विजय वडेट्टीवार बोलले ते खरे आहे ज्या आमदार ना जायचे आहे त्यांनी सरळ राजीनामा देऊन जिथं जायचे तिथ आपल घालाव
@rajeshwarborkar11502 сағат бұрын
मविआचा पराभव हा जनतेने दिलेला अतीशय सुंदर कौल असून महत्त्वाचे म्हणजे वंचितकडे झालेले जानून-बुजून दुर्लक्ष...🎉🎉🎉🎉🎉
@mahadeoshinde717222 сағат бұрын
हा नेता नाही, याला कोण विचारत नाही,
@PrajwalShrirame-rl9cw15 сағат бұрын
तुला तरी कोन विचारत😂😂
@atulkhairkar354715 сағат бұрын
हा नेता नाही.. हे खरंच आहे... याला मागील सरकार मध्ये पुनर्वसन मंत्रालय दिले होते... हा नाराज होता... नाइलाजाने थोरात साहेबाने विरोधी पक्ष नेता बनविले.. कारण हा अजून नाराज झालं असता.... हा झेंडू बाम नेता आहे... आहे.... आहे 😂
@krunalmeshram318613 сағат бұрын
@@atulkhairkar3547नेता नाही आहे तर मग मंत्री विरोधीपक्ष नेते पद फुकट भेटले का आणि आता पण भरघोस मतांनी कसा निवडून आला मग 6 टर्म आहे बाकीचे त गेले मग तेल लावत तेवढ विकास करतो तो समजलं म्हणून तुमचे घर भरणारे नेते घरी बसले 😂😂
@dineshhagawane427221 сағат бұрын
कोर्ट विकल्या गेलं आहे
@sandipdongare23965 сағат бұрын
शरद पवार यांनी game केला आहे काँग्रेस पक्ष व शिवसेना उदव याचा
@prashantmondhe737117 сағат бұрын
योग्य
@शेळीपालनजोडधंदा19 сағат бұрын
आरे वडेट्टीवार तुम्ही जिंकला की ईव्हीएम चांगली आणि हारलात की घोळ वारे धंदे 😂😂😂
@francisnigrel563416 сағат бұрын
Very well said Salute
@sahebraopatil704815 сағат бұрын
आहो साहेब स्वतंत्र लढले असते तर तुम्ही सुध्दा निवडुन आले असते का....लोकसभेला ऊध्दव साहेब ठाकरेना समोर ठेवले होते ....ऊध्दव ठाकरे व शरद पवार साहेब यांनी खुप सभा घेतल्या मुळे महाविकास आघाडी जिंकली होती....काॕग्रेसला आज ही लोक मनापासुन मत द्यायला तयार नाही....परंतु तुम्ही मानायला तयार नाही.....
@pareshnillawar183422 сағат бұрын
वडेट्टीवार साहेब हायकंमाड नाही ओ आलाकमान म्हणा ते योग्य राहील
@PrakashHargule16 сағат бұрын
उबाठा मुळे १४तरि आले नाही तर 0
@handsome979021 сағат бұрын
तुमच्या मुळे शिवसेनेचं नुकसान झालं तुम्ही अगोदर स्वबळावरच लढा
@yogeshsose61255 сағат бұрын
Udhav khan sampla
@vishalthasale74222 сағат бұрын
Ha neta nahich ahe 😂
@umeshnadkarni80304 сағат бұрын
साहेब तुम्ही कावरे बावरे होऊ नका... मी तुम्हाला मानतो
@rahulrangari777819 сағат бұрын
End of democracy
@narayantayde470716 сағат бұрын
लोकसभा ला nahoti का 😂
@jitendrachhajed62872 сағат бұрын
स्वता च्या ताकद वर लढा तुमच्या पक्षाचि ताकद दाखवून दया
@sanjayjejurkar427817 сағат бұрын
हा EVM चा विजय आहे
@kapilkumare255317 сағат бұрын
मग लोकसभेला असा का बर नाही बोललास
@appleseb31816 сағат бұрын
Ata baap padla na tyacha@@kapilkumare2553
@VaishamKshir6 сағат бұрын
😂😂😂😂 भुकु नको घरीच तिकीट घेतले होतो न्हाऊन दणका दिला 😂😂
@monumeshram343822 сағат бұрын
Evm सेट आहे भारतीय प्रिंटिंग मशीन पार्टी
@aksongs875817 сағат бұрын
Charcha Ani tidha hy 2 shabdane kahi pramanat vatole kele
साहेब वक्फ बोर्ड, लाडकी बहिण,बरेच ठिकाणी बंडखोरी आणि ओबीसी एकगठ्ठा मते, लोकसभेला कमी प्रमाणात मराठा समाजाची मते महायुती ला मिळाली पण विधानसभा निवडणुकीत 60 टक्के च्या वर मिळाली यामुळेच महायुती ला प्रचंड जनादेश मिळाला