खूप सविस्तर आणि अभ्यासपूर्ण मांडणी आदरणीय खासदार बाप्पा ❤❤
@M.R.1502 күн бұрын
सुदर्शन घुले - वाल्मिक कराड - धनंजय मुंडे - अजित पवार - फडणवीस सगळी साखळी समजून घ्या
@surajwakure93172 күн бұрын
सर्व आरोपी अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे मंत्रिपद देऊ नका धन्याला
@prakashjadhav31152 күн бұрын
सोनवणे साहेब आपण सत्य बोलतात सत्यमेव जयंती
@shrikantbanne18042 күн бұрын
तो पुण्यात सापडला, ते़व्हाच लोका़नी ओळखलं होतं कि कोणी तरी पुण्यातल्या मोठया माणसाने आश्रय दिला आसावा.
@deepaksarawade10622 күн бұрын
आज्या पवार शिवाय असे , चोरटे उद्योग कोण करणार? आधीच संपूर्ण भ्रष्ट राजकारणी असल्याने त्याला हे सहजपणे शक्य आहे, लाज वाटली पाहिजे, लाडक्या बहिणींना आपण हे विष घरात पाळतोय, पंधराशे रुपये आयुष्य भर पुरणार नाहीत,एका लाडक्या बहिणीचे कुंकू पूसले गेले, कदाचित ही इतर ही लाडक्या बहिणींवर येऊ शकते.
@deepaksarawade1062Күн бұрын
स्वताची गाडी सुद्धा दिली होती ,अशी माहिती बाहेर येत आहे ,खरे जरी सरकार याबाबत मौनाची भूमिका घेणार,कारण नुकसान दायक निर्णय घेणे परवडणारे नाही.
@Bhartiya15052 күн бұрын
सोनावणे बोलत आहेत म्हण्जे नक्की शाह निशा करून बोलत असणार ,CID झोपले काय चौकशी करण्यात यावे
@rajendradeshmukh66672 күн бұрын
खरच खूपच येणाऱ्या काळासाठी धोकादायक काळ आहे
@Robinhood_092 күн бұрын
CDR रिपोर्ट अजूनही का जाहीर केला जात नाहीये? डाटा एकत्र करायला खरंच एवढा वेळ लागतो का? की पोलिस आणि प्रशासन काही लपवत आहेत जनतेपासून?
@bhausahebpokale932 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला च पाहिजे, तो निर्लज्ज राजीनामा देत नाही, त्यासाठी मोठे अदोलन करावे लागेल सर्वाना😢
@SagarDarade-b9d2 күн бұрын
तुमचं संपूर्ण आयुष्य आंदोलनात जात क काय
@DnyaneshwarMunde-nh1mn2 күн бұрын
नाही देत काय मनून तो राजीनामा देईल काय प्रूप आहे गुन्हेगार आहे मनून उठलं की काय पण थोड वर करून राजीनामा de काय की de सुदारारे झाट्टू 🚩Only DM बॉस लावा टाकत ❤
@kailaspote58952 күн бұрын
एसआयटी सहित सर्वजण मॅनेज
@nitinjadhav41782 күн бұрын
एकदम सविस्तर माहिती दिली आहे सोनवणे साहेब नी ❤
@Ruturaj123252 күн бұрын
Bappa ❤❤
@GajananThokal-m6m2 күн бұрын
SIT वर कोणाचा भरोसा नाही.जे अधिकारी बीड जिल्ह्यातील होते त्यांची नियुक्ती पण याच नेत्यांनी केली होती ते अधिकारी खरोखरच खरी चौकशी करेल काय? वाह..वाह.. मुख्यमंत्री साहेब.
@sureshpawar70222 күн бұрын
हे असंच होत राहिलं तर जनतेन कुणाकडे न्याय मागायचा लोकप्रतिनिधीनी जरा विचार करा
@TanajiLokhande-x7y2 күн бұрын
❤jay bajranga
@ranjeetdapkekar32502 күн бұрын
आदरणीय बाप्पा, सविस्तर माहिती आणि सत्य लोकांसमोर आणल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.. जनता आपल्यासारख्या व्यक्तींना कधीच विसरणार नाही
@DattaramHambarde-rd4ow2 күн бұрын
धन्यवाद🙏💕 बाप्पा❤❤❤❤❤❤❤
@gopinathkute5092 күн бұрын
बप्पा तुम्ही मागे हटू नका
@RajaramPotphode2 күн бұрын
चोरच राजे होत असतील तर काय दुसरे काय होणार? सब चोर - चोर भाई भाई. देशात हेच दिसणार का?
@amarpawale99242 күн бұрын
हे प्रकरण जर महाविकास आघाडी असताना झालं असतं तर फडवणीस साहेब यांनी महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता... आता कुठे आहेत ते सर्व महाराष्ट्र विचारतोय तुम्हाला...
@ganeshshejul55632 күн бұрын
सरकार पेक्षा आरोपी मोठा आहे अस जनतेला वाटत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@anilchoudhri92922 күн бұрын
महायुती सरकारची नवीन एक योजना महायुती आरोपी पुरावे नष्ट करून आरोपी बचाव योजना.😮
@ramdasbhokre6262 күн бұрын
बीड मधील सर्व पोलिसांची हक्कालपट्टी करावी.या कडे गृहमंत्रीने लक्ष द्यावे.ही सामान्य लोकांचें म्हणजे आहे
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
त्या जातीचा एक ही ठेवु नका
@sureshkukade91082 күн бұрын
बीड मधिल सर्व पोलीस आणि अधिकारी गडचिरोली ला पाठविण्यात यावे आणि चागंले पोलीस नियुक्ती करावि
@KantChendkale-ob5sr2 күн бұрын
राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जगणे सर याकाळात खूप अवघड वाटत आहे विशेषतः ग्रामीण भागात व मराठवाडा विभागात विविध प्रकारच्या रूपाने हे विचित्र अनुभव येत आहेत हे सत्य आहे. पोलिस प्रशासन यांना ही सर्व माहिती असणार सर तुमच्या सांगण्यावरून दिसते आहे.
@ravindragaikwad82842 күн бұрын
हे बजरंगाची कमाल वाल्याची वाट लावणार
@appasahebpawar15432 күн бұрын
Sonavne saheb I proud of you 👏 ❤❤❤❤❤
@tejalmasal88512 күн бұрын
फडणवीस हाच सर्व गोष्टीला जबाबदार आहेत असे वाटते.
@sureshkukade91082 күн бұрын
बीड मधिल सर्व पोलीस आणि अधिकारी गडचिरोली ला पाठविण्यात यावे आणि चागंले पोलीस नियुक्ती करावि
@amitkumar710822 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने रस्त्यावर उतरून आता मुख्यमंत्री उपमुखमंत्री यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे आणि त्याचीच न्यायालयीन चौकशी करावी
@ravindrachavan38132 күн бұрын
बीड जिल्ह्य़ात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात "बिंदू नियमावलीनुसार "कर्मचारी असले पाहिजेत. ग्रामपंचायत कर्मचारी पासून ते जि.परिषद, तहसील कार्यालय, महसुल विभाग,आरोग्य खाते,शासकीय व निमशासकीय सर्व बॅंका, पोलिस प्रशासन या सर्व ठिकाणी सर्व समाजातील जातींचे कर्मचारी असावेत
सोनावणे तुम्ही खूप छान सगळं एक्सप्लेन केल मस्त ....भारी वाटल
@ramdasbhokre6262 күн бұрын
देवेंद्र फडणवीसने बीड जिल्ह्यातील सर्व पोलिसांची बद्दली करावी.गृहखात्या कडुन आदेश दिले पाहिजे.टरबुजा.
@jagdishadmane67622 күн бұрын
सर्व पुरावे मिटवले आहेत काही होईल असे वाटत नाही.
@DattatrayDhirwade2 күн бұрын
कॉल डिटेल्स जाहीर करण्यात काय अडचण आहे एवढा वेळ का
@Radheshyam.95082 күн бұрын
चंदना परी सुंदर
@DattaramHambarde-rd4ow2 күн бұрын
धन्यवाद 🙏💕❤
@prakashdahifale62402 күн бұрын
फक्त निवडणुकीपासून आपले विचार चांगले झाले अगोदर तुमच्या हृदयात कोण होते घटना ही फारच क्लेशदायक आहै
@kaluramsarde86572 күн бұрын
नागरिकांना व्यक्त व्हा... तुमच्या ट्रॅक्सच्या पैशातून हा देश राज्य चालतं... पोलीस राजकारण जनतेचे सेवक आहेत... जनतेचे भक्षक नाहीत... नागरिकांना वाटलं तर सत्ताधाऱ्यांना. त्यांची जागा दाखवून देऊ शकतात
@rekhasonwane18532 күн бұрын
इतकी दुश्मनी बरी नाही सोनवणे
@sanjaygatne14242 күн бұрын
राजकीय आश्रयाखाली चाललेली संघटीत गुन्हेगारी आहे. सरकारने कठोर निर्णय घ्यावे.
@amoljadhav95342 күн бұрын
बाप्पा ❤❤
@bhaskarlate47332 күн бұрын
फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे संतोष यांच्या खून प्रकरणात एक्याही आरोपीला सोडणार नाही साऱ्या ला फाशी दिली जाईल असे फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे पण बाप्पाने जे खासदार साहेब यांनी जे सांगितले ती बाब बरोबर आहे अधिकारी कोण काय हे परत फेर निवड करावी फडणवीस साहेब ही जबाबदारी आपली आहे
@bhaskarlate47332 күн бұрын
आदरणीय खासदार साहेब यांनी बरोबर सांगितले सरकारने हे सारे गांभीर्याने घ्यावे वाल्मिक ला फरार होण्यासाठी कोण कोण जबाबदार आहे बघावे
@Rajendra-t4v2 күн бұрын
अगदी बरोबर
@jagannathalhat73342 күн бұрын
बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस कर्मचारी अधिकाऱ्याची टीम बदला
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
एका विशिष्ट जमाती चा एक ही पोलीस अधिकारी ठेवु नये 😡😡
@abhaydoke2762 күн бұрын
जिल्हाधिकारी पाठक रोज वाल्मीक कडे reporting करतों,अगदी ,,5 ,,6दिवसा पर्यंत.
@SomnathGaldhar-e7h2 күн бұрын
धन्यवाद खासदार साहेब असंच धाडस करीत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@madhukartambare54712 күн бұрын
खासदार साहेबांनी वास्तव सत्य अत्यंत बाणेदार प्रवृत्तीने व धाडसी प्रवृत्तीने लोकप्रतिनिधी म्हणून मांडली आहे या दृष्टिकोनातून गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
@pramodmagar32062 күн бұрын
खूपच छान माहिती दिली......है सर्व अकाच माळेच मनी आहेत........
@amolparte35202 күн бұрын
घ्या फुकट पैसे अन द्या मत अन विका सत्ता पुढे असच होणार
@dnyanobakhandave44432 күн бұрын
अरे mpsc upsc च्या परीक्षेत यश मीळवण्यासाठी मुलांना काय काय करतात किती मेहनत करतात आणि नोकरी लागल्यावर या राजकारण्याच्या दावणीला बांधले जातात सगळेच ऑफिसर सारखे नसतात पण त्याच्यावर हे राजकीय लोक दबाव आणतात
@dnyanrajsolunke98672 күн бұрын
आरक्षण😂😂
@ravindrachavan38132 күн бұрын
SIT कर्मचारी जर जिल्ह्य़ातील असतील तर विश्वास व्यक्त करता येऊ शकत नाही बाहेरील जिल्ह्य़ातील कर्तृत्व, कर्तबगार, निष्कलंक असे कर्मचारी SIT तपासणी पथकात असावेत.
@nikhildhage57702 күн бұрын
Good
@pandufunde2 күн бұрын
चंदनाचा पण विषय सांगून टाका
@Vanita-h8r2 күн бұрын
सगळ मॅनेज करून चाललंय.
@sureshkukade91082 күн бұрын
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघाची मिलीभगत दिसते कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र
@laxmansatale1392 күн бұрын
हर हर महादेव यांचा राजीनामा घ्या पहिले मंत्र्यांचा
@krishna-xb9ez2 күн бұрын
Nice Bappa🙏🙏
@manishmohite28932 күн бұрын
ज्या गाडीने आरोपी येतो. त्या गाडीच्या ड्राइवरला सुरवाती पासूनचे लोकेशन पोलीस स्टेशन पर्यंत सर्व माहिती असणार. गाडी मालकाला अटक नाही. ड्राइव्हरला अटक नाही.
@Y2J23082 күн бұрын
एक माफीया माफीचा साक्षीदार चंदण मफीया
@decentagencies65632 күн бұрын
सोनवणी साहेब धन्यवाद सत्याच्या बाजूला उभे राहिलात आज गरज आहे,,,महाराष्ट्राचा बिहार होत आहे,,,पुरोगामी महाराष्ट्र राहिलेला नाही
@DagaduSultane2 күн бұрын
सरकारने म. ज्यो. फु. सन्मान योजनेचे नाव बदलून आता, लाडका वाल्मीक सन्मान योजना असे ठेवावे.
@durvadoorsandwindows68792 күн бұрын
रतनटाटा साहेब काय घेऊन गेलेत व धीरुभाई आंमबानी काय घेऊन गेलेत मग हे सर्व पोलीस आधिकारी काय सोबत घेऊन जाणार आहेत खरे जीवन जगा मुर्ख पोलीस आहेत त्या माणसाने
@mummykakitchen15452 күн бұрын
Great sir Tumhi kharch imaandar ahat
@vaishampayanmayekar28182 күн бұрын
साहेब, खूप छान महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण, मार्मिक विचार. आपणांस कडक सॅल्युट साहेब. खरच गरिबाला न्याय मिळेल? प्रश्नच आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय
@vaibhavkakade68422 күн бұрын
Correct Bappa❤
@marathabsa58582 күн бұрын
सरकारी वकील जर ऐन वेळी केस सोडत असेल तर बाकीचे न बोललेले बर
@SachinDhanwade-g8g2 күн бұрын
👍
@GaneshBhise-f7q2 күн бұрын
अभ्यासपुर्ण माहीती सांगितली वाल्मिक कराड ला शिक्षा ही झालीच पाहिजे नाहीतर कायद्याचा धाक राहणार नाही
@RavindraKadam-ei6gu2 күн бұрын
बरोबर आहे
@ravindragaikwad82842 күн бұрын
बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची बदली गडचिरोलीला करावी
@rajugholap98592 күн бұрын
❤❤❤❤
@lahunavsupe2 күн бұрын
पुण्यात गाडी कुठून आली आणि कुठल्या मार्गाने आली.. हे अतिशय सहज मिळू शकतं एवढे CCTV 📸 पुर्ण पुणे शहरात आहेत.. नक्कीचं कुठेतरी व्यवस्था यात लक्ष देत नाहीय किंवा त्यांना ते उघडं करायचे नसेल असे तर नाहीय ना?
@santoshavhale82472 күн бұрын
धनंजय मुडे संपवा 🚩
@aniltalekar40402 күн бұрын
आरे देवा आमच्या महाराष्ट्राला कुठे नेहुन ठेवलास
@ND000292 күн бұрын
चंदन माफीया नाही का गुटका ' अल्कहोल माफिया नाही का काटा मार माफिया नाही का
@bhaskarlate47332 күн бұрын
बप्पा आपण बरोबर सांगितले आहे मागे हाटु नका सारा बीड जिल्हा आणि बीड जिल्यातील आमदार मुंढे सोडून सारे आपल्या सोबत आहे
@SunilPansare-i5w2 күн бұрын
उपोषण करावाच लागणार त्या शिवाय सरकार जाग होनार नाही
@BalajiBabura2 күн бұрын
बाप्पा रामराम खाजदार साहेब आपण यथायोग्य वरचेवर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याला जोडून बिड जिल्ह्यात दारुचा माहापूर मुळे सर्व काही घडत असतं मा देवेंद्रजी फडणवीस साहेबानि3, जिल्ह्यात दारूबंदि प्रायोगिकु तर तत्वावर चांगला प्रतिसाद मिळाला तसे माहाराष्ट्रातून भिंगरी नावाची दारु बंदि उप्पादन बंद करून टाकले पाहिजे हे जर आमच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयास लक्ष्यात आनन देण्यास तुम्हीच सल्ला देऊ शकत ता म्हणून विनंती करतो की महाराष्ट्राची शान वाढावी या उद्देशाने तुम्ही भा मुख्यमत्र्याच्या कानावर टाकावयास पाहिजे अशी अपेक्षा आहे सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित अध्यक्ष बालाजी नखाडे रामराम
फडणवीस साहेब आपण असंगाशी संग करायला नको होते हि सर्व पिलावळ ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाची आहे साहेब
@ashokpawar99112 күн бұрын
गृहमंत्री बदला, गृहमंत्री नी सर्व गुन्हेगार यांना इनकाॅन्टर ऑडर करावी
@narsingjadhav17642 күн бұрын
बप्पा न्याय मिळेपर्यंत मागे हटू नका खूप सविस्तर बोललात बप्पा.
@milindd54482 күн бұрын
मुंडे व अजितदादा यांनी राजीनामा द्यावा.
@sampatraobhawar85312 күн бұрын
नंबर एक बप्पा
@VikasKale-f1d2 күн бұрын
सत्य आहे सोनवाने साहेब
@शामरावलवंदे2 күн бұрын
मग कराड सुध्दा फडणवीस साहेब सारखे वैष बदलुन 20,21दिवस पुण्यात फिरत होते का
@dattatrayaghawate49512 күн бұрын
Ho अजित पवार निष्ठुर माणुस असं केलं असेल तर
@laxmankhamkar26852 күн бұрын
राम राज्य
@balushelke75062 күн бұрын
खंडनी खोरांची संपूर्ण साखळी वाल्या बरोबर असणार फडणवीस तुम्ही आश्वासन दिले आहे
@balushelke75062 күн бұрын
एकही आरोपी सुटता कामा नये
@nitindongre16402 күн бұрын
हे अपयश कोणाचे 😌😌😌 सुज्ञांस सांगणे न लागे 🤷
@amitkumar710822 күн бұрын
अजितपवार यांना भारतीय जनता पक्षाने मंत्री मंडळात महाराष्ट्र च्या भवितव्यासाठी घेतलंय का गुंडांचा भवितव्यासाठी घेतले आहे
@rameshdadatavar18972 күн бұрын
🙏🙏🙏👍👍👍
@suryakantkhedkar54952 күн бұрын
तुम्ही त्यांच्या सोबत होतात तेव्हा बर वाटत होते आता वाईट वाटते का
@ramakantgore25432 күн бұрын
वागन patla नाही. म्हणून स्वतंत्र zalot
@vyankateshdabke2802 күн бұрын
काहीच कोणी बोलत नाही म्हणजे संपूर्ण गृहखाते आरोपींच्या ' सेवेत ' आहे ।त्यांना खूप दीर्घकाळ पासून नियमित पणे आशिर्वाद अनुदान मिळत आहे, पोलीस सांगतात ,सर्व ' वर पर्यंत 'पोहोचवावे लागते!अशा परिस्थितीत 'आरोपींनाच 'पाहिजे तसा 'न्याय'मिळणार ।
@vyankateshdabke2802 күн бұрын
असं असेल तर त्याचे ' आका ' कोण आहेत, त्यांनाही राजीनामा द्यायला लावा !
@bhbendre12 күн бұрын
विचार करा मराठ्यांनो बप्पा खजदार नसते तर .. बाप्पा छान काम करतात.
@panjabraoDeshmukh-n2s2 күн бұрын
Ok
@anilkudale6732 күн бұрын
इतके दिवस तुम्ही बरोबर होता त्यावेळी का गप्प होता याच जनतेला उत्तर द्या