Pune Porsche Car Accident : अग्रवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार पुढे

  Рет қаралды 374,689

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #puneaccident #Pune #porschecaraccident #agarwalfamily
Lok Sabha Elections Results LIVE | Pune Porsche Car Accident | Dombivli Blast News | लोकसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह | विधानपरिषद निवडणूक | SSC Board Result | Remal Cyclone Updates | दहावीचा निकाल लाईव्ह | रेमल चक्रीवादळ घोंगावतंय
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Pune Porsche Car Accident : अग्रवाल कुटूंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार पुढे
Video Credit: | Nupoor Patil /Producer | Pranav Orke /Editor
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 545
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 4 ай бұрын
कर्म जेव्हा वसुलीला सर्वात करते तेव्हा तिथे कोणाची वशीला सुधा लागत नाही 😂😂😂😂😂😂
@vishalmore8759
@vishalmore8759 4 ай бұрын
खरं आहे साहेब
@arjunpansare6121
@arjunpansare6121 4 ай бұрын
अगदी बरोबर, माझ्याविरुद्धात राजकीय लोकांनी बरच काही केल , खुनाच्या सुपाऱ्या दिल्या, जेव्हा वरून हिसेब सुरू झाला , पुण्यातील लाखो लोकांना माहित आहे काय झाल ? तसच इंदापूर तालुक्यातील लोकांना पण माहित आहे काय झाल....आणि अजून एक पुढारी आणि त्याचे कार्यकर्ते आहेत, त्याचा हिशेब होणार आहे ...
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 4 ай бұрын
अगदी बरोबर
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy 4 ай бұрын
गरीब कूंटूंबाला न्याय द्या,मूलगा गेला बिचार्याचा,मिडीयाने सूध्दा यानां मदत करावी।
@sameersayyed3398
@sameersayyed3398 4 ай бұрын
😂 hahaha
@sameersayyed3398
@sameersayyed3398 4 ай бұрын
8400000000000
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 4 ай бұрын
काय भाऊ तुम्ही मस्करी करता का मीडिया फक्त trp वाढवण्या साठी वापरतात
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 4 ай бұрын
He gor garib 85lakh deal???
@subhashraskar810
@subhashraskar810 3 ай бұрын
@@anandpalnitkar2367 Loan aahe baba
@narayangarud298
@narayangarud298 4 ай бұрын
मनोज जरागे पाटील यांच्यावर एसआयटी चौकशी लावणाऱ्या गृहमंत्र्यांनी अग्रवाल कुटुंबावर सुद्धा एसआयटी चौकशी लावली पाहिजे.
@nvadgave
@nvadgave 4 ай бұрын
पवार कुटूंब (शरद, अजित, सुप्रिया, रोहित) यांची चौकशी मागण्याची हिंमत कुणात नाही...
@nikeshghuge205
@nikeshghuge205 4 ай бұрын
Right
@malojidarade8782
@malojidarade8782 4 ай бұрын
लावू की
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 4 ай бұрын
​​@@nvadgave -&Hyaat Sharad pawar waa tyanche kutumb kuthhun aale dam paahije kastya wahi karayla
@dhananjaydeshpande8401
@dhananjaydeshpande8401 4 ай бұрын
Ani Sunil tingare var
@mh15ghuge7
@mh15ghuge7 4 ай бұрын
मी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितला आहे😂😂 अग्रवाल कुटुंबांचा पापाचा घडा भरला आहे😂😂 हा नैसर्गिक नियम आहे
@vijayshilimkar945
@vijayshilimkar945 4 ай бұрын
ज्या लोकांची फसवणूक झाली त्यांनी तक्रार दाखल केली पाहिजे
@perpetfernandes8498
@perpetfernandes8498 4 ай бұрын
पोलिस पैसे खावून गप्प बसतात किंव्हा त्यांना घाबरतात अशे पोलिस काय कामाचे त्यान्हा नोकरी वरून कडून टाका
@SarikaJadhav-tt6fz
@SarikaJadhav-tt6fz 4 ай бұрын
त्यांना न्याय मिळालाच पाहिजे स्वामी समर्थ महाराज त्यांना सगळयांना न्याय देणार आता अग्रवालाचे चांगले दिवस संपले
@RafiqShaikh-wq4ft
@RafiqShaikh-wq4ft 4 ай бұрын
POLICE one side Zaali hoti. Hawa Garam hai manhun Complente Ghenar.
@RafiqShaikh-wq4ft
@RafiqShaikh-wq4ft 4 ай бұрын
@@perpetfernandes8498 MONEY Gheun he kama challi hai
@gururajkendre5914
@gururajkendre5914 4 ай бұрын
इतक्या जणांना फसवलं ते एकदाच निघालं. भगवान के घर देर हे अंधेर नही.
@mandarniware85
@mandarniware85 4 ай бұрын
True
@sarikacookingvlogs9470
@sarikacookingvlogs9470 4 ай бұрын
Correct papacha ghada bharla ki asha prakare baher nighto.
@Happybhai828
@Happybhai828 4 ай бұрын
Paisa hach dev aahe.
@ashishsahu7795
@ashishsahu7795 4 ай бұрын
6 month ruko. Sab case saf hojayega
@vijaygaikwad6367
@vijaygaikwad6367 4 ай бұрын
Kahi hot nahi...he prakaran thoda shant zala ki sarv visartat.....garibana koni vali nahi......
@rajendragaikwad4495
@rajendragaikwad4495 4 ай бұрын
हे बाहेरून येऊन आपल्या महाराष्ट्रात मोठे होतात आणि आपल्या लोकांनवर दमदाटी, दादागिरी करतात. यांची एंवढी हिंमत होते कारण आपलेच महाराष्ट्रीयन लोकं,पूढारी, आमदार, खासदार आणि पोलिस प्रशासन यांना साथ देते .
@chetan4055
@chetan4055 4 ай бұрын
भाजपा ची ED कुठ गेली आता, मराठी माणसाचे बाहेरचे लोक पैसे खात आहे आणि मराठी माणसाला च लाता मारत आहे
@nvadgave
@nvadgave 4 ай бұрын
कोण बाहेरचं... मराठी माणसाचं आयित खाऊ पना फार झाला... स्वतः काय करायचं नाहीं आणि करणाऱ्यांचे नावघेऊन बोंब मारायची...
@chetan4055
@chetan4055 4 ай бұрын
@@nvadgave baronar ahe, ugach adani ambani mothe nahi zale , aplech lok ayet khau ahe
@chetan4055
@chetan4055 4 ай бұрын
@@nvadgave बरोबर आहे, उगाच अदानी अंबानी मोठे नाही झाले, आपले च लोक आयेत खाऊ आहे
@rafboy49
@rafboy49 4 ай бұрын
​@@nvadgave bjp wala tujhya aaicha chava aahe kay 😂😂😂
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 3 ай бұрын
​@@nvadgaveअरे हरामी, खोट्या नावामागे लपून मराठी माणसावर बोलतो का बे छक्क्या
@सत्यमेवजयते-फ6थ
@सत्यमेवजयते-फ6थ 4 ай бұрын
महाराष्ट्रीयन माणसांनी जातपात विसरून एकत्र येण्याची गरज आहे. तरच तुम्ही शहरांमधून सुखी जगाल.
@AakashKarekar
@AakashKarekar 4 ай бұрын
नेते या परप्रांतिय लोकांना मोठे करत आहेत राज्यात
@Dnyanada27
@Dnyanada27 4 ай бұрын
होय. पण स्थानिकांनी पण काही पैशांसाठी या परप्रांतीयांना शेतजमिनी, स्व मालकीच्या जागा यांना विकायला नाही पाहिजे...
@sambhajikale7338
@sambhajikale7338 4 ай бұрын
ही गोष्ट एकदम खरी आहे. त्या मुलाचे पैसे या ब्बिल्डर ने बसवलेले आहेत.
@shridharpatil7701
@shridharpatil7701 4 ай бұрын
या माजलेल्या परप्रांतीय लोकांमुळे मराठी माणसे मरत आहेत या राज्यात मराठी माणूस जगणार आहे कि नाही ???
@kishoringle1560
@kishoringle1560 4 ай бұрын
Very true..!
@GaneshPatil-sz2zx
@GaneshPatil-sz2zx 4 ай бұрын
Barobar bolale dada tumhi
@prashantmohite7649
@prashantmohite7649 3 ай бұрын
Hyana madat karnare pan Marathi aahet. Advocate,Mantri, Santri, Doctor ani Police kuthle aahet. Mhanun hyanchi himmat ani maaz vadhla aahe.
@SubhashPundkar-lq3ov
@SubhashPundkar-lq3ov 4 ай бұрын
गृह मंत्री जबाब दो. न्याय मिलेगा क्या?
@shivdattjadhav6831
@shivdattjadhav6831 4 ай бұрын
या गरीब कुटुंबाचा मुलगा आज राहिलेला नाही त्याच्या कुटुंबीयांना न्याय भेटला पाहिजे बिल्डर अग्रवाल याचे विरोधामध्ये कंप्लेंट दिलीच पाहिजे जय शिवराय
@aarohidivinesangeeta-pb8pe
@aarohidivinesangeeta-pb8pe 4 ай бұрын
धन्य आहेत या यंत्रणा, गर्जा महाराष्ट्र माझा 🙏
@girishpatwardhan8921
@girishpatwardhan8921 4 ай бұрын
अजय bahu खुपच चागले काम करत आहे
@Like_to_explore_the_world
@Like_to_explore_the_world 4 ай бұрын
मीडिया आणि धंगेकरामुळे प्रकरण उजेडात आले आहे धन्यवाद. संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे
@pawarsunil8920
@pawarsunil8920 4 ай бұрын
सगळी सरकारी लोकं हे पैसे वाल्या लोकांपुढे मुजरा करतात यावरून समजत आहे.. मग यांच्या पगारी सामान्य लोकांनी भरलेल्या टॅक्स मधून न करतात यांच्याच कडून करा की...
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 4 ай бұрын
मुलगा तर गेला हे किती मोठं नुकसान झाले
@davaljore3228
@davaljore3228 4 ай бұрын
कर्म जेव्हा वसुली वरती येतं तेव्हा कोणाचाच वशीला चालत नाही हे आज खरं ठरलं 💯
@dattadevkar6174
@dattadevkar6174 4 ай бұрын
जामिन स्वस्त आहे.....आन्याय शुल्लक आहे....ज्ञाय घेण्यासाठी जन सामान्यांची कुवत नाही.
@newarepriti2023
@newarepriti2023 4 ай бұрын
हया सर्वांना न्याय मिळावा. ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@sanjaybakale4912
@sanjaybakale4912 4 ай бұрын
पुण्यातल्या लोकांना मला विनंती आहे की सर्व लोकांनी यांच्याविरोधात केस टाका ज्यांच्या जमिनी हडप केल्या ज्यांना त्रास दिला अशा सर्व लोकांनी केस टाका आणि ह्याला फाशीची सजा व्हावी अशी हाय कोर्टाला विनंती करा
@masterchiku2116
@masterchiku2116 4 ай бұрын
Bhau खर आहे डॉक्टर पोलिस सर्वच शमील आहेत या प्रकरणात
@DivyaGhare-wk1ch
@DivyaGhare-wk1ch 4 ай бұрын
पुणे शिक्षणच माहेरघर म्हणलं आहे पण आता असा वाटतो की गुन्हाच माहेरघर झाला आहे
@Unstoppable11155
@Unstoppable11155 4 ай бұрын
माज करू नये नाहीतर अग्रवाल सारख चंदन लागतो.. वेळ फिरली की काय खरं नसतं म्हणुन माणसान कर्मला घाबराव
@sunilghadi2573
@sunilghadi2573 4 ай бұрын
तिन्ही पिढीच्या तिघांनाही कायम स्वरुपी कारावास मरेपर्यंत देण्यात यावा.त्याचबरोबर जे समाजसेवक आहेत त्यात आमदार खासदार असतील तर त्यांना देखील तीच शिक्षा देण्यात यावी असे सुचवावेसे वाटते.
@VijayPhadatare-vw5mc
@VijayPhadatare-vw5mc 4 ай бұрын
मराठी माणूस आहे संपर्क,,,, फक्त निच राजकारणी निच अधिकारी लाज वाटते आपन यांना निवडुन देतो आपली वाट लाऊण घ्यायला फक्त धांगेकर साहेबच झटतयात बाकिचे सगळे विकले गेले आहेत,
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 4 ай бұрын
बापरे! काय चाललंय हे! कसा परमेश्वर च न्याय देतो,एक कारण आणि अन्यायाला वाचा. मुल गेल्याचं दुःख किती जणांनी झेललं,पेललं.आता कळेल अगरवाल कुटुंबाला.
@hindustani6809
@hindustani6809 4 ай бұрын
खूप मोठा विषय आहे....सगळ्यांनी समोर आला पाहिजे
@Klajshdhdh
@Klajshdhdh 4 ай бұрын
पत्रकार यांना पाकीट अजून मिळाले नाही... ज्यांना मिळाले ते गप्प.....😂😂😂😂 3 जून पर्यंत अग्रवाल अग्रवाल करतील.... सध्या बाकी news nahit 😂😂😂
@kedaripowar9967
@kedaripowar9967 4 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍✅️✅️✅️✅️✅️✅️✅️
@yogeshagarkar9826
@yogeshagarkar9826 4 ай бұрын
अगरवालचा D S कुलकर्णी होणार हे नक्की
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq 4 ай бұрын
Donhi case vegalya aahet . DS Kulkarni chi niyat paise denyachi aahe . yanchi nahi
@parshuram0711
@parshuram0711 4 ай бұрын
Correct. DSK seems genuine, just that many powers working against him to bankrupt this only famous Marathi builder. DSK just gave interview explaining how many non Marathi builders united against him to grab all his properties in negligible amount.
@thezzzaaafff
@thezzzaaafff 4 ай бұрын
DSK is not criminal ok?
@vishalvmorevlogs
@vishalvmorevlogs 4 ай бұрын
फरक आहे.... DSK ना पद्धतशीर गुतवला... आणि ह्याला सोडविणार हा फरक आहे.....
@radhikab83
@radhikab83 4 ай бұрын
Nahi honar Kulkarni Marathi Ani tyatoon Braham hota, Ha Agarwal ahe ha Marathi janatecha jatiywadacha fayada ghyayla yetat Ani Marathi manoos nila kala tambda karat ashancha chatat bastat.Hyancha society Maharashtra madhe asoon Marathi mansla flat nahi gheoo det, nokar mhanoon thewtat te Marathi mansala...
@SonuJadhav-gz9ez
@SonuJadhav-gz9ez 4 ай бұрын
मिडिया वाल्यांचे आभार मानले पाहिजे नाहीतर ह्या प्रकरणांचा छडा लागला नसता
@MyMangesh
@MyMangesh 4 ай бұрын
NOT MEDIA ONLY BHOSALE
@messian007
@messian007 4 ай бұрын
देख रहा है बिनोद पुरा परिवार ही फर्झी है
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 4 ай бұрын
“आपल्या” पोलिसांवर असे आरोप !!?? शक्यच नाही हो बिचारे पोलिस तुटपुंज्या पगारावर कसेबसे जीवन जगतात.
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 4 ай бұрын
यासाठी फक्त योगी आदित्यनाथ यांचीच गरज आहे.
@SarikaJadhav-tt6fz
@SarikaJadhav-tt6fz 4 ай бұрын
हयांना ह्यावो न्याय त्याचा कष्टाचा पैसा आहे प्लिज
@AshTaw
@AshTaw 4 ай бұрын
मराठी नेता, शासकीय माणस आणि लोकल गुंडाच या परप्रंती ना खूप सपोर्ट आहे मानून खूब मजले हे परप्रंती.😢😢
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 4 ай бұрын
घर फिरल की घराचा वासा पण फिरतो
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 4 ай бұрын
..... लागले हागरवाल कुटुंबाचे आता 😂😂
@quicklearn3929
@quicklearn3929 4 ай бұрын
😂😂
@daulatsarnobat3326
@daulatsarnobat3326 3 ай бұрын
..रोज गल्लो गल्ली महाराष्ट्रात हेच चालु आहे आणी अशा अनेक अग्रवालांना पाठीशी टाकणारे भ्रष्ट पोलीस,सरकारी कर्मचारी- अधिकारी , पुढारी,मंत्री,न्याय व्यवसता सगली तत्पर आणि चोवीस तास सज्ज असते. जय महाराष्ट्र!!!
@pravinlingayat3610
@pravinlingayat3610 4 ай бұрын
भारताचे ब्रिद वाक्य सत्यमेव जयते
@rameshsolat3812
@rameshsolat3812 4 ай бұрын
धंगेकरासारखे. नेते. ही. काळाची. गरज. आहे. निर्भिड. व लोकप्रिय. मानूश. आहे
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 4 ай бұрын
ज्यांची ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांचे पैसे पोलिसांनी त्याच्याकडून काढून दिले पाहिजेत.आणि त्याचे कुट कुठे पैसे आहेत हे तपासावे
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 4 ай бұрын
सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या मालमत्ते ची चौकशी करा,90% भ्रष्ट निघतील
@shantaramyewale8261
@shantaramyewale8261 4 ай бұрын
अजित पवार यांना निवडणुकीत आग्रवाल यांनी दोन कोटी दिल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे काही प्रत्रकार लोकांनी हि माहिती उघड केली आहे
@JayshriInamdar-o4g
@JayshriInamdar-o4g 4 ай бұрын
यालाच म्हणतात न्याय.....तो वरच्या कोर्टाचा न्याय..... देवा तुझे ध्यन्यवाद असाच न्याय डे प्रत्येकाला धडा शिकव अश्या पापी आणि गरिबांना छळणाऱ्यांना...
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 4 ай бұрын
चालू द्या, सुशांत व दिशा च्या वेळेसही अशीच परिस्थिती होती. वाटले होते आरोपींना शिक्षा होईल. पण कसले काय? सगळं टॅय टॅय फुस. आताही तसेच होणार आहे.
@vijaymhatre3794
@vijaymhatre3794 4 ай бұрын
Actions to Agarwal Family & Thanks toMLA Dhangeker
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 4 ай бұрын
तक्रार न घेणाऱ्या पोलिस स्टेशन अधिकाऱ्यना निलंबित करण्यात यावे. गरीबांनी कसे जगायचे. पुणे पोलिस आयुक्तांनी योग ती दखल घ्यावी. पुणे शहराची इज्जत वाचवा. पगार कमी पडत असेल तर नोकरी सोडून जा. लोकाचे कशाला हाल करता.
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 4 ай бұрын
लोकशाही आहे का नाही, ज्या लोकांना फसवले आहे, त्यांनी समोर या आणि न्याय मिळून घ्या
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 4 ай бұрын
रेकॉर्डिंग विश्वगुरुंना पाठवा...
@SunilJadhav-kj5sf
@SunilJadhav-kj5sf 4 ай бұрын
आ. सुनिल टिंगरेचा व्यवस्थित कार्यक्रम झाला.
@OnlineMirdha
@OnlineMirdha 4 ай бұрын
मनसे कुठल्या बिळात बसली आहे
@manishpawar8630
@manishpawar8630 4 ай бұрын
आपल आयुष्य नरक झालं असेल तर अश्या लोकांची कंप्लेंट सोडावी डायरेक्ट.. ठोकायच ऑन the स्पॉट ज्ञाय
@SachinKhot-x8z
@SachinKhot-x8z 4 ай бұрын
Dhangekar saheb khup chan kam kelet
@ireview8621
@ireview8621 4 ай бұрын
पहिल्यांदाच मीडिया हे रियल मीडिया होत आहे
@vishwajeetchavan8358
@vishwajeetchavan8358 4 ай бұрын
गृहमंत्री लावा ना आता SIT
@AkshayKittur
@AkshayKittur 4 ай бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 4 ай бұрын
Agrawal chi jirlich pahije 😡
@arunjunnarkar1028
@arunjunnarkar1028 4 ай бұрын
Abp माझा नें सर्व सामान्य लोकांना न्याय द्यावा
@aniljadhav4631
@aniljadhav4631 4 ай бұрын
आली रे आली आता अग्रवाल तुझी बारी आली नीती कुणालाच सोडत नाही
@explorerblogspot
@explorerblogspot 4 ай бұрын
👉 Truth shall Prevail.! Justice shall be served.! 🙏 Let's work together in making it a prosperous country 🇮🇳
@ajaykhopade8576
@ajaykhopade8576 3 ай бұрын
कोणी महाराष्ट्रीय माणसाने यांना मदत करू नये
@aashishmisal
@aashishmisal 4 ай бұрын
जनतेनी निवडून दिलेल्या मंत्रायनी निःपक्ष रित्या काम करावं😢
@sukhadakulkarni7821
@sukhadakulkarni7821 4 ай бұрын
लुटा रे लुटा. अग्रवाल ला लुटा
@sks1464
@sks1464 4 ай бұрын
आपण आपल्या दक्षिणेच बघा पंत हा आपला प्रांत नव्हे
@Siddya_4748
@Siddya_4748 4 ай бұрын
😂😂​@@sks1464
@Jujkknbvvn
@Jujkknbvvn 4 ай бұрын
या लोकांना राजकीय आशिरवाद असतात
@suhaspatil721
@suhaspatil721 4 ай бұрын
अग्रवाल पुणे ब्रह्मा ग्रुप हे रक्त पिपासू आहेत
@dhananjaydate4623
@dhananjaydate4623 3 ай бұрын
कर्म रावणाला देखील महागात पडलं होत, शिशुपालची 100 होई पर्यंत देखील देव वाट पहात होता हा अग्रवाल कोण गेला, हे याहून महागात पडेल देव हिशोब योग्य करतो 👍🏻
@BharatKshirsagar-gd1bi
@BharatKshirsagar-gd1bi 4 ай бұрын
Agarwal to ab lamba giyo
@rajankerkar247
@rajankerkar247 4 ай бұрын
ज्यांच्यावर अन्याय झाले आहे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या अगरवाल बिल्डरला धडा शिकवला पाहिजे हीच योग्य वेळ आहे संधी सोडू नका
@sunitajadhav2631
@sunitajadhav2631 4 ай бұрын
सुशांत सिंग राजपूत ची केस पण ओपन व्हायला हवी त्यात पण खूप गूढ लपलय सगळ्या पाप्यांचे घडे जनतेनी उघडले पाहिजे
@vishalwaghmode6619
@vishalwaghmode6619 4 ай бұрын
त्या अग्रवालच पाप वर आलं लै लोकांना त्रास दिला असल त्याने नियती मोठी गोष्ट आहे...
@tejaskoshte
@tejaskoshte 3 ай бұрын
विविध योजनांतून जनतेची लूट करणाऱ्या प्रत्येक बिल्डरला समोर आणा आणि कडक शिक्षा द्या. तरच न्याय मिळू शकेल.
@SachinBerde01
@SachinBerde01 3 ай бұрын
पोरग्याची किंमत 84 लाख आहे का fir करा।...
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 3 ай бұрын
भाऊ,"नालायक लोक राज्य करीत आहेत आणि न्याय्य झोपा काढीत आहे " हे जोसिहा गिल्बर्ट हाॅलेंड यांचे वाक्य येथे लागू पडते.
@rajendrasjadhav4471
@rajendrasjadhav4471 4 ай бұрын
Excellent information 👍.... File fir.....
@Vikasgavade-s9x
@Vikasgavade-s9x 3 ай бұрын
न्याय देण्यासाठी आत्मा जिवंत असावा लागतो सर्व सरकारी अधिकारी मोठ्या कंपन्या पैसा वाले यांचा आत्मा मेला आहे
@NeymarRock
@NeymarRock 4 ай бұрын
परप्रांतीय लोक महाराष्ट्र राज्य ची वाट लावत आहे का?
@ksg7821
@ksg7821 4 ай бұрын
The Punjabi reporter is very fluent in Marathi 👍🙏
@sureshfaye4024
@sureshfaye4024 4 ай бұрын
अजब तुझे सरकार.असे किती तरी अन्याय झालेले लोक असणार त्यांना न्याय मिळणार का?
@Pankajstatus
@Pankajstatus 4 ай бұрын
जेंव्हा कर्म वसुलीला येते ,तेंव्हा तिथे कुणाचा वशिला चालत नाही 💯
@BharatBang
@BharatBang 4 ай бұрын
List of people who need to be bribed in case you ran over some people 1. MLA who comes to rescue 2. Police who take blood sample(to delay sampling) 3. Driver who is ready to take accident accountability 4. Doctors who do analysis of blood for alcohol 5. People who catch you in the accident
@chandrakantkadam7778
@chandrakantkadam7778 3 ай бұрын
Great journalism.
@pratapahir7670
@pratapahir7670 4 ай бұрын
न खाऊंगा न खाने दूंगा या आश्वासनाचे काय झाले?
@ashishbandgar18
@ashishbandgar18 4 ай бұрын
पोलीस प्रशासन आणि वकील लोक अश्या लोकांकडून च असतात गरीबाची काही किंमत नाही पैश्यापुढे
@Kinduncle123
@Kinduncle123 4 ай бұрын
2.5 crore chi porsche ghyayla paise ahet. Porga 48000 chi drink gheto. Ani thekdara ( contractor) che paise ka nahi det.
@vishalsupate8962
@vishalsupate8962 4 ай бұрын
कर्म आसे शोधत येतो कि गायीच्या कळपात वासरू आपल्या आई शोधत
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 4 ай бұрын
अजय भोसले याने याला पुढे केलेला दिसतोय असो आगरवाल माजलाय याचा हिशोब करायलाच पाहिजे
@info1576
@info1576 4 ай бұрын
Sasun hospitalla band padlay ki (punechy privet hospital ve privet doctor lla demand yenar?
@Shubham-gy2uz
@Shubham-gy2uz 3 ай бұрын
Justice bhetla pahije hyana
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 4 ай бұрын
Unity is power maratha. Total change government in election.
@nilkanthsonwalkar-r6f
@nilkanthsonwalkar-r6f 4 ай бұрын
Police प्रशासन अधिकारी यांना काय मोठ्या लोकांची देखभाल करण्यासाठी निवड केली आहे का
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 4 ай бұрын
Haraam cha paisa 1 divvs zail
@ajaykhopade8576
@ajaykhopade8576 3 ай бұрын
काहीं झाले तरी अगरवाल कुटुंबाला सोडू नका.. सर्व ज्यांचेवर अन्याय झाला असेल त्यांनी पुढे या तक्रार नोंदवा ...अगरवलचे दिवस भरले आहेत पैसे चे जोरावर फार अन्याय करत आलेत.
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 4 ай бұрын
पूणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार मदत करतील का कुपाया हा मॅसेज त्यांना पाठवा हि विनंती,
@Pokemon12345-n
@Pokemon12345-n 4 ай бұрын
Sagale builder paise budwatat. Ani flat pan det bahi
@rameshtambe8338
@rameshtambe8338 4 ай бұрын
शिवसेनेचे वाघ चौधरी साहेब
@Dnyanada27
@Dnyanada27 4 ай бұрын
देवाच्या काठीला आवाज का नसतो ते हे प्रकरण पाहून समजते.. 😅
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r 4 ай бұрын
जनतेने विधानसभा लक्षात ठेऊन मतदान करावे माजाला आलेल्यांना गुरांचा गोठा दाखवावा
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 3 ай бұрын
अग्रवाल कुटुंबावर मोका लागणार
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 96 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
The Pune Porsche Crash | Rich People vs Aam Aadmi | Dhruv Rathee
17:36
Dhruv Rathee
Рет қаралды 14 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 96 МЛН