Pudhari News | आम्ही सोयाबीनला 6 हजार रूपये देणार म्हणजे देणार, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य | BJP

  Рет қаралды 18,456

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 307
@HemantGadhave-pq9hu
@HemantGadhave-pq9hu 16 сағат бұрын
महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याने भाजप व मित्र पक्षाला मतदान करू नये.
@GovindSalame-dn6dj
@GovindSalame-dn6dj Сағат бұрын
Brobr bhau
@rs-rt4wq
@rs-rt4wq 21 сағат бұрын
अरे बाबा आज का सोयाबीनला भाव देत नाही.. तुमचेच सरकार आहे ना.. बस झाल्या तुझ्या थापा.. तुम्हाला पाडणारच
@Kisan-1511
@Kisan-1511 20 сағат бұрын
याच्या इतका लबाड महाराष्ट्रात दुसरा होणे नाही.
@vinayghuse8677
@vinayghuse8677 6 сағат бұрын
टरबूज काय पागल झाला आहे का आत्ता प्रिंट काय झोपा काढल्या होट्यास काय टरबूज ने 😡😡😡
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 17 сағат бұрын
सोयाबीन उत्पादकांचा शाप भाजपा सरकारला नक्की लागनार
@dipakshinde507
@dipakshinde507 5 сағат бұрын
सोयाबीन वाल्या शेतकऱ्यचा नव्हे तर अख्खा महाराष्टतील सगळ्यां शेतकऱयांचा शाप लागलाय.
@bhikajideore6595
@bhikajideore6595 21 сағат бұрын
2014 मध्ये6000 भाव ओरडायचे तुम्ही
@india2783
@india2783 6 сағат бұрын
हो ना टरबूज फक्त निवडणूक आली की म्हणतो 6 हजार, सरकार आली की भाव पाडायचे धोरण करतो 😂😂
@ShivlingBendke-vn5eu
@ShivlingBendke-vn5eu 18 сағат бұрын
आरे सोयाबीन शेतकर्यांनी विकले आता 6 हजार भाव देणार म्हणजे शेतकर्यांची थटा मांडली का
@gajanansonwane5080
@gajanansonwane5080 20 сағат бұрын
1 रुपये त पीकविमा देतो पण नुकसान भरपाई देत नाही
@bhagwankale7812
@bhagwankale7812 15 сағат бұрын
याचा इतका लबाड आतापर्यंत कोणी नाही
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 20 сағат бұрын
10 वर्षाखाली 6000 पाहिजे म्हणून तर विरोधात ओरडत होतास ना.त्या भुलथापांना तर शेतकरी बळी पडला आणि तुझे नाजायज सरकार आले.खर्च मात्र चौपट वाढले
@biliramkadde1861
@biliramkadde1861 8 сағат бұрын
तुम्ही आत्ता काय शेट उपटले का तुम्हाला शेतकरेचा खूप तळतळ ट लागणार आहे तुमच सरकार येत नाही
@dilipkale3933
@dilipkale3933 18 сағат бұрын
लबाड कोल्हा
@NitinPawar-d3u
@NitinPawar-d3u 20 сағат бұрын
मराठा समाजाला न्याय दिले नाही सोयाबीनला भाव दिला नाही यांचा सुपडा साफ झालाच पाहिजे
@shambhutambolitamboli3990
@shambhutambolitamboli3990 20 сағат бұрын
साहेब पवार राष्ट्रवादी बरोबर कधीच येणार नाही म्हणत होता अजित दादा चक्की पीसिंग पीसिंग
@Stdhoni
@Stdhoni 16 сағат бұрын
लाव रे ते जुना व्हिडिओ 2014 चा😅
@prashantsingru7459
@prashantsingru7459 17 сағат бұрын
आजकाल सोयाबीन हा विनोदाचा व मनोरंजनाचा मुद्दा केला आहे यांनीं. चला ,पुन्हा दोन दिवस सहन करू!
@sanjaydeshmukh2545
@sanjaydeshmukh2545 16 сағат бұрын
😂
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 17 сағат бұрын
यापुर्वी का नाही दिले मागील २ वर्षापासून सोयाबीन चे भाव भाजपा सरकार ने पाडले आहेत
@sidramdashrathwad9026
@sidramdashrathwad9026 9 сағат бұрын
२ वर्ष झाल यान उपटत बसत होता
@sambhajijadhav1467
@sambhajijadhav1467 16 сағат бұрын
आता काँग्रेसचे सरकार आहे तुझं सरकार आल्यावर सहा हजार देणार तुम्ही किती लबाड टोळी कांदा यावर्षी पिकलाच नाही तु काय भाव देणार
@gajanansonwane5080
@gajanansonwane5080 20 сағат бұрын
4892 हमीभाव कोणी जाहीर केला रे
@avinashingle3463
@avinashingle3463 9 сағат бұрын
फडणवीस, साहेब दहा वर्षा अगोदर सोयाबीन ला 6000,होता आता तर 10,000,हजार तरी द्या
@Smdhes1432
@Smdhes1432 6 сағат бұрын
फडणवीस हा यापुढे खलनायक म्हणून ओळखल्या जाईल.
@a.b.kasar.
@a.b.kasar. 17 сағат бұрын
😂😂😂 आता पर्यंत सत्ता असताना नाही दीले ते आता देणार. लोकं एवढे मूर्ख वाटतात का यांना.
@ChetanWagh-w9q
@ChetanWagh-w9q 17 сағат бұрын
जेव्हा सत्ता होती तेव्हा झोपुन होता काय
@jayatirtharao4364
@jayatirtharao4364 20 сағат бұрын
आहो देवेंद्र तुम्ही हे प्रत्येक निवडणुकीतून घोषणा करत आहात. तुम्ही पण मोदी व शाह ह्यांच्या सारखे जुमले दर निवडणुकीत फेकत आहात. त्यांचे गुण चांगलेच आत्मसात केले आहेत तुम्ही.
@vilas_patil
@vilas_patil 6 сағат бұрын
हा लबाड आहे यानेच मराठा व ओबीसी भांडण लावली .
@DhanrajJadhav-me6rq
@DhanrajJadhav-me6rq 8 сағат бұрын
इतके दिवस का भाव दिला नाही आता 6000 भाव देतो म्हणत आहात इतक्या दिवस काय पाकिस्तानची सरकार होती का आणि आता शेतकऱ्याकडे कुठे सोयाबीन राहिले आहे आता व्यापाऱ्याची सोयाबीन 6000 ने तुम्ही खरेदी करून घेणार शेतकऱ्याला तेवढी पायाखाली तुडविली बुटा सकट
@मराठीनेटकरी
@मराठीनेटकरी 6 сағат бұрын
... टन्ना येच्या १० वर्षाच्या आधी 6000 देतो बोंबलत होता आता पण तेच बोंबलतोय लाजबिज काही वाटत नाही
@sampataher7038
@sampataher7038 8 сағат бұрын
कर्नाटक चे उदाहरण कशाला देता,आजवर महाराष्ट्रात सरकार कोणाचे आहे. आमच्या मालाला हक्काचा भाव द्या. मागतोय घामाचे दाम, नव्हे तुमचा गुलाम. यांचा साफडा सुप होणार.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 18 сағат бұрын
मधले अडीच वर्षे सोडली तर 2014 पासुन आजपर्यंत गल्ली ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असतांना का दिले नाही सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव. उगाच कशाला बनवाबनवी करतोय, कोणी रोखले होते तुला सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यापासून?
@sambhajijadhav1467
@sambhajijadhav1467 16 сағат бұрын
आदानीने
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 17 сағат бұрын
कधी पूठच्या पंच वार्षिकला का साॅयबिनचे भाव वाढून देनारे का
@Dipakbhadanepatil-j4j
@Dipakbhadanepatil-j4j 9 сағат бұрын
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी,
@sagark1000
@sagark1000 2 сағат бұрын
2014 पासून याच थापा मारल्या देवा भाऊ.. आज 2024 आहे.. 10 हजर भाव देऊ असं तरी म्हणा.. तसं पण भाव देत नाही तर 10 हजार ची थाप मारायला काय जातंय..
@sajjansinghthakur7655
@sajjansinghthakur7655 7 сағат бұрын
२०२३ cha ७५ टक्के पीकविमा अजून हि मिळाला नाही.मागील वर्षभर सोयाबीन हमीभाव पेक्षा कमी भावाने विकले गेले आहे.
@vipulghatol2242
@vipulghatol2242 6 сағат бұрын
मग आज पण वर सरकार तुमचंच आहे अन खाली पण तुमचं मग आता हाथ अदृश्य झाले का तुमचे
@kirankarad9245
@kirankarad9245 7 сағат бұрын
अर लाज तरी वाटूध्या तिसरी विधानसभा आहे नदीजोड प्रकल्प घोषणा नुसत्या
@sanjayborkar4563
@sanjayborkar4563 14 сағат бұрын
इतके दिवस कुठे गेलते तुम्ही आम्ही सोयाबीन चार हजार रूपयांनी विकले
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 7 сағат бұрын
आता महाराष्ट्राला.बदल हवाय.
@laxmanmore1375
@laxmanmore1375 Сағат бұрын
2013 ला तुम्ही पाहि दिंडी काढली होती सोयाबीन ला 6500 ध्या म्हणून नंतर पुर्ण 5 वर्ष सरकार चालवल ते आतापर्यंत तुमचेच सरकार आहे मधले 2.5 वर्ष सोडले तर त्या अडीच वर्षांत 7000 रु होता आणी एक लबाड सांगतोय कि लबाडाच आवतान जेवल्या शिवाय खर नाही काय ति शैकांतीका
@विठठलवडघणे
@विठठलवडघणे 7 сағат бұрын
खर बोल 😂😂
@DadaraoThakare-m5c
@DadaraoThakare-m5c 8 сағат бұрын
शेतकर्यांनी विश्वास ठेवू नये.
@shatrughanbiradar5907
@shatrughanbiradar5907 7 сағат бұрын
अहो साहेब तुमचं बरोबर आहे आगोदर जे msp जाहिर केलीय ते तरी भाव द्या, अहो 4000₹ भाव भेटत आहे सोयाबीन ला तुमचा msp 4900₹ आहे
@JenardhanGanjawe-i7b
@JenardhanGanjawe-i7b 7 сағат бұрын
खोट बोलतोय शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत
@GirjajiNajan
@GirjajiNajan 17 сағат бұрын
Labad
@GayatriBuchale
@GayatriBuchale 9 сағат бұрын
नुसती बोलूनच कामं केली आणि पैसे बायकांच्या खात्यावर टाकली
@sundarjadhav9634
@sundarjadhav9634 17 сағат бұрын
आम्ही मेल्यावर
@Aditya_j1209
@Aditya_j1209 21 сағат бұрын
कधी देणार ६०००रु. भाव? तुमची सत्ता तर १० वर्षापासुन केंद्र आणि राज्यात आहे आणि २०१३ मध्ये तर तुम्ही स्वतःच सोयाबीनला ६०००रु. भावासाठी सरकार विरोधात आंदोलन केले होते. २०१३ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात शेतकरीच नव्हते का सोयाबीन पिकच अस्तित्वात नव्हते.?
@parasramshinde608
@parasramshinde608 5 сағат бұрын
सोयाबीन विकले साहेब त्याच काय देणार
@nbbpatil7053
@nbbpatil7053 2 сағат бұрын
अशा लोकांना साहेब म्हणणे नाही टरबूज आहे हा
@suyograje-dw3hd
@suyograje-dw3hd 7 сағат бұрын
हे लबाड दहा वर्ष आधी बोबलत फिरत होत सोयाबीन ले सहा हजार भाव दया
@dgaikwad1235
@dgaikwad1235 7 сағат бұрын
भाजपा सरकारने शेतकऱ्यांना भाजुन काढला आता याला भाजायची वेळ आहे
@india2783
@india2783 6 сағат бұрын
किती वेळ म्हणतो टरबूज्या नेहमी 6 हजार भाव म्हणतो पण सरकार आली की देत नाही 😂😂😂😂
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 7 сағат бұрын
साहेब तुम्हाला लोकसभा मध्ये काही मतदार संघ मध्ये कांदा मुळे फटका बसला तरीही तुम्ही सोयाबीन ला 4892हमीभाव असतांनाच सोयाबीन ला 3500ते 4200पर्यत सोयाबीन भाव कमी भाव मिळत आहे कापूस हे तेच तुमचे राज्यात केंद्रात सरकार असताना शेतकरी ला योग्य हमीभाव मिळायला पाहिजे होता तो तुम्ही मिळवून देण्यासाठी अपयशी ठरले त्यामुळे काही मतदार संघात 100%फटका बसणार साहेब आणि शेतकरी कष्टकरी सामान्य जनता तो फटका देणार
@vishalsawant4070
@vishalsawant4070 8 сағат бұрын
हे म्हणजे असं झालं मि पुन्हा येनार मी पुन्हा येनार 😅😅😅😅
@vikasgavate68
@vikasgavate68 6 сағат бұрын
आता पर्यंत छक मारत होता काय 6000 देतो म्हणताय
@Nitincharkhe-j4p
@Nitincharkhe-j4p 5 сағат бұрын
Fadanvis 2014 madhe soyabin che bhav 6000/- pahije mhanayche, ata 2024 ahe vishar kra , ya julmi sarkar la Nivdun deu nka
@yogeshaute3391
@yogeshaute3391 6 сағат бұрын
एक चेहरे के पीछे कई चहरे लगाते हे लोक , याचा अर्थ आता कळाला मला फडणवीस साहेबांना पाहून
@SidharthBhalerao-s9z
@SidharthBhalerao-s9z 5 сағат бұрын
येवढे दिवस काय झालंय सोयाबीन ला भाव द्यायला काय झालंय होत.
@prakashshelkepatil4482
@prakashshelkepatil4482 6 сағат бұрын
केंद्रात तुम्ही,राज्यात तुम्ही, आता बस बाळा घरी
@goldanbeans7179
@goldanbeans7179 6 сағат бұрын
घेवेंद्र फसन20
@akashkartule7780
@akashkartule7780 7 сағат бұрын
किती निर्लज्ज आहेस बे आता कोणाच सरकार आहे
@RameshvarKhandare
@RameshvarKhandare 7 сағат бұрын
मालाचे भाव भाव ठरणार केंद्र सरकार असते आता कशी जिरली
@chandrakantbhosle2098
@chandrakantbhosle2098 4 сағат бұрын
बिझनेस man la सगळं फ्रे केलं taychay काय
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 10 сағат бұрын
अहो महोदय सोयाबीन खरेदी केंद्र आमच्या गावात मोठ्या सोयाबीन व्यापाऱ्याला दिले तो नोंदणी प्रक्रिया व्यवस्थित पार पाडत नाही त्यासाठी एक तक्रार न सार्वजनिक करा
@SunilG.1010
@SunilG.1010 6 сағат бұрын
मग अजुन पर्यंत काय झालं होतं
@SKPATIL4447
@SKPATIL4447 10 сағат бұрын
हा व्हिडिओ मी फक्त .... टरबूज ल शिवी देणार मनुन पाहायला.....आलो आपण पण तसेच आला का ...
@Depak078
@Depak078 7 сағат бұрын
Neech manus... 2014 pasun ka nahi dila 2024 parat... Fakt khot bolache bjp wale... Aata ghari bas garaj nahi tujhi shetkari na
@ganeshbharati4589
@ganeshbharati4589 6 сағат бұрын
Magachya varshi niryat bandi keli khup nuskan zal lal kanda
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y 6 сағат бұрын
Devya kadi deto bjp hatv
@rahullahore5446
@rahullahore5446 7 сағат бұрын
Aaj dena
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 5 сағат бұрын
बीजेपी सरकार सोयाबीन भाव 3500 ते 4000 रुपये
@ravikiransonvane9422
@ravikiransonvane9422 6 сағат бұрын
लबाड शब्दाला सुध्दा लाजवेल राव याने 😢
@somnathmengal4599
@somnathmengal4599 6 сағат бұрын
तुमचे सरकार आहे मग सोयाबीनचे बाजार भाव गेले कुठे
@AnkushChoudhari-l4l
@AnkushChoudhari-l4l 5 сағат бұрын
बस कर
@dattakadam5317
@dattakadam5317 20 сағат бұрын
येवढे दिवस काय केस काढले का
@RajuBahekar-jq7jp
@RajuBahekar-jq7jp 8 сағат бұрын
लबाड
@AnantGunjkar
@AnantGunjkar 14 сағат бұрын
देवा तुमच दहा वर्षापुर्वी पासुन शेतकरी हा सोयाबीन सहा हजार रु हेच ऐकतोय आता ही तेच लबाडाच्या घरच आवतण
@BharatRasve-h6m
@BharatRasve-h6m 8 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@marotikundkar6297
@marotikundkar6297 5 сағат бұрын
याला पाडा
@Smdhes1432
@Smdhes1432 6 сағат бұрын
तुम्ही आता 110000 जरी दिले तरी नका
@DnyaneshwarMunde-r6u
@DnyaneshwarMunde-r6u 7 сағат бұрын
Gap r baba tuza he ekun डोकं पिकलं
@umeshjadhavar3339
@umeshjadhavar3339 10 сағат бұрын
टरबूज 10 year नाही आठवले सोयाबीन
@shubhamzade5255
@shubhamzade5255 7 сағат бұрын
Are moisture 12 cha vr asel tr ghete nahi ahe soyabeen
@yogeshpatil7812
@yogeshpatil7812 6 сағат бұрын
Ajun ale nahi
@jagannathsusar2484
@jagannathsusar2484 7 сағат бұрын
आतापर्यंत का नाही दिला
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 5 сағат бұрын
आता सुफडासाफ झाल्यावर काय ऊपयोग
@ramkrishnakule8451
@ramkrishnakule8451 20 сағат бұрын
खूप काही शेतकऱ्याचा निधी बाकी आहे अगोदर तो चुकता करा थापा मारू नका बस करा
@ganeshtale1063
@ganeshtale1063 8 сағат бұрын
Laj vatu dya jra
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 6 сағат бұрын
10
@bhaskarbundhe4459
@bhaskarbundhe4459 42 минут бұрын
तुमच काय खर आहे
@ShivajiPatil-zt9hv
@ShivajiPatil-zt9hv 9 сағат бұрын
मोठे रोड करा महणजे पैसे कमावता येतील
@shubhamzade5255
@shubhamzade5255 7 сағат бұрын
Aplya kde pn 3800 bhav aahe soyabeen la
@adinathbagal199
@adinathbagal199 5 сағат бұрын
आता का रोग आला का तुमचच सरकार आहे ना
@devamaindad311
@devamaindad311 4 сағат бұрын
लबाडाच अवतन जेवल्याशिवा य कळत नाही
@riteshdamodar9819
@riteshdamodar9819 7 сағат бұрын
तुमच्या वर आता विश्वास नाही..
@Gajananbodkhe-bhu
@Gajananbodkhe-bhu 6 сағат бұрын
ईतके दिवस झोपला होता काय ❓
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 21 сағат бұрын
मा देवेद्र फडणवीस साहेब आपण 4892 एवजी 6000हमीभाव का ठेवला नाही सध्या हमीभाव पेक्षा 700 ते 1000 ने कमी भाव ने बाजार समिती मध्ये खरेदी
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 20 сағат бұрын
Tender kadhun dalali ghetali fadanvis ne.
@gajanankarad6063
@gajanankarad6063 2 сағат бұрын
तुम्ही सर्व खर बोलता कर्ज माफी २०१९ साआली अल्प भधारक शेतकरी साठी ५वर्से घातले तुम्ही जेव्हा उधव ठाकरे सरकार आले तेव्हा पूर्ण कर्ज माफी झाली हे माहीत आहे जनतेला 🙏🙏🙏
@rameshnaik1948
@rameshnaik1948 14 сағат бұрын
ठेच नाही ठेचुन पाटवार आहे तुम्हाला
@subhashpkadam2492
@subhashpkadam2492 17 сағат бұрын
अरे टरबुज 😳
@SadashivLabde
@SadashivLabde 3 сағат бұрын
लबाड भाऊ
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 81 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН