Pune Accident Exclusive: ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉ. तावरेच्या कुटुंबियांनी काय दावा केला? खास संवाद

  Рет қаралды 59,601

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Pune Accident Case: ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉ. अजय तावरेच्या कुटुंबियांनी काय दावा केला? खास संवाद, त्यांच्या कुटुंबियांशी पुण्यात आमचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांनी संवाद साधलाय.
#RPT0169
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 199
@vasantjadhav1799
@vasantjadhav1799 4 ай бұрын
घरच्यांना काहीही माहिती नसते ते फक्त आलेला माल मोजण्यात दंग असतात 😁😁😁😁🤪🤪🤪🤪
@avisupeblacklover9843
@avisupeblacklover9843 4 ай бұрын
🤣
@Krinjalunicronworld
@Krinjalunicronworld 4 ай бұрын
😂😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 4 ай бұрын
😂😂😂😂
@anti-virus841
@anti-virus841 4 ай бұрын
🤣🤣💪🙏💃
@abhisheksonawane8138
@abhisheksonawane8138 4 ай бұрын
Yanchya Mulana udawlyawar he kay boltil😢
@rajpatil1063
@rajpatil1063 4 ай бұрын
लाज घेऊन बायका पोरांना आलिशान मध्ये राहतात
@abhisheksonawane8138
@abhisheksonawane8138 4 ай бұрын
Lachkhor family😂😂😂
@abhisheksonawane8138
@abhisheksonawane8138 4 ай бұрын
Lachkhor family😂😂😂
@nileshrane280
@nileshrane280 4 ай бұрын
बायका पोर पण रांडा ह्यांचं, लाच खोरीने वाढलेले मजूर्डे तावरे कुटुंब
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 4 ай бұрын
डॉक्टर अजय तावरे याच्या पूर्ण फॅमिली मेंबर्स ना समाजाने वाळीत टाकले पाहिजे
@nileshrane280
@nileshrane280 4 ай бұрын
बायका पोर पण रांडा ह्यांचं, लाच खोरीने वाढलेले मजूर्डे तावरे कुटुंब
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 4 ай бұрын
पोलिसांनी घराची अजून झडती घेतली नाही,बँक खाते ,बँक लॉकर्स अजून सर्च केले नाहीत हे अगदी धक्कादायक आहे. पुणे पोलिसांच्या जाहीर निषेध.
@sanandre3091
@sanandre3091 4 ай бұрын
पोलीसांनी आधी घरावर रेड टाकली पाहिजे
@sanb2023
@sanb2023 4 ай бұрын
Agarwal cha kadhi?
@mahadevmane9333
@mahadevmane9333 4 ай бұрын
चोर कधी म्हणतो का मी चोरी केली म्हणून
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 4 ай бұрын
त्यांना विचारा ना रोज रात्री किती नोटांचे बंडल मोजतात
@utu986
@utu986 4 ай бұрын
Media ने पोलीस थोडी लाज बाळगा, हिम्मत असेल tr आधी टिंगरे च्या घरी जा, पोलीस अधिकारी च्या घरी जा
@harshadashok296
@harshadashok296 3 ай бұрын
Agdi barobar. Tingre kade gele tar mar milel
@greenparas
@greenparas 4 ай бұрын
हे प्रकरण ज्या दिशेने चालले आहे, ते बघून माझं पैशांवरचा विश्वास उडाला आहे 😂
@dilippawar7805
@dilippawar7805 4 ай бұрын
कोणताही खात्यातील वरिष्ठ कनिष्ठ सरकारी बाबूंच्या घरच्यांना माहित नसते की आपल्या घरातील सरकारी बाबू पगार पेक्षा जास्त संपत्ती कमवत आहे ????????????? ही खरोखर आश्चर्याची बाब आहे त्यामुळेच तोंड दडवाय ची वेळ आली ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@archanaagree303
@archanaagree303 4 ай бұрын
👍💯
@RG-oh2vp
@RG-oh2vp 4 ай бұрын
अन जनतेचे सेवक मंत्री संत्री यांचे उत्पन्न पेक्षा अवाढव्य खर्च चालतात काय
@anti-virus841
@anti-virus841 4 ай бұрын
👍🙏💪
@classandclass4976
@classandclass4976 4 ай бұрын
सगळ्या गावाला माहित असत व्हिलन कोण आहे. फक्त घरच्यांना माहित नसत😂😂😂😂😂😂😂
@nileshrane280
@nileshrane280 4 ай бұрын
बायका पोर पण रांडा ह्यांचं, लाच खोरीने वाढलेले मजूर्डे कुटुंब
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 4 ай бұрын
हरामाचा पैशावर यांची बायका मुल अलिशान जीवन जगतात, पण ते सुखी समाधानी नसतात बायका मुलांनी विचारल पाहीजे तूझा पगार कीती आणि हे एशो आराम च्या वस्तू येतात कुठून ,पैसा येतो कुठून हे लाचखोरांच कुटूंब पण पापात सहभागी असत देव त्याना धडा शिकवो.
@sanandre3091
@sanandre3091 4 ай бұрын
ऑल फॅमिल सपेक्टवड
@classandclass4976
@classandclass4976 4 ай бұрын
सगळ्या गावाला माहित असत व्हिलन कोण आहे. फक्त घरच्यांना माहित नसत😂😂😂😂😂😂
@ni36099
@ni36099 4 ай бұрын
काय कामाचा असा पैसा ज्याने मान खाली घालायला लागेल
@sanb2023
@sanb2023 4 ай бұрын
Hya Reporter la Agarwal cha ghari pan jyala sanga....Kayda Paise walyasathi wegla Mahanta...Media pan dhootlya Tandalasarkha nahi....Ghari saglya Baya ahet tari direct darawar gela...Agarwalyacha darat oobha kela ka?
@umeshbangale5822
@umeshbangale5822 4 ай бұрын
पराक्रम केला त्यांनी आधार द्यायला आली
@rajuswami7239
@rajuswami7239 4 ай бұрын
जी पाठीमागचे बाई आहे तिला सगळं माहिती आहे तिची जरा मोबाईल आणि तिची गरज चौकशी करावी
@ravit8195
@ravit8195 4 ай бұрын
ह्यांची पोरे मेली असती अश्या असिसिडेन्ट ने तर कळेल काय वेदना आहेत... आणि हे आरोपीना अजून वाचवणार
@RoarMaddy
@RoarMaddy 4 ай бұрын
पैसे automatic चालत गेले असतील बहुतेक. डॉक्टर ची काही चुकी नाही.
@Know_l_edge
@Know_l_edge 4 ай бұрын
कुटुंबीयांना लाज कशी वाटत नाही... पूर्वी न्यायासाठी लोक स्वतः जीव द्यायला तयार असायची...
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 4 ай бұрын
तावरे तूझ्या कुटुंबाच्या सोबत असेच कुणी दारू पिऊन उडवणार मग बदलशिल रक्त नमुने.....
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 4 ай бұрын
घरी जाऊन काय सिद्ध करताय मीडिया वाले...
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 4 ай бұрын
काहीतरी खूप मोठं रॅकेट आहे त्याचं कुटुंब सुद्धा दरवाजा उघडून मीडियाला माहिती द्यायला भरपूर कोटीची लाज या घरात आली असणारी बंडल मस्त मस्त मीडिया वाले आले असल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडणार
@shwetamittal5888
@shwetamittal5888 4 ай бұрын
Can media person to people home and trouble women inside home, they should file a case against all who came without permission.
@SupremeLord-jh2wj
@SupremeLord-jh2wj 4 ай бұрын
Why reporter contacting relatives
@RoarMaddy
@RoarMaddy 4 ай бұрын
Press Freedom.
@RG-oh2vp
@RG-oh2vp 4 ай бұрын
संपूर्ण देशातच नव्हे तर जगात या डॉक्टर सारखा प्रामाणिक, निष्कलंक, पापभिरू, सेवाभावी मसिहा, जन्सेवक डॉक्टर होणे नाही शब्द अपुरे पडतात.....
@bharatibandal341
@bharatibandal341 4 ай бұрын
कळेलच की ,, बेकसूर आहे की नाही ते,, 😂😂
@anantaagivale2683
@anantaagivale2683 4 ай бұрын
त्या दोघाच्या घरची चौकशी केली याची का नाही याला 5 लाय्व cbi चौकशी करा डाॅक्टर आणि सरकारी यंत्रनेला काळीमा लावला
@parthcreation8940
@parthcreation8940 4 ай бұрын
Media ने असा कुटुंबीयांना त्रास देणे चुकीचे आहे.
@sameersayyed3398
@sameersayyed3398 4 ай бұрын
Haram ka Paisa chahie flat chahie BMW chahie.
@rajdeeprane6210
@rajdeeprane6210 4 ай бұрын
The media should not cross the limits by involving anyone's family. The main person Vedant Agarwal and the Agarwal family, The media should ask questions to them.
@arundhatiware8997
@arundhatiware8997 3 ай бұрын
बरोबर आहे
@NageshDhaware
@NageshDhaware 4 ай бұрын
Bai la sagla mahit asel yevda alishan flat ahe
@manoharpatil889
@manoharpatil889 4 ай бұрын
Reporter should not reach home...let Police do their investgation...Reporters are NOT police.
@gajananrane9577
@gajananrane9577 4 ай бұрын
कुटुंबाने पापात सहभागी होऊ नये
@kapil1gendrao971
@kapil1gendrao971 4 ай бұрын
Well done diwesh Sir.......!
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 4 ай бұрын
पुणे पोलिसांना विनंती आहे ह्यालाच खोर डॉक्टर तावरे ची आस ढुंगण सजवा त्याचा अभिमान सर्व पुणेकरांना आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना वाटेल खरोखर पुणे पोलीस
@ravit8195
@ravit8195 4 ай бұрын
किती असवेंदनशील समाज हा...
@Anonymous_0321
@Anonymous_0321 3 ай бұрын
बर आहे घरी जाऊन अशीच इज्जत काढली पाहिजे..
@shirishkate1291
@shirishkate1291 4 ай бұрын
प्रत्येक गुन्हेगार असेच सांगतो,की,मी निर्दोष आहे.
@udaylotake1748
@udaylotake1748 4 ай бұрын
अशा वेळेस मीडियाने कुटुंबापर्यंत येऊ नये
@ajayk672
@ajayk672 4 ай бұрын
दोन दोन बायका दिसतात सारख्याच.. 😄
@atul9734
@atul9734 4 ай бұрын
What a rubbish journalism it is !
@abhisheky77
@abhisheky77 4 ай бұрын
Privacy Kharab keli...
@Vaibhavd416
@Vaibhavd416 4 ай бұрын
लाचखोरी करताना हा विचार केला पाहिजे होता. घरात इतके पैसे कसे येतात हे त्या बायकांनी विचारल पाहिजे होत. दोषी तर या बायकाच आहे.
@arunpawar3256
@arunpawar3256 4 ай бұрын
फक्त पैसे घेतलं एवढं माहित आहे
@Gmgm189
@Gmgm189 4 ай бұрын
3 lakh tr ale astil ghari
@TrendMarket527
@TrendMarket527 4 ай бұрын
Media la laaj vatayla pahije. Acutally media var pan kuthe tari Ankush thevayla hava. Police aani court aahe tapas karayla
@SanjayRaut-l4v
@SanjayRaut-l4v 4 ай бұрын
chorancha photo dakhvayla kasli laaj, nalaykano tumhala pan thobadle pahije
@TrendMarket527
@TrendMarket527 4 ай бұрын
Aaropi la dharevar dhara
@sardesaisantosh
@sardesaisantosh 4 ай бұрын
Shane on these people : Taware has been controversial for long time. Two innocent have been dead
@jasonofficial4481
@jasonofficial4481 4 ай бұрын
Chor ke jaise darwaja band karke rakha hai
@drpp1984
@drpp1984 4 ай бұрын
हे जरा अतीच झालंय की फॅमिली मेंबर्सचं interrogation पोलीस असल्याच्या अविर्भावात media वाले करतायत. तो डॉक्टर भ्रष्ट असेलही. पण त्याच्या absence मध्ये घरच्यांना असं ऑन कॅमेरा गंभीर प्रश्न विचारणं चुकीचं आहे mumbai tak. Don't cross the line 🙏
@ravit8195
@ravit8195 4 ай бұрын
बरोबर आहे... पण ह्याच्या घरचाच माणूस दुसऱ्या घरच्या मेलेल्या माणसांना पण न्याय मिळू देत नाही... त्या पेक्षा हा अपराध मोठा nahi
@shradhakamble599
@shradhakamble599 4 ай бұрын
सपोर्ट वगैरे काही नाही. घरात असणारी कॅश या सर्वांमध्ये डिस्ट्रिब्युट होणार चेकिंग व्हायच्या आधी. त्यासाठी आल्या आहेत ह्या. डॉक्टर ची डिग्री काढून घ्या ह्याच्याकडून डॉक्टर झाला त्यावेळी काय शपथ घेतली होती?
@pankajpawar6604
@pankajpawar6604 4 ай бұрын
काही नाही ते फक्त ३ लाख घेता
@rb7015
@rb7015 4 ай бұрын
Baykani son maghitl ki nvre as krtata
@Know_l_edge
@Know_l_edge 4 ай бұрын
स्वतःची पोर accident मध्ये असते तर कळलं असतं...
@rockbuzzwild
@rockbuzzwild 4 ай бұрын
Taware 😂😂 maratha 😂😂 Kuthe gele shivaji maharajan che sanskar Sarvat corrupt maratha samaj 😂😂❤
@Anonymous-xs2qe
@Anonymous-xs2qe 4 ай бұрын
Ho na 😂 badya badya goshti yanchya fakt aikwayla.. sarvat asanskari hech aahet
@darshansondkar6967
@darshansondkar6967 4 ай бұрын
त्या तावरे बरोबर भीम वाला पण आहे दुसरा डॉक्टर आणि वॉर्ड शिपाई बोल आता इथे पण जात लावायची का लवड्या
@shindeashok2135
@shindeashok2135 4 ай бұрын
त्यांना काय विचार त त्या आपल तो आणि न ते खात आहेत
@mh25..51
@mh25..51 4 ай бұрын
खुप घबाड भेटेल ,,भ्रष्टचार करुन कमावलेला गोर गरीबाचा टाळु वरचे लोणी खाललेला ,,,सर्व बँक खाते लाँकर ची चौकशी होयला पाहीजे ,,,,जय महाराष्टरा🚩
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 4 ай бұрын
कुटुंबाला काही माहित नसते पण खोके मोजणे माहीत असते.
@Mumbaidelhi-r2l
@Mumbaidelhi-r2l 3 ай бұрын
JUSTICE BY MEDIA !!!! JUSTICE FOR VICTIMS!!!!
@GurunathSutar-hr8gr
@GurunathSutar-hr8gr 3 ай бұрын
Hyana pan ghya madhe yani pan taware na support kela asel asech Kam karat Raha mahnoon hyani pan tond ughadtil kahi mahiti asel tar baher yeail tawarechi
@SPatil0071
@SPatil0071 4 ай бұрын
Hi
@dattalekule1347
@dattalekule1347 4 ай бұрын
Ac 5star life
@arjunpandhare8874
@arjunpandhare8874 4 ай бұрын
Paisa bhetatoy ghari tumchya ..baki tumhala Kay mahiti
@kalyanmirgane7651
@kalyanmirgane7651 4 ай бұрын
They are came to see the tawAres property against his salary
@rupeshgupta9976
@rupeshgupta9976 4 ай бұрын
Konha war vishwas thevaycha ata
@milindjadhav-zy4sb
@milindjadhav-zy4sb 4 ай бұрын
बायको ला सगळ माहिती असते. फक्त नाटक करायच मला माहीत नाही.
@rashmiware1372
@rashmiware1372 4 ай бұрын
Family ka media ka Target karatay jyani gunha kelay tyala vichara
@SanjayRaut-l4v
@SanjayRaut-l4v 4 ай бұрын
family wale khatat nai chorichi kamai!!
@chetanratnaparkhi7758
@chetanratnaparkhi7758 4 ай бұрын
Ardhe bhagidar
@jitesh01
@jitesh01 4 ай бұрын
kuthai fedshiel hai paap bhd&vya
@lavhupedamkar6707
@lavhupedamkar6707 4 ай бұрын
Bank Account freeze kara
@rashmiware1372
@rashmiware1372 4 ай бұрын
Shame on media
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 4 ай бұрын
लाज वाटायला पाहिजे मीडिया लाओ
@sandeepgovekar4409
@sandeepgovekar4409 4 ай бұрын
Tya Paisa cha te pan maja marat ahe ki
@Sumit12542
@Sumit12542 4 ай бұрын
तुला लाज वाटली पायजे आता मीडिया हिच आता लोकांची आधारवड आहे आणि हीच अपेक्षा आहे
@archanapakle3883
@archanapakle3883 3 ай бұрын
Tu gela hota ka baghayala
@mengalbaban7724
@mengalbaban7724 4 ай бұрын
🤭🤭🤭🤭🤭तावरे काहीही करो आम्हाला फक्त तीन लाख द्या 🤭🤭🤭🤭🤭
@santoshparale8487
@santoshparale8487 4 ай бұрын
A blood chora
@rajeevvaidya109
@rajeevvaidya109 4 ай бұрын
Lachh mhanje mrutacha taluvarche Loni ......khakhha khaki....ajun khha....Karmachi phale jenvha duspatini lagtil tenvha jagey vha..
@PRAVIN2031
@PRAVIN2031 4 ай бұрын
Samaja madhe Bhashtrachi mule evdi khowar rujali aahe ki lokana samjatch nahi ki aapan bhashtrachar kartoy kiwa kahi chukiche kartoy. Tho tyana aapla hakka wattoy.
@avinashvarma1987
@avinashvarma1987 3 ай бұрын
Angry mock doctors
@sagarlanjewar217
@sagarlanjewar217 4 ай бұрын
Purn jolly LLB movie ch remake ahe
@anfulari
@anfulari 4 ай бұрын
Raid karaa gharawar
@abhilashpatil8561
@abhilashpatil8561 4 ай бұрын
Sagli family defaultar asel
@sakharambhalekar3893
@sakharambhalekar3893 4 ай бұрын
😎🙈🙉🙊
@Nitin-xb5nh
@Nitin-xb5nh 4 ай бұрын
त्याच्या बायकोला नोटा मोजयीला द्या
@akshadakarad6842
@akshadakarad6842 4 ай бұрын
Khun pile ki kay
@HanmantChorage
@HanmantChorage 4 ай бұрын
हो खरंच त्याना माहिती नाही.. फक्त पैसा कसा हातात घेऊन कपाटात ठेवावा एवढंच माहिती..गरीब बिचारी आहेत ही लोकं पैशाशिवाय इतर माहिती नसते.. धन्यवाद
@avswami3910
@avswami3910 4 ай бұрын
Kay faltu pana
@VijayChauhan-x3r
@VijayChauhan-x3r 4 ай бұрын
तेला फाशि देय
@Swag6784
@Swag6784 4 ай бұрын
Yenchya gharchyanla pan gheun jaaa sagla baher yeil
@sahadupalve2582
@sahadupalve2582 4 ай бұрын
Dr.ne.aataparayant.kiti.shen Khalle.yachi.chavakashi.kara Gharachi.bank.lokarachi.tapasani.kara.😮😮😮😮😮😮😮😅
@pratikbaviskar90
@pratikbaviskar90 4 ай бұрын
Zhattyaa...
@KS-sd8hc
@KS-sd8hc 4 ай бұрын
Family ला attack का
@pratikbaviskar90
@pratikbaviskar90 4 ай бұрын
Are taware tuzy mulilvarkoni kahi tr tyche pn sample tu badal....mhanje khar tu pramanik ahe....😂
@pradippasalkar6756
@pradippasalkar6756 4 ай бұрын
l L
@nirjagupta5300
@nirjagupta5300 4 ай бұрын
Yanahi gadikhali mara saglysnla
@pravinkale6033
@pravinkale6033 4 ай бұрын
😂😂😂😂
@rockbuzzwild
@rockbuzzwild 4 ай бұрын
Saglyat 😂 jast corrupt community in Maharashtra Maratha community Kuthe gela jarangya 😅😅❤
@indianfoodlovers9918
@indianfoodlovers9918 4 ай бұрын
He sagle gunhegar ahet ...
@shrikrishnpokhre6930
@shrikrishnpokhre6930 4 ай бұрын
Ya Bhikaryavar poornn bahishkar taaka . Rdcha samajat ughadpanne firta kama naye .
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 4 ай бұрын
Dr Tavare seems characterless and unethical person.
@rajephadtare4882
@rajephadtare4882 4 ай бұрын
आम्हाला काय माहित नाही... आम्ही फक्त पैसा रोज मोजतो व शॉपिंग करत असतो... समजलेका
@classandclass4976
@classandclass4976 4 ай бұрын
सगळ्या गावाला माहित असत व्हिलन कोण आहे. फक्त घरच्यांना माहित नसत😂😂😂😂😂😂😂
@sirajuddinshaikh734
@sirajuddinshaikh734 3 ай бұрын
Umracha paay koni chadhla tar izzat geli samza... Mhanun ase kaand Karu naka, kashta kara Ani sukhane zaga
@arunpawar3256
@arunpawar3256 4 ай бұрын
बाई पैसे आहे का देऊ का
@abhim50
@abhim50 4 ай бұрын
तुम्हाला फक्त मेलेल्या लोकांच्या टाळू वरून आलेला पैसा खान माहीत असतं बाकी काही माहीत नसतं यांना ☝️☝️☝️☝️☝️
@TrueindianBharat
@TrueindianBharat 4 ай бұрын
बाई पैसे कमी पडत असेल तर धंद्याला बस
@siyaware385
@siyaware385 4 ай бұрын
Shame on you for saying such things about a woman. Don't u have a mother and sister? Do u talk in this way with them also ?
@TrueindianBharat
@TrueindianBharat 4 ай бұрын
@@siyaware385 आपको क्या बहन लगता है हमने यह ऐसे थोड़ी कहा है और माता और भागने की रिस्पेक्टकरनी चाहिए जिसने यह करतूत की है इसके लिए यही कमेंट सबसे अच्छी है शायद के सुधर जाए पैसा ही सब कुछ नहीं है हरामखोर में कितने लोगों को फसाया है सिविल अस्पताल में दारू की पार्टी करता था कितने लोगों को इसमें फसाया है उसकी माता और बहन उसकी पत्नी को यह मालूम नहीं था ?को यह मालूम नहीं था घर में पैसा है तो सब मौज मारते है शायरी उसकी पत्नी मां ने बोलना चाहिए था यह गलत है
@arundhatiware8997
@arundhatiware8997 3 ай бұрын
थोडे भान ठेवुन बोला
@archanapakle3883
@archanapakle3883 3 ай бұрын
Mind your language
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 22 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,9 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 22 МЛН