
@kailasagre7754 29 күн бұрын
❤🎉जय हो❤🎉
@user-un4ms3pc9u
@user-un4ms3pc9u Ай бұрын
मराठा वाघ
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 Ай бұрын
वाघ नाही हाग आहे हाग कूठं पण हागतो तोंडाणी मन्या..😂😂😂
@pavangaikwad5751
@pavangaikwad5751 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील 💪😎🙏🌹💯
@Babasahebking358
@Babasahebking358 Ай бұрын
सर्व पक्षचे वादे सुरु आता वंचित बहुजन आगाडी
@Babasahebking358
@Babasahebking358 Ай бұрын
ते फक्त वंचित बहुजन आगाडी करू शकते 🚩🇪🇺
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz Ай бұрын
Only manoj jarange patil ❤
@ashok23435
@ashok23435 Ай бұрын
अरे ह्यो बजरंग काहीच बोलू शकत नाहीं. कारण शरद पवारांनी १४ जून २०१० लाच सांगितले आहे की कायद्याने मराठा आरक्षण शक्य नाही .
@user-cn8sy4sw5x
@user-cn8sy4sw5x Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@panditwagh8993
@panditwagh8993 Ай бұрын
धन्या गुन्हे मागे घेऊ म्हटलं होतं घेतले का
@sanjaypawar8608
@sanjaypawar8608 Ай бұрын
10%आरक्षण दिलय म्हनून सांगणार्यानो.हे 10% आरक्षण कोणत्या मराठ्यांनी मागीतल होत.
@PBS892
@PBS892 Ай бұрын
Jarange saheb factor suruwati pasun aahe...Jay Shivray ...Jarange saheb
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
ओन्ली जरागे पाटील ❤
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Ай бұрын
Only Patil O..🚩❣️
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Ай бұрын
तू फक्त निवडून ये निवडून आल्यानंतर सगे सोयरे यांना आरक्षण दे
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Tumch ka dukat ahe
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 Ай бұрын
Naki padu..ani.. nivdun Pan yetil 🔥🔥🔥
@KuldipTakale
@KuldipTakale Ай бұрын
मनोज जरागे ओन्ली
@nitinkakad5880
@nitinkakad5880 Ай бұрын
मला हे कळत नाही सोनवणे साहेब मागची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कुठे गायब होते याचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? आता फक्त टाईमवर तुतारी हाती घेतली आणी जरांगे दादा च्या नावावर मत मागतो.. मुंडे नि कमीत कमी थोडा फार तरी विकास केला असं वाटते
@prashantghumare2895
@prashantghumare2895 Ай бұрын
अरे कुठलीच सत्ता नसेल तर काय काम करणार ??? चिक्की ताई प्रीतम धन्या हे सगळे आमदार मंत्री सगळे घरात पद होते ..त्यांनी काय दिवे लावले ते सांग
@user-zg4vr6xz8n
@user-zg4vr6xz8n Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद जय शिवराय
@pungaharimagar6710
@pungaharimagar6710 Ай бұрын
जय🙏🚩 शिवराय🙏 दादा आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही मराठा समाजाला न्याय नक्की मिळवून देणार
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 Ай бұрын
या कोणत्याही राजकारण्यांवर विश्वास ठेऊ नये. कारण आतापर्यंत हे कुठे गेले होते. आता फक्त केंद्रामध्ये देश हित जपणारे सरकार बनायला पाहिजे . व पुढे जरांगे पाटील सांगतील तसे करायचे.
@haridaskalam8162
@haridaskalam8162 Ай бұрын
मग जरांगे पाटील सांगत आहे. भुईसपाट करा.
@prad1951
@prad1951 Ай бұрын
परत नाटक चालू झाल साहेबांच...
@RAVINDRAPATIL-ru6lc
@RAVINDRAPATIL-ru6lc Ай бұрын
जरागे पाटील कीग मेकर❤❤
@user-tb6es4ho4g
@user-tb6es4ho4g Ай бұрын
छत्रपति संभाजी नगर हर्षवर्धन जाधव
@Pravinpatil12342
@Pravinpatil12342 Ай бұрын
गयो
@balajimule2825
@balajimule2825 Ай бұрын
Only कल्याण काळे
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा.. 🚩🚩 Jarange Patil म्हणतील तेच धोरण.
@salmanpathan5174
@salmanpathan5174 Ай бұрын
Jalna Full support kalyankari Saheb
@rajukale8783
@rajukale8783 Ай бұрын
सौ बात की एक बात. इम्तियाज जलील साहेब.🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@abc4467
@abc4467 Ай бұрын
मराठा 🔥
@NavanathKhaire
@NavanathKhaire Ай бұрын
धाराशिव मध्ये फक्त ओम दादा
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🎉🎉
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Ай бұрын
निवडणूकीत सर्व च आश्वासन देतात
@shaikhnajmoddin2127
@shaikhnajmoddin2127 Ай бұрын
लोकसभा इम्तियाज अली जिन्होंने आवाज उठाई थी मराठा आरक्षण
@devd5971
@devd5971 Ай бұрын
औरंग्याची औलाद आहे
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
गाडी बरोबर कुत्र्या ची सफ़र
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 Ай бұрын
Beed Bajrang Bali ki Jay Bharat Mata ki Jay 🙏🏼🔥😎 Patil zindabad zindabad zindabad zindabad 🌹🔥🔥
@bhanudastayade38
@bhanudastayade38 Ай бұрын
Only Jarange patil
@one_pro_indian
@one_pro_indian Ай бұрын
रिकाम टेकडा मोगली. नट सम्राट 😅
@nanamore3306
@nanamore3306 22 күн бұрын
जरांगे पाटलांनी एकदा निवडणूक लढावी मग समजेल एक मराठा लाख मराठा
@sumitwagh7973
@sumitwagh7973 Ай бұрын
जरांगे पाटील सांगितले तेच धोरण आणि तोरण 🙏🚩
@vinayakmaske8685
@vinayakmaske8685 Ай бұрын
Ek maratha lakh maratha 🚩
@santoshpawa_
@santoshpawa_ Ай бұрын
याला कोण घंटा मोजतय
@nileshpawar346
@nileshpawar346 Ай бұрын
Ek maratha lak maratha jarange patil saheb ham aapke sath hai
@santoshgholap3694
@santoshgholap3694 Ай бұрын
पक्ष पार्टी राजकारण गेलं खड्ड्यात आता समाज म्हणून व्हा आता आपली ताकद दाखवून गरजेच आहे अंध भक्तांनो
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
शेतात ताकद दाखव
@ganeshkandke6174
@ganeshkandke6174 Ай бұрын
कांदा, सोयाबीन, दूध, कापूस, हरभरा, तूर बाजारभाव फॅक्टर जेव्हा चालेल तेव्हा मराठाच काय संपूर्ण शेतकरी चांगले दिवस पाहिल. मराठा, धनगर, ओबीसी हे तुकडे राजकारण्यांनी मुद्दामहून केले आहेत.
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
शरद पवार ला विचारा बाज़ार भाव
@ganeshkandke6174
@ganeshkandke6174 Ай бұрын
@@bapukotule6328 तुझ्या मोदीनी खूपच बाजार दिला आहे शेती उत्पादनांना. शरद पवारच्या काळात निदान उत्पादन खर्च तरी कमी होता. पण तुम्हाला मोदीचे तळवे चाटायची सवय असल्याने सध्या कुठं पण शरद पवार दिसायला लागला आहे. औरंगजेबाच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसं तुम्हाला स्वप्नात पण शरद पवार उद्धव ठाकरे दिसत असतील. कमेंट काय तू बोलतो काय इथं शरद पवाराचा प्रचार किंवा उल्लेख नसताना तूला शरद पवार आठवला. 10 वर्षं थाळ्या वाजवत होता का नुसत्या. 2014 ची परिस्थिती आठवती का बेवड्या
@manojmete277
@manojmete277 Ай бұрын
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dssawant9999
@dssawant9999 Ай бұрын
याच्या अगोदर झोपला होता काय
@vinayakugalepatil7347
@vinayakugalepatil7347 Ай бұрын
मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील❤❤
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave Ай бұрын
🙏👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Only one ☝️ jarang Patil ❤
@deepakmane6116
@deepakmane6116 Ай бұрын
दबाव आणून पब्लिक नाराज होते ओवर एक्टींग जड जाईल सरकार ला
@haridaskalam8162
@haridaskalam8162 Ай бұрын
मनोज दादांचा एकच वादा. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना एकदा पाडाच..
@balasahebmahajan7055
@balasahebmahajan7055 Ай бұрын
थांबा 13 तारखेनंतर सांगू तोपर्यंत काय बोलायचे ते बोलून घ्या
@user-nw7xt2xt7y
@user-nw7xt2xt7y Ай бұрын
एकच मिशन पंकजाताई बीड जिल्ह्याच्या खासदार
@achutsawant7485
@achutsawant7485 Ай бұрын
खोटी बातमी चालुन बजरंग च प्रचार, आता फक्त हिंगे पाटील वंचित बहुजन आघाडी
@poojaingale7461
@poojaingale7461 Ай бұрын
आता कस मनोज दादा जरांगे पाटील म्हंतील तस एक मराठा लाख मराठा
@vinayakugalepatil7347
@vinayakugalepatil7347 Ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा❤
@yogipatil6268
@yogipatil6268 Ай бұрын
💪💪💪✌✌✌
@Asho959
@Asho959 Ай бұрын
ह्या जरांगेच्या नादी लागुन माझ्या मित्रावर केस झाली तो शिव्या देतोय याला.
@FarmerSun7088.
@FarmerSun7088. Ай бұрын
Gavo
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 Ай бұрын
Tu tr andbhakt😝
@rajeshingale8590
@rajeshingale8590 Ай бұрын
अरे मित्रा नो आता मता साठी तुम्हाला जरागे पाटील दिसत आहे आता पर्यंत कुठे गेले होतें तुम्ही, जरागे पाटील ज्येहा आंदोलन सुरू होते तहा कोणीच कोणता च नेता जरागे पाटील सोबत कोणीच नहते , आता नेते काही पण करत आहे फक्त मता साठी फक्त बाळासाहेब आंबेडकर जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे होते या नेत्याच्या भूलथापा ला बळी पडू नका, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची हीच वेळ आहे आता आपल्याला
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
घराला जागा आहे का घरकुल घेतल
@user-xv5vn5re5y
@user-xv5vn5re5y Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@vkrrmnps
@vkrrmnps Ай бұрын
येणार तर महायुती. OBC पण एक झालाय भावांनो. राहुल गांधी ने सकाळी काय खाल्ले ते संध्याकाळी आठवत नाही त्याला. त्याची आख्खी खानदान घोषणा करण्यात गेली.
@user-dt3er3sm9n
@user-dt3er3sm9n Ай бұрын
Jay shivray
@rmmm213
@rmmm213 Ай бұрын
Only jarange patil
@Shajibhosale
@Shajibhosale Ай бұрын
आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत
@sunilkamthe103
@sunilkamthe103 Ай бұрын
ज्याना मराठी असल्याचा अभिमान आहे ते कधीच सत्ताधारी पक्षाला मतदान करणार नाही
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
ज्याना देशाचा अभिमान आहे तो देशहिता करीता मतदान करनार
@tukaramsurnar9124
@tukaramsurnar9124 Ай бұрын
सरळ सांगना बेवडया तुतारी वाजवा म्हणुन
@mahatrekkers
@mahatrekkers Ай бұрын
Tuza baap bevda nit bol
@mahatrekkers
@mahatrekkers Ай бұрын
तुझा बाप बे वडा नीट बोल
@Dialogue365
@Dialogue365 Ай бұрын
मिळणार नाही
@user-xf6qu9hv8n
@user-xf6qu9hv8n Ай бұрын
Obc समाजाने आता जात पाहुनच मतदान कराव .
@madhukarshinde7417
@madhukarshinde7417 Ай бұрын
बजरंग बाप्पा
@user-ec5lh3kw6u
@user-ec5lh3kw6u Ай бұрын
एक मराठा लाख मराठा.....
@ip198
@ip198 Ай бұрын
असं पण मराठा समाज फक्त मराठा उमेदवारलाच मत देतो याच्याच नवीन काय आहे
@haridaskalam8162
@haridaskalam8162 Ай бұрын
ते सत्य आता खरच समोरील सगळ्यांच्या
@vklightingindustries6552
@vklightingindustries6552 Ай бұрын
आत्तापर्यंत किती वेळा भाजप ने आम्हास खोट बोलून घोडा लावला
@prashantpaikrao8445
@prashantpaikrao8445 Ай бұрын
कांग्रेस बीजेपी राष्ट्र वादी शिवसेना हे काय आरक्षण देऊ शकत नाही धनगर ला एसटी, ओबीसी मधून मराठा अस आरक्षण कस देनार दिशा भूल करू नका जय शिवराय जय भीम
@bajuhursale1872
@bajuhursale1872 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
Eccentric clown jack #short #angel #clown
00:33
Super Beauty team
Рет қаралды 30 МЛН
When someone reclines their seat ✈️
00:21
Adam W
Рет қаралды 21 МЛН