Pudhari News |

  Рет қаралды 15,126

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews #marathinews #eknathshinde #devendrafadnavis
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 69
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 Ай бұрын
या महाराष्ट्रात एकदा सुपडा साप होणारच येणाऱ्या विधानसभेत
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत❤❤❤
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 Ай бұрын
तुम्हाला टाळून च विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ मतदान होणार लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे 🙏🚩🚩🚩🤬🤬
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Ай бұрын
उत्तर देने तुम्हाला जमणार नाही शिंदे...ही मराठ्यांची दहशत आहे डर आच्छा है. .
@Ex3238
@Ex3238 Ай бұрын
To pan maratha aahe
@saura3065
@saura3065 Ай бұрын
गावठी मिथुन समर्थक
@vijaydarande9564
@vijaydarande9564 Ай бұрын
महायुती भुईसपाट
@dajinavale3195
@dajinavale3195 Ай бұрын
तू बोलन टाळ आम्ही वीधानसभेला दनका दाखवू
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 Ай бұрын
देशी बहादुर मुख्यमंत्री आहे
@santoshkondhalkar8479
@santoshkondhalkar8479 Ай бұрын
स्वार्थी माणूस
@kautikraohiwale1135
@kautikraohiwale1135 Ай бұрын
आता तुम्ही बोलणे टाळा आम्ही तुम्हाला मतदान करणे टाळू
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
तुम्ही टार्गेट न 2 वर होता जास्त नाटक कराल तर न 1 येताल ! हलक्यात घेवु नका ?
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
आता अस वाटत की टप्यात घेवुन कार्यक्रम करावा लागेल !
@anonymous.4314
@anonymous.4314 Ай бұрын
मतदान टाळण्यात येणार आता
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Ай бұрын
Nko te 10%%%re baba shinde ,tuza correct kam krti amhi marathr❤❤❤😂
@user-ko8kq2rl1g
@user-ko8kq2rl1g Ай бұрын
गदर चा आवाज गेला आवाज निघत नाही आता याचा
@Sanketarts4758
@Sanketarts4758 Ай бұрын
सर आपण गेल्यावर्षी पंढरपुरात चांगला नियोजन केलं होतं आम्ही पाहिलं बातमीपत्रात
@maneshshinde4932
@maneshshinde4932 Ай бұрын
सुफडा साफ....माझ्या घरात 18 मते आहेत....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhaiyarepate4107
@bhaiyarepate4107 Ай бұрын
अशा प्रकारे मराठे पण यांना मत देणार नाहीत आणि यांना घरी बसवतील
@mangalmote4972
@mangalmote4972 Ай бұрын
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@GaneshPatil-mz5fx
@GaneshPatil-mz5fx Ай бұрын
Sab Golmal hai bhai
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
आता विधानसभेला साहेबांचाच कररेक्ट कार्यक्रम करावा लागेल 😢
@SachinGarule-mn9qs
@SachinGarule-mn9qs Ай бұрын
अजून आम्हाला प्रमाणपत्र मिळाले नाही
@arunthorat6760
@arunthorat6760 Ай бұрын
महाराष्ट्राचं वाटोळं केलं वीस लाख रोजगार चे उद्योग गुजरातला गेले
@maharudrarahekar5612
@maharudrarahekar5612 Ай бұрын
विचार करा नुसता
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Ай бұрын
हास्यास्पद बोलत आहा शिंदे साहेब . विरोधक आले नाही विरोधक आले नाही . उडत गेले ते ..उलट तुम्ही मोकळे झालेले होता . दणक्यात निर्णय घेयाचा ना . त्यांना बोलायला जागा तरी शिल्लक होती का ... सत्ता आणि फडणवीस बाकी काही देणेघेणे नाही .. जनता वेडी नाय राह्यली सरकार
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
आमच दैवत मनोज जरागे पाटील ❤
@Ramesh_surashe111
@Ramesh_surashe111 Ай бұрын
शिदे साहेब मराठा अ रक्षणाचा प्रश्न सहज घेवू नका लवकर मार्ग काढा
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
एकच मिशन ओबीसी तुन आरक्षण ❤ मनोज जरागे पाटील आप आगे ❤ बढ़ो हम ❤ आपके साथ हैं ❤
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Ай бұрын
विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार
@subhashsabale6476
@subhashsabale6476 Ай бұрын
जारांगे पाटील हे आमचं सर्वसामान्य जनतेच दैवत आहे. राजकारणी फक्त राजकारण बघू शकतात आणि 5-6% लोकांना मोठे करतात पण जो माणूस 90% लोकांचा विचार करतो तो माणूस खरंच खूप मोठा असतो.
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Ай бұрын
मराठा समाजाचा मोर्चा मुंबई कडे येत असताना गुलाल उधळायला मजा वाटली होती
@ratangore2255
@ratangore2255 Ай бұрын
सगळेच करा फक्त अंगणवाडीतील महिलांवर अत्याचार करा
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 Ай бұрын
Shinde sir kharech laksha deu naka te rikame aahe tumhala kam aahe tumchech sarkar pahije
@ravikorde8713
@ravikorde8713 Ай бұрын
विधानसभा
@parshuramkhairnar1336
@parshuramkhairnar1336 Ай бұрын
महाविकास आघाडी च्या वेळेस कोरोनाची साथ जोरात सुरू होती तुम्ही कुठे गेला होता. तुमचे सरकार येत नाही
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 Ай бұрын
आम्ही सुद्धा तुम्हाला टाळणार
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील
@harishchitale5203
@harishchitale5203 Ай бұрын
AK mradha lakh mradha 🔥🔥
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
आता कस पाटील म्हणतील तस ❤
@balirammadan9306
@balirammadan9306 Ай бұрын
वेळ काढू पणा आहे
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 Ай бұрын
Only jarange cm
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 Ай бұрын
Taripan Jarange Shinde la vote dyayala sangnar Karan shinde Maratha ahe
@user-jb6ux2yg4u
@user-jb6ux2yg4u Ай бұрын
Maratha samaj yana talnar yanada last vari yachi
@user-jb6ux2yg4u
@user-jb6ux2yg4u Ай бұрын
10 / nako amahala
@rishikesh445
@rishikesh445 Ай бұрын
shide cha bajar uthnar 100%😂
@manojmete277
@manojmete277 Ай бұрын
मराठा आरक्षणावर बोलने टाळले आम्ही पण नंतर तुम्हाला टाळु
@sandipbaing4316
@sandipbaing4316 Ай бұрын
Jarange hyach pyad ahe ase vatte jarange fadnavice na itk bolto teri ha bahirya ka? 8 divsat jarangena game plan sangnar. Hyla bjp la zulvat thevaych ahe election paryant.
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 26 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 10 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
अमोल कोल्हे  live    #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 5
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 26 МЛН