Pudhari News | संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटकेच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर।

  Рет қаралды 9,641

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 23
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 17 сағат бұрын
धनंजय वाल्मिकी ला सरकार सपोर्ट करत आहे....खुन करणारे वाल्मिकी कराड धनंजय मुंडे मास्टरमाईंड आहे...हे फडणवीस सरकार ला माहीत आहे.... मराठा समाजाचा उद्रेक होईल जर सरकार नी न्याय दीला नाहीतर...
@ThetKarbhar
@ThetKarbhar 16 сағат бұрын
Fakt Maratha Samaj Nahi tar Sampurn Maharashtra tumchya Sobat aahe Deshmukh Family🥺👍🙏🏼🙏🏼🙏🏼
@kadamchintamani9173
@kadamchintamani9173 16 сағат бұрын
या प्रकरणात कसल्याही प्रकारचे राजकारण न करता शासनाने जनभावनेचा आदर करून तत्काळ आरोपींना अटक करून या लेकरांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 16 сағат бұрын
आरोपी ना अटक व्हावी म्हणून जनतेला मोर्चा काढावा लागतो किती मोठे दुर्दैव BJP पक्षाचा कार्यकर्ता आहेत विधान परिषद सभे वेळी बूथ प्रमुख होता BJP पक्षासाठी काम केले देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा पक्षातील कार्य करता ची हत्या केली जात असेल तुमच सरकार आरोपींना अटक करु शकत नाही अटक करावी म्हणून सर्व पक्षीय मोर्चा काढत आहे सरकारने जागे व्हावे
@आशाशिंदे-ल3छ
@आशाशिंदे-ल3छ 16 сағат бұрын
सरकारने लवकरात लवकर आरोपींना अटक करुन संतोष देशमुख यांना न्याय द्यावा
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 16 сағат бұрын
शाळकरी मुले देखील मोर्चा काढण्यात येणार
@shivshantadhalkarrepairing6233
@shivshantadhalkarrepairing6233 16 сағат бұрын
मी bjp cha समर्थक आहे.आणि बीजेपी जिंकण्यासाठी आजपर्यंत मतदान केले आहे.जर bjp त्यांच्या बूथ प्रमुखाला.आणि जो आदर्श सरपंच राहिलेल्या जर न्याय देऊ शकत नसेल तर.तर माझ्यासारख्या समर्थकांचे काय.मला वाटते यावर सर्व समाजानी😮 विचार करायला हवा.
@prashantmozar6152
@prashantmozar6152 15 сағат бұрын
शासनाने लोकांचा अंत पाहु नये
@tanujshende4898
@tanujshende4898 16 сағат бұрын
Fadnavis vachvat aahe ❤ gunhegarala pathishi ghalat aahe
@navnathkale1629
@navnathkale1629 16 сағат бұрын
Gruhmantri ni rajinama deilach pahij
@SuhasKamble-qd3fw
@SuhasKamble-qd3fw 13 сағат бұрын
Munde. Parivare. Sampurn. Nokar. Bharatimadhye. Vanjari. Samajala. Ghusavale. Tapas. Kara
@rambulange8816
@rambulange8816 13 сағат бұрын
Kambar.kasa.........Koya.......ghasa
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 16 сағат бұрын
राज्यातील वारकरी सांप्रदाय इतका असंवेदनशील आहे का???? प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकार नी दररोज यावर आवाज द्यावा.
@prashantdhamal5593
@prashantdhamal5593 11 сағат бұрын
किती मोर्चे काढा उपोषण करा सरकारला काही फरक पडणार नाही यांना जोपर्यंत ठेचून मारत नाही तोपर्यंत कायदा सुव्यवस्था बदल होणार नाही
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН