Pudhari News |लक्ष्मण हाकेंचा दारू पिऊन धिंगाणा, मराठा तरुणांचा आरोप| Laxman Hake| MarathaYuth|

  Рет қаралды 6,618

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #laxmanhake #marathareservation
Pudhari News |लक्ष्मण हाकेंचा दारू पिऊन धिंगाणा, मराठा तरुणांचा आरोप| Laxman Hake| MarathaYuth|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 164
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म 2 сағат бұрын
फडणवीस, पोलीस यंत्रणा रिपोर्ट बदलणार..??
@sachinaamte958
@sachinaamte958 2 сағат бұрын
पोलिसांना विनंती की देवेंद्र फडणवीस चा कॉल येण्या अगोदर त्याची मेडिकल टेस्ट करा.. प्रकरण लपऊ नका
@systemARMY143
@systemARMY143 Сағат бұрын
कोणी लपणार नाही भावा तुम्ही नका टेन्शन घेऊ त्या गोष्टीचा ठीक आहे तुम्ही कट करून व्हिडिओ सोशल मीडियावर जसा टाकला ना तर पूर्णपणे व्हिडिओ बघा ना
@hellotreaders2896
@hellotreaders2896 Сағат бұрын
जे जे कॅमेरा वर दिसत आहे त्या सगळ्यांना वरती एफआयआर होणार उगीच असल्या भानगडीत पडू नये
@smilingface2459
@smilingface2459 Сағат бұрын
बरोबर
@Rock-star143
@Rock-star143 Сағат бұрын
माझी पण एक माघनी आहे त्या मन्या च 24 तास लाईव्ह आंदोलन दाखवा 🙏🙏🙏
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K Сағат бұрын
​@@systemARMY143cut krun video... सलाम भावा😂😂😂
@amittambe3486
@amittambe3486 Сағат бұрын
*एवढी मेडिकल तपासणी कशाला.. RTO पोलिसांच्या ड्रिंक न ड्राईव्ह च मशीनमध्ये फूक मारायला सांगा.. लगेच कळेल दारू प्यायलाय की नाही..!!*
@sunilsathe369
@sunilsathe369 Сағат бұрын
आरे ससुन मध्ये मेडिकल म्हणजे समजुन जा
@namratasawant6789
@namratasawant6789 2 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
@sush2058
@sush2058 Сағат бұрын
ब्रेकिंग न्यूज - लक्ष्मण हाके नपुसंक असल्यामुळे.. ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी दर सोमवारी बिअर च व्यसन करतात... त्यामुळे त्यांना समजून घ्यावं हि विनंती 🙏🙏🙏
@Gmgm189
@Gmgm189 Сағат бұрын
म्हणजे तुम्हाला हाके छक्का म्हणायचं आहे का😅😅😅😅
@TaporiReplay
@TaporiReplay Сағат бұрын
तुझ्या आई जवळ गेला होता का झोपायला म्हणून कळले का तुला
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Сағат бұрын
😂😂😂😂
@GaneshNikrad
@GaneshNikrad Сағат бұрын
हाके नाही आता पीके म्हणा
@af4795
@af4795 Сағат бұрын
खराठ्यांनो, कोणाचा नाद करताय कळत का? घराबाहेर यायचं वांदे होतील.. नीट जरा
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
गृहमंत्रालयाचा हात असेल तर माणूस ओपन रोडवर दारू पिनार ना - उच्च शिक्षित हागे
@pradipghalme8846
@pradipghalme8846 Сағат бұрын
OBC आंदोलन फेल झाल !!!
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
ससून येथे रिपोर्ट बदलले जातात निवांत बसून😂
@Username11-ln1by
@Username11-ln1by Сағат бұрын
हे जेवढे व्हिडिओ मध्ये दिसताय यांच्यावर कारवाई करावी... कुठल्याही माणसाच्या private life मध्ये इतकं ढुंकून बघायची काय गरज आहे यांना....एकटं बघून दादागिरी करायला बघाल तर धनगरांशी गाठ आहे म्हणावं... जय मल्हार.
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
हके दारू पिके, वडापाव खाके, आणाजि पांतचे भाऊ सख्खे....😂😂😂😂हके दारू पिके, वडापाव खाके, आणाजि पांतचे भाऊ सख्खे....😂😂😂😂
@purushottampawar3275
@purushottampawar3275 Сағат бұрын
बेवडा हागे एकच पर्व दारू पिऊ सर्व 😅
@Shitalsawant1270
@Shitalsawant1270 Сағат бұрын
छत्रपती घरांना बद्दल आस कोणी ही वाईट बोलू नका
@tanajidhobaletd6039
@tanajidhobaletd6039 Сағат бұрын
मेडिकल रिपोर्ट काही येणार नाही हे सरकार चा चेला चपटे
@santoshtapkir369
@santoshtapkir369 Сағат бұрын
वाजवला मराठ्यांनी....
@kailasgonke4457
@kailasgonke4457 Сағат бұрын
Daru पेला तर पेला काय फरक पडतो वाक्तीगत प्रश्न आहे
@haushiramkordakar
@haushiramkordakar Сағат бұрын
या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसू राहिलं काके साहेबांना धरून मागून त्यांच्या अंगावर कोणीतरी काहीतरी टाकू राहिलं दारू मेना किंवा काहीतरी टाकू राहिले नीट दिसते
@narendrapalekar929
@narendrapalekar929 Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा... मराठा समर्थक यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा
@harinamveli
@harinamveli Сағат бұрын
लक्ष्मण हाके ने दारू पिली नाही. - पोलीसांच्या साक्षीने सरकारी रिपोर्ट
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Сағат бұрын
😂😂
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@amitx9
@amitx9 Сағат бұрын
पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी
@Xavierfromindia
@Xavierfromindia Сағат бұрын
हाके लेका निदान झाडाझुडपात लपून तरी प्यायची की 😂
@firepickpop
@firepickpop Сағат бұрын
येवढे कसे जमले हा प्लॉनच होता .
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak Сағат бұрын
किती हा संयम मराठ्यांचा
@SanketSanap-gc5sj
@SanketSanap-gc5sj Сағат бұрын
Tachya sobat konich navta ani tumhala dhamki koni dili hi sagli khoti story tayar karat ahet
@NitinAshture
@NitinAshture Сағат бұрын
Ha hagya pidada aahe conform
@AkshayNagishe
@AkshayNagishe Сағат бұрын
Saglyawar ghuna dakhal kara
@1viragpatil
@1viragpatil 2 сағат бұрын
magni karnaryanche pn kara
@funnyjoker1m353
@funnyjoker1m353 Сағат бұрын
आम्ही कायम हाके साहेब सोबत 💪💪💪💪💪
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
मग बसायचं ना तू पण 90 लावायला....😂😂😂
@BunacWorld
@BunacWorld 2 сағат бұрын
Bagha
@funnyjoker1m353
@funnyjoker1m353 Сағат бұрын
Jay obc 💪💪
@vasantkatkar
@vasantkatkar Сағат бұрын
हाके सरांचा आवाज बंद करण्याचं षडयंत्र करीत आहेत. ओबीसीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न परंतु आवाज बंद होणार नाही.
@ss-og6nm
@ss-og6nm Сағат бұрын
एकच पर्व बेवडे सर्व😅
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
ये हके इंग्लिश मध्ये बोल ना पिऊन ....😂😂😂😂 ये हके गान म्हण की.😂😂😂😂
@KomalBidwe-du6vw
@KomalBidwe-du6vw 50 минут бұрын
Medical test करा
@makarandhajare9686
@makarandhajare9686 Сағат бұрын
हे खोटे सांगत आहेत हे यांच्या बोलण्यावरून कळते
@ShankarBhashte-c4h
@ShankarBhashte-c4h 42 минут бұрын
Ha Hake kon Atapryant. Kuthe. Hota. Gelya. Tera. Mahine. He. Aadnolan. Chau. Aahe. .. Are. Ha. Nalayak. Manus. Aahe. Ha. Manus. Kunach. Kam. Kartoya. He. TYAN. Vichar kela. Paahje. Are. Randichyano. Dam Aasel. Tar. Samor. Bheta. Re. Me. Tokach. Boltaya. Are. Dam. Aasel. Tar. YEKADA. Jhal. Aahe. Aani. Aata. Honar. Aahe. Kiti. Pan. Nada. Kiti. Pan. Badala. Pan. YEKACH. NAV. YA. MAHARASHTRAT. TE. TAR. THAKAR. ONLY ONE.
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
ये हके इंग्लिश मध्ये बोल ना पिऊन ....😂😂😂😂 ये हके गान म्हण की.😂😂😂😂
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
ये हके इंग्लिश मध्ये बोल ना पिऊन ....😂😂😂😂 ये हके गान म्हण की.😂😂😂😂
@ankushchaudhari7203
@ankushchaudhari7203 Сағат бұрын
हाके सरांचा किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. तरी तो आवाज कधी थांबणार नाही. एकच पर्व ओबीसी सर्व...
@Sp71407
@Sp71407 Сағат бұрын
पिंडक्याचा आवाज 😂😂😂😂
@sureshgundale8287
@sureshgundale8287 Сағат бұрын
बरोबर आहे भाऊ आता आवाज काही प्रमाणात जास्त असेल अशी अपेक्षा आहे एखाद्या वेळेस ते इंग्लिश मध्ये बोलु शकतात 😅
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
आजिबात आवाज दाबू नका रे त्या हकेच ...त्याला गान म्हणुद्या...पिले पिले. ओमोरे राजा...😂😂
@AnilPatil-et6im
@AnilPatil-et6im Сағат бұрын
एकच पर्व मूत पिऊ सर्व 😂😂😂😂
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Сағат бұрын
Are tya bevdya cha avaj koni dabat nahi... to bomblat gatarit padla tari chalel🤣🤣
@Psr2536
@Psr2536 18 минут бұрын
हाके दारू पित असतील तर तो त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे... फक्त त्यांनी दारू पिऊन लोळू नये कारण त्यामुळे लोकान्ना त्रास होऊ शकतो...
@prakashshinde3134
@prakashshinde3134 51 минут бұрын
अरे तु तेथे कशाला तेथे गेला होता पिक्चर बनवायला कांहीही थोतांड लावले तुम्ही
@satishsule9433
@satishsule9433 57 минут бұрын
एक म्हणतोय गोठ्यात एक म्हणतोय रस्त्यावर खर काय ते सांगा आणि टेस्ट करा 100%
@UtkD0307
@UtkD0307 Сағат бұрын
दारू पिणे काय गुन्हा आहे का त्यानी काय गाडी ठोकली का चाचणी करायला
@prakashkedar1830
@prakashkedar1830 16 минут бұрын
सगळ्यांची वाट लागणार कारवाई होत असते काय पण असले नाटके करत जाऊ नये
@SakharammunjajiKale-g8x
@SakharammunjajiKale-g8x 35 минут бұрын
लक्ष्मण हफ्ते दारू टेन्शन मध्ये
@DevaJadhav-x4m
@DevaJadhav-x4m 58 минут бұрын
Mi phahijeho
@systemARMY143
@systemARMY143 Сағат бұрын
त्याच्या मित्रांना ह्याला फोन केला ह्याला हे पण माहिती बिअरची बॉटल घेऊन आले ते थोडे खाली आले तू नसताना तुला एवढी इन्फॉर्मेशन कशी भेटली बाबा थोडी आम्हाला पण सांगशील का
@shiva_the_boss96
@shiva_the_boss96 Сағат бұрын
अरे ते हाके उपोषण करून कमजोर झाले त्यांच्या वर असे आरोप करणं चुकीचं... मेडिकल करा सत्य समोर येईल...
@Viralvideo_Sk-n5y
@Viralvideo_Sk-n5y 2 сағат бұрын
हाके सरांवर हल्ला करणाऱ्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
@appabote9589
@appabote9589 2 сағат бұрын
बेवडा लक्ष्या
@sudhir1873
@sudhir1873 Сағат бұрын
यडझव्यांनो सुधरा खर पचवा
@SanketSanap-gc5sj
@SanketSanap-gc5sj Сағат бұрын
​@@sudhir1873Jarange Desi peto
@Viralvideo_Sk-n5y
@Viralvideo_Sk-n5y Сағат бұрын
@@sudhir1873 तुम्ही पचवा रात्री एकट्या माणसावर हल्ला करतात दिसत नाही का?
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
दारू पिऊन केस करता येत नाही..😂😂😂
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Сағат бұрын
एखाद्या सध्या बार ला तरी बसायचं हाके 🤣🤣🤣🤣
@shankargadade2376
@shankargadade2376 54 минут бұрын
घंटा फरक पडत नाही ओबीसी सर्व
@narendrapalekar929
@narendrapalekar929 Сағат бұрын
कोणीतरी मोठा नेता हाके वर वरदान आहे...
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Сағат бұрын
हाके फडणवीस नी पैसे देयचे बंद केले का 😂
@dnyaneshwarrajure5299
@dnyaneshwarrajure5299 51 минут бұрын
ही जरांगेची नाटक कंपनी आहे...
@mangalkhedkar3766
@mangalkhedkar3766 Сағат бұрын
एक महारठा लाख महारठा😅😅😅
@dipakpadolepatil3060
@dipakpadolepatil3060 55 минут бұрын
100% रिपोर्ट चेंग करणार सरकार
@funnyjoker1m353
@funnyjoker1m353 Сағат бұрын
आम्ही कायम हाके साहेब सोबत
@srpal4660
@srpal4660 22 минут бұрын
2 तास लागले मीडिया समोर यायला, दारू उतरायला वेळ मिळाला
@DevaJadhav-x4m
@DevaJadhav-x4m 58 минут бұрын
Tayala cop dayaa
@ashvingavit7877
@ashvingavit7877 Сағат бұрын
एड धनगर जल समाधी घेणार
@sudhirsalunkhe6046
@sudhirsalunkhe6046 4 минут бұрын
वडापाव + दारू = बेवडाहाके😅😂😂
@SadhuAmrale
@SadhuAmrale Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@OBCYekta
@OBCYekta Сағат бұрын
किती भी समोर येऊद्या, त्यांना एकटा बास, प्रा. लक्षण हाके साहेब👑👑किती भी समोर येऊद्या, त्यांना एकटा बास, प्रा. लक्षण हाके साहेब👑👑👑
@Devilthe333
@Devilthe333 Сағат бұрын
Bevda king
@digvijaykale3616
@digvijaykale3616 Сағат бұрын
Tya bevdya cha nadi tari kon lagel.... Kuth gatarit padla tari dusyachach naav pudhe karal te daruda🤣🤣
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
@@OBCYekta हो पिल्यावर मग काय ....किती बी समोर येऊद्या...😂😂😂
@shrikantchandankhede893
@shrikantchandankhede893 Сағат бұрын
चपटी किंग जरांगे 😂😂😂
@OBCYekta
@OBCYekta Сағат бұрын
@@SBclasses710 khara 90t lover kon aahe he sampurn maharashtrala mahit aahe 😂😂
@mahi5385
@mahi5385 Сағат бұрын
Tyala nit ubha rahata yet nh evda pelay to
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Сағат бұрын
चकणा ला वडापाव होता का हाके 🤣
@vasantkatkar
@vasantkatkar Сағат бұрын
जय ओबीसी
@shiva_the_boss96
@shiva_the_boss96 Сағат бұрын
तसं बघितलं तर जरांगे आणि हाके दोघेही बेवडेच दिसतात..😂😂😂
@Shivraj12325
@Shivraj12325 Сағат бұрын
ससून रुग्णालयात पैसे देऊन रिपोर्ट बदलणार .. सगळ सरकार यांचं आहे
@vivekwani7245
@vivekwani7245 Сағат бұрын
Chuki chya breking (Faltu) news denaryan var kadhi karywahi hoil...ya news walya n Che tar Exit poll pan chuki che hote.... don't trust indian news channel
@ravindranighote7128
@ravindranighote7128 Сағат бұрын
घ्या हा नेता ,,,अन रे बियर
@vishalshingade568
@vishalshingade568 Сағат бұрын
असाच महाराष्ट्र जिंकला तुम्ही
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
हो न दारू पिता...😂😂
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev Сағат бұрын
हा तर हाके सरांना बदनाम करण्याचा कट आहे चॅनल वाल्यांनो मद्यपान वगैरे काही नाही उगीच अफवा पसरवू नका.😠 जय OBC🚩
@SBclasses710
@SBclasses710 Сағат бұрын
ये हके इंग्लिश मध्ये बोल ना पिऊन ....😂😂😂😂 ये हके गान म्हण की.😂😂😂😂
@af4795
@af4795 Сағат бұрын
खराठ्यांनो, कोणाचा नाद करताय कळत का? घराबाहेर यायचं वांदे होतील.. नीट जरा
@systemARMY143
@systemARMY143 Сағат бұрын
ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके यांना मराठा समाज बांधवांनी भर रस्तावर अडवलं,दारू पिल्लाचा केला आरोप... तुम्हाला हा आरोप पटतोय का ? हा घ्या पूर्ण व्हिडिओ..
@DkKeshav
@DkKeshav 44 минут бұрын
Chapty aurangychi kara adi
@98221137
@98221137 Сағат бұрын
A raja police faltu age own expirence
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 12 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 14 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 18 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 12 МЛН