या सरकारला दलित समाजावर बोलायला वेल नाही हा काय न्याय देनार
@milindshende251213 сағат бұрын
Justice for Somnath
@rajbhosale18912 сағат бұрын
अध्यक्ष यांना दीलिता बदल काहीच वाटत नाही हे लोक घटनेचा अवमान करत आहेत 😢😢😢
@viswjeetAhire-w9j18 сағат бұрын
कुठे चर्चा करताय सरकार च मनुवादी विचाराच आहै
@ashawaghmare669015 сағат бұрын
Right
@MahadevSarvadhi13 сағат бұрын
नार्वेकर साहेब आमचा माणूस. शहीद झाला. तू मला थोडी तर लाज वाटू द्या
@akshaymaske483615 сағат бұрын
सर्व मनुवादी सरकार आहे सत्तेत बसणारे सर्व मनोवृत्तीचे शहाणपण
@mavla....chatrapticha14 сағат бұрын
हे सभापती साहेब.... तुम्ही स्वातची खुर्ची ओळखा..... तुम्ही सिहांसणवार बसला आहात की... कुणाच्या तlटाखlली ऐकायचे त्यांचेच असे नाट्य फिक्सिंग सदस्य आहात का😢😢.....
@Im_Indian116712 сағат бұрын
नाना पटोले ,एकवेळ अशी परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते.
@ananddhavaskar534511 сағат бұрын
राहुल नार्वेकर नाव लक्षात ठेवा.... येणाऱ्या निवडणूक याला धडा शिखवा माझ्या तमाम बांधवाना ही विनंती
@sukhdevshinge250814 сағат бұрын
हे सरकार evm ने जिकली आहे ते काय कारवाई करणार.मनु वादी व्यवस्था जाती वादि आहेत.
@jaymaharashtrajaymaharasht611013 сағат бұрын
SC ST यांच्या वर बोलायला वेळ नाही आणि दुसऱ्या बाजूला SC ST यांना मतदान करत आहे !!
@NatureLoverDev-oq4ig13 сағат бұрын
अनुसूचित जाती व जमाती ओबीसी सु़धरायला तयार नाही.. म्हणून हे अत्याचार सहन करावा लागतो आहे.
@SagarJagtap-s4p13 сағат бұрын
हा आदेकश बरोबर नाही
@NatureLoverDev-oq4ig13 сағат бұрын
महाराष्ट्र राज्याचा उत्तर प्रदेश झालेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिलेला नाही....हेच देशमुख आणि सुर्यवंशी हत्या प्रकरणात दिसून येते. लोकं पण षंढ झालेले आहेत... निमुटपणे अत्याचार सहन करत आहेत पण सरकार विरोधात बोलत पण नाही आणि विरोध सुद्धा करत नाहीत.
@BacchuSawant13 сағат бұрын
अध्यक्ष महोदय जातीवादी आहे असे मला वाटते 😂😂😂
@vishaljamdhade989913 сағат бұрын
सरकार मनुवादी विचार झालय😡
@kambledeepak787311 сағат бұрын
सभापती आहे का हा? ...... आसला? .....
@vishalrangari764611 сағат бұрын
Ka ghanta basa manta choranno
@NatureLoverDev-oq4ig13 сағат бұрын
महाराष्ट्र राज्याचा उत्तर प्रदेश झालेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिलेला नाही....हेच देशमुख आणि सुर्यवंशी हत्या प्रकरणात दिसून येते. लोकं पण षंढ झालेले आहेत... निमुटपणे अत्याचार सहन करत आहेत पण सरकार विरोधात बोलत पण नाही आणि विरोध सुद्धा करत नाहीत.