आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏
@vinodbhise60683 ай бұрын
जय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💯❤️ आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤
@babandhabarde69323 ай бұрын
म्हणून आम्ही आबेडकरा सोबत आहे onlyVBA
@rahulinglechiropractor12493 ай бұрын
वंचित नेच दलित समाजाला आजवर वंचित ठेवलं आहे
@Yerwada3 ай бұрын
😄 @@rahulinglechiropractor1249
@Prathviraj123pd3 ай бұрын
महाराष्ट्राचा सर्वात पावर्फुल नेता.. कठघर्यात दाखल केल्याबद्दल धन्यवाद साहेब.. ओन्ली पावर फुल नेता आंबेडकर साहेब
@subhashkakde39973 ай бұрын
@@Prathviraj123pd प्रकाश आंबेडकर जी इतक्या दिवसापासून राजकारण करतात तरी त्यांना अपेक्षित राजकीय यश का मिळत नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी नक्कीच ओबीसीचेच उमेदवार द्यावेत तर कोणत्याही जाती धर्माचे उमेदवार देऊ नये तरच त्यांना यश मिळेल नसता मिळणार नाही भाजपला मदत म्हणून जर उमेदवार उभा केली तर त्यांचे राहिले साहिले मते इकडे तिकडे जातील आधी खासदार आमदार निवडून आणा स्वतः आपण जनतेतून निवडून या नंतर पावरफुल व्हा एकही खासदार आमदार निवडून आले नाहीत तरी कसे पावरफुल
@vivekm79713 ай бұрын
😂😂😂Var ahe Ikdun tikda Kadhi konachach honar nahi
@AbhimanyuJadhav-jn3fz3 ай бұрын
I
@sandeepjadhav-hq9jp3 ай бұрын
जे राजकीय नेते फक्त मतासाठी सामान्य जनतेचा वापर करीत होते त्यांचे खरे रूप उघडे पडत आहे प्रकाश आंबेडकर साहेब धन्यवाद यांनी राजकीय नेत्याची भूमिका स्पष्ट करण्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे
@devawankhede6733 ай бұрын
Only बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद ❤
@rahulinglechiropractor12493 ай бұрын
अरे भक्ता वंचित नेच दलितांना आजवर वंचित ठेवला आहे
@sudarshansolanke72323 ай бұрын
खरं कारण आरक्षण इथूनच सुरु होतंय हे मराठा समाजाला कळायला पाहिजे 23 मार्च 1994 काळाबाजार......
@ankushjadhav75853 ай бұрын
व्वा सुप्रियाताई वां,तुम्हाला बहुजनांची मते पाहिजेत मात्र,आरक्षणावर दोन शब्द तुम्हाला बोलता येत नाही ..कमालच झाली तुमची.
@AjayIngle-g7j3 ай бұрын
Master strok of Ambedkar
@aniketsadanshiv64513 ай бұрын
म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकरांना मानतो.
@vishwastripure60103 ай бұрын
बरं बरं 😀😁😁😂😂😀
@jaymaharashtrajaymaharasht61103 ай бұрын
Adv प्रकाश आंबेडकर ❤❤
@jaymaharashtrajaymaharasht61103 ай бұрын
Adv प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जे लोक नसतील हेच खरे ओबीसी आरक्षनाचे खरे मारेकरी असतील !!adv प्रकाश आंबेडकर ❤❤
@sacnb73033 ай бұрын
गेम उलटा पलटी झाला घोडे फरार टांगा पलटी 😂😂😂😂
@sachinkandekar92423 ай бұрын
❤ बाळासाहेब आंबेडकर
@ravidarshankarad87693 ай бұрын
हो जर प्रश्न अंतर्गत आहेत तर आपण घरी विचारून घ्या आदरणीय ताई 🎉
@ankushjadhav75853 ай бұрын
अहो बाई खूपच चलाख आहेत.
@MadhavMali-yl5kw3 ай бұрын
आरक्षण बचाव यात्रेत ओबीसी, बहुजन समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे.🎉 जय शाहू, जय फुलें, जय भीम. जय संविधान.The Great Person, Balasaheb Aambedkar 🎉🎉🎉🎉🎉.
आंबेडकर साहेब सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, आरक्षण आणि राजकारण हे इथूनच सुरू होतं असं वाटतं,
@bhaskarghatkamble4193 ай бұрын
ओन्ली प्रकाश आंबेडकर ❤
@kiraningole69783 ай бұрын
याला म्हणतात राजकारण😂😂 ओन्ली VBA prakash ambedkar sir 🙏🙏
@jaymaharashtrajaymaharasht61103 ай бұрын
Adv प्रकाश आंबेडकर ❤❤
@ashoksonvane95923 ай бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
@girishmali88033 ай бұрын
Jai bhim
@ankit-jathar6113 ай бұрын
😂 शरद पवार येणार नाहीत कारण शोधतील...
@shekharshinde73093 ай бұрын
तुला आहे ना आरक्षण मग गप पडा की
@MangeshDolas-n8l3 ай бұрын
ते मी आजारी आहे माझी तब्बेत बरोबर नाही. असे कारण सांगतील.
@mtnl2593 ай бұрын
@@MangeshDolas-n8lbarobar👌👌
@bhagudhavale28813 ай бұрын
एक नंबर मा प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी दिन दुबळ्या दलीत जनतेला साथ दिल्याबद्दल धन्यवाद हा ओबीसी समाज कधीच उपकार विसरणार नाहीत आणि डोक्यावर घेऊन नाचतील ❤❤❤❤
@sachinkamble68763 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब झिंदाबाद पॉवर फुल्ल नेते
@rajmane8893 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@sunilshinde55453 ай бұрын
एकदम बरोबर पवार साहेब बोला की 😮😮
@SwapnilBansode-sv5lz3 ай бұрын
Vba🎉
@jalindarbobade82203 ай бұрын
जय भीम जय ओबीसी ❤
@pratikshinde26193 ай бұрын
Only VBA 👑
@satishbhoir75453 ай бұрын
Only VBA
@Om-qy9mr3 ай бұрын
सुसु पण कशी रंग बदलु आहे बापासारखी बघा😂
@samadhansurdakar10613 ай бұрын
जय vba संभाजीनगर औरंगाबाद.
@yashvantingale87443 ай бұрын
भाहुजनांनो मनुवादी विचारी नेत्याच्या बोलण्याकडे लक्ष परकुन बघा आरक्षण वर बोलायचं म्हणलकी किती जीवावर येतंय दोन तीन शबधात बोलतात आणि मतदान च्या वेळेस दोन दोन तस पण कमी पडतात जनता हुशार कधी होणार म्हणून एकच पक्ष आता वंचित बहुजन आघाडी जिनधाबाद जय भिम 💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻
@AppasahebDoiphode3 ай бұрын
Correct Ambedkar saheb
@milindmisal-n3b3 ай бұрын
बारामतीत पाठिंबा मग आता. काय . अडचण जायला.??
@bapudeore55123 ай бұрын
अगदी बरोबर😂
@ravindrabharad85483 ай бұрын
आजारपणाच नाटक करून दवाखान्यात भरती होईल ,खूप हुशार माणूस
@Gxtogixtf3 ай бұрын
पवार साहेबांची तब्बेत बरोबर नाही ते येणार नाहीत 😂 काय ऊर्जा आहे साहेबांची
SC ST OBC ch आरक्षण सध्याचं तरी धोक्यात आहे , यावर महाविकास आघडी व महायुती सरकार मूग गिळून गप्प बसले आहे ... फक्त आंबेडकर रस्त्यावर उतरलेले आहेत .. लोकसभेला बहुजनांनी भर भरून मतदान केले . परंतु मदतीला आंबेडकर च आले .. उघडा डोळे आणि आता तरी आंबेडकरांच्या पाठीशी राहा ..
@ramshelke89273 ай бұрын
एससी, एसटी च्या आरक्षणाचा इथे काहीच विषय नाही हे बंधू आणि sc,st हे घटनात्मक आरक्षनव आहे ते धोक्यात येन्याचा काहीच प्रश्न नाही….
@Arhantkamble1733 ай бұрын
Only VBA Only VBA Only VBA ❤❤❤
@DineshMohod-w5h3 ай бұрын
Only shradeya Balasaheb ambedkar only VBA
@bapudeore55123 ай бұрын
भर पाऊसात सभा घेऊ शकतात. निवडणूक काळात महाराष्ट्र फिरु शकतात. तर 15/20 मिनिटे सोबत का येऊ नये. 😂
@sunilmore59303 ай бұрын
Vba only 🥰🥰🥰
@prajawatiacharya19993 ай бұрын
VBA cha Vijay aso.
@SwapnilBansode-sv5lz3 ай бұрын
आंबेडकर ग्रेट
@vishalwalke22843 ай бұрын
Vba🔥
@rameshchandiwale30342 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख बाळासाहेब यांची आरक्षण बाबतची भूमिका अतिशय अभ्यासू आणि अतिशय माहत्वाची आहें.
@shamgamer66503 ай бұрын
ज्या नी आग लावली आता त्यांनाच विझवावि लागणार आहे समजदार को इशारा बाकी
@VasantKolekar-di4cp3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांचा मास्टर स्ट्रोक गेम कधी पलटी होईल सगता येत नाही
@tayadebirbal90853 ай бұрын
शरद पवार येनार नाही आरक्षणाचे काही घेने देने नाही त्यांना
@digambarmanwar70713 ай бұрын
Dudh ka Dudh aur Paani ka Paani ho Jayega. Abhi to Maja aayega na Bhidu. 😊
Yachya mule swata pan nivdun nahi yet ani party ch pan koni nivdun nahi yet
@travelnall52333 ай бұрын
@@S98121 akkal nahi tar nidhan aai bapache sanskar(jar dile astil tar) nko chavhatyavar aanu baoachya vaychya mansala are turech boltos ka?
@sudam22kar343 ай бұрын
येथेल शरद पवार ओबीसींची मतदानाची गरज आहे
@yashwantwagh9433 ай бұрын
जय मूलनिवासी साथियों।
@nitinpingle28033 ай бұрын
Jay OBC
@kiransanap89153 ай бұрын
Only ambedkar....nizamancha maj modaylach.hawa...swatala kunbich mhana....marhatta nahi
@bapumore55333 ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@stockbeginner23453 ай бұрын
Ek number 😂😂😂🎉
@swapnilbrahamrakshe75683 ай бұрын
आंबेडकर आणि पवार या दोघेही एकमेकांचे एकमेकांवर किती प्रेम आहे. हे जग जाहीर आहे. त्यामुळे नुसते पत्र लिहीण्याला काय अर्थ आहे ?
@gyanobakale44583 ай бұрын
एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण मनोज जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है
@adarshgaming999217 сағат бұрын
Only one vba🎉
@yogeshpatil1013 ай бұрын
ताई बाकीचे विषयी कसं बोलता
@prashantwankhade13 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांनी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या विधानाशी सहमत आहे ओन्ली मराठा
@RajratanSutare3 ай бұрын
शरद पवार येणार नाही त्याचे जनतेने त्याचे कारण शोधावी
@Gmgm1893 ай бұрын
येवढं खर आहे कुठे काहीही zhal की पवार यांचं नाव फिरत फडणवीस किंवा ठाकरे यांचं काही नाही पण पवार साहेब म्हणजे सत्ता केंद्र आहे महाराष्ट्राचं
@pbk99503 ай бұрын
खरं आहे, जरंग्याला शिंदे ने मोठं केलं.. त्या अडाण्याचे लाड बंद करा
@sunilsalunke20243 ай бұрын
मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले त्यावेळेस प्रति मोर्चे काढले मराठा आरक्षण मिळाव म्हणून संघर्ष योद्धा मनोज दादा यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू केले आता सरकारने प्रकाश आंबेडकर साहेबाला मराठा समाजाच्या विरोधामध्ये उभे केले प्रती मोर्चे काढायला लावले कायदा सर्वांसाठी आहे
@AkshayKharat-ex7ev3 ай бұрын
Only ambedkar ❤
@yuvrajsawale45503 ай бұрын
बाळासाहेब आघाडी सोबत युती करा 10 व 20सीटा घेऊन निवडून आणा. नाही तर 0ते 3 आहेत .
@shamraoshinde533 ай бұрын
सर्वच राजकीय पक्षांचे मते मराठयाना आरक्षण मिळाले पाहिजे पन ते ओबिसी ला नका न लावता कि जे कोर्टात कधीच टिकणार नाही. आणि मराठा आरक्षण लटकत राहनारे.
@RajeshGaikwad-bc9yl3 ай бұрын
Ambedkar ani pawar Saheb he doghe nakkich marg kadhtil...
@balubagade20943 ай бұрын
Maratha lok ek jatiya rajkaran karit aahe
@RameshMore-rd7ov3 ай бұрын
VBA
@shekharshinde73093 ай бұрын
सर्वच राजकारणी आरक्षण बंद करा म्हणून एकत्र का येत नाहीत,
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@onkarnakhate3 ай бұрын
1994 cha GR तुमचे मराठाह्रदयसम्राट लाडके शरद पवार यांनी काढला न 😂😂 तेव्हा गप्प का बसले
@subhashkakde39973 ай бұрын
हे पत्र बाळासाहेब आंबेडकर ला पाठवा निव्वळ राजकारण लावला आहे
@abhilashmahant44963 ай бұрын
😅इथ जातिगत जनगनना करायच नाव काढेना सरकार तुम्ही ही कुठली टक्केवारी घेऊन आलात महाशय
@subhashkakde39973 ай бұрын
@@abhilashmahant4496 जातिगत लोकसंख्या मोजलीच नाही तरीही आरक्षण ओबीसींना 32 टक्के कशाच्या आधारावर दिले याचाच अर्थ हे आरक्षण बेकायदा आहे या आरक्षणाला सरकारचं प्रचंड पाठबळ असल्याने हे बेकायदा आरक्षण चालू आहे मंडल आयोगाने देश पातळीवर ओबीसीची संख्या 52 टक्के गृहीत धरून त्यांना 27% आरक्षण लागू केले होते म्हणजे ओबीसींना लोकसंख्येचे अर्धे आरक्षण दिले जावे असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते बावन्न टक्के आकडेवारी लोकसंख्या ही पूर्ण देशाची आहे महाराष्ट्राची नाही महाराष्ट्रात ओबीसी व इतर लोकांची जाती-गत जनगणना झाली नाही त्यामुळे हे आरक्षण बोगस आहे महाराष्ट्रात 32 टक्के आरक्षण ओबीसींना आहे म्हणजे लोकसंख्या 64% गृहीत धरलेली आहे महाराष्ट्रात एकही मराठा माणूस राहत नाही याचा अर्थ असा होतो.. 64% ओबीसी 20% एससी एसटी 10% आरक्षणात नसलेली मुस्लिम 6% ब्राह्मण मारवाडी कायस्त कोमटी सिंधी गुजराती उच्चवर्णीय मुस्लिम जैन परप्रांतीय =100% होतात मग सरकारने महाराष्ट्रात राहणारा मराठा समाजाचा शोध घ्यावा आरक्षण द्यायचेच नसले तर मराठा समाज महाराष्ट्रात राहतच नाही तो महाराष्ट्राचा देशाचा नागरिक नाही घोषित करावे त्याचं नागरिकत्व काढून घ्यावं त्याला मतदानाचा अधिकार देऊ नये त्याच्या सगळ्या सोयी सवलती बंद कराव्या... नाहीतर त्याला गोळ्या घालून मारून टाका असं तरी तो आत्महत्या करून मरतच आहे
@rahulpatil78993 ай бұрын
@@abhilashmahant4496 1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@bhushanpaikrao30823 ай бұрын
रोखठोक
@SadhanadKadam-ft5dh3 ай бұрын
पवार साहेब जाणार नाही
@jaijavanjaikisanjaihind25593 ай бұрын
शरद पवार, फडणवीस, शिंदे, आंबेडकर एकत्र बसा व ओबीसी मधून आरक्षण द्यावे चा निर्णय घ्या.
@SnedalZankar3 ай бұрын
Mr Reporter Adhi 25 June bolle ani nantr 25 July....Please read and deliver clearly
@nileshgotpagar62043 ай бұрын
संपूर्ण भारत भर आरक्षण वाचवायचे रॕली काढावी कारन तुम्ही मरीयादीत महाराष्ट्र पुरते नाही
@sandipanjadhavar71223 ай бұрын
जरांगे शरद पवारला मागा ना आरक्षण,त्यांचे मत तरी मागा
@shamgamer66503 ай бұрын
शिंदे sahebani जे जातीवाद केला ते ओबीसी मत्र दाखवेल
@sandipmandlik53173 ай бұрын
जय श्रीराम.
@ravindraghorpade40783 ай бұрын
मराठा विरोधात एकच घर ते म्हणजे पवार
@AnjaliAnjali-q2z7p3 ай бұрын
शरद पवार नाही येऊ शकत तू फक्त मतदान घ्यायलाच पुढे येतो मग म्हणतो मला मतदान करा
@amolkulkarni82363 ай бұрын
राष्ट्रवादी च्या नेत्यांनी दोनच शब्दात सांगा आरक्षण dyala पाठींबा आहे किंवा नाही .....उगाच गावाला वळसे घालू नका
@santoshwarghat40493 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना काहीच गरज नाही, obc लोकं प्रकाश आंबेडकर यांना नाही स्वीकारत आम्ही गावा गावात पाहतो
@sunitapandao12273 ай бұрын
गावातील लोकांत बदल झाला आहे
@bramhathore35533 ай бұрын
ताईं बोला बाकी ठिकाणी बरे बोलता
@sandipanjadhavar71223 ай бұрын
आरक्षण महाराष्ट्रातील काढुन टाका
@onkarnakhate3 ай бұрын
हे डोकं असते राजकारणात काही न बोलता क्रेडिट आपल्याला आणि आरोप दुसऱ्यावर टाकता यायला हवे 😂😂 भारी डोकं लावल. कोणी लावलं डोकं हे आत्ताच बोलत नाय समजेल पुढं
@gauravkamble40793 ай бұрын
Advocate Prakash Ambedkar Sahebana rajkaran jammat nahi ase mala vatate
@morepradip45053 ай бұрын
Tu ye mag...tumala ky kadnar balasahebanch rajkaran ❤❤❤
@Dr....1233 ай бұрын
सगळेच मराठा विरोधी पडणार
@JagannathSalve-w2k3 ай бұрын
Pawar sahebani jau naye
@vijaykumarpune73793 ай бұрын
BARTI चा सर्व निधी AARTI ला जाणार आहे त्या वर बोल
@bodhraj70433 ай бұрын
पण काहीही म्हणा राज्याचा मुख्यमंत्री पद हे शरद पवार यांच्या मर्जीने ठरले जाते, आता पर्यंत बहुतांश वेळा मराठा मुख्यमंत्री होते, एकवेळ ब्राम्हण पण चालेल पण OBC कदापि नको अशीच कठोर भूमिका दिसून येते, एक वेळा भुजबळ यांनी मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली होती, पण त्यांचा गेम झाला, अणि पक्षाने बहुमत असताना सुध्दा मुख्यमंत्री पद हे कॉंग्रेस ला बहाल केले, म्हणजे बहुजनांना हे पद कदापि देण्याची इच्छा नाही. आता लेकीला मुख्यमंत्री पदी बसवले की धन्य ...
@akshaysakat16783 ай бұрын
We can try MNS this year.
@bhagwanshinde37003 ай бұрын
या आंबेडकर ने पवार साहेब ल विचारावं की 23मार्च 1994 च GR काढलेत मग मराठा समाजाला का डावललं