Pudhari News | तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही...देशमुखांचं वादग्रस्त विधान

  Рет қаралды 123,974

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 462
@deepakwankhede4232
@deepakwankhede4232 6 сағат бұрын
म्हातारा माजल
@sagarmhaske7113
@sagarmhaske7113 6 сағат бұрын
सुजय विखे नी परत माती खाल्ली. पडणार परत
@anilsanap6708
@anilsanap6708 2 сағат бұрын
😂😂
@Raj-p-16
@Raj-p-16 4 сағат бұрын
आता चित्रा ताई झोपली असेल नाही तर ताईला ऐकायला येणे बंद झाले असेल बोलायला पण येणे बंद झाले असेल
@gauravingule8818
@gauravingule8818 3 сағат бұрын
Chitra Wagh Mehboob Sheikh khali zopayala geliy
@KailasNPatil-j4y
@KailasNPatil-j4y 3 сағат бұрын
आपलेच ओठ आणि आपले दात ....
@digambarjadhav7984
@digambarjadhav7984 3 сағат бұрын
Tila amdarkiche khokhe milale ahet tond haduk dile ahe
@babasahebgund413
@babasahebgund413 3 сағат бұрын
ही विखे ची संस्कृती 😢😢😢😢😢
@sandipparulekar3651
@sandipparulekar3651 2 сағат бұрын
Nakkich
@shyamp2897
@shyamp2897 4 сағат бұрын
विखे ला निवडणुकीत असे पाडा की, घराण्यामदे राजकारणात कोणी आला नाही पाहिजे.. एकदा लंके साहेबांनी चांगलाच पाडला..
@nitinpagare4739
@nitinpagare4739 6 сағат бұрын
उतरत्या वयात म्हातारा माजला आहे
@Amar65895jt
@Amar65895jt 5 сағат бұрын
थोरात, तांबे कुटुंब सुसंस्कृत कुटुंब आहे.त्यांच्या बोलण्यात कधीही नम्रता आढळते.अशा व्यक्तींवर आक्षेपार्ह टिका करणं निंदनीय आहे यांचा जाहीर निषेध
@mahamanavwithsachin
@mahamanavwithsachin 5 сағат бұрын
BJP वाल्यांनी सत्तेचा माज उफळ तोय
@HimmatKamble-v7f
@HimmatKamble-v7f 5 сағат бұрын
बरोबर आहे
@Kattar_303_0
@Kattar_303_0 5 сағат бұрын
भाजप हटाव महीला बचाव
@chandrakantpagar4789
@chandrakantpagar4789 5 сағат бұрын
देशमुख वयाचे भान ठेवा...शेम..शेम
@royalnana7171
@royalnana7171 5 сағат бұрын
Kasai hya netyancha pori konyapn jatit lagn kartat pn garibacha porine kele ki ticha bapala valit taktat Teva kuthe jatat he lok gulam sale
@sandip9593
@sandip9593 5 сағат бұрын
विखे म्हणजे दुसरे राणे....
@bhairushingare7043
@bhairushingare7043 5 сағат бұрын
जरा आपल्या पण घरी पोरी आहेत विसरु नकोस.... देशमूक
@sachinchavan4735
@sachinchavan4735 5 сағат бұрын
सुजय पाय खालची वाळु सरकली आहे छक्का विजय
@sanjaygavande4636
@sanjaygavande4636 5 сағат бұрын
भाजप संपवली यांनी
@sachinteli9492
@sachinteli9492 5 сағат бұрын
Ghetana vichar nahi kela aata bhoga
@marutis6839
@marutis6839 5 сағат бұрын
माती खाल्ली, म्हाताऱ्याला पण मुली, नाती असतीलच ना.
@AdityaThakre-s2f
@AdityaThakre-s2f 2 сағат бұрын
अश्या वक्तव्यावर शाब्दिक वाद ठीक आहे पण आता संगमनेरच्या राजकारण्यांनी डायरेक्ट सुपारी देऊन आणलेल्या गुंडाना दहशत निर्माण केली. म्हणूनच परिवर्तनाची गरज आहे
@mandasangle7866
@mandasangle7866 5 сағат бұрын
भाजप वाल्यांना बोलण्याचे भान नाही राज्यपाल एवढ्या उच्चपदावर होते तेव्हा पण असेच बरळायचे
@AratiShrigire34456
@AratiShrigire34456 6 сағат бұрын
विखे संम्पला, भाजप सम्पली.
@santoshrahate4619
@santoshrahate4619 5 сағат бұрын
कोकणातील राणे तसेच नगर जिल्ह्यातील विखे .
@Devrajpatil-qz4te
@Devrajpatil-qz4te 5 сағат бұрын
💯
@samarthgardenservices3564
@samarthgardenservices3564 5 сағат бұрын
विखे पाटील... आ बैल मुझे मार परिस्थिती निर्माण केली आहे... 😂😂😂
@dishaguidance.8520
@dishaguidance.8520 3 сағат бұрын
खरंच ‌विखेंना संपवण्याचा डाव असू शकतो.
@HemantPatil-s8c
@HemantPatil-s8c 2 сағат бұрын
@@dishaguidance.8520 mhatarta ch tond fodayala pahije hote.vikhe sampale naste
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 3 сағат бұрын
भाजप आहे तोपर्यंत असच राहील....!!
@sandip9593
@sandip9593 5 сағат бұрын
अति त्याची माती करणारा....संगमनेर....
@Kattar_303_0
@Kattar_303_0 5 сағат бұрын
भाजपची संस्कृती शेम शेम
@Sachinsatkar-i9o
@Sachinsatkar-i9o 5 сағат бұрын
महिला आयोग कुठे आहे आता
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 сағат бұрын
माज उतरला नाही अजून वाटतंय लोकसभे च पराभव होवून पण अरे त्या म्हतरा ला फोडा
@mohite2503
@mohite2503 4 сағат бұрын
सुजय विखे मुळे विखे घराण्याची राजकीय कारकीर्द धुळीस मिळत आहे
@bhagvarang7276
@bhagvarang7276 4 сағат бұрын
हिच संस्कृती आहे ह्यांची....कशा महिला सुरक्षीत राहणार.....
@Ahmed2022-i7i
@Ahmed2022-i7i 5 сағат бұрын
फडणवीस झोपलाय रुपाली कुठे आहे 😢
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 5 сағат бұрын
अजित कडे.
@amolkhopde6076
@amolkhopde6076 4 сағат бұрын
फडणवीस gela ambani kade funding maghayla...2 tas ambani chya gharat
@MahendraPatil-d7f
@MahendraPatil-d7f 4 сағат бұрын
​@@ravindrapatil8779रुपाली तर अजित पवार ची आहे फडवणीस च माळ चित्रा वाघ😂😂
@sagarmk7741
@sagarmk7741 3 сағат бұрын
😂😂​@@ravindrapatil8779
@babasahebgund413
@babasahebgund413 3 сағат бұрын
​@@MahendraPatil-d7fफडणवीस भोपळा आहे. मामी तिकडे नाचते रियाज अली खान बरोबर
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 4 сағат бұрын
देशमुखांच्या मुलीबद्दल असे बोलले तर चालेल काय ?
@gorakhnathyadav8815
@gorakhnathyadav8815 3 сағат бұрын
देशमुखाचा जाहीर निषेध
@pratapayanar3577
@pratapayanar3577 4 сағат бұрын
चाकणकर बाईला सांगा ती काय आंधळी झालिका ....आम्ही जर तुम्हाला शिव्या दिल्या तर चालतीलका तुमच्या बायकांना......😢
@anissayyad880
@anissayyad880 4 сағат бұрын
पुन्हा पराभव
@satishgunjal1865
@satishgunjal1865 4 сағат бұрын
मी राजकारणापासून बाजुला आहे पण कधी कधी जेव्हा भाषण ऐकतो त्यामध्ये अर्थ असा निघतो कि पुर्वीची भाजप आता राहिली नाही😢
@BharatiChorage
@BharatiChorage 3 сағат бұрын
भाजप नेते निचड झाले आहेत भाजप भावपूर्ण श्रंदांजली
@atmaramkadam6720
@atmaramkadam6720 4 сағат бұрын
म्हातारा माजला आहे बायका पोर पोरी नाहीत काय निपुत्रिक आहेत वाटतय
@साहेबरावसानप
@साहेबरावसानप 4 сағат бұрын
बीजेपी आल्या पासुन सगळं काही उलटच
@maheshshelke3710
@maheshshelke3710 4 сағат бұрын
माज विखे आजच पडला
@prashantdhamal5593
@prashantdhamal5593 3 сағат бұрын
सत्ता सत्तेतून पैसा पैसा आल्यावर कसा माज येतो सर्वसामान्य लोकांनी पहा बंद दार उघड चालत होतं आता खुलेआम चालू आहे सामान्य जनता भरडत आहे
@umeshgavsane5446
@umeshgavsane5446 4 сағат бұрын
माज आलाय याला
@Sachinsatkar-i9o
@Sachinsatkar-i9o 5 сағат бұрын
चित्रा ताई आता बोला
@vishnuraut5114
@vishnuraut5114 3 сағат бұрын
भाजप ची निच संस्कृती
@PawanPawan-qo1sv
@PawanPawan-qo1sv 5 сағат бұрын
BJP हटाव महाराष्ट्र बचाव
@anujlanke9247
@anujlanke9247 4 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपचा सुपडा साफ करावा लागणारच आहे
@SachinTeli-y7p
@SachinTeli-y7p 6 сағат бұрын
संपलं विखे आता..
@maheshshelke3710
@maheshshelke3710 4 сағат бұрын
चाकण कर बाई कुठे आहेत , चित्रा वाघ। कुठेआहेत
@LaxumanGanganpad-iy3qr
@LaxumanGanganpad-iy3qr 43 минут бұрын
😅
@shivramwagh6947
@shivramwagh6947 5 сағат бұрын
स्टेजवर असुन ऐकलं नाही मस्त
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne 2 сағат бұрын
सर्वात वाईट जास्त असं वाटलं घे खाली बसलेले काही मूर्ख लोक सुद्धा टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते त्यांना आई बहीण नाही का
@ShriramKumbhar-jv4nc
@ShriramKumbhar-jv4nc 4 сағат бұрын
भाजप ने महाराष्ट्रातील राजकारण समाजकारण नासवल त्याची सुरूवात करनारा फडतूस दोन कुञे पाळीव आहेत
@shreemobileakole5489
@shreemobileakole5489 5 сағат бұрын
आता विखे 100 टक्के पडणार
@er.pramodchavan
@er.pramodchavan 5 сағат бұрын
कमळ फुलवण्यासाठी चिखल करावा लागतो आणि तो चिखल हे असले डुक्कर करतात... डुकरांनी केलेल्या चिखलातून उमललेले कमळाचे फूल.
@Mh01587
@Mh01587 5 сағат бұрын
Vikhe padnar 💯💯
@amolmule5774
@amolmule5774 6 сағат бұрын
जाहीर निषेध
@pavan1562
@pavan1562 5 сағат бұрын
ईखेय आजच पडला
@abhijitbhagat7210
@abhijitbhagat7210 4 сағат бұрын
अजित पवार साहेब तुम्ही नेमलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता झोपल्या आहेत का
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe 3 сағат бұрын
वयस्कर माणसांनी असं बोलनं लोकशाहीच्या लोकांनी सहन करु नये.
@samarthsagar7795
@samarthsagar7795 6 сағат бұрын
विखे ने चं बोलायला लावल असेल
@shahajishinde8492
@shahajishinde8492 5 сағат бұрын
म्हातारा पिसाळला आहे
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 4 сағат бұрын
हे वक्तव्य सुजय विखेंना भोवणार आणि पराभूत होणार.
@satishkale4635
@satishkale4635 5 сағат бұрын
भाजपची संस्कृती अशी आहे का?
@Nilgurav43
@Nilgurav43 5 сағат бұрын
म्हातारं बिघडलंय विखे पडणार fix
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 3 сағат бұрын
कोणीही कोणाबद्दल वैयक्तिक वादग्रस्त वक्तव्य ,टिका टाळली पाहिजे.मा
@dhananjaysawant5920
@dhananjaysawant5920 4 сағат бұрын
हा महशकतीचा माज
@akshaygidde4636
@akshaygidde4636 4 сағат бұрын
चित्रा कुठाय
@satishsawant5409
@satishsawant5409 4 сағат бұрын
वसंत देशमुख चे लाकड मसनात गेलीय तरी थेरड....बकवास करतय....
@dattugirhe3102
@dattugirhe3102 5 сағат бұрын
या विखे घराणेशाही ने अहील्यानगरची वाट लावलीय जनतेने यांची जागा दाखविली पाहिजे
@dinkaryadav4278
@dinkaryadav4278 5 сағат бұрын
BJP मुक्त महाराष्ट्र
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 4 сағат бұрын
विखे हा पराभूत होणार देशमुख जातीवर गेला चळलाय
@pghadage1467
@pghadage1467 5 сағат бұрын
विखे हा टर्निंग पॉइंट असू शकतो निकालाचा
@vishwasingale1978
@vishwasingale1978 4 сағат бұрын
म्हातार पिसाळलं
@PandurangBhenki
@PandurangBhenki 3 сағат бұрын
यावेळेस मतदान करताना प्रत्येक मतदाराने पक्ष न पाहता उमेदवाराचे चारित्र्य व विकासकामाची विश्वासार्हता पाहुनच मतदान करावे.
@sachinjadhav7000
@sachinjadhav7000 5 сағат бұрын
विखे आजचा पडला आहे
@साहेबरावसानप
@साहेबरावसानप 5 сағат бұрын
लय टारगट पना केला य
@SurprisedBreakingWaves-wf4pn
@SurprisedBreakingWaves-wf4pn 5 сағат бұрын
आसले कमी दिमाखवाले भेटतात कुठे bjp वालायाना
@gorakhnathyadav8815
@gorakhnathyadav8815 3 сағат бұрын
विखेचा जाहीर निषेंध
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 3 сағат бұрын
सत्तेकरता पक्षबदलणारे पक्षाशी एकनिष्ठ राहत नाहीत ते जनतेशी काय करतील
@sanjayramane2187
@sanjayramane2187 5 сағат бұрын
वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करा याना कायमच घरी बसवा .
@SanjayPpatil-sz8jk
@SanjayPpatil-sz8jk 4 сағат бұрын
सुजय विखे पडणार २लाख मतानी सुट्टी नाही
@pappubansode3754
@pappubansode3754 4 сағат бұрын
देशमुख तुझ्या घरात पन आई बहिण आहे पैसैसाठि कोणताहि महीलेविषय आस बोलुन नाही
@PratapJadhav-v8y
@PratapJadhav-v8y 5 сағат бұрын
हेच घडणार आहे . आता पर्यंत जेव्हढी इभ्रत वाढविली तीचा असाच तमाशा जगाला दिसेल.
@rameshkumar-p8k7k
@rameshkumar-p8k7k 2 сағат бұрын
जो वाईट बोलला त्याच्यावर गुन्हा दाखल करा यात दादाची चूक नाही
@rameshwarshinde3244
@rameshwarshinde3244 4 сағат бұрын
हे वक्तव्य संपूर्ण पक्षाला घेऊन पडणार..जाहीर निषेध..
@bhagvatpaul.p8291
@bhagvatpaul.p8291 5 сағат бұрын
Rupali tai Chaknkar kuta gelya aata
@ketankhandale9772
@ketankhandale9772 5 сағат бұрын
ति तिच्या कामात व्यस्त
@Missionकोटीलिटरजलसाठापुणतांबा
@Missionकोटीलिटरजलसाठापुणतांबा 3 сағат бұрын
बाकी काही नाही देशमुखांच्या घरचे संस्कार असे आहेत हे लक्षात येते......
@sudamdewade7622
@sudamdewade7622 3 сағат бұрын
म्हणून सांगतो भाजप सत्तेत येता कामा नये जर चुकून चुकून जर भाजप सत्तेत आला तर सत्तेचा माग इतका येईल तर महिलांना सुरक्षित राहणार नाहीत.
@VijaySable-w7u
@VijaySable-w7u 4 сағат бұрын
वंसत देशमुख यांनी वयाच भान ठेवून बोलायला पाहिजे
@kunalbondre6025
@kunalbondre6025 3 сағат бұрын
वसंत देशमुख च वय झाल तस त्याच डोक काम करत नाही म्हणून ते काहीही बडबड करत आहे कीती खालची पातळी गाठली निषेध त्याचा व त्याला बोलायची संधी देणार्याचा
@GorakhWagh-vw7di
@GorakhWagh-vw7di 3 сағат бұрын
बि जे पी ची संस्कृती जनतेसमोर आली
@jamirmaniyar8842
@jamirmaniyar8842 Сағат бұрын
राजकारण करता येत नाही तर घरी बसावं उगाच जनतेला त्रास कश्याला
@ayushkale-y8n
@ayushkale-y8n 2 сағат бұрын
बाळासाहेब थोरात यांनी ही दंगल घडून आणली आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे
@aryanpatil0978
@aryanpatil0978 2 сағат бұрын
दंगल करून थोरात नि चांगलीच माती खाल्लीये .. जनता सब जाणती हे बाबा..
@swatidange-es5ff
@swatidange-es5ff 4 сағат бұрын
सत्तेचा माज आहे
@prakashkalantre1473
@prakashkalantre1473 4 сағат бұрын
बेताल वक्तव्य माफी मागितली पाहिजे
@vikaspote3684
@vikaspote3684 2 сағат бұрын
सुजय विखे यांचा आजच पराभव झाला समजा मस्ती उतरवणार जनता
@swarajtheblogger4044
@swarajtheblogger4044 5 сағат бұрын
वा रे संस्कृती 😔😔😔
@आसराबाईपाटीलपाटील
@आसराबाईपाटीलपाटील 4 сағат бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी,विखे घराण्याचा अस्त जवळ आलाय
@janardanjadhav2789
@janardanjadhav2789 4 сағат бұрын
म्हातार्‍याच् ग्यान गेलय. म्हातार्‍या व्यक्तिना प्रचारापासून दूर ठेवा. खूप नुकसान होत.
@ravindrakamble1374
@ravindrakamble1374 3 сағат бұрын
संजय तुला हे शोबत नाही
@diguabhang
@diguabhang 2 сағат бұрын
जय दादा तुम्ही सुसंस्कृत आहात आणि आपण महिलांचा कधीही अपमान करत नाही. आम्ही सर्व गोर गरीब जनता तुमच्यासोबत आहे....
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y 5 сағат бұрын
BJP hatv
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y 5 сағат бұрын
Vikhe padnar
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 сағат бұрын
राडा करू नका नाहीतर फटके बसतील.
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20