मी भाजप चा कार्यकर्ता पण.. खरच EVm मुळे भाजप आले.. माझा मतदार पण असे झाले...
@honey2023-f9j5 сағат бұрын
मग योग्य वाटते का ही भाजप ची गुंडगिरी आणि दडपशाही.
@santrammangaonkarofficial4 сағат бұрын
Evm...set करत भाजप... निवडणूक निकाल 112/159/5मनसे/6इतरअसा, पाहिजे होता
@gopaladamande86497 сағат бұрын
EVm जिंदा बाद
@ParkashGala7 сағат бұрын
आता ऊशीर झाला साहेब ।।आता सरकार पन सथापन झाल ।।जय महाराष्ट्र ।।
@vishwanathswami65295 сағат бұрын
जनता आजुन विचार करते हेकस झाले
@anildeshmukh155551 минут бұрын
दोघी ठाकरे बंधुंनी एकत्र आले पाहिजे मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र आले पाहिजे
@pramodchaugule43996 сағат бұрын
Bjp vale evm वर मतदान करतील आपल्याला बॅलेट पेपर वर मतदान घ्या
@RajendragNikam7 сағат бұрын
EVM krupa
@nivruttijadhav3557Сағат бұрын
फक्त EVM बाबत एकत्र नको, लढण्यासाठी एकत्र या. मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी गरज आहे.
@AnilKakad-gp8rq6 сағат бұрын
ईव्हीएम मशीन मुळे जिंकली आहे
@jeevanjagdale45967 сағат бұрын
एकत्रा या
@vinodshinde21016 сағат бұрын
आता बोलुन काय उपयोग... तुम्हीच विचार करा आणि मग जनतेला सांगा...
@dnyaneshghaytidak92213 минут бұрын
❤❤जर कोणाला evm नको तर ❤❤कोणासाठी evm ठेवले ❤evm हटाव देश बचाव ❤❤❤❤❤❤❤
@gauravs7285 сағат бұрын
गुरु मोठा झाला आशिष जाधवला सोडून 😂😂
@vijaypatil59127 сағат бұрын
दोन महिन्यानंतर कसं कळलं
@gopaladamande86497 сағат бұрын
अभ्यास करून
@pavandalvi20177 сағат бұрын
5 वाजता उठला की घोटाळे होते
@pushpalatanaik91675 сағат бұрын
Jasa e vi m machin madhe ghotala prakarani ek mat zale tase yenarya maha palika nivdnuki madhe eki karavi
@spltg7 сағат бұрын
Naseeb Lok sabhe che Election veles EVM nav hote Delhit kejriwal Ballet paper mule 2 term jinkun aalay Aani up madhe Ballet paper mule ch Akhilesh la 37 loksabha jaga bhetli 😮
@bharattalekar23786 сағат бұрын
तुम्हाला आता जनता विचारत नाही हे मान्य करा. कारण तुमच्यकडे फक्त इन्कमिंग आहे आउटगोइंग नाही. आणि मुख्य म्हणजे एका दगडावर तुमचा पाय नाही. नक्की धोरण नाही बरंच काही.
@abhi-kokan4 сағат бұрын
जोक छान होता
@satishrasal26766 сағат бұрын
It's EVM scam
@vkoli55545 сағат бұрын
😂😂 bjp ani shinde sena bhav det nahi baghun....ha punha phirla