Pudhari News | राजापूर-लांजा मतदारसंघ | रत्नागिरी जिल्हा | मुद्दा विधानसभेचा | विधानसभा निवडणूक २०२४

  Рет қаралды 21,747

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #rajapur #lanja #ratnagirinews #suniltatkare #adititatkare #eknathshinde #shivsena #uddhavthackeray #sharadpawar #vidhansabhaelection2024 #muddavidhansabhecha #maharashtrapolitics #rajansalavi #kiransamant #manojjarange #marathareservation
Pudhari News | राजापूर-लांजा मतदारसंघ | रत्नागिरी जिल्हा | मुद्दा विधानसभेचा | विधानसभा निवडणूक २०२४
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 73
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 23 сағат бұрын
स्वाभिमानी राजण साळवी 100%आमदार होणार आहेत यांचा विजय कोणीच रोखू शकत नाही राजण साळवी साहेब तुम आगे बडो हम तुम साथ है
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Күн бұрын
#ठाकरेंच्या वतीने बोलणारे #शिवसैनिक आपल्याला #सॅल्यूट आहे ⛳️ 🔥🔥🔥
@mohanshinde6143
@mohanshinde6143 22 сағат бұрын
केवळ राजन साळवी हेच आमदार म्हणून निवडून येतील. जय श्रीराम 🙏🏻
@bhimraobelgaonkar1535
@bhimraobelgaonkar1535 2 сағат бұрын
राजन साहेब जिनदाबाद
@kelavali-rajapur
@kelavali-rajapur 6 сағат бұрын
रत्नागिरी जिल्ह्यातील किरण सामंत व उदय सामंत यांच्या व्यवसायांची ईडी ने चौकशी करावी.
@Shambhu-y9x
@Shambhu-y9x 2 сағат бұрын
एकदम बरोब्बर बोललात. सगळी कुंडली निघेल काळ्याची
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 11 сағат бұрын
किरण सामंत ने असे कोणते काम केले आहें कि तो निवडून येईल एकतरी सांग
@jaywantkale6290
@jaywantkale6290 Күн бұрын
स्वाभिमानी एकनिष्ठ राजन साळवी यांच्या पाठिमागे जनता ऊभी राहणार आहेत हे💯💯 नक्की.
@vikrampatil7388
@vikrampatil7388 19 сағат бұрын
🚩🚩🚩☝️
@Irondaji
@Irondaji 23 сағат бұрын
शिंदे गटाच्या तालुकाध्यक्ष गांगरला😂😂😂
@yogeshchavan-hh7jl
@yogeshchavan-hh7jl 16 сағат бұрын
राजन साळवी हेच विजयी होणार, कारण तो त्यांचा बालेकिल्ला आहे.
@vasantprajapati6483
@vasantprajapati6483 Күн бұрын
Rajan salvi 🌹🌹🌹
@Irondaji
@Irondaji 23 сағат бұрын
दुसऱ्याच्या कामाचे उदय सामंतांनी क्रेडिट घेतलं..... अन् पुतळे उभारून विकास केला😂
@VijayModak-y8j
@VijayModak-y8j 23 сағат бұрын
महाविकास आघाडीतून अविनाश लाड साहेबांना तिकीट मिळाल्यास कुणबी ओबीसी यांच्या मतावर निवडून येतील
@sharadvairat8570
@sharadvairat8570 22 сағат бұрын
राजन साळवी
@sudamgore6993
@sudamgore6993 9 сағат бұрын
निष्ठावंत आमदार माननीय राजन साळवीच विजयी होणार
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 9 сағат бұрын
राजापूरची लढत म्हणजे धनशक्ती गुंडगिरी विरुद्ध सच्चा शिवसैनिक अशीच असणार आहे.
@vaishnavgosavi8873
@vaishnavgosavi8873 20 сағат бұрын
बाजूचा कणकवली तालुका बघा आणि राजापूर तालुका बघा जमीन अस्मानाचा फरक दिसेल
@user-b1l6g
@user-b1l6g 5 сағат бұрын
अपूर्ण हायवे,लाईटबीले,महागाई याच मूद्यांवर मतदान होणार.सतत जाणारी लाईट यांना जमली नाही.
@user-b1l6g
@user-b1l6g 20 сағат бұрын
शिंदेच्या एबी फाॕर्मवर सही ठाकरेंंची.शेकडो शेतकरी आंदोलनात मृत झाले.राज्यातले कित्येक प्रकल्प गूजरातला गेले आता तेच प्रकल्प हवा म्हणतात.
@ajayvishwasrao6916
@ajayvishwasrao6916 10 сағат бұрын
Fakt udhav saheb Jay Maharashtra
@sanjaybhogate7541
@sanjaybhogate7541 21 сағат бұрын
मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उदय सामंत यांचेकडून किरण सामंत यांनी मंजूर करून आणले
@manojraut5140
@manojraut5140 Күн бұрын
शेटे काका हे निष्ठावान शिवसैनिक
@RoshanNalavade-s8l
@RoshanNalavade-s8l 10 сағат бұрын
फक्त राजन साळवी
@vasantprajapati6483
@vasantprajapati6483 Күн бұрын
Only Thakray sivsena
@PramodGurav-ko3xr
@PramodGurav-ko3xr 19 сағат бұрын
❤❤❤राजापुर विधानसभा मतदारसंघात विकास आणि स्थानिकांना नोकरी पाहिजे निष्ठा वगैरे हे सगळे भावनिक राजकारण आहे बास झाले आता विद्यमान उमेदवार श्री किरण सामंत शिवसेनेचाच असणार आणि संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे❤❤❤
@YogeshChavan-yq3fc
@YogeshChavan-yq3fc Күн бұрын
Kirn samt la bagun .bhiti vate..booth vato
@Shambhu-y9x
@Shambhu-y9x 2 сағат бұрын
रत्नागिरीचा काळा हमाल 😊
@ravirajyaswantrao8186
@ravirajyaswantrao8186 8 сағат бұрын
राजन साळवी च येणार
@dnyaneshwar6
@dnyaneshwar6 Күн бұрын
राजन साळवी हे याही वेळेला राजापूर मतदार संघ जिंकतील..!!
@MaheshDait
@MaheshDait 6 сағат бұрын
यावेळी बदल झालाच पाहिजे
@ajaymandavkar4597
@ajaymandavkar4597 Күн бұрын
एकनिष्ठ कट्टर आमदार.
@manojmayekar1005
@manojmayekar1005 5 сағат бұрын
कस आहे ना किरण सामंत ला निवडून द्यायचं आणि मग ते जिकडे सत्ता तिकडे त्यांची उडी असणार.
@NrupenKamble
@NrupenKamble 21 сағат бұрын
news chanel vale yani khu cut karun he chitrikaran kele ahe tari please purn chitrakaran karave. tari sushishikashit berojagari ya prashnavarchi characha jantetli ka nahi takale krupa karun navin edit kara v sagale lanja v rajapurche pranavar lokani kelele mudde ghyave hi vinanti
@DineshBhatawdekar
@DineshBhatawdekar Күн бұрын
राजन साळवी जिंदाबाज
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 2 сағат бұрын
राजन साळवी शिवसेना एकनिष्ठ आमदार तेच 200 टक्के निवडून येणार!gaddharana थारा नाही !
@narendraberde5142
@narendraberde5142 6 сағат бұрын
किरण सामंत he कुठे स्थानिक आहेत सध्या स्थानिक उमेदवार एकच आमचे अविनाश लाड
@navneetmonaye9358
@navneetmonaye9358 10 сағат бұрын
किरण सामंत......
@ravindradhumal9972
@ravindradhumal9972 6 сағат бұрын
काही का असेना पक्ष वाढल्यामुळे नवीन लोकांच्या हाताला काम मिळतंय अजून 1 पक्षाचे 4 पक्ष झाले तर बिन पगारी फुल्ल कार्यकर्ते तयार होतील आणि बेरोजगारी संपेल
@sachinjagtap504
@sachinjagtap504 3 сағат бұрын
साळवी येणार
@SubodhAmbolkar
@SubodhAmbolkar Күн бұрын
महायुतीचा चा उमेदवार असेल तर 100% सीट येणार किंवा भाजप चा असेल तर डोळे धाकून येणार
@shrinivasparit5507
@shrinivasparit5507 Күн бұрын
माकडासारखा ऊमेदवार 😂😂😂
@Shambhu-y9x
@Shambhu-y9x 2 сағат бұрын
माकड नाही डुक्कर 😊
@jagannathchoughule9938
@jagannathchoughule9938 Күн бұрын
बळीराज सेनेचे पदाधिकारी यांना बोलायची संधी कमी दिली.
@sanchitmandavkar1338
@sanchitmandavkar1338 4 сағат бұрын
खासदारकी भाजपा ला दिलात असे म्हणतात तर शिवसैनिकांनी राजापूर मद्ये किती काम खासदारकी वेळेला केलात..... भाजपाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक विसरले नाहीत येणार काळात दिसून येईल😂 # राणे कार्यकर्ते 🔥💪 निलेश राणे साहेब जे बोलणार तेच राजापूर विधानसभा निवडणुकीत होणार
@ajaymandavkar4597
@ajaymandavkar4597 Күн бұрын
नाणार प्रकल्प आमच्या गावात नको, पाहिजे त्यांनी घेऊन जावा. 🙏🙏
@kelavali-rajapur
@kelavali-rajapur 7 сағат бұрын
राजन साळवी राहुद्यात बाजूला ते निवडून येतीलच.. शिंदे 🤡यांनी भाजपाने 🤡पहीला विरोधात उमेदवार ठरवावा 😂😂😂
@sushantghadge1636
@sushantghadge1636 16 сағат бұрын
Raje चोंबडेपणा करण्या पेक्षा जनतेला हे सांगणे आहे की हे लोक सोईचे राजकारण करत आहेत Ani शब्दात बदल करत आहे तसं आपण ही बदल करत ahe
@vinayakkadam7419
@vinayakkadam7419 21 сағат бұрын
ह्या वेली ना साळवी ना सामंत ह्या वेळ स्थानिक उमेदवार येणार पक्ष सोडून a पक्ष म्हणुन
@umeshsatam7637
@umeshsatam7637 21 сағат бұрын
राजापूर विधानसभा मतदारसंघात काहीही कामे झालेली नाहीत . त्यामुळे या राजपुरातील सुशिक्षीत नागरीक यावेळी भाकरी परतणार एवढं नक्की.
@bhagwanrawool5919
@bhagwanrawool5919 19 сағат бұрын
Actually nivedak ch wrongly ahe
@neelsukhathankar4926
@neelsukhathankar4926 Күн бұрын
5:34
@vaishnavgosavi8873
@vaishnavgosavi8873 20 сағат бұрын
आता राजन साळवी पडला की उठत नाय 😂
@VISHALSARFARE
@VISHALSARFARE 23 сағат бұрын
Matadaranchi mulakhat ghenya peksha je candidate ubhe rhanya sathi nachat aahet tyana samor ghya tyancha abhyas kiti aahe te pahila bgha
@PrashantBhitale-oo8wj
@PrashantBhitale-oo8wj 16 сағат бұрын
राजन साळवी यांनी एक तरी आंदोलन केले होते का हायवे 66 वर पंधरा वर्ष काय काम केले
@kelavali-rajapur
@kelavali-rajapur 7 сағат бұрын
आंदोलन करायची गरजच का पडते..?? सत्ताधारी पक्षाने हायवेच काम पुर्ण करावे
@pujadhoke7977
@pujadhoke7977 Күн бұрын
Eknisht Rajan ji salavi
@arvindlanjekar5327
@arvindlanjekar5327 Күн бұрын
भाजपाचा उमेदवारच पाहीजेत !
@narendraberde5142
@narendraberde5142 6 сағат бұрын
Nadar प्रकल्प नको
@BaliramKagade
@BaliramKagade Күн бұрын
Jantela laj ahe ka nahe te pahyla milel😂😂😂
@vijaygorule
@vijaygorule Күн бұрын
15 वर्षे राजन साळवी यांनी काहिच काम केल नाही त्यामुळे त्यांचा पराभव 100% होणार
@DPP5899
@DPP5899 Күн бұрын
शिंदे व भाजप कडे उमेदवार नाहीत काय वैभव नाईक ह्यांच्या विरोधात निलेश राणे आणि राजन साळवी ह्यांच्याविरोधात किरण सामंत हा काय प्रकार आहे कार्यकर्ते नाहीत काय
@koustubhkhanvilkar4068
@koustubhkhanvilkar4068 Күн бұрын
पूर्णवेळ राजापूरला असणारा स्थानिक उमेदवार आणि या मतदारसंघात भकास झालेल्या विकासाच्या रोजगाराच्या आणि आरोग्य असुविधेवर उच्च शिक्षणाची वानवा झालीय या मुद्यावर चर्चा घ्या आणि राजापूरचे हे प्रश्न सोडवायला कोणता नेता पुढे येतोय ते सांगा
@sunilmanjrekar6889
@sunilmanjrekar6889 23 сағат бұрын
राजन साळवी हे पूर्वी पासून धडाडीचे उमेदवार आहेत.
@vilasbhowad7686
@vilasbhowad7686 7 сағат бұрын
राजन साळवी
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 76 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 23 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57