No video

Pudhari News |मुंडेंची तिसरी पिढी राजकारणात येणार, पंकजांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण|pankaja munde

  Рет қаралды 252,429

Pudhari News

Pudhari News

8 ай бұрын

Pudhari News |मुंडेंची तिसरी पिढी राजकारणात येणार, पंकजांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण | pankaja munde
#uddhavthackeray #gautamadani #pankajamundhe
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...
pudhari news | pudhari news live | pudhari | pudhari news channel | pudhari live | pudhari news channel live | pudhari online | pudhari live news | pudhari paper

Пікірлер: 293
@ganpatgayakwad9701
@ganpatgayakwad9701 7 ай бұрын
सगळे तुमचेच आणायला पाहिजे राजकारणात. दुसरे नको. बाकीचे आहोत मागे पुढे पळायला. धन्यवाद मुंडे .
@balajij1779
@balajij1779 7 ай бұрын
सर्व नेत्यांच्या घराणे शहीला भावपुर्ण शरद्धांजली .
@vijaygarje2921
@vijaygarje2921 25 күн бұрын
Tuza pn purn gharala bhawpurn sradhanjali bhava tyancha aatmyala Shanti labo🎉🎉
@rajthakur9627
@rajthakur9627 7 ай бұрын
ताईने आतापासूनच होणाऱ्या नातवाला पण राजकारणात जागा राखीव ठेवावी
@kishorkhedkar5107
@kishorkhedkar5107 Ай бұрын
शरद पवार नि काय केलं
@samikshakale2901
@samikshakale2901 Ай бұрын
खरंच 🙄
@rahulavhad1257
@rahulavhad1257 Ай бұрын
Sharad pawar tech kele
@Siddhi-94
@Siddhi-94 7 ай бұрын
हो कार्यकर्ते तयार आहेतच सतरंजी उचलून त्याचे पाय चाटायला ते पण कट्टर हातभट्टी समर्थक😅
@ashokgunjal2592
@ashokgunjal2592 7 ай бұрын
😂 हातभट्टी 😂
@Telesatish
@Telesatish 7 ай бұрын
True
@patilbagomase9711
@patilbagomase9711 7 ай бұрын
Best of luck
@MCG099
@MCG099 7 ай бұрын
लाळ चाटणे पेक्षा हातभट्टी पिलेली बरी नाहीतर तुझा सारखे चमचे तयार होतात
@samikshakale2901
@samikshakale2901 Ай бұрын
हो ना 😮😮😮😮
@poonamsatale
@poonamsatale 7 ай бұрын
बाकीचे वंजारी आहेत ऊस तोडायला तुमचे पोरांना होऊदया मुख्यमंत्री
@NamdeoD-yy5vu
@NamdeoD-yy5vu 7 ай бұрын
😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 Ай бұрын
वंजारी अधिकारी आहेत म्हणता आता उस तोडायला म्हणता नक्की खर कोणत .😂
@prakashkedar1830
@prakashkedar1830 26 күн бұрын
जळत आहेत तुम्ही राव शरद पवारांच्या घरात तीन खासदार दोन आमदार ऐक उपमुख्यमंत्री आजुन काय काय आहे सर्व महारष्ट्र बघत आहे ना बाबा त्याचं नाही होत दिसत नुसती जळजळ होतेय तुमच्या पोटात राव लय अवघड आहे
@Brush.Colours
@Brush.Colours 26 күн бұрын
@@poonamsatale ऊस तोड़ने ही त्यांच्या पोटाची गरज आहे, त्यात एवढं उपहास करण्या सारखा काय आहे ... आणि प्रत्येक जन आपल्या कर्माने आपली आणि पुढची पीढ़ी घडवतो
@santoshrahate4619
@santoshrahate4619 7 ай бұрын
आर्यमन पालवे ह्याला पालथा पाडा मतदार बंधूंनो. घराणेशाहीचा नायनाट करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. आणी कोणत्याही घराण्याचा असो.
@Sunilkalekar-hm3ln
@Sunilkalekar-hm3ln Ай бұрын
शरद पवार यांचा पण करा
@india2634
@india2634 7 ай бұрын
बाकीच्या कार्यकर्त्यांनी चटया उचला
@NamdeoD-yy5vu
@NamdeoD-yy5vu 7 ай бұрын
लोकनेता आला रे मूंडे साहेबांना आम्ही दैवत माणतो पण मूंडे साहेबांच्या पिढ्यांना आम्ही ग्रामपंचायतला पण मतदान करणार नाहीत😂😂
@MrperfectIcon
@MrperfectIcon 7 ай бұрын
आता कुठं गेला भाजप चा परिवादाचा मुद्दा 😂😂😂😂
@JayMahakalJayBHIRAV
@JayMahakalJayBHIRAV 7 ай бұрын
Munde cha sangharsh ahe 😢😢ha tyana milalech pahije pad
@govindkounsalye8954
@govindkounsalye8954 7 ай бұрын
कार्यकर्त्यांनी तयार रहा सतरंज्या उचलायला
@आईवडील
@आईवडील 7 ай бұрын
कार्यकर्त्यांनो सतरंज्या उचला रे नवीन दादा येत आहे
@dnyaneshwarthite9852
@dnyaneshwarthite9852 7 ай бұрын
खरंच नेते मंडळी आणि त्यांच्या मुला मुलींना खूपच कष्ट करतात, कार्यकर्ते काहीच कष्ट करत नाहीत, ते फक्त सतरंज्या उचलले, सभेच निवेजन करणं, तोफा वाजवणे हे सर्व काम कार्यकर्ते च आहे
@bharatdale1889
@bharatdale1889 7 ай бұрын
मेहनती कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे 🙏🙏
@panditwagh8993
@panditwagh8993 7 ай бұрын
आमची बी चौथी पिढी आता मतदान करण्यासाठी तयार आहे आम्ही फक्त मतदान करू तुम्ही बातम्या द्या मूर्खा वाणी😂😂😂😂 तू मला चहा बिस्कीट साठी हार्दिक शुभेच्छा
@vishalkhade8118
@vishalkhade8118 12 күн бұрын
😢
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 7 ай бұрын
दुसर्याचे मुलं आहेत सतरंज्या उचलायला
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 7 ай бұрын
काल परवाच नाळ पड्याच्या सतरंज्या उचलायच्या का जेष्ठ कार्यकरत्यानी ? असे सगळ्याच पक्क्षामध्ये चालु आहे जागे व्हा कार्येकरत्यानो
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 7 ай бұрын
हेच बघायच बाकी होत 😊😊😊😊
@anilkhandre2497
@anilkhandre2497 7 ай бұрын
नंबर एक निर्णय पंकजाताई अभिनंदन
@shiv.5797
@shiv.5797 7 ай бұрын
येऊ द्या येऊ द्या..तिसरी चौथी पाचवी.तुमचीच मक्तेदारी आहे राजकारणावर
@sampatghogare1935
@sampatghogare1935 7 ай бұрын
मनोज दादा जरांगे सांगतील तोच आमदार होणार ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@devanandkharde1074
@devanandkharde1074 7 ай бұрын
😂
@santoshvichare7779
@santoshvichare7779 7 ай бұрын
कार्यकर्ता सतरंज्या उचला
@rajkumarmare2454
@rajkumarmare2454 7 ай бұрын
यांच्या डुगणावर लाथ मारा.... दुसऱ्या कार्यकर्त साठी पण करा पंकजा बाई. तुमच्या मुलं स्तरंज उचला तर बर होईल.
@managalsudamravsanap2884
@managalsudamravsanap2884 7 ай бұрын
Khup chan tai Mangal sanap
@sagars8713
@sagars8713 7 ай бұрын
व्वा मस्त छान अभिनंदन... आम्ही कर्ज घेऊन तुमच्या चटाया उचलतो..
@user-bh8lp7pq4q
@user-bh8lp7pq4q 7 ай бұрын
तुमचे मुलं अमेरीकेत राज्य करण्याचे . शिक्षण घेतात . आणि आमचे मुलं तुमच्या मुलांच्या सतरंज्या उचलन्याचे शिक्षण घेतात आपल्या देशात .
@samikshakale2901
@samikshakale2901 Ай бұрын
खरंच 😢😢😢😢😢
@digambarshinde5237
@digambarshinde5237 7 ай бұрын
गरिबांना पण एखादी संधी येऊ द्या पिढ्यानपिढ्या चालवावं असा काही मान नाही
@samikshakale2901
@samikshakale2901 Ай бұрын
वा क्या बात है 😢
@Rdhealth234
@Rdhealth234 7 ай бұрын
येऊद्या साऱ्या पिढ्या राजकारणात.
@ashoksanap8705
@ashoksanap8705 Ай бұрын
आर्यमन तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा💐💐
@Urg955
@Urg955 7 ай бұрын
बस फक्त तुमचीच घराणे चालू दया राजकारणात . लोकांना मागे पुढे पळायला ठेवा .
@kisanadiwale6393
@kisanadiwale6393 7 ай бұрын
जनतेने अजिबात यांना निवडून देऊ नये
@dimpalsharma6889
@dimpalsharma6889 7 ай бұрын
मोती शर्मा. आता कार्यकर्ता ची लेकरे. सतरंजी उचलायाला तयार आहे नेता लोका चा पोरा ची.
@navnathshirale6178
@navnathshirale6178 7 ай бұрын
अभिनंदन हार्दिक शुभेच्छा
@prakashombase353
@prakashombase353 Ай бұрын
Tai saheb 🎉
@nareshmajge2245
@nareshmajge2245 7 ай бұрын
हा मुलगा पालवे आहे मुंडे नाही
@sharadharde-zc5wb
@sharadharde-zc5wb 18 күн бұрын
पंकजा ताई आर्यमन सोबत मी आहे आर्यमन ला सांगा माझं नाव पंकजाताई मला हेच माझ्या मनात कुतूहल होतं की आपला मुलगा हुशार असावा मी संकटात किंवा स्वतः संकटात पडला तर निवारण करता आलं पाहिजे स्वतः जसं लोकांनी संपवण्यासाठी प्रयत्न केला होता तरी पण सपवल्या गेले नाही दादा चा कार्यकर्ता सोबत आहे
@arunandhale4342
@arunandhale4342 Ай бұрын
आर्यमान याला संपूर्ण राज्यातून शुभेच्या
@graminmaharastra
@graminmaharastra 7 ай бұрын
आरीमांचा विजय Aaso आजुन जेवढे पुत्र आशेळ त्यांचाही विजय आसो
@dadasahebchavali9971
@dadasahebchavali9971 7 ай бұрын
कांग्रेस प्रमाणे घराणेशाहीला सुरुवात झाली वाटत
@user-sj9mq9gd7i
@user-sj9mq9gd7i 7 ай бұрын
पंकजा चे परळी मध्ये निवडून येण्याचे वांदे झाले आहे आता मध्येच याची कुठे उदबत्ती लावतात
@user-ws4fi9yp3c
@user-ws4fi9yp3c 7 ай бұрын
ताई दादा हे पालवे आहेत मुंडे नाही
@gitemaharaj2969
@gitemaharaj2969 23 күн бұрын
हे मुंडे साहेबांचा वारसा कसा होईल ते पालवें चावारसा आहे मुंडे यांच्या वारसा हा दुसरा मुंडे च असेल
@shiv.5797
@shiv.5797 7 ай бұрын
गोरगरीब सामान्यांना येऊ देऊ नका राजकारणा मध्ये.. तुम्ही राजकारणी लोकच तुमचे अजून मोठे करा कारखानदार बनवा व्हिआयपी जिवन जगू द्या.गरिब सामान्यांना काय गरज ते बैलासारखे तुमच्या सतरंज्या उचलायला आहे ना
@dattatambe926
@dattatambe926 7 ай бұрын
मिशी नाही फुटली वाटत अजून लेकराला ...
@nivrattisable6452
@nivrattisable6452 7 ай бұрын
बाकीचे कार्यकर्ते चटया उचलायला आहे का
@user-cu9jh1ex9c
@user-cu9jh1ex9c Ай бұрын
God bless you beta aaryman❤u 🌹🙏✍️💪🐅🇮🇳👍
@mukundrite-we6rl
@mukundrite-we6rl 7 ай бұрын
एक वर्ष उस तोडायला घेऊन जावा म्हणजे थोडा अनुभव येईल त्याला पण
@mahadevmunde6888
@mahadevmunde6888 17 күн бұрын
Us todaycha havala tumala te Amir cutumbatl porag ahe
@Kp909-07
@Kp909-07 7 ай бұрын
WOW ❤❤❤
@maheshkale5640
@maheshkale5640 7 ай бұрын
Bestluck
@B.Anant.V29
@B.Anant.V29 7 ай бұрын
Good decision...Braho Pankaja... Aryaman good wishes to u.We never want to subside the NAME N FLAMES OF GOPINATH MUNDE.....
@user-dl9vj4qv7u
@user-dl9vj4qv7u 7 ай бұрын
Nice
@sunilgade9620
@sunilgade9620 7 ай бұрын
बाकीच्यांनी उचला सतरांज्या ,पत्रावळी ,आणि फोडा डोकी एकमेकांची...........अवघड आहे कार्यकर्त्यांचे
@samrthrasve4815
@samrthrasve4815 7 ай бұрын
तुमचे लेकरं अमेरिकेल ला पाठवा आणि आमी तुमचा सतरजा उचलायला
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 7 ай бұрын
पीड्यान पीडया हेच करनार दूसर्यान चानसच नाहीई
@gaganamte1748
@gaganamte1748 7 ай бұрын
सत्तेसाठी केविलवाणा प्रयत्न डीपोजिट जप्त होईल
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 7 ай бұрын
वारस. दारच. पहा. काम. नाही❌
@robinhoodchannel1770
@robinhoodchannel1770 7 ай бұрын
बाकीच्या सर्व कार्य करतयानी फक्त चटाया उचला
@ajayshinde7550
@ajayshinde7550 Ай бұрын
राहू द्या तुमचंच बीड जिल्ह्यात एकशे बढकर एक कार्यकर्ते नेते आहेत तुमची ढोलकी किती वाजवता फुटून जाईन एखादी दिवस😂
@umeshpatil7726
@umeshpatil7726 7 ай бұрын
आले दादा,उचला सतरंज्या.
@marotibangar2883
@marotibangar2883 7 ай бұрын
सामान्य कार्यकर्ता तयार होत नाही का
@jayprakashbhosale1048
@jayprakashbhosale1048 7 ай бұрын
तरूण नानो विचार करा असे बकरे बनू नका कुणीही हाका विचार करा तुम्ही कधीतरी घराणे शाही विरोधात पेटून उठणार का जिवन मर फक्त सतरंज्या च उचलत रहाणार ठ
@sampatghogare1935
@sampatghogare1935 7 ай бұрын
बाकीच्यांनी मात्र त्यांचे पाय धुवा
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z Ай бұрын
बाकीचे चमचे आहेतच आर्यमन दादा झिंदाबाद म्हणायला आणि सतरंज्या उचलायला
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 7 ай бұрын
👌👌
@subhashpawar6456
@subhashpawar6456 7 ай бұрын
ताई घराणेशाही बंद करा,समाजात दुसरेही लोक आहेत त्यांनाही संधी द्या.समाजकार्य कमी स्वतःची घर भरण्याची तयारी सुरू केली.आता जनता खरच जागृत झाली असेल तर अशा घराणेशाही निर्बंध घाला नाहीतर हे लोक समाजाला सुधरू देणार नाहीत
@gajanankadam1829
@gajanankadam1829 7 ай бұрын
मुंढे चा वारसा धन्या आहे
@Kp909-07
@Kp909-07 7 ай бұрын
Nice aaryman❤❤
@Sp71407
@Sp71407 7 ай бұрын
Ata uchala ajun satranjya😂
@dhananjayjadhav4094
@dhananjayjadhav4094 7 ай бұрын
यात काय नवीन ही राजकारणातील घराणेशाही आहे.
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 7 ай бұрын
हे मुंडेंचे वारसदार होऊ शकत नाहीत.
@ravindrasangale6844
@ravindrasangale6844 7 ай бұрын
All the best for your bright future aaryaman❤
@user-wm4ch4yf9e
@user-wm4ch4yf9e 7 ай бұрын
सतरंज्या उचलणारे तयार रहा, संतरंज्या उचलायला 😅
@balasahebnatkar3532
@balasahebnatkar3532 7 ай бұрын
❤❤ आर्यमन भैय्या
@rajreddykoyle5599
@rajreddykoyle5599 7 ай бұрын
नमस्कार भांजे
@shivajimane7436
@shivajimane7436 7 ай бұрын
घराणे शाहीला आता कायमचा बाय बाय,
@pratikvanjari7733
@pratikvanjari7733 7 ай бұрын
Great Thought Great Disijan Pankaja Tai🎉
@user-jp3rj2yi2c
@user-jp3rj2yi2c 7 ай бұрын
आम्ही ऊचलतो सतरंज्या
@RajPatil-bk2ju
@RajPatil-bk2ju 7 ай бұрын
तुम्ही मुलाला राजकारणात आल्यावर चिकी इत्यादी कसे खायचे हे पण चांगलंच शिकवलं असेल? 😅😂
@user-cg3dy5jy7n
@user-cg3dy5jy7n 7 ай бұрын
कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायला.
@dattatambe926
@dattatambe926 7 ай бұрын
कार्यकर्त्यामध्ये कुठले गुण आहे ताई 😂😂
@nileshthakare1749
@nileshthakare1749 Ай бұрын
आपणच राजकारणात राज करा बाकी आहेत सतरंज्या उचलायला
@sahebraogangurde7155
@sahebraogangurde7155 7 ай бұрын
सामान्य लोकांनी फक्त सतरांज्याच उचलावा बघा नीट उघडा डोळे घराणेशाही सर्वच पुढाऱ्यांची संपवा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 7 ай бұрын
परळी ते अहमदनगर रेल्वे 2099 ला धावणार आहे याची नोंद प्रवाशांनी घ्यावी निवडणुका आल्या की रेल्वे पळते रेल्वे निवडणुका आले गेले रेल्वे रात्री बऱ्याच प्रवाशांनी परळी ते नगर रेल्वे पळालेली आयडिया आहे धन्यवाद
@sachingawali6759
@sachingawali6759 22 күн бұрын
नमस्कार...
@vishnupatil5540
@vishnupatil5540 7 ай бұрын
कार्यकरते सत्र्ज्या च उचलायचा का
@ayshasiddiquamomin7398
@ayshasiddiquamomin7398 7 ай бұрын
Fail program
@user-ly7cl9it2b
@user-ly7cl9it2b 7 ай бұрын
Ahmi atta चटया उचलायला मोकळे झालो😂
@nitinpradhan91
@nitinpradhan91 7 ай бұрын
गळ्यात जातीचा टमरेल लटकावुन,इंग्रजी बोलुन हा जगाला शानपना शिकीवणार,पक्यासारखा,,,,,,,
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 6 ай бұрын
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र महिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 7 ай бұрын
Congratulations..
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 7 ай бұрын
कुठून तरी एमआयडीसी होणार होती गेल्या पंचवार्षिक मध्ये लोक सांगत होती निवडणुका आल्या की एमआयडीसी उभी राहते पुन्हा पाच वर्षासाठी पळून जाते जाते
@Ashishbankar4007
@Ashishbankar4007 7 ай бұрын
घराणेशाहीची परंपरा बंद झाली पाहिजे
@diliphatagale7220
@diliphatagale7220 26 күн бұрын
कार्यकर्ते तयार व्हा सतराज उचलायला
@user-yg8bm8sb8g
@user-yg8bm8sb8g 7 ай бұрын
Hyana घरी bsva ghraneshai aahe😊
@shrikantkawathe2847
@shrikantkawathe2847 7 ай бұрын
अरे रे रे मस्त मस्त राजकारणात पण आता वशिला हावा लागतो..,..
@ravsahebkhosre2017
@ravsahebkhosre2017 7 ай бұрын
बाहेर पाठवायचे काय कारण मंग
@sunitasanap1507
@sunitasanap1507 7 ай бұрын
वेलकम भाई
@sureshshirole9153
@sureshshirole9153 7 ай бұрын
घराणे शाही बंद करा आता
@TokalwadtirupativenkatiT-sx6vz
@TokalwadtirupativenkatiT-sx6vz 7 ай бұрын
🎉🎉🎉
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 7 ай бұрын
दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आणि ताईसाहेब आमच्या लाडक्या लोकनेतया पंकजा ताई मुंडे आणि आर्यन
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 147 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН