तिकडं सोसायटीच्या शेतकरी संचालकाला ५लाख रुपये कर्ज मिळत नाही. इकडं मात्र कोटीने मिळत.
@kishorkarande420512 күн бұрын
इलेक्शन झाले की बातमी येते फक्त परत पक्षात प्रवेश झाले की बातमी गायब होती
@sahyadritohimalaywithdk392112 күн бұрын
धैर्यशील मोहते पाटलाला सुट्टी देत नाही देवा भाऊ आता 😂🌚 सोबत दीपक आबा ला पण सुट्टी न्हाई बापू सोबत गद्दारी केली 🌚
@दादापिसे12 күн бұрын
हे सर्व संचालक मंडळ आत टाका शेतकऱ्यांना वेळेत परत फेड करून सुध्दा शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत
@befreindly12 күн бұрын
भाजप लागले कामाला... विरोधक विरूद्ध बदल्याच राजकारण सुरू
@santoshkekan249411 күн бұрын
भाजप गेलं भोसड्यात पण 238 कोटी ह्याच्या बापाचे आहेत का 😡😡
@bajiraomasal12 күн бұрын
3:25 काँग्रेसच्या विचारावर विश्वास ठेवून..😂😂
@Jarpani11 күн бұрын
कशाला गोर गरीब जनतेचे पैसे खायचे
@वैभवदेशमुख-भ9र11 күн бұрын
अडचणी कसल्या जिल्हा लुटून खालाय...
@Aryavart212 күн бұрын
सहकार क्षेत्राची पाक वाट लावली रे , डीसीसी , दुध संघ , साखर कारखान पाक धुवुन खावा , शेतकार्याचा एक हफ्ता तटला तर तांडव करनारी व्यवस्था आता शेपूट घालुन बसली आहे ?
@dattatrayingale761212 күн бұрын
शिक्षा व्हायला पाहिजे आना
@twosister223212 күн бұрын
Deva bhau
@rahuljagtap292411 күн бұрын
काय होत नसते .....सर्वसामान्य यांना वेगळा नियम असतो
@mahadeoshelar74854 күн бұрын
७० हजार कोटी सिंचन घोटाळा प्रकरणी देखील सव्याज रक्कम वसूल करण्यात यावी
@ShivrajShinde-l6o12 күн бұрын
Ok
@trimbakmalve21829 күн бұрын
सत्तर हजार कोटी भ्रष्टाचार याचे काय झालं,,
@RavsahebGogade6 күн бұрын
कोणत्याच बँकेवर कारवाई झालेली नाही आणि तुमचे बँकेवर सुद्धा होणार नाही
@akhtartajpatil41085 күн бұрын
माग असं च कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ वर आरोप झाले नंतर काय ऊपसला
@trimbakmalve21829 күн бұрын
गैर व्यवहार चालू द्यायचा का,,बैकेचे कर्ज वसुली करायची नाही का,,
@INDIAAA75012 күн бұрын
70 हजार कोटी च काय 🤣🤣🤣
@jalindarmahadik433612 күн бұрын
आताच आठवण का झाली आहे
@sawale58312 күн бұрын
हे अस करायलेत विरोधात काम केल की
@A_06j12 күн бұрын
असाच करायचे पवार ने शिकवलं आहे
@gavhane842311 күн бұрын
शेतकरयांना असे कर्ज देता का मग नेत्यांना का दिली जातात तर मग त्यांच्याकडून वसूल सरकारने करावे