आपण खूप छान माहिती सांगितली डाॅक्टर. समर्पक विश्लेषण. धन्यवाद !
@supriyawagh33833 жыл бұрын
Dr खूप सुंदर माहिती दिलात चिकन गुनियावर....धन्यवाद Dr ..jay गजानन....
@aashapingle32872 ай бұрын
खूप खूप छान दोन्ही सर.कारण प्रश्न विचारणारे भारी त्या ही पेक्षा सांगणारे डाॅक्टर खूप भारी.सर्व शंकांचे निरसन योग्य प्रकारे झाले.आभारी आहे.
@dagdudushing98142 ай бұрын
डॉ.कर्णिक साहेब तुम्हाला प्रणाम करतो . चिकन गुण्या आजार बद्दल आपण फार सविस्तर माहिती सोप्या भाषेत दिली. अशी माहिती सहसा डॉ. इतकं कुणी सांगत नाही.तुमच्या मार्गदर्शन बऱ्याच लोकांना माहीत मिळाली . पुढारी मार्फत रेपे सरांनी कर्णिक साहेब यांना निवडले . दोघांना हि धन्यवाद .❤❤❤❤❤
@boybad27Ай бұрын
डॉ. कर्णिक साहेब तुम्हाला प्रणाम करतो . चिकन गुण्या आजार बद्दल आपण फार सविस्तर माहिती सोप्या भाषेत दिली. अशी माहिती सहसा डॉ. इतकं कुणी सांगत नाही. तुमच्या मार्गदर्शन बऱ्याच लोकांना माहीत मिळाली. पुढारी मार्फत रेपे सरांनी कर्णिक साहेब यांना निवडले . दोघांना हि धन्यवाद.❤❤❤
@aashapingle32872 ай бұрын
दोन्ही सर आभारी आहे कारण प्रश्न विचारणारे भारी त्या ही पेक्षा डाॅक्टर च भारी.सगळ्या शंकांचे घरगतुती भाषेत निरसन.धन्यवाद सर.
@Bhartirajput_219Ай бұрын
धन्यवाद सर
@shalanraut92886 ай бұрын
आपण खुप चांगलीच महिती दिली मला आता चिकुनगुनिया झाला आहे आमच्या इथे खुप मच्छर आहेत
@sharadgajare8648 Жыл бұрын
Ya aajramadhe chicken mutton eggs fish khale tar chalate ka karan ya aajarat weekness phar yeto mhanun vicharle aahe
@santoshkamble56863 ай бұрын
अस वाटत की जणू कि सांधे दूखिमुळे जीव जातोय का अस वाटत होत संडासला पण नीट बसता येत नाही अन् जेवायला पण मांडी घालून बसता येत नाही. खाली बसलेलं उठता पण येत नाही सर आजार भयानक आहे
@nandaadkar80782 ай бұрын
सरळ रोज काढा प्या anitiviral antibacterial तुळस , काळीमिरी , पपईची पाने , गिलोय च पान आणि देठ , कोरफड , कडुलिंब आणि लिंबू किंवा आवळा हे साधारण अंदाजे ग्या आणि प्राणायाम सुरू करा भस्त्रीक , अनुलोम विउलोम , कपालभर्ती रोज 30 मिन सकाळी आणि 30 मिन संध्याकाळी काही होणार नाही घरीच बरे होणार guranteed किती तरी लोक डेंगू असो chicken guniya , किंवा कोणता ही साथीचा रोज तूच शरीर एवढं बल शाली होईल की तुम्हाला काही होणार नाही काढा 2 तासांनी किंवा एक तासांनी repeat करा जर लक्ष अधिक असतील तर पण प्राणायाम नियंत्यांनी होणे गरजेचेच आहे
@kanchanraipure877512 күн бұрын
हो मला पण असेच होते😮
@sushilbole9079Ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤
@nilambarishinde72832 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर,मला पन झाला होता आता पुन्हा झाला.खुपच वेदना असतात हाडांन मध्ये.निरगुंडीच्या पानांचा शेक,पान बारीक कुटून त्या मध्ये नारायण तेल टाकून पूरचूंडी करून तव्यावर शेख घेणे याने पन खूप आराम मिळतो.
@PoojaGoreAmbekarАй бұрын
Khup trass hoto ka...Ani kay kay dukhte
@madhushinde1509 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर थँक्स 🙏🙏
@SurekhaPatil-j4c2 ай бұрын
छान माहिती दिली 👏
@latakulkarni7093 ай бұрын
खूप छान व मुद्देसूद माहिती दिली Dr khoop khoop dhanyavad
@sunandadhasal64093 жыл бұрын
खूप छान माहीती दिली थँक्स नक्कीच उपाय करू chikenguniya होऊ n देण्यासाठी
@pranavkhoche88113 жыл бұрын
Khup khup abhar sir tumcha mahiti cha khup fayda zala..... dhanyawad 🙏👍
@truthtrust8012 ай бұрын
सर चिकनगुनिया झाल्यावर लवकरारात लवकर बरे होण्याकरिता काय काय उपाय योजना व औषधी घ्यावा यावर चर्चा केली तर बर होईल व आम्हाला ही उपाय kalel🙏
@shaileshmore79443 жыл бұрын
Khup chhan mahiti sangitali sir
@TheSharadShow3 жыл бұрын
छान व उपयुक्त अशी माहिती....
@dilipwadkar30132 жыл бұрын
फारच सुंदर आणि बहुउपयोगी महिती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार आणि धन्यवाद.
@vasudevpatil39888 күн бұрын
Chan mahit
@nalindjadhav68562 ай бұрын
सांधे कीती दुखतात ते जांना त्रास होतोय त्यांना माहिती आहे .त्यावर उपाय सांगायचा सोडुन दोघांची बडबड चाली आहे.
@latanagulwar76213 ай бұрын
खुप छान माहिती सर मला झाला आहे.
@sanjayugale70303 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@sanjayugale70303 жыл бұрын
पायांना सुज आहे व दुःख आहेत औषध सं सांगता
@rajendrasalunkhesillod78353 жыл бұрын
खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब मला आता चिकन गोनिया झाला आहे माहिती इतरांना सांगता येईल धन्यवाद
@aptechmarathi16114 ай бұрын
किती वेळ लागतो बरा होण्यासाठी
@jyotikharde9852 жыл бұрын
Majya aaiche pay khup sujley ya ajaramule
@sumit778164 ай бұрын
Tumhi kay kela ya vr upay mazya aai cha pn sujla aahe ankle mdhe ani ti suj ata sarkat aahe Ha aajar bara houn pn tras aahe
@sainathchatarmal61462 ай бұрын
Khup chan Mahiti Dilya Badal Dhany vad Sar
@vinayakkhude31563 жыл бұрын
Very Nice information
@pratibhaambuskar292311 ай бұрын
Khup kal dukt upay sanga
@ramtake36913 жыл бұрын
धन्यवाद
@prashantkamble7711 Жыл бұрын
Very useful
@abhijeetkshirsagar85764 ай бұрын
सर मलाही चिकूनगुण्य झाला आहे खूप छान माहिती दिली आपण
@maheshthokare074 ай бұрын
Tumhala konti लक्षणे आहेत , कमर दुखते का
@DipaliShetye-md6xj2 ай бұрын
Khup samjun sagitl tysati pn thx
@nilambarivanareshrivishnus38302 ай бұрын
माहीती छान मिळाली धन्यवाद
@shobhayelgate31662 ай бұрын
Sir ,khoopach chan sangta 🙏🙏
@artidhoble96672 ай бұрын
दुखणे जास्तजास्तीतजास्त किती दिवस राहील, analgesic शिवाय दुसरा काय उपाय आहे ते तर सांगितले नाही बाकी माहिती दिली ती ठीकच आहे
@sushantsande24292 жыл бұрын
सर माज हाताची हाड, पायाची हाड, हातातून मुंग्या येणे, हाड जास्त दुखणं हे जास्त आहे काय करावे उपाय सांगा प्लीज.
@RukminiNaik-v2nАй бұрын
मला2महिने झाले तरी खूप त्रास आहे सर त्या वर उपाय सांगा
@BalasahebBanbheru2 ай бұрын
ह ही माहिती थोडक्यात सांगू शकत होता, आजाराचे उपचार आणि माहिती थोडक्यात देणे महत्त्वाचे.
@payaldagausha88693 ай бұрын
खूप छान माहिती माझी 39000 आहे प्लेटलेट्स
@ompatil5773 жыл бұрын
Khup chan mahiti ser
@manishasonawane40773 жыл бұрын
Sir upay sanga
@arunadahanukar79422 ай бұрын
Oral cavitit khup soars hotat pani Golanesudha mushkil hote .glyfcerin borax oramint sarkhe ulcer gel waprave lagali .
@mithileshkangtani24774 жыл бұрын
Very nice information....
@akashjadhav35942 ай бұрын
सर आत्ता आम्हाला घरात सर्वांना झालाय 😢खूप भयंकर स्तिती आहे
@vishwanathchaudhari68833 жыл бұрын
Very nice and important mahiti apan dileli ahe Dr va apale Abhinandan.
@hanumantgiramkar3633 жыл бұрын
Sir very useful information
@AshwiniChaware-z7v2 ай бұрын
मला २ महिने झाले आहे तरी पण खूप त्रास आहे हाडांमध्ये जॉइंट पैन खूप आहे. चला ला खूप त्रास होतो आणि हात पण काम न्ही करत आहे ..
@roshanthorat54582 ай бұрын
Hubbe suranjan unani tablet gya
@ShobhaSuryawanshi-t8o2 ай бұрын
त्याच्यावर उपाय काय सांगितला नाही सर नाहीतर झाल्यानंतर काय घ्यायचं म्हणजे ते कमी होईल हा उपाय काय सांगितला नाही बाकीची तुम्ही सांगत बसले
@Ginies1202 ай бұрын
ज्यांना ज्यांना चिकनगुनिया झाला आहे त्यांनी किवी, पपई, पेरू, शेवग्याच्या शेगा संत्री. ज्या मध्ये विटामिन सी जास्त आहे अशे फळे खावा
@aavvaze45632 жыл бұрын
Sir mala tap khup nahi ala pan sandhe prachand dukhtat😥😥
@SurekhaPatil-o4eАй бұрын
Humare flu 6 the month and foot and hand problem.
@rinaturankar75793 ай бұрын
मला खूप जास्त जॉईन्ड पेन खूप आहे pain एवढं आहे ki मला रात्री झोप येत नाही
@nikki87753 ай бұрын
Mla pn
@geetachakane69552 ай бұрын
Sir please🙏 kahi tri upay lawkar sanga
@ravindradas4050Ай бұрын
उपाय सांगा इतर माहितीच खूप दिली
@soldier20ification3 жыл бұрын
Jhalyavar kay karaycha te sanga 1.5 mahine jhale sandhe jam jhalet lay dukhtat karayla baslo ki uthta yetnahi
@supriyapansare30984 ай бұрын
Khup Chan sangitle sir
@india.09099 ай бұрын
Sir देव करो हा कोणाला hohu नये
@vaishalihendre6562Ай бұрын
Upay sanga Sir
@smitanarkhedkar891522 күн бұрын
चिकन गुनिया झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीलाही हा रोग होतो का आणि त्या व्यक्तीपासून अन्य लोकांनी किती दिवस काळजी घ्यावी
@vaishaliyeldedikr73352 ай бұрын
Upay saga kontha tablet uses krney Tey saga
@vinodwadekar9286Ай бұрын
पण काही बोला जेव्हा हाड दुखतात ना तेव्हा थोड थोड दुखन पण भारी वाटतं..😅😅
@sunandasapate13563 жыл бұрын
I am suffering from it from last 7 months,very painful.No fever even single day.
@PrajpatilEducations3 жыл бұрын
Any effective tretement
@maheshjadhav17373 жыл бұрын
Same here 😭
@mohammadhassan3692 жыл бұрын
Aapko tik huaa kaya sem problam plese help riplaye
@babasahebashokrathod90042 ай бұрын
भयानक अंग दुःखी, बापरे ha आजार कुणालाच होऊ नये, फार त्रास होतो
@atuldeshpande88913 ай бұрын
डाॅक्टर, खूप खूप चांगली माहिती आपणाकडून मिळाली चिकन गुनिया १ महिन्यांपूर्वी झाला होता Ankle,knee,fingers,मनगट हे भयानक दुखत आहे. रोज शेक घेतो आहे पण सांधेदुखी कमी होत नाही किती महिने ही सांधेदुखी राहिलं ? काही लोक बरं व्हायला १ ते ३ वर्षं लागतील असे म्हणतात हे खरे आहे का? लवकर बरे होण्यासाठी काही उपाय सांगु शकता का? धन्यवाद
@Ginies1202 ай бұрын
हो ना अक्षर शा डोळ्यात पाणी येते एवढा त्रास होतो या चिकनगुनिया मुळे मला पण झाला आहे दोन महिने होत आले आहे तरीही अजून हाताची बोटे पाय दुखणे काय थांबतच नाही आम्हा महिला ना साध्या चपाती सुध्दा किंवा कणीक मळता येत नाही ना लाटता येत नाही डॉ सांगतात गार पाण्यात भिजवू नका गार वाऱ्यात फिरू नका आम्हा महिला काय करणार आमच्या जवळ पर्याय च नाही काम केल्याशिवाय
@NanaKunjir-g5o2 ай бұрын
मला पण चिकुन गुण्या झालं होता, मोदिकेअर गिलोय,आणि टरमरिक ने चांगला अनुभव आहे
@vinodwadekar9286Ай бұрын
शेवटी तुम्हाला मोदी कामाला आला.😅😅
@shekharaphale633620 күн бұрын
😂
@sushmanimbalkar1939Ай бұрын
Sir full bodyla khaj yete thaan khup lagte mi khup pani pyache
Same. Sakali sakali tar jiv jato. Golya khup khallya Tari ek divas Goli ghetli nahi ki Lagech dukhayla suru. Hatala mungya pan khup yetat. Sandhe tar prachand dukhtay. Tras dayak aahe chikan guniya. 😫
@jievandharaenterpriseallty331Ай бұрын
मला ताप नव्हता परंतु एक महिना झालं dr चालू आहे तरी ही जॉईंट सव्ह दुखतात त्याच्यावर उपाय सांगा
@swapnaligawade43022 ай бұрын
Sir path khup dukhtey ani hat pn Basta yet ny tr kont lakshan asel ??
@arpitapwankhade7104Ай бұрын
Sir mla zala ahe upay saga plz
@RupaliBandgar-k4n Жыл бұрын
Khup upyogi mathi dili Thank u so much sir. Majhya babana ata chikn guniya jhalay.tyanche pay sujlet mhnje champe.ani aadhich 10 veshapasun gudghe dukhicha far trass asun ata sandhe jast dukht ahet .BP petient ahet. Please upay sangal ka sir.
@asmatamboli95483 жыл бұрын
Yes sir I m suffering from chiken guniya so painful sir😰😰😰
@goverdhanagrawal32723 жыл бұрын
Nice information, prevention is better than cure
@maheshjadhav17373 жыл бұрын
Same here
@PramodGhodke-v7w2 ай бұрын
माझे घोट्या पासून खाली पाय जास्त बसल्यावर पाय सूजतात व दुखतात.
@prakashnikam29052 ай бұрын
माझे पण सेम दुखतात,यावर उपाय काय ?
@GaneshYadav-wg1xj2 ай бұрын
सेम माझे पण दुखतात...
@suvarnakoyate5307Ай бұрын
हो माझे ही दुखतात खूप व सूज ही उतरली नाही बिलकुल
@swapnilsarnikar27463 жыл бұрын
डोळे लाल झाले तर तर त्यावर उपाय सांगा सर
@kailashmuli53123 ай бұрын
चिकनगुनिया भयानक बिमारी आहे उठता येईना बसता येईना डॉक्टर का उपयोग होईना चार महिन्यापासून खूप त्रास आहे 15 डॉक्टर दाखविले काही उपयोग होत नाही
@anupkamble97053 ай бұрын
खूपच जास्त प्रमाणात त्रास होतो पण तो त्रास सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही मी पण गेल्या दोन महिन्यांपासून त्रास सहन करत आहे
@vivekkale49313 жыл бұрын
चिकन गूनिया अलोपाथी ने नीट होत नाही , फक्त आयुर्वेदिक औषधं नी च नीट होतो
@tatyapanth2 ай бұрын
आर्युवेद औषध कोणती घ्यायची
@Ginies1202 ай бұрын
नाही होत आयुर्वेदिक ने
@DipaliShetye-md6xj2 ай бұрын
Thx sir sagitl baddl
@Ninad_464 Жыл бұрын
Platelates no. less than 150K. Less than 40K = external platelates
@AnkitaAadinathMukhekr5 ай бұрын
Upay sag😊
@PremaSakhare-g3y4 ай бұрын
Sir botavar suj payavar suj ali ahe to kadhi kami honar sir mala khup trass hot ahe mala ditect zala ahe
@SandeepChavhan-to2ui4 ай бұрын
Great job sir
@smitabhusal55232 ай бұрын
खुप म्हणजे खूप सांधे दुखी चा त्रास होतो
@latananavaty6634Ай бұрын
Absolutely
@vaishaligiri74932 ай бұрын
Sir mala hi hovun gela 15 days zale pan nose black zale
@pshinde7875 ай бұрын
डॉक्टर लयच स्पष्ट बोलतंय 😅
@swatikharat88814 күн бұрын
Mala tar khup tras hotoy had khupch jast dukhtayet
@vaibhavdoiphode5063 Жыл бұрын
Chikangunia ha rog ahe ka ajar?
@टोपे3 ай бұрын
मला तर खुप त्रास होतोय हाड खुप दुखतात २ महिने झाले त 😢😢😢😢😢😢😢
@manishbordekar17632 жыл бұрын
छान सांगितले सर आपण, पण सरकार वर ताण नाही आहे, लोकांवर ताण आहे,