Pune Maratha Protest : मराठ्यांचा रोष पुण्यापर्यंत, नवले ब्रिजवर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली

  Рет қаралды 540,862

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 221
@mohammadkhan212
@mohammadkhan212 Жыл бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनता त्यांना पाठिंबा देत आहे, जय महाराष्ट्र.
@Pravin-bq2li
@Pravin-bq2li Жыл бұрын
आदोलन करा पण कोणाच्या जीवाला काही हानी होवू देवू नका.याची काळजी ग्या.
@Pravin-bq2li
@Pravin-bq2li Жыл бұрын
स्कूल बस आणि दवाखान्याची गाडी जावू द्या भावांनो कारण हा कुणाच्या जीवाचा प्रश्न आहे.
@Short_N_Simple
@Short_N_Simple Жыл бұрын
school bus madhe jivacha prashna?
@gajanangiri3896
@gajanangiri3896 Жыл бұрын
बरोबर
@HV-ng1ei
@HV-ng1ei 9 ай бұрын
नाही दाहा पेशेट शाळेतील मुल व वथस्फोर लोंकाची काळजी घेतली आहे शाळेतील मुले भेटली नाही पन उभेराहिलेल्या बासपैकी नऊ वयस्कोर लोकाना त्यागाडीतुन उतरून एका व्याक्ती ने त्यांना थेट त्याच्या घरी स्वताच्या गाडीत नेऊन सोडले चुक होणार नाही
@akshayjadhav615
@akshayjadhav615 Жыл бұрын
संभाजीनगर मधले दाखवा खूप लोक रस्त्यावर आली आहेत इकडे जो पर्यंत आरक्षण नाही तो पर्यंत मागर घेणार नाही❤
@KJ-LOVE
@KJ-LOVE Жыл бұрын
गरजू लोकांना मराठा समाजाने वाट करून द्यावी. सरकारने हा प्रश्न सोडवावा. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. OBC नेत्यांनी फाजील आगाऊपणा करू नये. नाहीतर अवघड जाईल. 🚩
@S_m_S10
@S_m_S10 Жыл бұрын
Naaki kase avghad jaael jara saanga
@Shambhu114
@Shambhu114 Жыл бұрын
Geli ahe paristithi baher ani ata maghar nahi
@S_m_S10
@S_m_S10 Жыл бұрын
@@Shambhu114 kiti divas... 2...4.. Mag basa chakkki pissing...
@Maratha4912
@Maratha4912 Жыл бұрын
​@@S_m_S10तुम्ही समाजाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत कोणता ही वाद मराठा ओबीसी नाहीं पण राजकारणी ह्यात आग लावू पाहत आहेत
@RajendraGadekar-gg4wp
@RajendraGadekar-gg4wp Жыл бұрын
Bhava Maratha samjaoa arakshan भेटावे आमची इच्छा आहे. ओबीसी बोलू नको काही. तू मराठीसाठी लाडतो आम्ही ओबीसी साठी उभे आहेत. तू आरक्षण घे फक्त वाईट शब्द वापरू नको
@djshorts6057
@djshorts6057 Жыл бұрын
मित्रांनो ऍम्ब्युलन्स,शाळा बसेस emergency वाल्याना जाऊ द्या
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Жыл бұрын
सरकार म्हणजे मिसळ कोण घेणार निर्णय दिल्ली कि गुजरात 😊
@lahudake8536
@lahudake8536 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@nkdrums85
@nkdrums85 Жыл бұрын
AS A MAHARASHTRIAN HINDU BRAHMAN I SUPPORT HINDU MARATHA BROTHERS... I VE SEEN MANY OF MY MARATHA FRIENDS IN PROBLEMS... SO I M IN SUPPORT.... JAY SHREE RAM... EK MARATHA KOTI MARATHA... HAR HAR MAHADEV
@karandhotre4754
@karandhotre4754 Жыл бұрын
सगळ्यात जास्त मराठवाडा पेटलेला आहे 🔥
@222omkar
@222omkar Жыл бұрын
ही तर सुरुवात आहे अजून तर खूप बाकी आहे कारण मराठा खडा तो सरकार से बडा...🚩🚩🚩
@maneeshsathe2776
@maneeshsathe2776 Жыл бұрын
Raste advu naka. Kay katayache te mantrach kara. Samanya mansala tras dilat tar tumchi pan khair nahi
@RaghavWandhare
@RaghavWandhare Жыл бұрын
​@@maneeshsathe2776लवड्या मला भेट मग सांगतो
@RaghavWandhare
@RaghavWandhare Жыл бұрын
​@@user-ux3he1yc4vशेमण्या एक टमाटा तुझ्या आईचा पुचाटा
@karandhotre4754
@karandhotre4754 Жыл бұрын
भावनेच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेत आहेत
@spt2519
@spt2519 Жыл бұрын
Ek maratha lakh maratha 🚩
@changdeogagare9618
@changdeogagare9618 Жыл бұрын
खासदार व आमदाराचे राजेनामे घ्या . एक मराठा लाख मराठा .
@siddheshrasamsp8903
@siddheshrasamsp8903 Жыл бұрын
Ek maratha Lakh Maratha
@SSPhysics
@SSPhysics Жыл бұрын
जाळपोळ करून काही होणार नाही. कोर्टात लढणारा हुशार वकील हवा.
@premajitele4142
@premajitele4142 Жыл бұрын
Sagle manege zale aahet aapla lada ha roadver utrun ladayala pahije
@sandipphalke3391
@sandipphalke3391 Жыл бұрын
2014 la congress cha sarkar janar hota tya veli sarkar ne 1 diwast arkshan pass zala hota
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Жыл бұрын
Right
@harikisanpawar1866
@harikisanpawar1866 Жыл бұрын
मराठ्यांचा शिवबा...जरांगे पाटील
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat Жыл бұрын
पत्रकारांनी स्वतःची पण काळजी घ्यावी श्वासनल करायला पण त्रास होतोय अस वाटत आहे काळजी घ्यावी
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 9 ай бұрын
सरकारने लवकर देऊन टाकावे सगळ्यांचेच ह्यामध्ये खूप हाल होतात.
@govinddabhade8816
@govinddabhade8816 Жыл бұрын
जाळुन टाकु महाराष्ट्र जर आमच्या जरांगे पाटलांना काही झाल तर
@rationalist269
@rationalist269 Жыл бұрын
Abe yele bharta chi smpati La kashyala nuksan pahuchyay ahe
@BATMAN-rq5jz
@BATMAN-rq5jz Жыл бұрын
Jarange na kuni marat nahiye te swatahch uposhan krt ahet! Maharashtra jalayala tumchya ektyacha maharashtra nahiye, jya Chhattraptinni ya Maharashtrala rakt ani ghaam gaalun sthapan kelay tyala jaalaayla ajun kon paida nahi zalay! Har Har Mahadev, Jay Shivray, Jay Bhavani! PEACEFUL ANDOLAN KRA pn JALPOL, MARAMARI kelat tr tumchi ch gochi hoil!
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 9 ай бұрын
महाराष्ट्र आपला भारत आपला आपण सगळे मराठे छत्रपती शिवरायांनी,संभाजीराजांनी मुघल पेटवत होते आणि आपले मावळे लढाया करून विझवत होते.काहीही पेटवायचे नाही hach manushya धर्म पाळायचा सर्वांनी.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 9 ай бұрын
माझ्या बांधवांनो टायर जाळून प्रदूषण करू नका.आपल्यासाठीच धोकादायक.
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 9 ай бұрын
माझ्या बांधवांनो टायर जाळून प्रदूषण करू नका.आपल्यासाठीच धोकादायक.
@abhaypatkar3039
@abhaypatkar3039 Жыл бұрын
मंगेश भावा सुरवात छान केली पण मराठी मावळयाला एक सांगने आहे सामान्य जनतेला त्रास होऊ नये खासदार आमदार मंत्री संत्री यांना टारगेट करा
@KiranSonawane-p3l
@KiranSonawane-p3l Жыл бұрын
जय शिवराया 🚩🚩🚩🚩🔱
@anilmatade8327
@anilmatade8327 Жыл бұрын
मराठी बांधवांना आंदोलन करा आपण सरकारी अंबुलन्स स्कूल बस यांना सहकार्य करा
@ganeshmate7467
@ganeshmate7467 Жыл бұрын
दोन्ही सरकारने कायद्या बदल करायला हवे . जनगणना मराठा समाजातील लोकांची झाली पाहिजे.
@iconghe2318
@iconghe2318 Жыл бұрын
आदोलन करा पण कोणाच्या जीवाला काही हानी होवू देवू नका.याची काळजी घ्या please ,
@tulshidasmahipal9340
@tulshidasmahipal9340 Жыл бұрын
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ,🚩🚩🚩🚩🚩एक मराठा एक लाख मराठा आता तर पाच कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩
@DattaKahndekar
@DattaKahndekar Жыл бұрын
Barobar
@adityakarhale5040
@adityakarhale5040 Жыл бұрын
अशाच प्रकारचा महाराष्ट्र पेटला तर सरकारला कोसळण्यावर जास्त वेळ लागणार नाही .
@Amolsonawane9540
@Amolsonawane9540 Жыл бұрын
🙏भारत माझा देश आहे सगळे भारतीय माझे बांधव आहेत 🙏 शाळेतली प्रतिज्ञा मधील हि वाक्य कोना कोना च्या ध्यानात राहिली आहेत
@SachinBamne-f4y
@SachinBamne-f4y 9 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha
@rajendrajagtap6600
@rajendrajagtap6600 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@shankarJagtap-uz8wv
@shankarJagtap-uz8wv Жыл бұрын
हळू बोल बाबा दंमलास
@indukute5245
@indukute5245 Жыл бұрын
हळू बोला पत्रकार भावा दम लागत आहे तुम्हाला खूप बोलायचे आहे
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩 माझ्या भावांनो
@_deshmukh_speaks_
@_deshmukh_speaks_ Жыл бұрын
Micky घई आपण उत्तम पत्रकारिता करत आहे.. पण आपण पण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.. पाणी पिऊन reporting करावी !! 🙏
@siddheshwarvansale9590
@siddheshwarvansale9590 Жыл бұрын
अनाजीपंताने मराठ्यांचे पानीपत केले.
@chetanpawar361
@chetanpawar361 Жыл бұрын
कायमचा राजीनामा घेतला पाहिजे त्याचा, त्याच्या घरादारातील कायम स्वरूपी निवडून नाही आले पाहिजे आसे केले पाहिजे
@maneeshsathe2776
@maneeshsathe2776 Жыл бұрын
Jativar kashala Jatos re. Mhanun nahi milat reservation.
@tanmaypalekar9129
@tanmaypalekar9129 Жыл бұрын
तुम्हाला कशाला हवे आहे आरक्षण. आम्हाला नाही आहे पण आम्ही कष्ट करत आहोत. हे काय फालतुगिरी चालली आहे.
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 Жыл бұрын
फडणवीस आहेत म्हणून मराठा आरक्षण हायकोर्टापर्यंत टिकले.विकास महामंडळ स्थापन केले मराठा समाजासाठी. त्यांच्याशिवाय कोणीही मराठा समाजासाठी काहीही काम केलेले नाही.
@chetanpawar361
@chetanpawar361 Жыл бұрын
@@tanmaypalekar9129 आरे मित्रा सगळे आपले मराठा भावा ला सपोर्ट करत आहे कोणी विरोध करत नाही
@atuldhande2258
@atuldhande2258 Жыл бұрын
Ek Maratha koti Maratha
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Жыл бұрын
बरोबर आहे हे त्यांच्या शिवाय वठणिवर एत नाही
@valmikkute36
@valmikkute36 9 ай бұрын
गरजावंत मराठ्याचां लढा एक मराठा लाख मराठा
@vitthaldeshmukh205
@vitthaldeshmukh205 Жыл бұрын
बरोबर
@sudhakarjadhav2146
@sudhakarjadhav2146 9 ай бұрын
जय शिवाजी.......
@nageshcreationvlog
@nageshcreationvlog Жыл бұрын
मैने बोलाथा महाराज्यांचा,, तान्या आणी बाजीराव ला झोपेतून उठऊ नका पर सरकार सुनताही नही 🙏🙏 🗡️🗡️
@harikisanpawar1866
@harikisanpawar1866 Жыл бұрын
विधानसभा बंद करा..... मराठा आरक्षण नाहीतर... विधानसभा बंद.... सरकार ला उखडून टाका... बिनकामाचे सरकार...
@vikramtarate8505
@vikramtarate8505 Жыл бұрын
समान नागरी कायदा
@girudasdoke2464
@girudasdoke2464 Жыл бұрын
Jai shivrai
@RameshMadiwal-y9y
@RameshMadiwal-y9y Жыл бұрын
आहो पेशेट कसे जानार हे चूकीचे आहे तूम्ही आसे करु नका बाकीचाना विनाकारन कायदा हातात घेऊ नका आदोलन करा पन बाकीचान त्रास होऊ नये
@akashkarhale5626
@akashkarhale5626 Жыл бұрын
नेमक करायचं काय
@prashantpathak8959
@prashantpathak8959 Жыл бұрын
जय शिवराय
@gajanangolde1587
@gajanangolde1587 Жыл бұрын
मंत्री छगन भुजबळ घर पेटवा
@Meetu-kitchen
@Meetu-kitchen Жыл бұрын
मराठी लोकांचा एक च वाली आहे.ते म्हणजे राजसाहेब ठाकरे
@Rohit_stutus95
@Rohit_stutus95 Жыл бұрын
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🧡🧡🧡💪
@babudhenge9371
@babudhenge9371 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण पाहिजे थांबुन चालणार नाही एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@gsj733
@gsj733 Жыл бұрын
मराठा आरक्षण मिळालेचं पाहिजेत, जय शिवराय
@navnathbhapkar7813
@navnathbhapkar7813 Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ ❤
@yt_sarkar_26
@yt_sarkar_26 Жыл бұрын
Jay shivray ❤proud to be Maratha ❤
@AajuBhalerav
@AajuBhalerav Жыл бұрын
❤😢
@nishikantwalunjpatil9602
@nishikantwalunjpatil9602 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा
@santoshnagne7239
@santoshnagne7239 Жыл бұрын
🚩🚩🚩
@Rohit_stutus95
@Rohit_stutus95 Жыл бұрын
मराठा_आरक्षण🚩🧡🙏🙏
@minaksheejadhav1743
@minaksheejadhav1743 Жыл бұрын
आता हे सर्व मुंबई मंत्रालयापर्यंत गेलेच पाहिजे
@djshorts6057
@djshorts6057 Жыл бұрын
|||||||||||||°°°°°°°एक मराठा लाख मराठा°°°°°°°°°°|||||||||||||||
@satishjadhav4813
@satishjadhav4813 Жыл бұрын
आम्ही आता फक्त मराठा
@rajeshshinde1621
@rajeshshinde1621 9 ай бұрын
सामान्य जनतेला वेठीस धरू नका आपलेच लोक आहेत ते सगळेच
@dinkarbharambe9430
@dinkarbharambe9430 Жыл бұрын
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करता आंदोलन केले तर सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी
@Vilas-p5c
@Vilas-p5c 9 ай бұрын
रस्ते जाम करण्यापेक्षा मंत्र्यांची घर जाळली पाहीजेत तरच या लोकांचा मांज कमी होली लय मांज आलाय
@hanamantmane9983
@hanamantmane9983 Жыл бұрын
Great Maratha jindabad ✌️.S,we move silently. 🙏
@surajmhatre6873
@surajmhatre6873 Жыл бұрын
@Rohit_stutus95
@Rohit_stutus95 Жыл бұрын
💪💪💪💪🚩🧡
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial Жыл бұрын
आरक्षण रद्द केलं पाहिजे सर्वांचं, गुणवत्तेनुसार काम भेटल पाहिजे,घान साफ झाली पाहिजे😂
@kailasShinde-i6h
@kailasShinde-i6h 9 ай бұрын
Jey jarange
@manojshinde5872
@manojshinde5872 Жыл бұрын
१ मराठा लाख मराठा ...⚔🚩
@PranaliDevakte
@PranaliDevakte Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा नाहीतर एक मराठा कोटी मराठा 🚩⚔️
@ganeshlahane4731
@ganeshlahane4731 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हाकाचं नाही कुणाच्या बापचं जय महाराष्ट्र
@RedJacketTraveller
@RedJacketTraveller Жыл бұрын
Full Support for Maratha Reservation from Brahman Community
@nkdrums85
@nkdrums85 Жыл бұрын
AS A MAHARASHTRIAN HINDU BRAHMAN I SUPPORT HINDU MARATHA BROTHERS... I VE SEEN MANY MARATHA FRIENDS PROBLEMS... SO I M IN SUPPORT.... JAY SHREE RAM
@shrikrishnashinde1270
@shrikrishnashinde1270 Жыл бұрын
Great bro
@starlubricant52
@starlubricant52 Жыл бұрын
घाबरला बामण फडणीस ची पिवळी झाली असेल
@nkdrums85
@nkdrums85 Жыл бұрын
@@starlubricant52 मराठ्यांना आरक्षण मिळणार आहेच त्यामुळे तुमची फाटलेली दिसते आहे, कारण आता 80-90% मार्क वाले सगळे मार्केट केपचर करणार आहेत आणि हे आरक्षण फडणवीस आणि शिंदे साहेबच देणार लिहून घ्या, तुमच्या नेत्यांनी तर पहिल्या दिवसापासूनच विरोध दाखवला आहे. पाहिजे तर सर्च करा. आणि यांचे झाल्यावर आमची पुढची मागणी तयार आहे, अँट्रोसिती ॲक्ट प्रोटेक्शन फॉर हिंदू... मग तर रडणारच तुम्ही
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Жыл бұрын
Brahman MARATHA unity zindabaad ..... If no aarakshan Bring Saman nagari kayda
@DattaDudhate-yq6kn
@DattaDudhate-yq6kn Жыл бұрын
👌👌👌👌
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 Жыл бұрын
आंदोलन वेगळे वळण घेत आहे का
@ganeshbadekar9495
@ganeshbadekar9495 Жыл бұрын
मनोज जरंगे ना काही झालं तर सदावर्ते नाऱ्यां आणि रामदास कदम यांना ठोकून काढा आधी
@sunilbhandekar5252
@sunilbhandekar5252 Жыл бұрын
Jra dm ghy bhava
@SIDDESHWARM.SALUNKE
@SIDDESHWARM.SALUNKE 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@sagarkadam3742
@sagarkadam3742 Жыл бұрын
वनवे रिकामा ठेवा मनोज जहांगीर पाटलांचे मावळ्यांनो
@Gorakhnath769
@Gorakhnath769 Жыл бұрын
मत्रालय जाळनार हे मंत्रीच्या झोपा उडालेल्या आहे वा। ❤❤❤❤❤😮😮😮
@soul_gaming._
@soul_gaming._ Жыл бұрын
As a OBC I always support Maratha brother 🔱🧡We never forget sacrifices of Chhatrapati Sambhaji Maharaj 🧡😌 jay shivray 🧡 Jay sambhuraje 🧡
@vitthalpathade6521
@vitthalpathade6521 Жыл бұрын
जरांगे पाटलांच्या सोबत काही अनुचित घडले तर महाराष्ट्र पेटेल लवकर निर्णय घ्या आरक्षणाचा
@AlkaRayte
@AlkaRayte Жыл бұрын
🎉🎉🎉
@Vicharvedi
@Vicharvedi Жыл бұрын
मिकी घई जरा सरकारला प्रश्न विचारा 70 वर्षे झाले शाळेची फी जास्त नोकरीत संधी नाही शिक्षणाचा खर्च शेतीमालाला भाव नाही या सगळ्याचा रोष आहे एकतर सरकारने लवकर विशेष अधिवेशन बोलवा व आरक्षण देऊन टाकावे मराठा समजाला
@AdityaRane-vz5io
@AdityaRane-vz5io Жыл бұрын
Sourabh sir great patrahkar
@RONYDOGYT
@RONYDOGYT Жыл бұрын
Jay shivray Jay bhavani
@rajujadhav6478
@rajujadhav6478 Жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@5SHYAM-
@5SHYAM- Жыл бұрын
jai shivrai
@papapichkari-v4l
@papapichkari-v4l Жыл бұрын
Honnnn Umma Umma honnn Umma Umma
@sureshghule4359
@sureshghule4359 Жыл бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩
@BaluBochare-fl5sj
@BaluBochare-fl5sj Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यन्त सगळे मराठा समाज शांत बसणार नाही सरकारने मराठा समाजाचे अंत पाहू नये 🚩🚩🚩🚩🚩
@shrikrishnashinde1270
@shrikrishnashinde1270 Жыл бұрын
पुणेकर जोर laava
@uttamraogayake5891
@uttamraogayake5891 Жыл бұрын
केद्रीय मत्रिमडंळाने हा प्रश्न सोडवायला पाहिजे.
@Maratha4912
@Maratha4912 Жыл бұрын
फक्त GR kada मराठा कुणबी ह्यांना certificate द्या एवढे साधे गणित आहे २००४ ला असा GR आधीच काडला गेला होता त्याची फक्त अंबळबाजवणी आदेश द्या
@rajendramalve620
@rajendramalve620 Жыл бұрын
Emergency service school buses and ambulance
@yogeshdhok9069
@yogeshdhok9069 Жыл бұрын
या सर्व गोष्टीला देवेंद्र फडणवीस व हे सरकार जबाबदार आहे शांततेचा गैरफायदा घेतला सरकारने आता जड जाणार आहे
@kondiramshawale556
@kondiramshawale556 Жыл бұрын
लबाड बोललो दादा किलोमीटर रांगा नाहीतर लबाड बोलून मीडिया वाले काय बी
@rahulmane6535
@rahulmane6535 9 ай бұрын
🚩🚩 मराठा लाख मराठा जय शिवाजी ⛳⛳
@yogeshdhok9069
@yogeshdhok9069 Жыл бұрын
एका रात्रीत नोटबंदी होती एका रात्री सरकार पहाटे शपथ घेतली जाते मग आरक्षण का नाही
@sureshjadhav2980
@sureshjadhav2980 9 ай бұрын
only maratha
@harikisanpawar1866
@harikisanpawar1866 Жыл бұрын
जाणता राजा एकच....जरांगे पाटील
Deadpool family by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 3,7 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 133 МЛН
За кого болели?😂
00:18
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,5 МЛН
Deadpool family by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 3,7 МЛН