Pudhari News | रोहित पवार यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्ह बीड बंद

  Рет қаралды 18,511

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #beed #rohitpawar #ncpsharadpawar
Pudhari News | रोहित पवार यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्ह बीड बंद #beed #rohitpawar
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 48
@sk-hw4sw
@sk-hw4sw 3 ай бұрын
बीड मध्ये कधी पण परलीच बंद करू शकतात दुसरे तालुके बंद नाही होऊ शकत इथेच आहेत पंकजा समर्थक😂
@sopankad5125
@sopankad5125 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@avi_1282
@avi_1282 3 ай бұрын
Barobr tyancha tukdecg ahe ikde. Beed kd kai.nai😅
@Drw129
@Drw129 3 ай бұрын
चूप रे
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 3 ай бұрын
तूझी मागे बघितले नाही का शिरूर,kej वडवणी पाटोदा, मागे बघ नीच माणसं साले तूझी काय औकात ते भाऊ उगाच फालतु काहितरी टाईमपास पैदा झाला तू दुसऱ्याच्या नाव ठेवायला
@MahadevlimbajikendreKendre
@MahadevlimbajikendreKendre 3 ай бұрын
तू याडा आहे
@AshokKadam-he7tw
@AshokKadam-he7tw 3 ай бұрын
फक्त परळी बंद करू शकतात दुसरे तालुके बंद करू शकत नाही
@vikrambhasme9710
@vikrambhasme9710 3 ай бұрын
सर्व नाटक कंपनी स्थापन केली आहे परळी मध्ये त्यामुळे आशे चाळे करत आहेत
@laximankokare9622
@laximankokare9622 3 ай бұрын
रोहीत पवार निंबाळकर सर खुन प्रकरनावर काहि बोलत नाही
@sagarghatage233
@sagarghatage233 3 ай бұрын
विधानपरिषद भेटली आता अजून काही पाहिजे वाटतं
@ramdaswagh6823
@ramdaswagh6823 3 ай бұрын
कोणताही तालुका बंद करणे एव्हढे अवघड नाही पण सयंम महत्वाचा आहे नाहीतर काही लोकांन वाणी नुसता हवेत गोळीबार करत नाही करून दाखवतात आणि रोहित पवारांनी आपल्या घरात लक्ष द्यावे दुसऱ्या च्या घरात काकान वाणी लक्ष द्यायची सवय लागली आहे
@shrikrushna9273
@shrikrushna9273 3 ай бұрын
लोकसभेची हार आणखीन पचली नाही आणि येणाऱ्या विधानसभेची भीती वाटतेय म्हणून हे सगळे डाव आणि रडा रड चालू आहे।😂😂😂 तरीपण करेक्ट कार्यक्रम होणार.
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 3 ай бұрын
सगळी नाटक पंकजा मुंडे ,आणी धनंजय मुंडे ची आहेत लोकसभा निकालापासून या दोघांची टरकन फाटली आहे
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 3 ай бұрын
KAY BADNAMI KELII
@sureshnakhate3036
@sureshnakhate3036 3 ай бұрын
दारु पिवून बातमी देतात का तुम्ही!बंद परळी अन हेडलाईन बीड बंद ची लावतात
@sbsalunke4630
@sbsalunke4630 3 ай бұрын
फक्त पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्या मुळे हे सर्व कारस्थान चालू आहे की काय.
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 3 ай бұрын
काय.प्रभाव.जरा.लाज.वाटते.का.सपाटुन‌पडली.इतका.अपमान.कुणाचाच.झाला.नाही
@sbsalunke4630
@sbsalunke4630 3 ай бұрын
@@balasahebbidwe3079 👍
@Sonulapatil
@Sonulapatil 3 ай бұрын
​@@balasahebbidwe3079 तुला जरा जास्तच अक्कल आहे आस वाटतंय .... रताळ्या
@sbsalunke4630
@sbsalunke4630 3 ай бұрын
पराभव म्हणायचं होतं
@rajutompe1611
@rajutompe1611 3 ай бұрын
बंद पाळला तो ठीक पण रोहीत पवार नि परळी ची बदनामी नाही केली तर राईट आणी लेफ्ट कोण हे सांगीतले ऊगाच तमशा
@sandeshsangale8624
@sandeshsangale8624 3 ай бұрын
Rohit pawar pan kasa nivdun yet nahi mar kiti pan udya
@kshatriy_
@kshatriy_ 3 ай бұрын
अरे पण पीडितासाठी न्याय आणि योग्य कार्यवाही करायची सांगायचं सोडून left right सांगून राजकारण करत बसला.. बिनलाज्या लाज वाटते का त्याला
@SMG568
@SMG568 3 ай бұрын
Yanch khi zal ki kra band kra band😅
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r 3 ай бұрын
Hai..loak...fakath...panki .padali..manhun .chalay ..sagale
@rameshmunde4172
@rameshmunde4172 3 ай бұрын
खोटे केसेस दाखल करण्यासाठी हे नाटक चालू आहे . राजकीय हेतूने बबन भाऊ यांना केसेस मध्ये अडकण्याचा प्रयत्न चालू आहे
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 3 ай бұрын
Man is killed and you talking about...
@kshatriy_
@kshatriy_ 3 ай бұрын
तुझ्या घरचा एखादा जायला पाहिजे होता तेव्हाही तू असच म्हणला असता का.. बबन्या तिथं होता का नाही हे तपासात कळेलच पण बाकीचे आरोपी हे त्याचेच कुत्रे होते हे नक्की.. यात राजकारण करणाऱ्यांचा निषेध
@kshatriy_
@kshatriy_ 3 ай бұрын
​@@balasahebmunde4671 हे बिनलाजी लोक आहेत.. जिवाचं काही घेण देण नाही ह्यांना.. ह्यांचा गुंड नेता वाचवायचा आहे फक्त यांना.. ह्यांचा घरातलं कोणी मारलं तरी हे असच बोलतील
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
वर्षभर बंद ठेवा.असेही त्या मागास परळीमध्ये चालू ठेवण्यासारखे आहेच काय?😂😂😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 ай бұрын
😂😂😂😂
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r 3 ай бұрын
Marthaa...caraad .chalnaar...ahi..athaa..beedmadhi
@avi_1282
@avi_1282 3 ай бұрын
Kahi band nai beed😂😂😂 aree pudharii news ugach kai pn bews chapu nka
@shantilallad6891
@shantilallad6891 3 ай бұрын
Nalayakano. Khun. Paralit. Ghadalay. Mag. Kay. Baramati. Band. Hoil. Ka
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 3 ай бұрын
right
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 3 ай бұрын
Jahir nishedh
@eknathkale483
@eknathkale483 3 ай бұрын
Rohit pawar tabiyat ghya
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 106 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 62 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 106 МЛН