Pune OBC Protest | सगेसोयऱ्यांची मागणी वादात? OBC Vs Maratha | Laxman Hake Vs Manoj Jarange

  Рет қаралды 90,181

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Fasting of OBC workers in Pune too, GR must be cancelled...caste wise census must be done...demand of hunger strikers
पुण्यातही ओबीसी कार्यकर्त्यांचे उपोषण,सगेसोयरे जीआर रद्द झालाच पाहिजे...जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे...उपोषणकर्त्यांची मागणी
OBC Vs Maratha | Pune OBC Protest | सगेसोयऱ्यांची मागणी वादात? Laxman Hake Vs Manoj Jarange
#OBC #maratha #obcreservation #marathareservation #manojjarangepatil #laxmanhake #chhaganbhujbal #marathinews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 319
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 3 ай бұрын
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे
@vaijanathgayakwad
@vaijanathgayakwad 3 ай бұрын
हो जरांगे पाटील ओबीसी नेते 😂
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 3 ай бұрын
@@vaijanathgayakwadbanana
@prakashsathe4939
@prakashsathe4939 3 ай бұрын
याला फेमस वायचे आहे
@vikaskharat3630
@vikaskharat3630 3 ай бұрын
S
@dattatrayraskar-gf2xp
@dattatrayraskar-gf2xp 3 ай бұрын
65 ip Zee by by by😊😊⁹⁰⁰ yo CR ny6 deT fr​@@suhasbhalerao9733
@sureshfunde7002
@sureshfunde7002 3 ай бұрын
हीच वेळ आहे ओबीसी एक होण्याची
@murlidharmahajan5823
@murlidharmahajan5823 3 ай бұрын
जय ओबीसी, जय मल्हार, जय सावता, जय भीम, जय शिवराय..... जय शाहू फुले आंबेडकर..
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
आरक्षण बचाव. obc बचाव👍आरक्षण बचाव. obc बचाव👍
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 3 ай бұрын
जय ओ बी सी.जय हो जरांगेला याचा दनका बसला पाहिजे. तो फार माजला कुत्रा आहे
@sagar_badade
@sagar_badade 3 ай бұрын
OBC हा काही समाज व जात नसून तो एक शासनाने निर्माण केलेला वर्ग/गट आहे. १. OBC गटाची पुनर्रचना करा. २. गरजवंत लोकांनाच OBC गटात ठेवा. ३. बेकायदेशीर व सुधारित लोक खुल्या गटात टाका. ४. Maharashtra State Commission for Backward Classes Act, 2005 ची अंमलबजावणी करा. 🚩
@babugavand7661
@babugavand7661 3 ай бұрын
ऐकच नंबर माहीती दिली साहेब
@BhausahebPalve-jm7ml
@BhausahebPalve-jm7ml 3 ай бұрын
जय भगवान जय ओबीसी एकजूट कायम
@avinashkendre5038
@avinashkendre5038 3 ай бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो
@balajibangar2117
@balajibangar2117 3 ай бұрын
जय ओबीसी
@ankusharsule2455
@ankusharsule2455 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@pravinkedar7804
@pravinkedar7804 3 ай бұрын
मराठा समाजाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नये 0bC उमेदवार नीवडून आना
@dhanshrikanade5355
@dhanshrikanade5355 3 ай бұрын
समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी ही सरकारला विनंती आहे एक मराठा लाख मराठा
@ashoksanap8705
@ashoksanap8705 3 ай бұрын
जय ओबीसी✌️
@dnyandeosonwane7944
@dnyandeosonwane7944 3 ай бұрын
माळी, धनगर,वंजारी वगळता OBC मधील कोणत्याच जाती पुढं येत नाहि
@DineshJadhav-qv5pu
@DineshJadhav-qv5pu 3 ай бұрын
Thane madil kunbi pathishi ahe
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 3 ай бұрын
पत्रकार पण आपलाच ओबीसी दिसतो..जरांगे पाटील जिंदाबाद...एकच पर्व ओबीसी सर्व
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
पुढारी channel चा नाही तो😂
@dattatrayahipparkar6718
@dattatrayahipparkar6718 3 ай бұрын
​@@SSPhysicsमस्तच उत्तर
@nvmacademy7197
@nvmacademy7197 3 ай бұрын
एकच पर्व obc सर्व 👍👍👍
@Yogitafashion-i4b
@Yogitafashion-i4b 3 ай бұрын
माझा मराठा समाजाला एक लाख मोलाची विनंती आहे एकीचे बळ आपल्या लक्षात आलं आहे आता आपली मराठा समाजाची शेवटची अग्नी परीक्षा आहे याच्यात पुढारी लीडर गरीब सर्व मराठा एकजुटीने ताकत लावा एकीचं बळ दाखवून दिलंय आपण आपली एकी म्हणजे जरांगे पाटील एक आहे यांची एकी होणे अशक्य यांचा हे 365 काय काय बोलतात हे मराठी बांधवांनी ध्यानात घ्यावे आपल्या एकजुटीचा विजय असावा पुरी ताकत लावा जरांगे पाटला बरोबर विजय आपलाच आहे क***** दगडावरची पांढरी रेघ जय जिजाऊ जय शिवराय
@Samuu15555
@Samuu15555 3 ай бұрын
खूप छान कमेंट औ जातिवाद लावण्यासाठी भर पाडते तुमची ही कमेंट
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
आता ते दिवस गेले ,आता ओबीसी सर्व एकत्र आले आहेत, विसरून जा.
@vaibhavkale4218
@vaibhavkale4218 3 ай бұрын
ओबीसी ने बी आपली ताकद दाखवली पाहिजे
@GaneshSolanke-l8i
@GaneshSolanke-l8i 3 ай бұрын
आरक्षण कोणाला देऊ नका कोणाचाच फायदा होऊ देऊ नका आरक्षण कॅन्सल करा
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@AB-mn5re
@AB-mn5re 3 ай бұрын
OBC deshat 72 crore ahe
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
आता तूमची हवा गूल झाले आहे,अती तेथे माती होईल
@amolsingare9394
@amolsingare9394 3 ай бұрын
😂😂😂😂😂aare Kay dailoge baaji ree .... Kaahi mhanjee aagdi kaahi pn 😂😂😂 moth aasa kahi tari bolych aani jor dakavnyaccha try karaych😂😂😂 ...... Gaand dhutli kaa re tu kharkatya😂😂😂 kotti mhanee...😂😂😂maaj haasun haasuun pot dukhayla dailoge paahun
@RamdasGotarne-kw1bb
@RamdasGotarne-kw1bb 3 ай бұрын
ओबिसि एक झालेत आता सरकार ने काय तरी करावे नाय तर धड गत नाय जय ओबिसि
@user-Dgroup
@user-Dgroup 3 ай бұрын
Maratha samajala dhangar virodh krtoy manje chukle aaple gavat aata danga karayacha aani maratha majbut karaych
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 3 ай бұрын
संभाजीराजे लक्ष द्या शाहू महाराज चे वशज आहेत अठरापगड जातीवर जरागे च्या माध्यमातून अन्याय होत आहे
@Jsomnath-ew9kt
@Jsomnath-ew9kt 3 ай бұрын
Tu tri kay fayda ghetla Arakshan cha, Are Sagle fayde hey 4 - 2 lok ghetey , Garib ObC ahe ka tyat Fkt tumcha use and through kartey hey , OBC Nete😂😂😂😂
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम आपके साथ है जय जिजाऊ जय शिवराय ओम, नागेश्वराय नमः विजय, मराठ्यांचाच,होणारच, शिव संदेश,एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो महाराष्ट्र तुमारे साथ है
@santoshbidve4906
@santoshbidve4906 3 ай бұрын
Jay ho OBC 🎉🎉🎉🎉
@AH-jn9vk
@AH-jn9vk 3 ай бұрын
एक जात विरुद्ध 354 जाती असा हा महत्त्वाचा संघर्ष
@maulitambade
@maulitambade 3 ай бұрын
जय ओबीसी जय मल्हार
@VishnuKhedkar-wf6wb
@VishnuKhedkar-wf6wb 3 ай бұрын
सर्व ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी एकत्रितपणे यावं हि सर्व ओबीसी बांधव
@vishwaschavan2799
@vishwaschavan2799 3 ай бұрын
एकदाचा सर्वांचा आरक्षण संपवून टाकावे हा वाद मिटवावा
@akshayghule3682
@akshayghule3682 3 ай бұрын
Jay OBC.
@anilkudale673
@anilkudale673 3 ай бұрын
जय ओ बी सी
@sagarchakor7034
@sagarchakor7034 3 ай бұрын
Merit वर ladha......
@balasahebsankpal7020
@balasahebsankpal7020 3 ай бұрын
सर्व आरक्षण रद्द करा घटनेत 5 वर्षा साठी आरक्षण दिले होते जाती वाद निर्माण करु नये
@babugavand7661
@babugavand7661 3 ай бұрын
ओबीसी जिंदा बाद
@kisanjagtap3267
@kisanjagtap3267 3 ай бұрын
वा खुपच छन आवाज खुपच कडक आवाजावरुन कळत चारदीवसाचे ऊपोशन खाऊन
@mitubimla5545
@mitubimla5545 3 ай бұрын
अगदीं बरोबर
@skofficial6469
@skofficial6469 3 ай бұрын
Jay obc
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
सध्याच्या जातीवादाचे उगमस्थान अंतरवाली सराठी. पार समाजा समाजात वाद लागले .अर्धवट नेतृत्वामुळे.😢
@nitintekne6931
@nitintekne6931 3 ай бұрын
हक्क मागितला आहे.
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
काही दिवसात नवीन मागणी सगेसोय-याच्या मित्रमंडळला आरक्षणाचा लाभ द्या.
@sachintekale9008
@sachintekale9008 3 ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद... एकच पर्व मराठ्यांसोबत ओबीसी सर्व.
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
आता ओबीसी सर्व सोडून बोला,आता ते दिवस संपले
@bharatbadekar8228
@bharatbadekar8228 3 ай бұрын
सरकारला कायदा कळत नाही म्हणतोय आपल्याला करतोय हे समजतंय
@HappyLobster-qm1cm
@HappyLobster-qm1cm 3 ай бұрын
मराठा पुर्वीपासून कुणबी आहे म्हणून तो कुणबी आहे हे इतिहासात सिद झाले आहे
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Jay. Shivray. Jarange. Is. Great
@gangaramkapse
@gangaramkapse 3 ай бұрын
एकदम चुक, जंरागे पाठील झिंदाबाद
@हर्ष_123-u6i
@हर्ष_123-u6i 3 ай бұрын
SC, ST, Muslims समाजाच ह्यांचे समर्थन आहे ओबीसीच्या जातींना...सामाजिक मागास जातीच्या आरक्षणात घुसखोरी होऊ देणार नाही...एकच_पर्व_ओबीसी_सर्व...💛💛💛
@kishordeshmukh297
@kishordeshmukh297 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@krishnaakat17
@krishnaakat17 3 ай бұрын
दोन दिवस उपोषण करून कोणी भेटायला येत नाही बाबा तेची साठी जारांगे सहेबा सारखा कारण लागत तेव्हा येतात भेटायला सर्व जन आणि एक तुम्ही फक्त राजकारणात येई साठी हि एक खेळी आहे 😂😂😂😂😂😂
@hiradarade4082
@hiradarade4082 3 ай бұрын
We saport you
@kailasparihar1559
@kailasparihar1559 3 ай бұрын
🚩🙏🚩आरक्षण हे कोणत्याही जातीवरून देऊ नाही फक्त आर्थिक दुर्रलब घटक तो कोणत्याही जातीचा असो त्याला आरक्षण दिले पाहिजे. बाकी समान नागरी कायदा लागू करावा. 🚩🚩🚩
@KaranBachate-u7e
@KaranBachate-u7e 3 ай бұрын
आरे तुमचं खाऊन पिऊन उपोषण चालू आहे
@user-du7jy9yj9g
@user-du7jy9yj9g 3 ай бұрын
हे खरे आहे
@uttareshwarkamble9632
@uttareshwarkamble9632 3 ай бұрын
SC/ST/OBC आरक्षण बचाव बहुजन क्रांति मोर्चा पुणे, नमो बुद्धाय जय भिम SC/ST/OBC आरक्षण धोक्यात? रामदास आठवले साहेब उठा जागे व्हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली व स्वप्नातील RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)१९५८ साली स्थापन केली. SC/ST/OBC आरक्षण बचाव, भारतीय संविधान वाचवण्यासाठी बहुजन समाजासाठी योग्य निर्णय घ्या कारण तुम्हीच सामाजिक न्याय मंत्री आहात. नमो बुद्धाय जय भिम
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
आम्ही सर्व ओबीसी सर्व तूमच्या सोबत आहोत
@shardalangote4330
@shardalangote4330 3 ай бұрын
मराठा मराठवाड्यातील मराठा समाज हा निजाम कालीन आरक्षणात 1884 च्या मध्ये पहिलाच आहे ते कसं डावलू शकता उलट तुम्ही तुम्ही व्ही पी सिंह यांच्या मंडल आयोगात आलात साहेब
@SanjayPawar-fw4if
@SanjayPawar-fw4if 3 ай бұрын
तुम्ही खूप मोठे कायदेपंडित आहात खूप हुशार आहात दोन वर्ष तुम्ही असेच उपोषण करत रहा😅😅😅😅
@KaranBachate-u7e
@KaranBachate-u7e 3 ай бұрын
नाही होणार नाही होणार मागणी मागे नाही होणार जय हो भावांनो
@ashoksanap8705
@ashoksanap8705 3 ай бұрын
बरोबर साहेब💯 %
@asj1512
@asj1512 3 ай бұрын
संविधानाने दिलेला अधिकारओबीसी समाजाला मिळालेला आहे 🎉 कोणी च तो तोडू शकत नाही❤❤❤ जरांगे काय ? ओबीसी समाज शांत बसला म्हणून जास्तच झालं आहे त्यांना??पण आता शांत नाही बसणार समाज............❤❤
@panditwagh8993
@panditwagh8993 3 ай бұрын
94 ला कोणता आयोग नेमला होता तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी फक्त शरद पवार आयोग नेमला आणि झालं
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व
@ashokkharat5891
@ashokkharat5891 3 ай бұрын
ससाने साहेब तुमच्या उपोषणाला संपूर्ण ओबीसी समाज भरभरून पाठिंबा देत आहे ठीक ठिकाणी आंदोलन होत आहेत
@vikramtanawade778
@vikramtanawade778 3 ай бұрын
ek...maratha...ek koti maratha....fakta jarange Patil Saheb....jay jijauu....Jay shivray...jay shambhuray....
@panditwagh8993
@panditwagh8993 3 ай бұрын
मरेपर्यंत उपोषण करा
@hanumantaware
@hanumantaware 3 ай бұрын
विधान.सभेचे.निवडुक.तयारी.साठी.छगन.ओ.बी.सी.आरक्षना..पवारहा.जरागेला.आरक्षना.साठी.गरीब.मरतो.उपाशी
@namdeochavhan791
@namdeochavhan791 3 ай бұрын
उद्या जर मी मुसनमानाच्या मुलींशी लग्न केलं तर,ते मुस्लिम परिवार माझे सगेसोयरे होतील, आणि हा कायदा सर्वच जातीधर्माच्या लोकांना लागु होईल, ही गोष्ट त्या जरांगेला का कळत नाही, करा संपूर्ण जातीचं जनगणना.
@MangalMunde-e4l
@MangalMunde-e4l 3 ай бұрын
Very good wa
@sheshrars
@sheshrars 3 ай бұрын
धनगर म्हणजे धनाचे आगर , करीता आपण आरक्षण सोडून द्या. मराठा समाज उपोषणाला बसल्यावर त्यांची प्रकृती कशी दिसते. आणि पोटभर खायला मिळालेले कसे दिसतात आता तुम्ही लोक आरक्षण सोडून द्या.
@shardalangote4330
@shardalangote4330 3 ай бұрын
NT व VJNT हे तुमचे स्वतंत्र आरक्षण आहे तुम्हाला साहेब यात मराठा कुठेच येत नाही मग विनाकारण आमच्या आरक्षणाच्या मागणीला तुमचा विरोध का आहे तुमचं स्वतंत्र आरक्षण आहे न
@TukaramDigole-cx1jm
@TukaramDigole-cx1jm 3 ай бұрын
देशातला पुर्ण क्षेत्रीय ओपन समाज अता एक व्हा जसे obc एक झालेत तस मराठा ठाकुर राजपुत वैश्य त्यागी भुमिहार ब्राह्मण कायस्थ जाट सुख बनीया पंजाबी खत्री आरोरा सुद बैद्य त्यागी पाटीदार पटेल अशा आनेक ओपन जाती आपण सर्वानी अता एकत्र आल पाहिजे आणि obc मधुन आरक्षण घेतल पाहीजे
@sagarchakor7034
@sagarchakor7034 3 ай бұрын
रात्रीची उतरली नाही ह्याची 😅😅
@BalasahebDhulsaindar
@BalasahebDhulsaindar 3 ай бұрын
जतनिहाय जनगणना झाली पाहिजे
@KiranBhungurde
@KiranBhungurde 3 ай бұрын
दादा हे मीडिया जरांगे पटला कडे नाही दिसले
@rutujadhole2275
@rutujadhole2275 3 ай бұрын
जातीय जनगणना झालीच पाहिजे
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Jay. Shivray. Jarange. Is. Great. Man.
@shlokjadhav7190
@shlokjadhav7190 3 ай бұрын
एवढे दिवस मराठाचे आरक्षण खाऊन पोट भरले नाही का फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उपोषण करत आहे जरा दुसऱ्याचा पण विचार करा सर्व स्वताच्या ताटात ओडून घेता
@ashokpatil8444
@ashokpatil8444 3 ай бұрын
ओबीसी एकत्र होऊ राहिले आनंदाची बातमी आहे
@pranavbrahmankar8595
@pranavbrahmankar8595 3 ай бұрын
Obj aage bado ham tumhre sath hai 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@stdiariestravel-food-fun7857
@stdiariestravel-food-fun7857 3 ай бұрын
तुम्ही खोटे आहात म्हणून तुमच्या कड कोण येत नाही
@Swarupmate
@Swarupmate 3 ай бұрын
पत्रकारच अधिक बोलतोय.... आणि समोरच्याला Hint देतोय गोलमाल है सब.।
@AbhishekKulkarni-d1k
@AbhishekKulkarni-d1k 3 ай бұрын
40 varsh obc lokanai dusryacha tattle arakshan khale ahe yanch arakshan fakt 12% ahe
@BaburavDhage-d9q
@BaburavDhage-d9q 3 ай бұрын
ओबीसीचा मुख्यमंत्री ओबीसीच्या स्वप्नात होईल
@marotijunghare9060
@marotijunghare9060 3 ай бұрын
ओ.बी.सी. समाज एकत्र येऊन लढाई लढणार
@shreyanshraut997
@shreyanshraut997 3 ай бұрын
O B C समाजाने महराष्ट्रातील सरकारवर बहीस्कार टाकून त्यावर आरोप दाखल करण्यात आला पाहीजे
@AbhishekKulkarni-d1k
@AbhishekKulkarni-d1k 3 ай бұрын
Jangannaa fakt Maharashtra chi karaychi obc Maharashtra madhe fakt 19% ahe
@AbhishekKulkarni-d1k
@AbhishekKulkarni-d1k 3 ай бұрын
Obc arakshan Maharashtra madhe sapun taka America sarkha Maharashtra banel
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 3 ай бұрын
सर्व तिरमल समाजाच्या वतिने पुर्णपणे पाठिंबा पुणे जिल्ह्यातील
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 3 ай бұрын
हम तुम्हारे साथ है
@kailasthatar9400
@kailasthatar9400 3 ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा ❤
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व
@akshayshingate5558
@akshayshingate5558 3 ай бұрын
Patil saglaya ओबीसी नेत्यांना भारी पडले
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व
@sanjayhire1173
@sanjayhire1173 3 ай бұрын
हे मिडिया कर्मी जरांगे च्या उपोषण मध्ये कधी दिसले नाहीत
@nirmalashendre3230
@nirmalashendre3230 3 ай бұрын
अगोदर फक्त marathvadyasathisathi obओबीसी मागणी होती परंतु jarange मारुतीच्या shepatisarakhe vadnryanamagnyana होकार देत गेले😊
@sunilkendre9079
@sunilkendre9079 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसी ने एक होण्याची गरज आहे आता ओबीसी चा विजय असो 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
He. Rajkarni. Ahet. Marathaa. Ani. Dhanger. Virodhi. Ahet. He.
@mitubimla5545
@mitubimla5545 3 ай бұрын
कोणतही पण अठतय सुटतय ऊपशण करतय ऊगाचच ऊपाशी मराल जरांगे पाटलांचा नाद करू नका
@samarthchavan673
@samarthchavan673 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 3 ай бұрын
हिंमत असेल तर समान नागरी कायद्याला सपोर्ट करा
@santoshsuryawanshi9311
@santoshsuryawanshi9311 3 ай бұрын
जनगणना करा
@dattatraykhandeshe5302
@dattatraykhandeshe5302 3 ай бұрын
मतांच्या धमकीवर दुसऱ्याचं आरक्षण खायचा प्रकार बाकी काही नाही
@rutujadhole2275
@rutujadhole2275 3 ай бұрын
आरक्षण रद्द करून टाकले पाहिजे talent ज्यात आहे तो पुढे येवू द्या.
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 3 ай бұрын
एकदम बरोबर कुणबी कुठ ही घुसून राहिले एकीकडे ओपन कधी ews कधी obc कुठं ही घुसतात हे बंद झालं पाहिजे आणि दुसर म्हणजे ज्या जाती ची संख्या कमी असलं त्यांनी काय करायचं त्यना त कोणीच विचारणार नाही हे नेते जात पाहून ज सवलती देण्यात येत असेल त है धोकादायक आहे
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Ha. Maratha. Virodhi. Ahe.. Ha. Kortat. Gela. Ahe.
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
स्वातंत्र काळापासून ओबीसी आहे सगेसोयरे ही काय जात आहे का?
@kisanjagtap3267
@kisanjagtap3267 3 ай бұрын
आरथी निकाशावर आरकशन केलेतर
@भगवानजाधाव
@भगवानजाधाव 3 ай бұрын
सरकारला धडा शिकवा
@SBclasses710
@SBclasses710 3 ай бұрын
फडवणीस च कार्यकर्ता ... अनाजीपांतासाठी लढतोय हा... हा शेंडी वाले बाकी मराठा आणि 12 बलुतं दाराच्या उरावर बसून राहणार .... लाज वातुदे हके...
@dnyaneshwarjoshi8605
@dnyaneshwarjoshi8605 3 ай бұрын
अरे उठ सुठ त्या फडणवीस वर काय सगळ्या गोष्टींचा दोष देता रे 😂 उद्या तुझी बायको सोडून गेली तरी फडणवीस लाच दोष देणार तुम्ही 😂 आणि तो आणजी पंत तर ठाकरे आणि तुतारी पवार कोण शंकराजी मोहिते आणि पिलाजी मोहिते का सूर्याजी पिसाळ का कोंडोजी घोडपडे 😂🤣 एक दोन नाव फक्त माहिती आहे इतिहासा मधली तुला बळा 😂 इतिहास वाच महाराजांना विरोध जास्त मराठ्यां नच केलाय 😂
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
आरक्षण बचाव. obc बचाव👍. अभ्यासू आणि सुसंस्कृत हाके साहेब सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे❤👍👍
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 13 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 21 МЛН