येवले साहेब म्हातारे असून सगळ्याची खोड मोडली.❤❤😂😂🎉
@nshashikant861Ай бұрын
Great 💞
@deepakkhamgaonkar5435Ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@prakashgaikwad1705Ай бұрын
जय महाराष्ट्र खरी शिवसेना ऊध्दवसाहेब ठाकरे
@deepakmate8996Ай бұрын
Only thakre Saheb🚩🔥🚩🔥🚩💐💐💐
@sachinraut7610Ай бұрын
रायगड हिरो फक्त ए आर अंतुले साहेब
@niteshtembe1016Ай бұрын
अंतुले साहेबांसारखा कोणी होणार नाही या रायगड जिल्ह्यात आता आहेत ते सर्व माजले आहेत
@subhashbartod7571Ай бұрын
शून्य टक्के काम आहे तटकरे घराण्याचा. दुसऱ्यांदा तटकरे खासदार आहेत. तरी आजून रायगड चा विकास झाला नाही.
@sandeshthakur6889Ай бұрын
तटकरे म्हणजे रायगड लुळणारी आमदार खासदारची टोळी .
@niteshmhatre893Ай бұрын
आज रायगड जिल्ह्यात तटकरे साहेब यांनी काही नाही केले परंतु अंतुले साहेब यांनी रायगड जिल्ह्या सुपलंम सुजलाम केले आहे हे श्रेय तटकरे साहेब यांनी घेवू नये
@azeemparkar5549Ай бұрын
Mashal
@somu19850Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@saivlogs5108Ай бұрын
श्रीवर्धन मध्ये तटकरे घराना बंद करा नविन आमदार करा
@sahilhamane8729Ай бұрын
येवले साहेब 👏👏
@VasantMandhare-ys7onАй бұрын
बरोबर आहे
@VasantMandhare-ys7onАй бұрын
सर्वांना नमस्कार जय सदगुरू
@VasantMandhare-ys7onАй бұрын
शांत रहा
@MahadevKolekar-ip8htАй бұрын
Only Thakre Sarkar❤❤❤
@jitendrawaghe3596Ай бұрын
अंतूले साहिबासारखा कोणी होणार nahi
@deepakkhamgaonkar5435Ай бұрын
अदितीला पाडा 😢😢😢
@tukaramranpise1560Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार हे नक्की
@prasadhujare6734Ай бұрын
नेते माजले आहेत तटकरे पडला पाहिजे यांचा आम्ही नामोनिशान मिटवणार फक्त शेका पक्ष
@pravindabhade1269Ай бұрын
Tatkare sahebana madat karun Haus fitali ka tumchya bhaenchi tumhi karykarte ek bolata Ani jayant Bhai ek kartat tyachya dokyavar kadhi hat firavtil tatkare saheb he tumchya jayant Bhai na kalanar pan nahi tumi basa lal salam bombalat
@swapc0089..Ай бұрын
सगळ्या राजकारण्यांना फक्त एकच प्रश्न आहे जर एवढी काम करून सगळं सुजलाम सुफलाम केले आहे तर मग मुंबई गोवा महामार्ग 2012 पासून अजून का पूर्ण झाला नाही ?????
@kavishwarmokal124Ай бұрын
ते एक परमनंट कुरण आहे पैसे खायचे, जर मविआ चे सरकार आले तर आणखी 3 वर्षे काम पूर्ण होणार नाही.
@prasadtambat3547Ай бұрын
अजून किती महिलांच्या अकाउंट वार पैसे जमा झाले नाही आहेत श्रीवर्धन मध्ये
@ganeshkudgavkar5096Ай бұрын
गिते साहेब खासदार होते एवढ्या वर्षे ते कितीवेळा श्रीवर्धन मध्ये आले सांगावं
@vithalparte531924 күн бұрын
एकटी ताई सर्वांना भारी अभ्यास करून आली आहे ताई.अगोदर योजनेचा सखोल अभ्यास करावा लागतो.
@shankardalvi7423Ай бұрын
किरीट सोम्या याने सुनील तटकरे यांचं आणी अजित पवार नाव पुढे होत म्हणून bjp जॉईन केली ED लागेल म्हणून
@deepakkhamgaonkar5435Ай бұрын
मशाल मशाल मशाल 🚩🚩🚩
@KishanDhadave-p1xАй бұрын
श्रीवर्धन मतदान संघातील कुणबी समाज उमेदवार पाहिजे आम्हाला पाहिजे
@kamlakarsathe2144Ай бұрын
Vijay todankarani बरोबर विश्लेषण केलं
@SantoshLad-d8dАй бұрын
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ मधुन आदिती तटकरे च निवडून येतील
@milindarekar9312Ай бұрын
100रूपयेचा बाॅन्डपेपर 500रूपये झाला एका बाॅडपेपर वर 400रूपये वाड केली ह्या वरून किती लुट करतात हे पण निदर्शनात आणणे गरजेचे आहे.
@ranjitpatil5993Ай бұрын
श्रीवर्धन मदे उद्धव ठाकरेंचा आमदार होणार हे नक्की 🎉🎉
@nileshmhamunkar2563Ай бұрын
सगळे असे म्हणतात पण लास्ट ल तटकरे निवडून येतात काय फायदा
@prasadjadhav5752Ай бұрын
सायलीताई...पक्षविरहित मत मांडतोय..सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणुन आपण भविष्यात आपला ठसा उमटऊ शकता.खुप छान संवादफेक.
@Parth1202Ай бұрын
मी स्वतः श्रीवर्धन मतदार संघामधला एक मतदार आहे पण हा अनिल नवगने कोण आहे त्याला ओलखत पण नाही
@someshjangam900823 күн бұрын
रोह्यातील हॉस्पिटल भट नर्सिंग होम जाधव हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन बघा कर्ज काढून लोक त्या ठिकाणी उपचार घेत असतात आज 3 ते 4 दिवस नुसते ऍडमिट झालात तर 50 ते 1 लाख इतका बील येतो
@YOGESHBARVE-c7k20 күн бұрын
फक्त मनसे
@VasantMandhare-ys7onАй бұрын
उध्दव ठाकरे साहेब शिवसेनेचा उमेदवार देतील असे मला वाटते
@Fact_head_of_decisionАй бұрын
Sheegonda only Shivsena Thakrey seat ❤❤
@rajeshtambat4045Ай бұрын
एक मुद्दा बरोबर आहे तो म्हणजे स्थानिक तरुणांना रोजगार नसल्याने गावे खाली झाली आहेत
@Athang_CreationsАй бұрын
श्रीवर्धन मध्ये फक्त आदिती ताईच विजयी होणार. 🚩
@yogeshkap5351Ай бұрын
लोकांच्या हाताला रोजगार द्या आधी - नंतर राजकारण करा...!!
@jitendrawaghe3596Ай бұрын
आज पर्यंत एवढे मंत्री मुख्य मंत्री आता येडेची जत्रा आणि बगायला सतरा साले तीन नेते नेमकी उप मुख्य मंत्री कोण या चोरांना विचारा
@jitendrawaghe3596Ай бұрын
फडणवीस कि अजित दादा आता यांना नाही व्हाटा
@RaigadMH06Ай бұрын
16:12......100% true
@someshjangam900823 күн бұрын
रोहा तालुक्यात जर अखादा अपघात झाला तर रोह्यातील हॉस्पिटल मध्ये घेत नाहीत सरळ अलिबाग नाहीतर मुंबई ला न्ह्याव लागतो तोपर्यंत त्याच आयुष्य संपून जातं मग अशा ठिकाणी एक हॉस्पिटल बांधू शकले नाहीत तर काय आमदार आणि काय खासदार ते त्यांच्या घराणेशाही साठीच आहेत ना
@sureshdevre5169Ай бұрын
विशेष म्हणजे येवले सरांना, रायगड मध्ये तटकरे आहेत कि ठाकरे आहेत हेच माहिती नाही हिच एक शोकांतिका आहे 😂
@jitendrawaghe3596Ай бұрын
बरोबर आहे विजय साहेब यांना झाडा yana
@officer19527 күн бұрын
म्हसळ्यात येवडा मोठा दवाखाना आहे.फक्त शो साठी आहे.
@alpeshmhaske1428Ай бұрын
तटकरे कुटुंब शिवाय कोणी उमेदवार नाही आहेत का राष्ट्रवादीत
@sameerkadam2605Ай бұрын
मुंबई गोवा हायवे कधी पुर्ण होणार आहे, तटकरे साहेबांच्या जिल्ह्यात आणि त्याच्या कोलाड नाक्यावरील रस्त्याची आवस्था बघा,
@subhashbartod7571Ай бұрын
महायुतीचा सुपडा साफ होईल आता. विधानसभेला.
@SandioPawar-b6n5 күн бұрын
Only saaheb tatkare
@NareshThakur-z7iАй бұрын
हो दाहा माहागाय वाडली कारन कांदाबटाद लसुन किती माहाग झालपाह
@officer19527 күн бұрын
ग्रामीण ठिकाणचे रस्ते दाखवा.. तटकरे साहेबांना.खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलांची डीलीवरी भर रस्त्यात होते.त्याला जबाबदार कोण?
@subhashbartod7571Ай бұрын
नुसत्या पाट्या लावून विकास होत नाही ताई. रायगड मधील कित्येक आदिवासी गाव आहेत. तिथे विकासासाठी झाला नाही. एवढे वर्ष खासदार असून काय विकास केला.
@JituAmbekar19 күн бұрын
गाव अंतर्गत रस्ते निधी पास करून, त्या रस्त्यावर डांबर न टाकता,त्याच डांबर च्या पैशाने मंदिर, समाजमंदिर,चावडी बांधून देणे . ह्यालाच रायगड कर विकास समजतात. गावच्या अध्यक्ष, सरपंच ह्यांना विकत घेऊन, गावच्या गाव विकत घेतली जातात.
@Ahmed2022-i7iАй бұрын
हुकुमशाही नाही पाहिजे
@bhagawanpatil250924 күн бұрын
तटकरेच्या काय खिशातून पैसा बहीणीना दिले नाहीत .जनतेच्या टॅक्स मधून दिले आहेत .जनतेवर भार टाकून जनतेला लुटलेत .
@ganeshkudgavkar5096Ай бұрын
फक्त निवडणूक असतील तर येणार
@manohartajanpure5968Ай бұрын
याचा पक्षाच्या। अध्यक्षपदी जे अजित पवारांच्या वर 70000हजारकोटीभष्टचाराचा आरोप आहे तरतटकरेच काय
@prakashdhariya2686Ай бұрын
थोड्या बहिणींना लाडकिबहिन योजना मिळाली मिळाली त्या बद्दल धन्यवाद .... पण महागाई वाढवून सर्वांना लुटले महणजे ..2 रुपये दिले व 5 रुपये प्रत्येक घरातून गेले
@PrashantBade-l1fАй бұрын
घराणे शाही बंद करावि जनतेने
@kalpeshsangale7328Ай бұрын
श्रीवर्धन च्या आम जनतेला विचारा इकडे आमदार फिक्स आदिती सुनील तटकरे....
@mohammadsharif5782Ай бұрын
FAKAT NATAK MAHAVIKAS AAGHARI NEXT CM
@manohartajanpure5968Ай бұрын
तटकरे याचा ब्ल्यू किल्ला म्हणतायेणार नाही
@someshjangam900823 күн бұрын
तटकरे घराणेशाही सगळेच आमदार खासदार आरे एखादा कार्यकर्ता कधी आमदार होणार की आयुष्य भर यांच्या नावाचेच झेंडे भडकवणार आणि ब्यानर लावणार
@pravinadgawale5105Ай бұрын
श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विकास झाला आहे तो फक्त ताईमुळे जळणाऱ्याला जलुदे ,
@kalpeshsangale7328Ай бұрын
ज्यांना स्वतःच्या ग्रामपंच्यात मध्ये साधा सदस्य म्हणून निवडून येता न येणाऱ्यांनी आदरणीय तटकरे साहेबानावर बोलू नये...
@SandioPawar-b6n5 күн бұрын
Raigadacha Vikas bagha
@VasantMandhare-ys7onАй бұрын
शिवसेनेचा बालेकिल्ला राहील असे मला वाटते
@pratikkasar777Ай бұрын
श्रीवर्धन मतदार संघाने नविन उमेदवाराला निवडून द्यावे तसे झाले नाही तर हुकुमशाही कडे वाटचाल होईल
@nadimrahtwilkar2206Ай бұрын
Udha thakre won tatkare bhagawo
@sanjaypatil4273Ай бұрын
आदिती ताई निवडून येनार
@VasantMandhare-ys7onАй бұрын
तटकरे हटाव रायगड बच्याव असे मला वाटते
@sachinraut7610Ай бұрын
रायगड ला मगास कोनी टेवला असेल ते तटकरे नी.
@ashokkarnekar7353Ай бұрын
अनिल तटकरे एरवी दिसत नाही
@sanjaypatil4273Ай бұрын
ताई च्या विरोधक कोन आहे ते सांग त्यानी उभा राहू नये
@JavedDhanseАй бұрын
Fakt ,,Aditi taayee
@swapnilshinde9794Ай бұрын
माझं मत हे उध्दव बाळा साहेब ठाकरे यांना 🚩🚩
@Explore5687Ай бұрын
ताई तुम्हाला संगतो महिला बालविकास खत्याच्या पुर्ण बजेट ३३ हज़ार कोट्टी आहे ..! मग बाकीचे पैसे कुठुन येनर ताई
@VasantMandhare-ys7onАй бұрын
श्रीवर्धन मध्ये तटकरे घरांना बंद करा नवीन आमदार करा असे मला वाटते
@sachinraut7610Ай бұрын
जयंत पाटील नी निवडून आले
@SachinAmbre-c1hАй бұрын
ताई बरोबर आहे हे लाडकी बहीण योजना आनु शकते नाहीत सत्तेवर होते तेव्हा शिंदे साहेब जिंदाबाद
तळा तालुक्यात एम आय डी येणार होती ती काय गायब झाली का 2008ला पढवण या गावात झोन टाकला आणि शेतक -याच्या जमीनी 50हजार रुपये एकरीने पुढारीनी घेतल्या सरकरचा ठरल्याला दर मिळाला नाही म्हणून सागतो आमदार बद्दला