अगदी बरोबर निर्णय घेतला आहे जय महाराष्ट्र जय ठाकरे साहेब.
@akash_d_9314 күн бұрын
हे फुटणार नाहीत वेळेवर एकत्र येणार आहे महायुती आता काय करेल त्यासाठी हे एप्रिल फुल आहे 🙏
@chandrakantmanjrekar412514 күн бұрын
कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नसताना स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर करणे हा काय प्रकार आहे कळत नाही.कार्यकर्ते पक्षातून पळून जाऊ नयेत म्हणून कदाचित ही घोषणा असेल.
@sanjaynikam7314 күн бұрын
महाविकास आघाडी फुटणार नाही योग्य निर्णय ऊद्धव साहेबांनी घेतला सामान्य कार्यकर्ता फक्त वापरणार का
@mahadevkale941610 күн бұрын
एकंदरीत यातुन हेच सिध्द होते की देशात हुकुमशाही सुरु आहे आणि त्यामुळे लोकांचे इतर पर्याय बंद झाले आहेत.
@MadhavMali-yl5kw14 күн бұрын
स्वबळावर निवडणुका लढणार म्हणजे पुन्हा भाजपाला निवडून देणार आहेत काय?????.😂
@kishortalwadkar578212 күн бұрын
कसल्या बातम्या दाखवता मुंबई महापालिका शिवसेना स्वबळावर गेल्यावेळी लढले आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सुध्दा वेगवेगळ्या लढल्या आहेत.
@pravinmhatre961614 күн бұрын
आपापली ताकद बघण्यासाठी प्रयोग केलाच पाहिजे
@Andhbhaktsandi1234514 күн бұрын
मस्के 🔥
@श्रीरामपुराणिक14 күн бұрын
वडेट्टीवार पवारसाहेब तुमच्या बरोबर राहतील याची काय गॅरंटी आहे?😂😂😂😂😂 पवारसाहेब लवकरच काँग्रेसला कायमचा राम राम ठोकतील. त्यांना शेवटी त्यांच्या मुलीचं राजकीय करीअर केंद्रात सेट करायचं आहे. त्यांचं आता खूप वय झालय. त्यामुळे तुमच्या काँग्रेसच्या पप्पुवर पवारसाहेब आता विसंबुन राहणार नाहीत.😃😂