Pudhari News | लालबागला जाऊन सुधीर साळवी भूमिका जाहीर करणार | Sudhir Salvi | Uddhav Thackeray |

  Рет қаралды 6,546

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 66
@ramchandrapashte5960
@ramchandrapashte5960 2 сағат бұрын
याला म्हणतात बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक.
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 Сағат бұрын
सुधीर साळवी साहेब, तुम्ही मातोश्री चे ऐकले त्या बद्धल तुमचे धन्यवाद
@sharadgholap9523
@sharadgholap9523 Сағат бұрын
सुधीर साळवी कट्टर शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩
@arunambre2256
@arunambre2256 2 сағат бұрын
गणपती बाप्पा तुम्हाला काही कमी करणार नाही
@arunambre2256
@arunambre2256 2 сағат бұрын
मी बाळासाहेबांच शिवसैनिक आहे विनंती
@pramodsawant57
@pramodsawant57 Сағат бұрын
माझ्या मते तरी सरकार आल्यावर मा, श्री उद्धव साहेब ठाकरे ,हे साळवी साहेब यांना चांगल्या पदावर नियुक्ती होईल ,हे माझ्या मते तरी कोणी काही बोलू द्या,😢
@gurav3280
@gurav3280 2 сағат бұрын
खरी निष्ठा
@kalubandre6004
@kalubandre6004 Сағат бұрын
खरा बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक सुधीर साळवी
@ashokkalaskar7955
@ashokkalaskar7955 Сағат бұрын
सुधीर भाऊंनी थोडा धीर धरावा उद्धव साहेब टाकणार नाही
@kantapatil6568
@kantapatil6568 Сағат бұрын
आम्ही अगोदरच म्हणालो होतो.तसेच झाले .एक निष्ठावान शिवसैनिक काय असतो. श्री सुधीर. साळवी साहेब आपले स्वागत आहे 🙏
@sanjaypatekar9894
@sanjaypatekar9894 2 сағат бұрын
Dyanyawad Jay Maharashtra
@aniljadhav9517
@aniljadhav9517 Сағат бұрын
जर तुम्ही सीट पाडलात तर सुधीर भाऊंना राज्यसभा कशी मिळणार? किंवा महापौर पद कसं मिळेल? समजा अजय चौधरींना सीट दिली नसती तर शिंदे गट म्हणाला असता एकनिष्ठ राहून काय मिळवलात? कारण ज्यांना मंत्री पदं दिली ते फुटले परंतु अजय चौधरी व अरविंद सावंत मात्र एकनिष्ठ राहिले. व एकनिष्ठाला परत तिकिट देणे हे पक्षाध्यक्षा चे कर्तव्य बनते.
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Сағат бұрын
कट्टर शिवसैनिक निष्ठावान आहेत
@shantarampandere4766
@shantarampandere4766 2 сағат бұрын
साहेब घाई करू नका तुम्हाला नक्कीच गणपती पावेल
@ShubashKolapate
@ShubashKolapate Сағат бұрын
कटर ठाकरे शिवसेना समर्थक बाळासाहेब ठाकरे साहेब
@rssentertainment2040
@rssentertainment2040 52 минут бұрын
तुम्ही मातोश्री चे ऐकले त्या बद्धल तुमचे धन्यवाद
@पकाशराऊत
@पकाशराऊत 2 сағат бұрын
उद्धव ठाकरे विजय असो
@sureshmane631
@sureshmane631 Сағат бұрын
चांगला निर्णय घेतला साळवींनी❤
@shreetraders8732
@shreetraders8732 Сағат бұрын
निष्ठावान सैनिक नक्कीच आपण योग्य निर्णय घेतला साहेब
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 2 сағат бұрын
Jay Maharashtra
@manineesawant211
@manineesawant211 53 минут бұрын
धन्यवाद सुधीर साहेब 🙏 बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिकाना 🙏
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 Сағат бұрын
साळवी साहेब तुमच्या निष्ठेला सलाम
@pravinsalunke9271
@pravinsalunke9271 Сағат бұрын
जय महाराष्ट्र साळवी साहेब, बरं वाटलं आपली नाराजी दूर झाली ते❤
@Shivsena21
@Shivsena21 Сағат бұрын
साळवी साहेब तुम्हाला कधी पाहिलं पण नाही आणि ओळखल पण नाही पण तुम्हाला मी हजारो लाखो कोटी धन्यवाद देतो तुम्ही उद्धव साहेबांचं ऐकल. खरंच खूप कमी असतात तुमच्यासारखे❤😊
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Сағат бұрын
सुधीर भाऊ तुमचा योग्य निर्णय ऐकून खूप खूप आनंद वाटला जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय मातोश्री🙏🙏🙏🙏🙏
@appajipatil484
@appajipatil484 Сағат бұрын
निष्ठावंत सुधीर भाऊ 🚩
@YuvrajGharal
@YuvrajGharal Сағат бұрын
Good Decision ❤🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Сағат бұрын
त्यागाचे नक्कीच फळ मिळेल
@sandeepchorage3045
@sandeepchorage3045 53 минут бұрын
खरा शिवसैनिक हा आदेशच पाळतो.
@manoharpatil2481
@manoharpatil2481 Сағат бұрын
Sudhir salavi Great Disition 👌👌🚩🚩💐💐
@pandurangpingat6315
@pandurangpingat6315 2 сағат бұрын
@ShubashKolapate
@ShubashKolapate Сағат бұрын
साहेब शिवसेना सोडू नका
@pranjal-s3z
@pranjal-s3z 2 сағат бұрын
हे सगळे लालबागच्या राजाचेच कार्यकर्ते जास्त दिसतायत ... राजकारणात अति घाई करुन चालत नाही अजुन थोडा संयम बाळगा .. अशे आकाडतांडव आणी प्रक्षोभक वक्तव्य करून तुम्ही पक्षाची प्रतिमा मलीन करताय ...एकत्र बसुन तोडगा निघू शकतो त्रागा करुन नाही. नाहीतर याचा फायदा विरोधक नक्कीच घेतील.
@arunambre2256
@arunambre2256 2 сағат бұрын
साहेब घाही करु नका
@Kokanchaprasad
@Kokanchaprasad 2 сағат бұрын
व्वा 🔥❤️
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 2 сағат бұрын
मस्त 🎉❤
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Сағат бұрын
शांती मध्ये क्रांती आहे
@gurav3280
@gurav3280 2 сағат бұрын
Chan
@Rutubasant_aai
@Rutubasant_aai Сағат бұрын
मला राजकारण अजिबात कळत नाही पण माझं मन मला सांगतय तुम्ही एकनिष्ठ आहात,तर येणाऱ्या काळात तुम्ही मुंबईचे महापौर असाल.ही गणरायाच्या चरणी प्रार्थना
@surajkkr3280
@surajkkr3280 12 минут бұрын
अरे एकनिष्ठ होते म्हणून अन्याय झाला 😢 यावेळी साळवी साहेब नक्कीच मोठ्या लीगने निवडून आले असते 😢
@sharadjadhav7406
@sharadjadhav7406 2 сағат бұрын
समजावून घ्या. भविष्यात चांगली संधी मिळत जाईल गद्दार यांना पळवून लावायचे
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 Сағат бұрын
Jai Maharashtra udhav saheb ajari ahet tyana sath dya
@vanitathakur8380
@vanitathakur8380 Сағат бұрын
Salvine nishta dakhavavi. Pudhil kalat nakki changli sandhi milnar
@SadashivThorat-pr5fd
@SadashivThorat-pr5fd Сағат бұрын
Ok
@vilaskawalkar299
@vilaskawalkar299 13 минут бұрын
निष्ठावंत🚩🚩
@sharadsapkale8792
@sharadsapkale8792 2 сағат бұрын
न्यूज चैनल च्या पत्रकारांनी लोकांशी संवाद साधताना लाडकी बहिण योजने विषयी प्रश्न विचारु नयेत.त्यामुळे महायुतीचा प्रचार होतो.ते थांबवले पाहिजे.
@ajaychaudhari2200
@ajaychaudhari2200 2 сағат бұрын
बरोबर बेरोजगारी आणि महागाई वर विचारावे
@JalindarRaskar
@JalindarRaskar 10 минут бұрын
महापौर सुनील साळवी
@santrampatil6123
@santrampatil6123 2 сағат бұрын
IT IS GOOD, BUT IT SHOULD HAVE BEEN DINE , WHEN HE HAD DENYED THE TICKET.
@Starmcgm
@Starmcgm 49 минут бұрын
त्यांना सिद्धिविनायक अध्यक्षपद द्या 😂
@surajkkr3280
@surajkkr3280 14 минут бұрын
साळवी साहेब यांच्या वर अन्याय झाला 😢😢
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 Сағат бұрын
Sahebanchi angioplasty jali ahe sambhalun ghya
@mns9949
@mns9949 Сағат бұрын
Kel Dil 😂
@sandipvishe2466
@sandipvishe2466 Сағат бұрын
उद्धव ठाकरेवर विश्वास ठेऊ नका
@DanceWithChinmayi
@DanceWithChinmayi Сағат бұрын
साळवी भाऊ मनसेलाच मदत करणार
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 45 минут бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@rkpatil5454
@rkpatil5454 Сағат бұрын
निष्ठावंत शिवसैनिक
@mahavirbhansali6201
@mahavirbhansali6201 2 сағат бұрын
महापौर की संधि तो ऐसे दे रहा है जैसे इसके हाथ में हो
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Сағат бұрын
मुंबईत आवाज़ फक्त शिवसेनेचा🎉
@narayangore8910
@narayangore8910 57 минут бұрын
अगदी बरोबर जय महाराष्ट्र​@@AAG-eb4bx
@OmkarPalande-j6r
@OmkarPalande-j6r Сағат бұрын
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН